माझी लाडकी बहीण योजना | CMO Office Mumbai | मुख्यमंत्री कार्यलाय| majhi Ladki Bahin Yojna|शोध वार्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | CMO Office Mumbai | मुख्यमंत्री कार्यलाय| majhi Ladki Bahin Yojna | शोध वार्ता
    #मुख्यमंत्रीएकनाथशिंदे
    #CMEknathshinde
    #माझीलाडकीबहीणयोजना
    #Deputycmofmaharashtra
    #उपमुख्यमंत्रीअजितपवार
    #deputycmAjitpavar
    -------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 660

  • @bhimagunjal-ph2pt
    @bhimagunjal-ph2pt 3 หลายเดือนก่อน +10

    खूप खूप धन्यवाद सर, आमच्या आडणि
    माता व बहिण हि माहिती सांगितली बदल

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

  • @Shin_Chan_Ff_2709
    @Shin_Chan_Ff_2709 3 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.

  • @poonamchikane4227
    @poonamchikane4227 3 หลายเดือนก่อน +73

    किती वर्ष सरकार आम्हाला पोसणार आहे. आम्हाला रोजगार मिळवून द्या. आमच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार द्या 1500रुपये किती दिवस पुरणार. याचा सर्व लाडक्या बहिणींनी विचार करावा. माझ्या मत शेतकऱ्यांना त्यांनी पिकावलेल्या पिकाला दर द्या. रेशन पूर्वी मिळत होत तस द्या आणि रोजगार द्या आमच्या मुलांना शिक्षनामद्ये सवलत द्या अशी कळकळीची विनंती आहे. 🙏🙏

    • @nanda...chavan4536
      @nanda...chavan4536 3 หลายเดือนก่อน +7

      संजय.गांधी.निराधार.ला१५००रु.असल.तर.मिळनार.का?

    • @praveenbanarase3052
      @praveenbanarase3052 3 หลายเดือนก่อน

      ​@@nanda...chavan4536नाही

    • @SagarChobhe9158
      @SagarChobhe9158 3 หลายเดือนก่อน +1

      Mhanje jyana garaj aahe tyana tumhi paise dya aani kayda tumchya padhatine chalwa

    • @ShobhaShinde-ud9uw
      @ShobhaShinde-ud9uw 3 หลายเดือนก่อน

      Ppppppkpppp😊Ppppppp p p😊😊pp😊😊❤❤😂tykykkkkkkfkykkkkkkoykkkkkokokkkkokkkokykkkkkkkkokkkkkkkkkykokkkkkkkkkkkkkkkkkkkpokkkkkkkkkppp😉😉😉😂😂😂😂😂🤣🤣🤣😁😁😁😆kkookooookpkpkkkopkkokppkkppcknockyccctoytcckkkrokokooookokpokpkokcpkpokpkpkkkpokokkkkkykckkokykpkokopkkkkkokkkokokkocokkkpokpkokokkokkkopkolkkkpokkppkpoppppopkkpkkkockkkkkkpkppkpokokkkkokkmkokpkkkkkkpkypopkppprttkyttykctbtcctcktktkkokkk😊Ppppppp p ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppupppp​@@nanda...chavan4536

  • @vinodkale6911
    @vinodkale6911 3 หลายเดือนก่อน +13

    मला आजूनही एक गोष्ट समजली नाही की
    1) आधार कार्ड काढताना रहिवासी पुरावा घेतल्याशिवाय मिळाले नाही.
    2) आधारकार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे त्याला बँक अकाऊंट लिंक आहे. बँक खाते पॅनकार्ड शिवाय नाही.
    मग या सर्व गोष्टी आधारकार्ड ला जोडलेल्या असताना इतकी कागदपत्रे लाडक्या बहिणीला का मागितली जातात. इतक्या अती शर्ती

