हा संपविण्याचा प्रयत्न हाणून पाडू | Sushil Kulkarni | Analyser

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 561

  • @balabhopi250
    @balabhopi250 7 วันที่ผ่านมา +243

    हा लिंब्रांडूंचा प्रयत्न आम्ही सारे हिंदू हाणून पाडू 🚩🚩

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 7 วันที่ผ่านมา +11

      मी मराठा. मला खोटं आवडत नाही. फडणवीस ने महाराष्ट्र ची वाट लावली. जय महा विकास आघाडी.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 7 วันที่ผ่านมา

      ​@@user-oh5ye2rt6lचल निघ भडव्या लावारिस कारट्या.मी सुध्दा मराठा आहे. एक मराठा लाख मराठा.🚩🚩🚩

    • @rixiv1424
      @rixiv1424 7 วันที่ผ่านมา +2

      @@user-oh5ye2rt6ltuzya sarakhe mahabhag ahet durdaivane Maharashtra madhe. Swataha education ghyayacha nahi ani swatahachya nirbuddha panacha khapar dusaryavar fodayacha, sudhara ani jatpat banda kara

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@rixiv1424माझ्या येथील दुसऱ्या दोन प्रतिक्रिया वाच. मी असं का म्हणालो ते समजेल. मी पदवीधर आहे. अनाडी नाही.

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@user-oh5ye2rt6lकुठं स्वयंघोषित बुद्धिजीवी भटग्यांच्या नादी लागतो भाऊ...ह्यांच्या तर्करहित कमेंट वाचून आतंकवाद्यां सारखा ब्रेनवॉश केल्याची जाणीव होते 😂😂😂

  • @gajanangodbole9297
    @gajanangodbole9297 7 วันที่ผ่านมา +151

    असल्या फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 7 วันที่ผ่านมา

      नाही . दुर्लक्ष करता कामा नये ही लोकं अतिशय नालायक आहेत . भांडण लावण्यात पटाईत आहेत .

    • @sudarshanparkar8700
      @sudarshanparkar8700 7 วันที่ผ่านมา +1

      Pl keep it up

  • @SunilPawar-ge4pk
    @SunilPawar-ge4pk 7 วันที่ผ่านมา +161

    शरद पवार उद्धव ठाकरे आणि जरांगे नी मिळून महाराष्ट्राची माती केली

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 7 วันที่ผ่านมา

      तूझ्या बापाने केली.

    • @DasharathSuralkar-xb1pi
      @DasharathSuralkar-xb1pi 7 วันที่ผ่านมา +2

      धन्य तुमच्या आयची कुश की तुमचा जन्म झाला कळल्या भावना

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 7 วันที่ผ่านมา

      फडणवीस ने लावली वाट. अंध भक्त.

    • @shivshankardoke6564
      @shivshankardoke6564 7 วันที่ผ่านมา +4

      ​@@DasharathSuralkar-xb1piजशा तुमच्याही कळल्या .

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 7 วันที่ผ่านมา +5

      सडून मरतील, १०० अपराध झाल्यावर,देवही सोडत नाही

  • @nitinkulkarni2970
    @nitinkulkarni2970 7 วันที่ผ่านมา +140

    सुशिल जी, आपण सर्व हिंदुत्ववादी यू ट्यूबर्सनी आपली वाटचाल अशीच दमदार चालू ठेवा. आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोतच.
    हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौके हजार या नीतीने आपले काम चालू राहू देत.
    तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 7 วันที่ผ่านมา +5

      काय करणार तुम्ही. विधानसभेत तर भाजपचा सुफ डा साफ करू. पुन्हा येईन च स्वप्न अधुरं राहणार हे मात्र नक्की.

