MNS Vasant More | दिव्यांग व्यक्तीच्या टॅम्पोला लावलेल्या जॅमरवर मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा हातोडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024
  • #MNS #Vasantmore #Pune #Bedhadakmaharashtra #बेधडकमहाराष्ट्र

ความคิดเห็น • 661

  • @vijaybhoir7948
    @vijaybhoir7948 3 ปีที่แล้ว +24

    मोरे साहेब, तुमच्या या कामगीरी बाबत , खुप - खुप आभार वं आपणास दिवाळीच्या शुभे छ्या,
    धन्यवाद

  • @sspp7040
    @sspp7040 3 ปีที่แล้ว +11

    काका मी आहे पुण्याची माझ माहेर पुणे मस्त कामगिरी केली . पुण्याचे सगळे आमदारांना. नगर सेवकांना सलाम 👍🙏

  • @prashantholkar4893
    @prashantholkar4893 3 ปีที่แล้ว +122

    चांगले कार्य......❤️... सबकी पसंत! मोरे वसंत❤️

  • @मिहायकोलि
    @मिहायकोलि 3 ปีที่แล้ว +506

    मि कुठल्या पक्षा चा नाही,,पण ह्या अपंग माणसांना फक्त राज ठाकरे न्याय देऊ शकते ,,,कोना कोना ला वाटते कि मनसे ह्यांना न्याय देईल

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 3 ปีที่แล้ว +84

    गोर गरीबांचे 200रुपये घेऊन काय होणार महापालिकेला... गोर गरीबांचे कैवारी तात्या असा
    एक तरी नगरसेवक प्रतेक महापालिकेला मिळाला पाहिजे..तात्या तुमच्या कार्य ला सलाम
    जय महाराष्ट्र जय शिवराय..

    • @roberta9106
      @roberta9106 3 ปีที่แล้ว

      Instead why don't you ask what was the real problem? Why you don't think this news could be biased and only there because it's worthy cringe watching? This particular video is not to inform but to influence people. And people like you are emotional f*#ls to believe and ask questions in sentiments. Vote for him!

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 ปีที่แล้ว +1

    अविस्मरणिय
    अभुतपुर्व
    कैवारींचा वाली.👌

  • @Kokankar_RJ
    @Kokankar_RJ 3 ปีที่แล้ว +178

    खरच तात्या, तुम्ही गरिब जनते साठी देव माणूस आहात,,,

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav9902 3 ปีที่แล้ว +35

    महानगरपालिका च्या त्या अधिकारीना त्या दोघांचा तळतळाट नक्की लागणार

  • @aslampathanofficial
    @aslampathanofficial 3 ปีที่แล้ว +60

    खूप छान पद्धतीने कार्य करत आहात तुम्ही 👍🏻 great

  • @snehaljadhav1975
    @snehaljadhav1975 3 ปีที่แล้ว +154

    २०२४ हडपसर विधान सभा आम्दार फिक्स १०१% तात्या तुम्हाला सगळ्या गोर गरीबांच आशीर्वाद आहे

  • @gpahire21
    @gpahire21 3 ปีที่แล้ว +16

    सँबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी जो कोनी याला जबाबदार आहे, त्यांचे सर्वांचे कानफट फोडले पाहिजेत पालिकेत जाऊन☹️☹️☹️

  • @anupreetghodki336
    @anupreetghodki336 3 ปีที่แล้ว +1

    तात्या तुमचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे....ज्या दिवशी असे कार्यकर्ते आणि नेते देश चालवतील, त्या दिवशी खर्या अर्थाने माझ्या राजाचं शिवराज्य परत आल्यासारखं होईल....

  • @roshanmalekar4183
    @roshanmalekar4183 3 ปีที่แล้ว +12

    साहेब तुमच्या सारखी माणसं या जगात खुप कमी आहेत जय महाराष्ट्र जय मनसे... 🙏

  • @shohebkhan8986
    @shohebkhan8986 3 ปีที่แล้ว +1

    Lay Bhari Saheb Proud Hoto mala Bindas Raha Saheb

  • @barkatali5194
    @barkatali5194 3 ปีที่แล้ว +3

    तात्यांनी फार चांगलं काम केलं .गरीब अपंग व्यक्तीची मदत करून तात्या जिंदाबाद.सर्वांनी तात्यांना सपोट करा .