    • @prafullagaikwad9543
      @prafullagaikwad9543 2 หลายเดือนก่อน

      सरकार ला महसूल कुठून येणार मग्
      गोलमाल है भाई सब गोलमाल है 😂

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 3 หลายเดือนก่อน +16

    Khupach kharepanane mahiti dili aahe dhanyavaad 🙏🙏🙏

  • @stockanyalisys123
    @stockanyalisys123 3 หลายเดือนก่อน +15

    नवीन लग्न झाले आणि रेशन कार्ड वर नाव नसेल तर income सर्टिफिकेट जोडा

    • @Realme70-lx6bc
      @Realme70-lx6bc 3 หลายเดือนก่อน

      Aamhi Bidi kamgar aahe majur karkhana Heda hapis naded jilha darmabad taluka rahanar Badlapur vitthalesvrgali nirmala Goud

  • @kamleshchavhan8942
    @kamleshchavhan8942 3 หลายเดือนก่อน

    Khupch sunder samjun sangital tasech aaple shinde sarana khup aashirvad.🎉🎉🎉🎉🎉🙏🙏👍👍👍👍

  • @SornaMali-k9l
    @SornaMali-k9l 3 หลายเดือนก่อน +5

    श्रावण बाळ पगार असणाऱ्याला मिळते का विधवा पगारी च्या महिलांना मिळते का

  • @fakirraogite8940
    @fakirraogite8940 2 หลายเดือนก่อน +3

    पोस्ट ऑफिस चे खाते चालेल का बँकेचे खाते खोलावे लागेल आम्हाला सांगा

  • @YadavGangurde
    @YadavGangurde 2 หลายเดือนก่อน +2

    पी एम नीधी मीळनार.या महीलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मीळनार का?

  • @DingambarKadam
    @DingambarKadam 3 หลายเดือนก่อน +2

    Dada rashan kard nahi tr matadan kard chalel ka

  • @kshendage1976
    @kshendage1976 3 หลายเดือนก่อน +17

    लग्न झालेलं नाही पण 21वर्ष वय आहे त्या मुलींचा फार्म भरला तर चालेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 หลายเดือนก่อน +3

      नक्की 21 वर्षे पूर्ण असलेली महाराष्ट्राची कोणतीही महिला हा फॉर्म भरू शकते

  • @AlishaBagvan-ih7qc
    @AlishaBagvan-ih7qc 3 หลายเดือนก่อน +3

    Please Ripley करा कोणते कागद पत्र द्यायचे रेशन कार्ड नसेल तर

  • @chandrashekhardeshpande7728
    @chandrashekhardeshpande7728 3 หลายเดือนก่อน +4

    या योजनेला सिंधूताई सपकाल योजना नाव दिले तर बरे होईल कारण सिंधूताई यांचे महिला बाबत योगदान उल्लेखनीय आहे

  • @RadhakisanDevkate
    @RadhakisanDevkate 3 หลายเดือนก่อน +1

    किसान यवजनेच लाब भेटतआसेल तर

  • @nikhilkhadke5899
    @nikhilkhadke5899 3 หลายเดือนก่อน +49

    म्हातारपणी खरी गरज आर्थिक असते सरकारने विचार करावा.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 3 หลายเดือนก่อน +4

      👌👌👌👌👌च ... १०० % सत्य च आहे 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 หลายเดือนก่อน +6

      त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार श्रावणबाळ अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्यामुळे त्यांचाही विचार झालेला आहेच

    • @pravingavali8868
      @pravingavali8868 3 หลายเดือนก่อน +2

      सुनबाईच नाव रेशनकार्ड मधीनसेल तर

    • @SeemaBorade-u2d
      @SeemaBorade-u2d 3 หลายเดือนก่อน +1

      अंगणवाडी कर्मचारी या योजनेचा लाभ आहे का सर

    • @Dhelumadavi
      @Dhelumadavi 3 หลายเดือนก่อน

      ​@@shriranggore3409 ok with 6:30 939322=292😂😮😮8kj8jkj888u6uk55tr6575g75

  • @AlishaBagvan-ih7qc
    @AlishaBagvan-ih7qc 3 หลายเดือนก่อน +2

    रेशन कार्ड नसेल तर काय करायचे

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 3 หลายเดือนก่อน

    75वरषाचया आमही काय पाप केल ़

  • @Shambhu6238
    @Shambhu6238 3 หลายเดือนก่อน +3

    ज्या ज्येष्ठ महिलेला राजीव गांधी पेन्शन असेल आणि तिला कोणताच आधार नसेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल का सर प्लिज रिप्लाय द्या सर

