@@dineshgaikwad8537 agents रेग्युलर plan देतात, तुम्ही direct plan घेऊ शकता, कोणत्याही app मध्ये करा किंवा एखाद्या mutual fund च्या वेबसाईटवर जाऊन करु शकता
@@dineshgaikwad8537 mutual fund app war pratyek mutual company che 2 options astat.. ek regular ani dusar direct. Tithe direct mutual fund madhe investment karaychi.
ज्यांना SIP म्हणजे काय हे माहिती नाही अश्या नवीन लोकांना खूप सोप्या भाषेत माहिती दिली. खूप छान... अशीच माहिती देत रहा... मराठी माणसाने प्रगती करावी ✌🏻👍🏻
नमस्कार मित्रांनो मी देखील बरयाच वर्षांन पासून,sip करतोय मला खूप छान रिटर्न मिळालेत म्हणजे उदाहरणार्थ माझी आता पर्यंत १००० एक फंड असे ४ फंड आहेत आता माझे रिटर्न ३लाख भरले आता ९लाख ३९ हजार आहेत. खूपचं छान माहिती दिली धन्यवाद अक्षता जी ❤
मॅम तुमचे खूप आभार कीती सोप्या पद्धतीने विस्तृत आणि अभ्यास पूर्ण सामान्यातल्या सामान्य माणसालां समजेल अशा सोप्या भाषेत प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीतसेच तुमचा तोंडुन आपली मातृ भाषा खूप गोड वाटली. धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर व आपल्या मायबोलीत माहिती सांगीतली , त्यामुळे निश्चीतच समाज आर्थिक साक्षर होण्यास मदत होईल , यामध्ये टॅक्सेशन बदल ही माहिती पुढच्या सत्रात द्या वी असे मला वाटते
अक्षरांनी खूपच चांगली व स्पष्ट माहीती दिली. योगेशनी सुध्दा गुंतवणूक दारांचे महत्वपूर्ण प्रश्न विचारून माहिती दिली.दोघांनीं दिलखुलास जनतेला माहिती दिली. मी सुध्दा माझ्या मुलीच्या नावे SIP सुरु करणार. धन्यवाद
Mutual fund मध्ये 15 ,20 वर्ष संयम पाहिजे तेव्हा मोठा पैसा बनतो Magic power of compounding Sip मधे step up 10 % केले पाहिजे target amount sathi. Every year. 👍
15 yrs khup zale, compounding 8 yrs pasunch start hoto.. Portfolio made small and mid cap 60℅ ani large cap 40℅ asel tar compounding benefit lavkar milto
मागील 3 तीन वर्षांपासून4000 ची sip करतोय,22.50 yearly return आहे.जी की 55000 चा प्रॉफिट आहे. एक कोटक multicap fund मध्ये 20000 हजार invest केले होते आता 2 वर्ष 10 महिन्यात 22000 हजार pfofit आहे. फेक नाही आहे मित्रांनो.मी intraday trading karun 500000 लाख लॉस झाला होता.नंतर मी sip करून बघितले आता दरवषी एक sip काढायचं ठरवलं आहे.
1cr Target theva 15000 15 year 15% interest he possible hota n te continue pudhe 5 year kela tar 2cr hotat fakta wait kara josh madhe withdrawal karu naka
मी डायरेक्ट शेअर्स 10लाखाचे घेतले तर 70 हजार रुपये रिटर्न मिळाले तीन वर्षांत तसेच म्युच्युअल फंड मध्ये 25 ह महीना भरुन आता दहा ल जमा झाले त्याचे तीन ल रिटर्न मिळाले म्हणून म्युच्युअल फंड योग्य आहे
@@VinodKadam-gp4qt My Mutual Funds is 1. HDFC Nifty 50 Index Fund 2. HDFC Balanced Advantage Fund 3. Mirae Asset Large & Mid Fund 4. Quant Mid Cap 5. Nippon Small Cap 6. ICICI Alpha Low Volatility 7. UTI Nifty 500 Value 50 8. ICICI Bharat 22 FOF
Akshata madam please tell us about future value of current investment considering inflation. This is gonna be critical point when it comes to investment through sip. I want to start sip but u didn't mention about inflation thats y im bit sceptical.