  • @sainathdhotre4230
    @sainathdhotre4230 3 ปีที่แล้ว +81

    गोरगरीब जनतेचा सच्चा नेता, हडपसर विधानसभेला अशा आमदाराचीच गरज

    • @rahuljadhav4567
      @rahuljadhav4567 3 ปีที่แล้ว +2

      Bhau public nahi karat ashya changlya lokana vote

  • @ramdasmadhurkar6015
    @ramdasmadhurkar6015 3 ปีที่แล้ว +1

    फैसला ऑन दी स्पॉट
    मनसे

  • @artandcraftbyaaryan8143
    @artandcraftbyaaryan8143 8 หลายเดือนก่อน +1

    मोरे साहेब तुम्ही अगदी बरोबर केले

  • @RaginiGhode
    @RaginiGhode 11 หลายเดือนก่อน +1

    Aaho sir ek number ❤❤

  • @krushnadhokchaul8017
    @krushnadhokchaul8017 ปีที่แล้ว +1

    सन्माननीय राज साहेबांची माणूस रूपातील देव माणस आहेत ही गोरगरिबांन साठी. जेथे गोरगरिबांन वर अन्याय होतो तेथे कसल्याही गोष्टी ची किंवा परिणामांची तमा न बाळगता हे लोक काम करतात. सन्माननीय राजसाहेब आपले व आपल्या ह्या दिलदार व धाडसी वाघांच्या बझड्यांचे मनपूर्वक आभार🙏❤💛

  • @trimbakbidve7885
    @trimbakbidve7885 3 ปีที่แล้ว +1

    दादा आपण चांगलं काम करत आहात
    धन्यवाद आळंदी म्हातोबा पुणे

  • @YogeshPatil-fw5ek
    @YogeshPatil-fw5ek 3 ปีที่แล้ว +1

    खरंच तात्या तुमचं कवतुक जेवढं केलं तेवढं कमीच आहे जय हो मी एक दीवस तात्यांना पाहील होते मी गेलो पण तात्या नीघुन गेले होते

  • @salimmemon5809
    @salimmemon5809 3 ปีที่แล้ว +1

    तात्या वसंत मोरे यांचा विजय असो अशाच धडाकेबाज व्यक्तीची गरज आहे असा व्यक्ती पुणेकरांना मिळणार नाही म्हणून अशा व्यक्तींना साथ द्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @kamleshshirsath349
    @kamleshshirsath349 3 ปีที่แล้ว +12

    🙏🏻सलाम तुमच्या कार्याला 🙏🏻
    जय महाराष्ट्र जय शिवराय
    जय मनसे

  • @pramodkhandekar6555
    @pramodkhandekar6555 8 หลายเดือนก่อน +1

    तात्या किंग❤❤

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 3 ปีที่แล้ว +1

    मी रहाणार ठाणे मुंबई येथे विडीओ पाहुन कीव आली महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुखा ची हाच कोणी भैय्या असता तर आधिकारयांने पाय धुतले असते कारण साहेबांचा खिसा गरम केला असता तुम्ही आपंग व्यक्ती ला न्याय दिला सलाम तुम्हाला

  • @naresshchindaliya9633
    @naresshchindaliya9633 3 ปีที่แล้ว +1

    तात्या नमस्कार,,,🙏🙏फार अभिमान वाटतो तुमचा मी जेव्हा जेव्हा तुमचे व्हिडिओ बघते ना तेव्हा तेव्हा खुप अभिमान वाटतो तुमचा देवाचे आर्शिवाद सदैव लाभो तुम्हाला

  • @pramodkhandekar6555
    @pramodkhandekar6555 8 หลายเดือนก่อน +2

    खरच तात्या तुमच्यासारखा देव माणूस कुठेच भेटणार नाही ❤❤❤

  • @ranjitwaghela887
    @ranjitwaghela887 3 ปีที่แล้ว +2

    Ekdam mast sir ... 🙏🙏🙏🙏 ...tumchya sarkhya .. person chi ...deshala khup..garaj aahe ... 🙏🙏

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 3 ปีที่แล้ว +46

    माणसं खरंच निर्लज्ज झालीत एवढा माज कसला यांना 😞

  • @hareshkukreja9333
    @hareshkukreja9333 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मोरे सर फार चांगले काम केले तुम्ही

  • @mukundpachhapur7104
    @mukundpachhapur7104 3 ปีที่แล้ว

    नगरसेवक वसंत मोरे याकृतीसाठी माझा पाठीबां आहे.