  • @JabbarKhan-z8q
    @JabbarKhan-z8q 3 หลายเดือนก่อน +35

    राशन कार्ड व आधार कार्ड 15 वर्ष कमी असलयास काय करावे लागेल

    • @bhagwatkhandare2537
      @bhagwatkhandare2537 3 หลายเดือนก่อน +2

      Xq

    • @anildangare1610
      @anildangare1610 2 หลายเดือนก่อน

      जन्म दाखला

    • @sanjayghadage745
      @sanjayghadage745 2 หลายเดือนก่อน

      8,9 वर्षापुर्वीच्या रेशनिगकार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार का ?

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 3 หลายเดือนก่อน

    10 परसेंट रेंनट वाढवायची पधत केली आहे ती अगोदर बंद करा ़तयामुळे भाडे पधतीने घर मिळण बंद झाल आहे ़आता अस झाल आहे स्वतःच घरही घेऊ शकत नाही आणि भाडही भरू शकत नाही ़फक्त नको ती योजना राबत बसू नका ़समाजात फिरा लोकांचया गरजा समजून घेवू शकता ़

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 หลายเดือนก่อน

      तुमची आर्थिक परिस्थिती सदन असल्यामुळे तुम्ही लोकांना सल्ले देणे संयुक्तिक नाही जे सामान्य लोक आहेत त्यांना एक एक रुपया किती महत्त्वाचा आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही

  • @KiranSalve-cp1hg
    @KiranSalve-cp1hg 3 หลายเดือนก่อน +1

    65 वर्षा पुढील महिलांचे ढोलाचे प्रकरण नाही झाले त्यांना खूप गरज होती कोणतेही काम करू शकत नाही सरकार चा निर्णय चुकीचा आहे

  • @motisachdev3052
    @motisachdev3052 3 หลายเดือนก่อน +4

    जर पत्नीचे वय 19असेल तर ती महीला पात्र आहे का

  • @KishoreeKhedekar-t7c
    @KishoreeKhedekar-t7c 3 หลายเดือนก่อน +1

    Sir cooperative bank ch account chalel ka????

  • @RekhaTirkar
    @RekhaTirkar 3 หลายเดือนก่อน +3

    संजीव गांधी निराधार चे पगार घेतात त्यांना हे स्कीम लागू आहे का

  • @angelingle3940
    @angelingle3940 3 หลายเดือนก่อน +3

    लग्न झालं परंतु रेशन कार्ड मध्ये नाव नाही जन्मदाखला ही नाही रेशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी दोन-तीन महिने लावतात त्यांना हातोहात रेशन कार्ड मध्ये नाव टाकून देण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे झेरॉक्स आहे परंतु ओरिजनल कागदपत्र नाहीत रेशन कार्डवर नाव नाही तर दुसरा पर्याय कोणता

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 หลายเดือนก่อน +1

      रेशन कार्ड वर जर नाव नसेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसल्याचा तहसीलदार यांचा पुरावा जोडा आणि जन्म दाखल्याच्या ऐवजी तुम्ही निर्गम उतारा सुद्धा जोडू शकता

  • @sandipkhandare2283
    @sandipkhandare2283 3 หลายเดือนก่อน +3

    राशनकार्ड 15 वर्षा पेक्षा कमी असेल तर

  • @Rani-ke5nd
    @Rani-ke5nd 3 หลายเดือนก่อน +3

    रेशन कार्ड15 वर्षांपेक्षा कमी आहे तर काय करावे पोस्टाचे खाते चालेल काय?