Very good information. Can you please guide for... Should we do capital gain tax harvesting or not in mutual funds? Because to save long term capital gain taxes if we redeem mutual funds units every (or 2 yrs) then compounding effect may not be seen... This will affect on returns in future.
It totally depends on your thought process...if you are ok with paying tax and have more returns in future....or you want to save tax amount and ready to lose future gains...
@@akshatagoradgaikwad Thanks for the inputs. But instead of thought process.. What technically will be ok.. In terms of calculation which will be beneficial?
UTI हा फंड सगळयात जुना आहे........ सरकारी कर्मचाऱ्यांच्या Government ने सर्व fund UTI मध्येच आहे.......१ नंबर फंड आहे........ सगळयात trusted फंड आहे....... म्हणुनच UTI....... विषय संपला
SIP should be goal based only. Buy physical things you can enjoy them. e.g. Do SIP to buy a Car Purchase Car you can Enjoy it.Do SIP for Buying Home Purchase home and Enjoy it. Dont invest blidly. If you invest SIP for 20 Years and you are dead you are not going to enjoy it. Choose Wisely.
घर घेऊन sip करावी.आपले आयुष्य तरुणपण हे क्षणभकुर आहे.आयुष्य भाड्याच्या घरात घालवून sip करून नुसतेच पैसे कमवून काय उपयोग.पैसे ही जमवा पण आयुष्य स्वतःच्या हककाच्या घरात घालवा.ते घर शहरात असेल तर ती invest ही आहे.
हे मुंबई पुणे सारख्या शहरात राहत आसेल त्यामुळे. छ.संभाजी नगर सारख्या शहरात तर राहायला ही होते आणि घरभाडे ही मिळते एक पागराईतके. प्लस investment. प्लस घरर्मालकाच त्रास फार मोठा आहे .जनावर सारखे लाईफ
Those who don't have there own house what they will do pay rent or do sip ,please calculate a family man who is running his house at an income of 35 to 40 k if he stays on rent for next 10 yrs the flat price will increase to how much and his expenses if he has children parents
kami time sathi 100% invest karayche astil tar 25 direct equities nivda 20 shares fakta 5k paryant pratyek shares madhe kara 5 shares aise ghya ki yoy CAGR 15% paryent ahe for last 15 years especially from large cap pratyeki ek 2 lacs yacha backup 2 lacs index madhe guntava for next 20 years STP through 17k
Madam nice video but 12℅ you said returns but 12℅ tar nifty 50 dete as per last 10yrs data.. If we add small and mid cap in quite higher proportion tar return 20-25℅ pan jato.. especially small cap momentum funds even beat small cap too.. Ani ha direct plan only. No Broker because longterm made tyancha commission pan compounding hota
20 years sathi 20k chi SIP kara small cap fund madhe 15% ne grow zale paise tar 2Cr bhettil tyat SWP kara mahinyala 1Lkh rupees redeem kara ani tech 1 lkh rupees home loan EMi sathi use kara tyach so 20 years ne ghar tumcha ani 2Cr cha mutual fund 5 te 7 CR jail
Akshata Ma’am Contact details
WhatsApp 7620221194
Hii
Sebi madhay aadani ch ivoy basla aahe toh ghapala karat aahe kuth goal karanar modani lut chalu aahe
Khup chan podcast zala.....❤
Hi
Hi
ही 100%खरं बोलते पण सर्वनी डायरेक्ट sip करा एंजट ची मदत घेऊ नका 🚩
Kay mahit ahe tumhala sip baddal
Direct sip kuthun ani kashi karaychi krupya sanga 🙏
@@dineshgaikwad8537 agents रेग्युलर plan देतात, तुम्ही direct plan घेऊ शकता, कोणत्याही app मध्ये करा किंवा एखाद्या mutual fund च्या वेबसाईटवर जाऊन करु शकता
@@dineshgaikwad8537 Etmoney app mdhun karu shakta. Demat account vrun karaych asel tr zerodha coin pan best ahe
@@dineshgaikwad8537 mutual fund app war pratyek mutual company che 2 options astat.. ek regular ani dusar direct.