    • @laxmanmhatre6263
      @laxmanmhatre6263 7 วันที่ผ่านมา +2

      शुशील जी, सारे हिन्दुवादी तीळ तिळा ने जागा होत आहे आपण त्यात स्पुलींग पेटवा हिंदुत्वाला जागे करनारे बाळा साहेब म्हणाले होते एक वेळ नक्की येईल देश हिन्दूस्तान होईलच आपण त्यानां हाथ ध्या हिन्दुना वर्यावर सोडू नका.जय हिंद जय अखंड हिन्दूस्तान जय भारत. जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @vaidehirisbud8412
    @vaidehirisbud8412 7 วันที่ผ่านมา +124

    आपला म्हणजे आमचा analyser दीर्घायू होवो हीच सदिच्छा 🎉🎉🎉

    • @lootere_bandrekar
      @lootere_bandrekar 6 วันที่ผ่านมา

      बोगस आहे ह जातीयवादी

  • @madhusudanmurdhankar6323
    @madhusudanmurdhankar6323 7 วันที่ผ่านมา +120

    तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या मागे खंबीर पणे उभे आहोत.

  • @surendrachavan2139
    @surendrachavan2139 7 วันที่ผ่านมา +40

    सुशील सर, मी सुरेंद्र चव्हाण वाई, सातारा, तुमची परखड पत्रकारिता मला भावते, धन्यवाद

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 7 วันที่ผ่านมา +71

    कुळकर्णी साहेब ! आम्ही आपल्या सगळ्यांचे म्हणजे सुर्यवंशीजी,भाऊ तोरसेकरजी, आबा माळकरजी जोगळेकरजी व्हिडिओ आधी लाईक करतो आणि नंतर ऐकतो.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 7 วันที่ผ่านมา +6

      कोण विचारते त्यांना. विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, वामन मेश्राम, कराळे गुरुजी चे पण व्हिडिओ बघत जा

    • @shriprasad82
      @shriprasad82 7 วันที่ผ่านมา +2

      मी ही..

    • @vishvanathjoshi9358
      @vishvanathjoshi9358 7 วันที่ผ่านมา

      @@user-oh5ye2rt6l pal re

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 7 วันที่ผ่านมา +1

      अंड भक्त 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @varshadeshpande4489
      @varshadeshpande4489 4 วันที่ผ่านมา

      सुशील जी, आम्ही सर्व तुमचे व्हिडिओ बघतो आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचेच भाषण ऐकतो..उबाठा ची भाषा चांगली नाही म्हणून त्यांची न्यूज बघत नाही तसेच जरांगे पाटील शिव्या देतो व बेकार भाषा बोलतो म्हणून तो टीवी वर दिसला की टीवी बंद करतो.

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 7 วันที่ผ่านมา +90

    हा एक जागतिक कटाचा प्रयत्न आहे. जेंव्हा जेंव्हा देशा करता चांगले आणि प्रामाणिक कार्य केले जाते तेंव्हा असं होणारच. आम्हीं आहोतच. तुमच्या सोबतच.

    • @Marathibana842
      @Marathibana842 7 วันที่ผ่านมา +1

      बापरे जागतिक कट 😂😂😂

    • @Hard55555
      @Hard55555 7 วันที่ผ่านมา

      Editor KUMAR KETKAR 🎉..

    • @Hindukush9
      @Hindukush9 7 วันที่ผ่านมา +4

      ​@@Hard55555
      बहुतेक त्याचा जन्मच ऐक अंतरराष्ट्रीय कट आहे 🙄😇🥸

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 7 วันที่ผ่านมา +1

      Sushlji.tumhi.bhvu.pan.naka.kalji.pan.karu.naka

  • @AASHOK76189
    @AASHOK76189 7 วันที่ผ่านมา +46

    सुशीलजी हे परकीय अक्रमणच आहे. आपण एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. आम्ही आपल्या पाठिशी आहोत.

  • @DS-zi9ho
    @DS-zi9ho 7 วันที่ผ่านมา +52

    सुशिलजी आम्ही आपण सांगाल तसंच करू. आमचा आपल्याला कायमच सपोर्ट राहील.

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 7 วันที่ผ่านมา +119

    तुमची एकी आहेच, विघ्न संतोशी असणारच, त्यांच्या कडे दुर्लक्ष करून हिंदुत्वाचे कार्य सुरूच ठेवा,like ची संख्या वाढणारच, तुमच्या कुटुंबापासून आम्ही दूर होऊच शकत नाही, आम्हीही आता याच कुटुंबाचे घटक आहोत, जय श्री राम जय राम.