  • @rameshwarmaharajambalke1843
    @rameshwarmaharajambalke1843 3 หลายเดือนก่อน +3

    अहो साहेब वयोश्री योजनेच काय झालं आमचे सर्व कागद पत्र आमच्या जवळच आहेत हे पहिले सांगा नंतर हा लाभ घेऊ

  • @KalpanaChaudhari-v1s
    @KalpanaChaudhari-v1s 2 หลายเดือนก่อน

    कोनसी बैंक चलेंगी ओर कोनसे बैंक अकाउंट लगेगा

  • @vaijayantipatil7367
    @vaijayantipatil7367 2 หลายเดือนก่อน +2

    सर आपल्या योजने चे आम्ही स्वागत करतो आपण दखव लेल्या दिलदार पणा बद्दल आभारी तरुण मुली काम करुन खाऊ शकतात पण जे वृध्द आहेत निराधार आहे त त्यांच्या साठी काही योजना आढावा कित्येकांना संजय गाधी योजनेचा लाभ मिळत नाही खुप लोक अशी आहेत ज्या ना खरी गरज आहे 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे या मिळणाऱ्या आर्थिक आधारामुळे बराच फरक पडू शकतो महिलांना

    • @manishaaai1711
      @manishaaai1711 2 หลายเดือนก่อน

      Postache account chalel ka

  • @DagduShinde-hx7mf
    @DagduShinde-hx7mf 3 หลายเดือนก่อน +1

    पी एम किसान योजनेचे वर्षाला 6000 रुपये मिळतात तर महिन्याला ₹500 होता मग लाडली बहीण या योजनेचा लाभ या महिलांना भेटेल का 5:13

  • @omgawande825
    @omgawande825 3 หลายเดือนก่อน +6

    Super
    Dada🎉

  • @saeedshaikh8825
    @saeedshaikh8825 3 หลายเดือนก่อน +3

    सर या देशात अश्या बहिणी आहेत ज्यांचे लग्न झाले नाही
    त्या महिला साठी एकही योजना नाहीत
    त्यांना पण या योजनेत सामील करा

    • @voiletalmeda3516
      @voiletalmeda3516 2 หลายเดือนก่อน

      ज्या महिलेचे लग्न झाले नाही त्यांना वर्षाला सरकार ३६ हजार रुपये मदत करते

  • @MohanPathrikar-z7l
    @MohanPathrikar-z7l 3 หลายเดือนก่อน +9

    मी सौ नर्मदाबाई मोहनराव पाथ्रीकर आमचे बॅंकेचे जॉईंट खाते काढलेलं आहे तर ते चालेल काय ॽ

  • @JyotiJadhav-l3h
    @JyotiJadhav-l3h 2 หลายเดือนก่อน

    Reshan kard he vadilakadche chalnar nahi ka sir

  • @mayu870
    @mayu870 3 หลายเดือนก่อน +1

    Sir unmarried girl sati nahi ka hi suvidha

  • @shaileshnaraynkar4247
    @shaileshnaraynkar4247 2 หลายเดือนก่อน +1

    Sir app cha nav kay aahe

  • @मिलिंदसुरेशऊबाळेऊबाळे
    @मिलिंदसुरेशऊबाळेऊबाळे 3 หลายเดือนก่อน +1

    लंगन झालेल आहै पन रेशन काड मधे नाव नाही काय करवै

  • @Shobha-dw3zb
    @Shobha-dw3zb 3 หลายเดือนก่อน +1

    राशन कार्ड जर नसेल तर त्याच्या जागी कोणते डॉक्युमेंट वापरावे

  • @anilkhondle3710
    @anilkhondle3710 3 หลายเดือนก่อน +2

    एका कुटुंबातील दोन महिलांनी काय करावे

  • @SangitaKoshti-hv7js
    @SangitaKoshti-hv7js 2 หลายเดือนก่อน

    Sir mi pune ethe aahe pn farm kuthe milel aani bharaycha dyaycha kuthe

  • @artikasbe3542
    @artikasbe3542 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल
    आम्ही दोघेही बाहेरगावी कामाला आहोत पण आम्हाला रहिवासी प्रमाणपत्र गावाकडे मिळेल का कारण आमचं आधार कार्ड राहत्या ठिकाणचं केलेलं आहे माहिती कळवावी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 หลายเดือนก่อน

      तुमचं रेशन कार्ड ज्या गावातील आहे तिथून तुम्ही फॉर्म कारण आधार कार्ड अपडेट करू शकता