  • @shaikhsardar7305
    @shaikhsardar7305 8 หลายเดือนก่อน

    साहेब आदाब अर्ज तुमच्या कार्याला सलाम, 🌹🌹🌹🌹🌹🌹तुमच्या हातुन असेच कार्य घडो, सलाम साहेब, ईश्वर तुम्हाला १०० वर्ष आयुष्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना, धन्यवाद साहेब, 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @victorkasote6586
    @victorkasote6586 3 ปีที่แล้ว +7

    Thank you very much for helping such kind of people.once more Thanks

  • @bollywoodsong8950
    @bollywoodsong8950 3 ปีที่แล้ว +3

    Thank you saheb

  • @vijayvidekar9197
    @vijayvidekar9197 3 ปีที่แล้ว +1

    Great sabhab jabardast tumchya sarkhe nagarsevak amdar khasdar khup kami ahet o great saheb

  • @vilaschavan3207
    @vilaschavan3207 8 หลายเดือนก่อน

    आदरणीय श्री मोरे साहेब तुमच्या समाज सेवे बाबत आंम्ही खुष आहोत तुंम्ही गोरगरिबांचे खुप आशिर्वाद घेतात अन्याय झालेल्या नागरिकांना योग्य न्याय देतात या तुमच्या समाज हित कार्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏

  • @iamraj_2922
    @iamraj_2922 3 ปีที่แล้ว +1

    साहेब खरंच खूप छान काम करताय तुम्ही, अभिमान वाटतो तुमचा.

  • @nileshshinde77970
    @nileshshinde77970 3 ปีที่แล้ว +2

    असेच गोर गरीब लोकांच्या माघे उभे रहा खूपच छान तात्या

  • @dilipkeswani6240
    @dilipkeswani6240 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही चांगले काम केले जयहिद जय महाराष्ट्र जय मनसे वनदेमातरम

  • @AliAkbar-rl9uv
    @AliAkbar-rl9uv 3 ปีที่แล้ว +1

    Ger8 sirji

  • @ashokpatil2011
    @ashokpatil2011 ปีที่แล้ว +1

    फार छान नव निर्माण सेना राज ठाकरे साहेब अशि माणस ठेवा १ दा महाराष्ट्र मंत्री . व्हवे . S.T कर्म याचे निर्णय सोडावे . २०२४ निवणुक . लढा पुरा महाराष्ट्र ताब्यात घ्या जय महाराष्ट्र जय भारत

  • @nitingaikwad9158
    @nitingaikwad9158 3 ปีที่แล้ว +5

    Jay maharastra तात्यासाहेब😘😘😘

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 3 ปีที่แล้ว +1

    अंपगासाठी धडपड करणारे नगरसेवकांना मानाच मुजरा साहेब अंपग बांधवाचे आशिर्वाद मिळतील साहेब मि सुद्धा अपंग आहे

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 8 หลายเดือนก่อน +1

    वसंत तात्या साक्षात देवच आहात वेलकम भाऊ

  • @shantaramgargate4376
    @shantaramgargate4376 3 ปีที่แล้ว +2

    मोरे सर खूप पुण्याचे काम करत आहात तुम्ही सॅल्युट तुम्हाला

  • @sonumore9
    @sonumore9 3 ปีที่แล้ว +1

    More saheb jindabad.

  • @mohan23091
    @mohan23091 3 ปีที่แล้ว +10

    साहेब मा न पा तोंड बघून कारवाई करतात

  • @LahuUjgare-l8k
    @LahuUjgare-l8k 8 หลายเดือนก่อน +1

    वसंत दादा धन्यवाद

  • @bandumhatre3512
    @bandumhatre3512 3 ปีที่แล้ว +1

    खुप चांगले काम,नगरसेवक असे असावा,वसंत मोरे जय महाराष्ट्र,जय मनसे

  • @gurubhure2754
    @gurubhure2754 3 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra

  • @yogeshbhandari644
    @yogeshbhandari644 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर .

  • @sureshyedage788
    @sureshyedage788 ปีที่แล้ว +1

    Nice sar supar

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 3 ปีที่แล้ว +17

    हे मानसातना उठले आहेत. जनतेने आता आवाज उठवने गरजेचे आहे. मनसे तुमच्यासाठी लढत आहे त्या शिवाय केसेस स्वतावर घेत आहे मग जनतेने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहीजे.

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 3 ปีที่แล้ว +2

    शाब्बास मनसे कार्यरते, सलाम आपला या कामाला.

  • @kalpeshmore5286
    @kalpeshmore5286 3 ปีที่แล้ว

    I agree with you saheb

  • @santoshbhagat7742
    @santoshbhagat7742 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @seemad.s7448
    @seemad.s7448 3 ปีที่แล้ว +8

    Khup chan kary karta tumhi Sir....tumchya sarkhya Sachya netanchi garaj aahe Maharashtra la...jay manse 🙏🙏🙏

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Jai Bharat Jai Savidhan 🇮🇳🤧✍️📢🗣️

  • @dattadhawale9983
    @dattadhawale9983 ปีที่แล้ว +1

    खरच वसंत मोरे साहेब लय भारी काम
    करतात धन्यवाद साहेब

  • @anuwagh8118
    @anuwagh8118 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर अभिमान आहे तुमचा

  • @bharatmerijaan6
    @bharatmerijaan6 3 ปีที่แล้ว +1

    Bahot kadak saheb

  • @virsennaik748
    @virsennaik748 3 ปีที่แล้ว +1

    Namaskar sir
    Aapan ek DEV manus aahe sir garibana madat karto DEV aaplya FAMILY LA sukhat thevto
    Aaple man Moote aahe sir

  • @keithdsouza1807
    @keithdsouza1807 ปีที่แล้ว +2

    Thank you sir for helping this couple.

  • @preetisingh9896
    @preetisingh9896 3 ปีที่แล้ว +9

    So good... God bless you for helping the poor nd disabled man... Thank you

  • @shubhamfarkade1939
    @shubhamfarkade1939 3 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र ✔️✔️✔️✔️1️⃣1️⃣1️⃣1️⃣💯💯💯💯🙏🙏🙏🙏

  • @dineshthakare5840
    @dineshthakare5840 3 ปีที่แล้ว +4

    Shri VASANT MORE SAHEB Great person I salute this person Thanks Saheb

  • @AnilJadhav-mj7cu
    @AnilJadhav-mj7cu 3 ปีที่แล้ว

    1 ch no. Saheb

  • @dnyaneshwartapare4343
    @dnyaneshwartapare4343 ปีที่แล้ว +1

    आम्हाला आपला अभिमान वाटतो

  • @custodiogregory9962
    @custodiogregory9962 3 ปีที่แล้ว +4

    Ek number bahu ji.. God bless you

  • @peterfarro1752
    @peterfarro1752 3 ปีที่แล้ว

    Garibaancha aashirwad tumchyavar sada rahil saheb

  • @HRUTIKMHADLEKAR
    @HRUTIKMHADLEKAR 3 ปีที่แล้ว +3

    भारी काम चालू आहे साहेब..Best off luck...

  • @gajendrazagade3843
    @gajendrazagade3843 8 หลายเดือนก่อน

    गरीबांना साथ अपंगाला मदत केल्याबददल तात्यासाहेबांचे खुप खुप अभार .🙏🙏🙏🙏

  • @sunilmahanuabhav2447
    @sunilmahanuabhav2447 ปีที่แล้ว

    ह्या माणसाला काय नाव द्यावं हेच कळतं नाही सिंह म्हणावं तर सिंहा पेक्षा ही डेजर काम वाघ पेक्षा ही डेंजर
    मस्त खुप छान काम करतात
    तात्यांना मानाचा मुजरा

  • @sarla3565
    @sarla3565 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट कामगिरी सर सलाम तुम्हाला

  • @amolgalange5881
    @amolgalange5881 8 หลายเดือนก่อน

    तात्या, तुमच्यासारखी माणसे लाखोत शोधून पण सापडत नाहीत आज , तुम्हाला उदंड आयुष्य मिळो ❤