  • @abhishekpathak6963
    @abhishekpathak6963 7 วันที่ผ่านมา +57

    सुशील जी जे कोण आहेत त्यांना लोकशाही पद्धतीने आपण त्यांचा यथोचीत मराठवाड्याच्या परंपरेनुसार सन्मान करु
    मला बोलवा कोण आपल्या बुऱ्यावर आहे ते पाहुत .

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 7 วันที่ผ่านมา +45

    पण तुम्ही शहाणे व्हा कोणीही काहीही म्हटले तरी तुम्ही एकत्र. राहा.

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 7 วันที่ผ่านมา +17

    आम्ही तुमचे युट्यूब चॅनल पाहणारच यात कुठलाही बदल होणार नाही

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 7 วันที่ผ่านมา +25

    व्हिडिओ बघायच्या आधीच आम्ही लाईक करून टाकतो मग ऐकतो..😊

  • @Kanya56327
    @Kanya56327 7 วันที่ผ่านมา +107

    घरा बाहेर पडून जनतेने मतदान न केल्याचा परीणाम ज्यांनी प्रामाणिक पणे l मतदान केलं 3केलेल्यांना भोगावे लागतील आता

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 7 วันที่ผ่านมา +38

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 7 วันที่ผ่านมา +13

    कायमचा सपोर्ट आहे

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 7 วันที่ผ่านมา +10

    वर्ड कप जिंकून, 11 कोटी दिले, तर काँग्रेस च्या पोटात। दुखत आहे, तसेच अंबादास जानवे काय लोक आहेत, याना याची जागा दाखवली पाहिजे

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 7 วันที่ผ่านมา +21

    सुशीलजी, तुम्ही कार्य चालू ठेवा. श्री समर्थ आहेत.

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 7 วันที่ผ่านมา +77

    श्रींची ईच्छा आपले फक्त भले व्हावे हीच आहे, सुशीलकुमार, अनेकानेक साधुवाद
    आपल्या सगळ्या ५ किंवा ६ साथीदार चमुला सुद्धा ।।

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 7 วันที่ผ่านมา +17

    सुशीलजी...एक अंतिम लक्ष्य/ इप्सित साधण्यासाठी एका दिशेने, एका विचाराने मार्गक्रमण करताना काही राष्ट्र विघातक शक्ती/लोक अडथळे आणण्याच्या प्रयत्नात असतातंच! आपण विचलित न होता आपले देव-देश-धर्म कार्य अविरत सुरू ठेवावे.जागृत समाज आपल्यामागे उभा आहे."परम्वैभवम्ने तु मे तत्स्वराष्ट्रम्" तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!🎉🎉🎉

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 วันที่ผ่านมา +13

    तुम्ही आणि तुमचे समविचारी सहकारी कार्य सुरू ठेवा आम्ही आहोतच! इंग्रजांनी याचा पाया फार पूर्वी रचला आहे आता आधुनिक काळात अधिक नव नवे मार्ग शोधले व वापरले जात आहेत पण देव आपल्य सत्कार्याला आशिर्वाद देत राहील 🙏

  • @arunaerande6502
    @arunaerande6502 7 วันที่ผ่านมา +28

    अनचाही तुम्हीं सर्वांवर पूर्ण विश्वास आहे

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 7 วันที่ผ่านมา +28

    आदरनिय सुशिल जी...आम्ही तुमचे समर्थक आहोत... हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्वलंत मुद्दे अन विचार,अन मार्ग दर्शन देणारे तुम्ही संपूर्ण टीम, कुटुंब आहात... तुम्ही जो व्हिडीओ सादर करताय तो ऐकताना आम्हाला स्फुरती येते.. उत्साह वाढतो....
    जर या तिन तिनपाट्या चे ऐकत बसाल तर आपणं बिघडू...हे निच्च आहेत.... काँग्रेस सनातन हिंदु विरोधी तर आहेच पण त्यांच्या नादाला लागून आपलीं पत घालवून बसलेले ढोंगी हिंदु तर महा मुर्ख आहेत....😢😢
    साहेब तुम्ही पुन्हा जोरदार बॅटी॑ग करा...only 4,6 Boundary लावा.. त्याने हे पुन्हा बावरतील नक्कीच 🎉🎉😂❤❤

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 7 วันที่ผ่านมา +7

    आम्ही तुम्हा सर्वांचे पाठीशी भक्कम आहोत.कितीही प्रयत्न करू द्या.