  • @TarachandBaingne
    @TarachandBaingne 3 หลายเดือนก่อน +1

    Angnvadit,farm,barlya.nnatr.kuthe.dyaycha.aahe

  • @shobhamali6542
    @shobhamali6542 3 หลายเดือนก่อน +2

    मिपाच.वषा.पासून.एकटि.राहात.आहै.काकी.भाडन.विकोपाला
    गैले.तैचा.मूडे.माझै.सवॅका.गतपतर
    .मला.खूप.आडचन.येत.आहे

  • @ebtesamkhan7804
    @ebtesamkhan7804 3 หลายเดือนก่อน +1

    जर एखादी स्त्री विवाहित असेल आणि तिचा पती आयकर भरत असेल परंतु त्या महिलेचे कोणतेही उत्पन्न नसेल. एक महिला अर्ज करू शकते ??

  • @bandudevkate9098
    @bandudevkate9098 3 หลายเดือนก่อน +1

    4तारिख आहे तरी अजून पर्यंत फार्म भरायला सुरुवात झाली नाही

  • @bhimsenpawar5640
    @bhimsenpawar5640 3 หลายเดือนก่อน +19

    मुख्यमंत्री साहेबांनी एक गोष्ट चांगली केली लाडकी बहीण जी योजना काढली ती फक्त महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आहे दुसऱ्या राज्यातील महिलांसाठी नाही त्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावे जय हिंद जय महाराष्ट्र जय वडार जय हनुमान

    • @anilhadpad9212
      @anilhadpad9212 3 หลายเดือนก่อน +1

      Yujjjjuuii iiiiiiiiiiiiiiiiii and all are 😅😊😅😅

    • @AshokDoctor-cn8hf
      @AshokDoctor-cn8hf 3 หลายเดือนก่อน

      nvsaj

  • @tousifpatel8782
    @tousifpatel8782 3 หลายเดือนก่อน +3

    सर सोयाबीन दाट झाला आहे 😂😂
    आणि madli तास पातळ झाली आहे

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION 2 หลายเดือนก่อน

    गाडी नवऱ्याच्या नावावर आहे,चालते का ..गाडी विकली तर चालेल का..

  • @abaraoingole1369
    @abaraoingole1369 3 หลายเดือนก่อน

    महातारपणीताचीमालमतालूटलीकायदामणतेभषटाचारकराभिकारीबनवा

  • @prakashsasane4765
    @prakashsasane4765 3 หลายเดือนก่อน +2

    लग्न झाले पण रेशनकार्ड मध्ये नाव नाही ते महिला नी काय करावे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 หลายเดือนก่อน

      तहसील कार्यालय मध्ये जाऊन ओळखपत्र दाखल करून तुम्ही त्या रेशन कार्ड वर संबंधित ताईचं नाव नोंदवू शकता

  • @KalpanaChaudhari-v1s
    @KalpanaChaudhari-v1s 2 หลายเดือนก่อน

    कोनसी बैंक चलेंगी ओर कोनसे बैंक अकाउंट लगेगा

  • @KalpanaChaudhari-v1s
    @KalpanaChaudhari-v1s 2 หลายเดือนก่อน

    कोनसी बैंक चलेंगी ओर कोनसे बैंक अकाउंट लगेगा

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 3 หลายเดือนก่อน +1

    ज्या महिलेचे लग्न झाले नाही आणी ती 21 वर्षे पेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार का

  • @kavitabaraf9043
    @kavitabaraf9043 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @MohiniChouvhan
    @MohiniChouvhan 3 หลายเดือนก่อน +1

    नवरा व बायको यांचे जव्याईट अकाऊन्ट चालेल का

  • @balajichavan404
    @balajichavan404 3 หลายเดือนก่อน +1

    विधवा घटस्पोटीत निराधार ह्या महिला अगोदर लाभ घेत असतील तर त्यांना लाभ मिळेल का?

  • @shalinikinhekar344
    @shalinikinhekar344 3 หลายเดือนก่อน

    Ration card navin ahe jamel ka

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 2 หลายเดือนก่อน

    खाजगी कामाला जाणाऱ्या महिलासुद्धा रांगेत आहेत..चांगला पगार घेतात.‌अडवणार कसे? साराच भोंगा कारभार? फुकटचा लाभ घेणारे ओळखता येणारच नाही.