  • @yogeshawate4773
    @yogeshawate4773 ปีที่แล้ว +1

    खुप छान तात्या.. जय मनसे

  • @KalpanaGulve-uy1lo
    @KalpanaGulve-uy1lo 3 หลายเดือนก่อน

    🌹🙏 मनापासुन धन्यवाद साहेब🙏🌹

  • @vidyadharmhatre3286
    @vidyadharmhatre3286 3 ปีที่แล้ว

    वसंत दादा तुम्ही ग्रेट आहात

  • @jagatsingchandel625
    @jagatsingchandel625 ปีที่แล้ว +1

    मनसे अध्यक्ष व कार्यकर्ते यांना मानाचा त्रिवार वंदन

  • @RahulPatil-jm7wm
    @RahulPatil-jm7wm 3 ปีที่แล้ว +3

    Jay manse great work bhau

  • @khalilshaikh8634
    @khalilshaikh8634 3 ปีที่แล้ว +2

    Ek no ...sir ji

  • @peterfarro1752
    @peterfarro1752 3 ปีที่แล้ว +3

    Very well done sir, Love u sir 🌹🌹🌹🌹🌹

  • @machindratelore7289
    @machindratelore7289 ปีที่แล้ว +2

    Super

  • @subhashkhatmode6774
    @subhashkhatmode6774 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र सर

  • @deoridares7926
    @deoridares7926 3 ปีที่แล้ว +5

    Mi fb var tumche sarv video baghat asto.।। Kharach Tatya tume Great aahat.।।

  • @rajeshpawar5421
    @rajeshpawar5421 ปีที่แล้ว +1

    पुणे महानगर पालिका. अधिकारी किती लाचार आहेत. अपंग व्यक्तींना त्रास देऊ नका. पोटाची खळगी भरून आपली उपजीविका भागवतात. नीषध पुणे महानगर पालिका. सलाम मोरे साहेब तुमच्या कार्याला

  • @pravinsonar8678
    @pravinsonar8678 3 ปีที่แล้ว +2

    sar jay mharata sar

  • @trjadhav1712
    @trjadhav1712 3 ปีที่แล้ว +3

    दादा खरंच मन जिंकलत 👌

  • @thirdeyes2238
    @thirdeyes2238 ปีที่แล้ว +1

    Great

  • @prasanngaikwad7277
    @prasanngaikwad7277 8 หลายเดือนก่อน

    तात्या तुम्ही ग्राउंड levalni काम करतात मनून तुमचे कामाची पद्धत जनतेला आवडतोय असेच कार्य करत राहत नक्की तुम्ही खाजदर होणार पुणे चे

  • @dattaramsail7848
    @dattaramsail7848 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रात अशी मानसे पाहिजे त तात्या सलाम तुम्हाला

  • @sagarhandge4522
    @sagarhandge4522 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे 🙏🙏👌👌

  • @milindjadhav4601
    @milindjadhav4601 3 ปีที่แล้ว +1

    Ek number Ek number mastach

  • @rohanpadelkar9260
    @rohanpadelkar9260 3 ปีที่แล้ว +2

    साहेब तुम्हीं भारी काम केलात 🙏🙏💐

  • @maheshsapte4107
    @maheshsapte4107 3 ปีที่แล้ว +3

    मोरे साहेब.....सलाम तुमच्या कामाला👌👌

  • @vasantmane5753
    @vasantmane5753 3 ปีที่แล้ว

    मोरे साहेब खूप चांगलं काम केलं जय महाराष्ट्र जय मनसे

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv ปีที่แล้ว +1

    बोलघेवडे झाल्यावर आले, तात्या माणूस एक नंबर

  • @ahyanpathan4786
    @ahyanpathan4786 3 ปีที่แล้ว +2

    Fan from pune camp

  • @rahulvitkar9474
    @rahulvitkar9474 3 ปีที่แล้ว +11

    वसंत मोरे साहेब भावी महापौर पुणे

  • @VINODDIKAV
    @VINODDIKAV 3 ปีที่แล้ว +4

    श्री वसंतभाऊ मोरे जी
    आपने हर गरीब, लाचारो को
    बहुत मदत किए । इसलिये मै
    भी आपका सदा आभारी रहुगा।
    धन्यवाद।।
    ।।।। जय श्री राम ।।।।