  • @sanjeevaninagarkar2567
    @sanjeevaninagarkar2567 7 วันที่ผ่านมา +23

    सत्य हारत नाही लोक सुज्ञ आहेत

  • @gajananbramhekar4606
    @gajananbramhekar4606 7 วันที่ผ่านมา +18

    सुशीलजी आपण योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद

    • @gajananbramhekar4606
      @gajananbramhekar4606 7 วันที่ผ่านมา +1

      आपण सर्व लाईक करणारांचे मनापासुन आभार

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 7 วันที่ผ่านมา +16

    ते सगळ्यांच्या बाबतीत होत आहे सुशील जी !!! देशभरातल्या देशप्रेमी you tubers chya बाबतीत हेच होत आहे !!!

  • @ashokpawar1328
    @ashokpawar1328 7 วันที่ผ่านมา +14

    आपण सद्, सद्बुद्धिने मत मांडणी करता, शेवटी, आपण यशस्वी होणारच

  • @vishnukale894
    @vishnukale894 7 วันที่ผ่านมา +11

    सुशिलजी आम्ही आपल्या पाठीशी आहोत आपण आपले काम चालू ठेवा जय श्रीराम

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 7 วันที่ผ่านมา +24

    33👍वा लाईक माझा अत्यंत चांगला परिवार सर्व विश्लेषक फार सुज्ञ हुशार अभ्यासू आहेत त्यामुळे तुमचे कोनीही काहीही नुकसान करू शकत नाही सुशिलजी तुम्ही सर्व सावध रहा आम्ही सर्व खंबीरपणे आपल्या सोबत आहोत
    धन्यवाद 👏 5:19

  • @aparnas5823
    @aparnas5823 7 วันที่ผ่านมา +13

    You tube ची स्ट्रटेजी समजली ,,आता लाईक्स वाढवू ,,,कधी कधी व्हिडिओ आवडला तरी लाईक करायचे राहून जाते ,,तसे तर सगळेच व्हिडिओ चांगलेच असतात ,,,

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 7 วันที่ผ่านมา +13

    आम्ही सर्व पाठिशी आहोत! जय श्रीराम!

  • @gangadhar952
    @gangadhar952 7 วันที่ผ่านมา +1

    ही बांडगुळे ,शोषण करणारी आहेत.त्यांचे प्रयत्न चालू राहणार.तुम्ही तुमचे शुभ कार्य चालू ठेवा.
    कार्य सिद्धीस नेण्यास ,जनता जनार्दन समर्थ आहे!

  • @HariharBhagwat
    @HariharBhagwat 7 วันที่ผ่านมา +11

    सुशीलभाऊ तुमचे मिशन असेच सुरू ठेवा. असेच चालत रहा."चरैवेती" आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. पुढेही राहू. आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान राहिला आहे

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 7 วันที่ผ่านมา +16

    शिक्षक भर्ती 2017 शासनाने पुर्ण करावी ही नम्र विनंती.
    7 वर्ष झालीत अंत करु नये सरकारने
    4800 शिक्षकांचा.

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 7 วันที่ผ่านมา +7

    जय जय जय हो लिब्रांडू! अरे लोकांनाच सैतानाच राज्य हवे आहे! कौल तसे मिळालेच आहेत. लवकरच विधानसभेत हिरव्या गुलालाची ऊधळण. आम्हा गुलामी वृत्तीच्या लोकांना हेच हव आहे. *शैतान जिंदाबाद*

  • @suhasbarkale775
    @suhasbarkale775 7 วันที่ผ่านมา +9

    आगे बढते रहो,हम आपके साथ है,👍

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 7 วันที่ผ่านมา +12

    तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू....👍 विषय संपला

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 2 วันที่ผ่านมา +1

    💐 जांबूद्वीपे , भारतवर्षे , विश्वात्मक , सांस्कृतिक , सनातन हिंदूराष्ट्र संस्कृती -- ' अजेय , अमर , अखंड ' राहो ! ही श्रींची इच्छा ! 💐💐💐