  • @jayshreeginani2227
    @jayshreeginani2227 3 หลายเดือนก่อน +3

    जे महिलांना रेशन कार्ड मध्ये नाव नाही त्यांनी काय करायचं

  • @chandraguptalegaonkar9953
    @chandraguptalegaonkar9953 2 หลายเดือนก่อน

    शहरी भागातील महिलांनी कुठे अर्ज करायचा

  • @MahendraZalle
    @MahendraZalle 2 หลายเดือนก่อน

    नवीन लग्न झाले आणि रेशन कार्ड नसेल तर मैरेज सर्टिफिकेट चारेल का सर तुम्हीं माहिती दिला बदल खुप खुप अभिनंदन सर

  • @JyotiKalegaonkar
    @JyotiKalegaonkar 2 หลายเดือนก่อน

    Jay Chakri gadi sel fore wheeler

  • @NirmalaMeshram-d2g
    @NirmalaMeshram-d2g 3 หลายเดือนก่อน

    Matadan kaard ahy 20 y p chalel ka?

  • @raulgaikwad1593
    @raulgaikwad1593 2 หลายเดือนก่อน

    आमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांना फॉर्म भरता येत नाही अशा त्या म्हणाल्या

  • @sdvar854
    @sdvar854 2 หลายเดือนก่อน

    ज्या कुटुंबात केवल रु 1000/- च्या आसपास तुटपुंजी पेन्शन मिळते त्यांना काहीच मिळणार नाही का ?

  • @kanhaiyavalvi5152
    @kanhaiyavalvi5152 2 หลายเดือนก่อน

    sir, रेशन कार्ड मध्ये नाव नही पण online मध्ये आहेत तर काय करायचे

  • @kanhaiyavalvi5152
    @kanhaiyavalvi5152 2 หลายเดือนก่อน

    sir, रेशन कार्ड मध्ये नाव नही पण online मध्ये आहेत तर काय करायचे

  • @renukatambe1994
    @renukatambe1994 3 หลายเดือนก่อน

    सर मी शनिवार पेठत 166मध्ये राहत होते.पण आता मी 444शनिवारपेठेत.तर रेशनकार्ड वरचा अ‍ॅड्रेस बदलून घ्यावा लागेल का? तेच रेशनकार्ड चालेल. सर प्लीज सांगा.छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @ishwargadge1607
    @ishwargadge1607 2 หลายเดือนก่อน

    बेरोजगार मुलांना रोजगार द्या नको आहे तूमचे 1500 रु

  • @kirankamble8746
    @kirankamble8746 3 หลายเดือนก่อน

    माझी आई पेन्शन धारक आहे तर, मी माझ्या बहिणीसाठी योजनेचा लाभ घेऊ शकतो का?

  • @RamchandraSonawane-re4mx
    @RamchandraSonawane-re4mx 3 หลายเดือนก่อน

    मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि राशन कार्ड मध्ये नाव नाही

  • @DileepThakare-d6e
    @DileepThakare-d6e 2 หลายเดือนก่อน +1

    Dhane wad tumi mahiti denyacha vel dile

  • @ashwininaikar6678
    @ashwininaikar6678 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर बँक पासबुक कोणत्याही बँकेचे चालते का