  • @balabhopi250
    @balabhopi250 7 วันที่ผ่านมา +13

    नक्कीच सुशिलजी

  • @pratimabandekar4625
    @pratimabandekar4625 3 วันที่ผ่านมา +1

    सुशिल कुलकर्णी तुमचे स्थान कुणीही हिरावू शकत नाही. राजकरणा वर बोलण्या/ऐकण्या साठी संवेदनशील मराठी प्रेक्षक आपले, डीजी९, प्रतिपक्ष हीच चॅनेल्स पहातो! आम्ही आपल्या तिन्ही चॅनेल्स मागे नेहमी च आहोत

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 7 วันที่ผ่านมา +7

    व॔दे मातरम्.भारतमाताकी जय.

  • @sandhyakulkarni2913
    @sandhyakulkarni2913 7 วันที่ผ่านมา +6

    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय श्रीराम 🌹

  • @user-xw4ix3kz9h
    @user-xw4ix3kz9h 7 วันที่ผ่านมา +6

    We are with you Sushil Sir, Bhau Torsekar Sir, Anay Sir, Shrikant Sir, Chowdhary Sir👍

  • @milindbirmole
    @milindbirmole 7 วันที่ผ่านมา +1

    सत्यमेव जयते ..शुभेच्छा

  • @mangalakhedekar678
    @mangalakhedekar678 48 นาทีที่ผ่านมา

    आम्ही सुद्धा आपल्याच कुटुंबाचा अविभाज्य भाग आहोत याची खात्री बाळग सुशील बेटा..गर्व आहे मला हिंदू असल्याचा..
    माझ्यासाठी देश, देव आणि धर्म सर्वतोपरी.आहे..🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 7 วันที่ผ่านมา +1

    सुशीलजी, कुणी काहीही फंडे वापरूद्यात आमचं तुम्ही, प्रभाकरजी, अनयजी, श्रीकांतजी आणि भाऊ यांच्याबरोबरचं नातं अभेद्य राहणार आहे. 🙏

  • @vjayjoshi6132
    @vjayjoshi6132 7 วันที่ผ่านมา +17

    तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन मध्ये मध्ये ऑनलाईन गप्पा प्रोग्राम करत जा. त्याचमुळे हा विषय आपोआप संपेल. हिंदी मध्ये अजित भारती व इतर त्यांचा ग्रुप हे करतो.

  • @sarangkulkarni3584
    @sarangkulkarni3584 7 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र..... सत्याचा विजय असो

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 7 วันที่ผ่านมา +9

    तुमच्या सोबत आम्ही आहोत 🙏🙏

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 7 วันที่ผ่านมา +7

    जय हिंदुराष्ट्र

  • @sharwarigokhale1282
    @sharwarigokhale1282 7 วันที่ผ่านมา +1

    अतिशय बरोबर बोललात. जगात विघ्नसंतोषी माणसांची कमी नाही

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 7 วันที่ผ่านมา +3

    🙏🏻त्यांची लायकी नाही सुशील जी आपल्या शी बरोबरी करण्याची म्हणून आपण त्यांच्या कडे पूर्णतः दुर्लक्ष करून आ पले काम दुप्पट गतीने करावे 👍

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 7 วันที่ผ่านมา +24

    कुलकर्णी साहेब लोक सजग आहेत.असे प्रयत्न सफल होणार नाही.जय श्रीराम

  • @prabhakarshevate8523
    @prabhakarshevate8523 7 วันที่ผ่านมา +3

    मी सदैव. आपले सोबत होतो आणि रहाणार कारण मी हिंदू आहे

  • @neelimakulkarni3523
    @neelimakulkarni3523 3 วันที่ผ่านมา +1

    We are with you sushilji

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 6 วันที่ผ่านมา +1

    आम्ही अजीवन तुमच्या सारख्याच पाठीशी आहोत. सुशील जी.

  • @kasturidhuri1044
    @kasturidhuri1044 4 วันที่ผ่านมา +1

    सुशील सर तुम्ही खूप खूप चांगले कार्य करीत आहात Best of luck भगवंत तुमच्या पाठीशी आहे ❤

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 7 วันที่ผ่านมา +8

    आपलं नातं टिकलं पाहिजे/टिकेलाच.

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 7 วันที่ผ่านมา +11

    सुशील जी काहीही झाले तरी हिंदुत्वाला पाठिंबा चालूच ठेवणार.

    • @Marathibana842
      @Marathibana842 7 วันที่ผ่านมา +2

      @@preetibhide8776 नाव फक्त हिंदूच अन् कावा ब्राह्मणी

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 วันที่ผ่านมา

      ​@@Marathibana842
      अंधनमाजी स्पाटेड

    • @Marathibana842
      @Marathibana842 7 วันที่ผ่านมา +1

      @@VijayManjrekar-xs9fe अंधभक्त spotted 🤣🤣🤣

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 7 วันที่ผ่านมา

      ​@@Marathibana842काहीजरी केलं तर तुम्हाला पहिल्यांदा जातच दिसते.
      तुम्हाला "जातीवीर" उगीच म्हणलं जात नाही.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 วันที่ผ่านมา

      मराठीकाणा हां खरा अब्दुल आहे .

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 7 วันที่ผ่านมา +2

    श्री सुशील जी
    आपण सावध केलं
    हिंदू राष्ट्र संकल्पना साका र होण्या साठी आपल्या ग्रुप chya विचाराची धग सतत पेटती राहो ही शुभेच्छा

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 7 วันที่ผ่านมา +10

    सगळ हिंदूत्व संपवण्यासाठी ..तिच लोक
    शांतीदुतवाले

    • @Kbhft
      @Kbhft 7 วันที่ผ่านมา +1

      हिंदुत्व हा राजकीय नारा आहे. हिंदुत्व च्या नावा खाली ब्राम्हण लोकांना देशा वर गरीब जाती वर राज्य करायचे आहे.

  • @user-wj8ly7es8x
    @user-wj8ly7es8x 7 วันที่ผ่านมา +1

    Go ahead Sushilji we support all of you

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2r 7 วันที่ผ่านมา +3

    मी तर माझ्या परिचय असले ल्या सर्व जणांना आपल्या सर्वाचे व्हिडिओ पहाण्या च आग्रह नक्कीच करतो.

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 7 วันที่ผ่านมา +4

    पुरावे मिळाले तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 7 วันที่ผ่านมา +8

    हम सब एक है।

  • @babanraut7301
    @babanraut7301 7 วันที่ผ่านมา +3

    💯 parcent like videos imanadari hich apli may punji aahe 💯👍 Ram Ram

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 7 วันที่ผ่านมา +1

    भाऊ या सर्वांचे प्लॅन आम्ही हाणून पाडू

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 7 วันที่ผ่านมา +5

    बरेच कमेंट करणारे समर्थक असल्यासारखे भासवतात .पण त्यांचा हेतू मात्र खरा समर्थकांचा बुद्धिभेद करणे हा असतो ...आणि त्यांची नावे खरी नसतात.....

  • @harishshenvi9569
    @harishshenvi9569 7 วันที่ผ่านมา +2

    We are with you🌹 keep it🌹

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 7 วันที่ผ่านมา +5

    खूप छान... अशीच एकी ठेवा...

  • @satishkumarnair9781
    @satishkumarnair9781 7 วันที่ผ่านมา +7

    Jai Sri Ram 🕉

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 7 วันที่ผ่านมา +4

    हे नाॅटी लुब्रांडुंच असतील हे सत्य आहे.

  • @urmilamadhavpurkar8282
    @urmilamadhavpurkar8282 7 วันที่ผ่านมา +4

    Sushil ji amhi tumchya barobar ahot

  • @SunilNagulkar-vn2wf
    @SunilNagulkar-vn2wf 7 วันที่ผ่านมา

    एक मानुष अशा आहे जो आपन महाराष्ट्रीयन हिन्दू कशा विखुला जाहील याची वाटपाहत आहे

  • @sanjay_679
    @sanjay_679 7 วันที่ผ่านมา +1

    We are with you.

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 7 วันที่ผ่านมา +2

    आम्ही आपल्या बरोबरच आहोत

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 7 วันที่ผ่านมา +1

    सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।

  • @prakashmorey1720
    @prakashmorey1720 7 วันที่ผ่านมา +1

    लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद

  • @sandhyajayakar7784
    @sandhyajayakar7784 7 วันที่ผ่านมา +1

    We're with you 👍👍

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 7 วันที่ผ่านมา +4

    जय श्रीराम

  • @krishnanabar46
    @krishnanabar46 7 วันที่ผ่านมา +4

    आमचा विश्वास दृढ आहे. पण आपल्यातील डळमळीत हलक्या कानांच्या लोकांचं काय?