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 3 หลายเดือนก่อน +1

    shala सोडल्याचा दाखला कशासाठी,आधार कार्डावर जन्म तारीख आहे

  • @akashsul7092
    @akashsul7092 3 หลายเดือนก่อน

    एक कुटुंबातून किती महीला फॉर्म भरु शिकतात

  • @शंकरपुयड-ग6च
    @शंकरपुयड-ग6च 2 หลายเดือนก่อน

    राशन कार्ड नसेल तर काय करावे

  • @ShilpaLad-r9o
    @ShilpaLad-r9o 3 หลายเดือนก่อน

    जर रेशन कार्ड 2021 मधला असेल आणि ऑनलाइन चालू नसेल तर हा फॉर्म भरायला चालेल काय

  • @SunitaWagh-m8y
    @SunitaWagh-m8y 2 หลายเดือนก่อน

    बँकेत जॉईन खात चालेल का किंवा पोस्टाचे खात चालेल का

  • @ArchanaRaut-g3w
    @ArchanaRaut-g3w 2 หลายเดือนก่อน

    Jayont pass book chaalta ka

  • @ArchanaRaut-g3w
    @ArchanaRaut-g3w 2 หลายเดือนก่อน

    Jayont pass book chaalta ka

  • @ShreeramGoswami-t9t
    @ShreeramGoswami-t9t 3 หลายเดือนก่อน

    Jar avivahit aseltar farm bharta yeilka 21varsh.ranig.asel

  • @JabbarKhan-z8q
    @JabbarKhan-z8q 3 หลายเดือนก่อน +11

    राशन कार्ड व आधार कार्ड 15 वर्ष कमी असलयास काय करावे

    • @NilChaudhari-kx2yd
      @NilChaudhari-kx2yd 3 หลายเดือนก่อน +1

      15,वर्ष आधी च रेशनकार्ड नाही मग काय करायच

  • @shrikrishnajawale521
    @shrikrishnajawale521 3 หลายเดือนก่อน

    नारी शक्ती दुत मध्ये फार्म भरल्या नंतर पेंडींग येते त्या साठी काय करावे

  • @NidhiChavan-q3k
    @NidhiChavan-q3k 3 หลายเดือนก่อน

    आमचा जन्म कर्नाटक मध्ये झालं, आणि लग्न महाराष्ट्र झालेला आहे

  • @kunalpawar881
    @kunalpawar881 3 หลายเดือนก่อน

    4 weil gadichi at rada kara

  • @MadanShewale-sp5ek
    @MadanShewale-sp5ek 3 หลายเดือนก่อน

    Rasan.kard.navin.aahe.chalel.ka.the.sagha..madan.shewale

  • @atmarampuri2846
    @atmarampuri2846 2 หลายเดือนก่อน

    जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते चालेल का सर

  • @saritaparshetti4713
    @saritaparshetti4713 3 หลายเดือนก่อน

    बँक खाते सरकारी बँक खाते हवे का या योजने साठी प्लीज सांगा

  • @vaishalideore970
    @vaishalideore970 3 หลายเดือนก่อน

    डोमासाईल सर्टिफिकेट मागतात हे काय आहे

  • @smitakulkarni4597
    @smitakulkarni4597 2 หลายเดือนก่อน

    मी एकटीच आहे पण माझे रेशन कार्ड पांढरे आहे मी काय करू शकते

  • @vasudevchintaman8237
    @vasudevchintaman8237 3 หลายเดือนก่อน +1

    Sir maz lagn zal aahe....pn mazya baykoch nav reashn card vrti nahi...tr mg ky karav lagel ....kont documents devu

  • @dnyaneshwarshelke5467
    @dnyaneshwarshelke5467 3 หลายเดือนก่อน +1

    Rasan kard.band..ahee.kay.karne

  • @shailagonsalves7532
    @shailagonsalves7532 3 หลายเดือนก่อน

    गावात अंगणवाडी सेवक नसेल तर कुठे जायचे?

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 3 หลายเดือนก่อน

    असे चुक आहे सरळ सेवेत नोकरी दया मुलांना

  • @vidyajaiswal3712
    @vidyajaiswal3712 2 หลายเดือนก่อน

    माझ्या कड़े पांढरे राशन कॉर्ड आहे, चलेल् का?

  • @akashsul7092
    @akashsul7092 3 หลายเดือนก่อน

    जर पत्नी चे वय 19 असेल तर ती महीला फॉर्म भरु शकता का

  • @vidyanageshlekurwale386
    @vidyanageshlekurwale386 3 หลายเดือนก่อน

    सर माझ वय 21 चालू आहे मला अर्ज करायला जमेन का प्लीज रिप्लाय😢😢

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 3 หลายเดือนก่อน

    को ऑपरेटीव्ह बॅंक अकाऊंट चालेल का