  • @jayhanumanhanuman794
    @jayhanumanhanuman794 7 วันที่ผ่านมา

    हिंदू धर्मासाठी सुशील जी तुम्ही पुढे चला आमचा पाठिंबा तुम्हाला हमखास राहील आम्ही तर कुठे लढायला येऊ शकत नाही पण एक लाईक आणि एक कमेंट देऊन तुमचं मनोबल वाढवायचा प्रयत्न करू जय श्रीराम

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 3 วันที่ผ่านมา

    हिंदूंसाठी झगडणाऱ्या, सुशील जी व सर्व यूट्यूबरला हिंदू म्हणून आमचे सहकार्य कायम राहील

  • @ravindrabarhate5405
    @ravindrabarhate5405 6 วันที่ผ่านมา +2

    @jay shree ram🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 7 วันที่ผ่านมา +3

    मी तर अगोदर लाईक करतो नंतर व्हिडियो पाहतो.

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 7 วันที่ผ่านมา +2

    सुशीलजी , श्रीकांत उमरीकर सर, प्रभाकर सुर्यवंशी , अनय जोगळेकर, भाऊ तोरसेकर , प्रपंच , आबा माळकर , अरविंद कुलकर्णी , आव्हाड (AV) , स्वाती तोरसेकर यांचे video आवर्जुन ऐकतो . ऐकत राहू

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 7 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही सगळे ह्या असल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. तसेच घट्ट बंध राहू दे .

  • @nileshm1051
    @nileshm1051 7 วันที่ผ่านมา +2

    हो अगोदर तुमचे आणि श्री श्रीकांत उमरीकर यांच्यात काही बेवनाव आहे हा गैरसमज पसरवण्याचे काम चालू होते

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 6 วันที่ผ่านมา

    मी ही तुमच्या कुटुंबात, प्रखर राष्ट्राभिमानी म्हणून *सहभागी* आहे!

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 7 วันที่ผ่านมา +6

    अरे बापरे 😮😮😮

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 7 วันที่ผ่านมา +3

    श्री अनय जी , आपले,भाऊ ह्यांचे पाँप येत नाहीत.

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 7 วันที่ผ่านมา

    सुशील जी नमस्कार, आपण अखंड सावधान रहावे तसेच आदरणीय श्री भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर, प्रभाकर सुर्यवंशी व श्रीकांत उमरीकर,आबा माळकर, सचिन पाटील या सर्वच हिंदू समाजाला जागृत करणारे यांच्या पाठीशी समाजातील सर्व हिंदू बांधव व भगिनी कायमच राहणार यात शंका नसावी.

  • @purushottamkawane9000
    @purushottamkawane9000 7 วันที่ผ่านมา +1

    आपले कर्तव्य चालू राहू दया आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @laxmanmhatre6263
    @laxmanmhatre6263 7 วันที่ผ่านมา

    शुशील जी राम राम, आपण ज्या प्रकारे सादरी करन करता ते फारच सुंदर आहे आम्ही आपली पाठ कधीच सोडणार नाही आपण हिन्दुत्व सोडू नका ज्या ज्या लोकानी हिन्दुत्व सोडले ते आज देसो धड़ीला लगले आहेत.जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद जय अखंड हिन्दूस्तान जय भारत.

  • @rameshdhawade8216
    @rameshdhawade8216 7 วันที่ผ่านมา +1

    सुशिलजी आपण चिंता करु नका आम्हि तुमचे चाहते सदैव आपल्या सोबत आहेत.मुद्दई लाख बुरा चाहै तो क्या होता है वही होता है मंजुर रे खुदा होता है जय श्रीराम

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 5 วันที่ผ่านมา

    जे कोणी हे करत आहे त्याना तुमचे संबंध बघून जलफलाट होतो आहे. कसे यांचे संबंध तोडावेत झोप ऊडाली असणारच म्हणून हे प्रताप