Tithe direct mutual fund madhe investment karaychi.
अशाच आर्थिक व्हिडिओज आणा खूप ज्ञान प्राप्त होते
Thank you very much 🤗
मी एक वर्षांपासून करतोय 10k ची sip... मी स्वतः अभ्यास करून फंड निवडलेत...14% रिटर्न आहेत सध्या ❣️
Very impressive 🙌
मी फायनान्शियल ॲडव्हायझर मार्फत केली तीन वर्षे झाले 20% रिटन् आहेत
Which fund
Tumch muchal fund konta ahe sir
Swata kele aahe , 4 varshat XIRR 23% . 15k SIP
ज्यांना SIP म्हणजे काय हे माहिती नाही अश्या नवीन लोकांना खूप सोप्या भाषेत माहिती दिली. खूप छान... अशीच माहिती देत रहा... मराठी माणसाने प्रगती करावी ✌🏻👍🏻
खूपच मजेशीर चर्चा झाली, तुम्हा दोघांना पण खूप खूप शुभेच्छा, Dhanyawad
नमस्कार मित्रांनो मी देखील बरयाच वर्षांन पासून,sip करतोय मला खूप छान रिटर्न मिळालेत म्हणजे उदाहरणार्थ माझी आता पर्यंत १००० एक फंड असे ४ फंड आहेत आता माझे रिटर्न ३लाख भरले आता ९लाख ३९ हजार आहेत.
खूपचं छान माहिती दिली धन्यवाद अक्षता जी ❤
Konte fund mla sanga na
Hello , which mutual fund you choose?
मॅम तुमचे खूप आभार कीती सोप्या पद्धतीने विस्तृत आणि अभ्यास पूर्ण सामान्यातल्या सामान्य माणसालां समजेल अशा सोप्या भाषेत प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीतसेच तुमचा तोंडुन आपली मातृ भाषा खूप गोड वाटली. धन्यवाद 🙏
Chan mahiti dili
Thank you
अतिशय सुंदर व आपल्या मायबोलीत माहिती सांगीतली , त्यामुळे निश्चीतच समाज आर्थिक साक्षर होण्यास मदत होईल , यामध्ये टॅक्सेशन बदल ही माहिती पुढच्या सत्रात द्या वी असे मला वाटते
Sip खूप चांगली आहे माझी सुद्धा 50000 ची चालू आहे
पण म्युचल फंड पेक्षा डायरेक्ट Nifty 50 चे चांगले स्टॉक निवडून त्या मध्ये sip करा फायद्याचे आहे
Nice kase karayche
Alag alag ser gheun sip karaychi ka
कशी karyachi stock मध्ये sip सांगा.. Pls
अक्षरांनी खूपच चांगली व स्पष्ट माहीती दिली. योगेशनी सुध्दा गुंतवणूक दारांचे महत्वपूर्ण प्रश्न विचारून माहिती दिली.दोघांनीं दिलखुलास जनतेला माहिती दिली. मी सुध्दा माझ्या मुलीच्या नावे SIP सुरु करणार. धन्यवाद
माझी तीन वर्षांपासून सुरू आहे. मला सध्या 18% रिटर्न मिळाले आहे.
Kshat kele hote sir
Tumhi 18%kuthli keli aahe. Mutual fund cha nav sangal ka???
18%शक्य नाही जरा समजाउन सांगा कस
Property liye hote 200% ho gyi hoti returns 😂
कोणता आहे mf
Very nice!! Very very thanks.
Mutual fund मध्ये 15 ,20 वर्ष संयम पाहिजे तेव्हा मोठा पैसा बनतो
Magic power of compounding
Sip मधे step up 10 % केले पाहिजे target amount sathi.
Every year. 👍
15 yrs khup zale, compounding 8 yrs pasunch start hoto.. Portfolio made small and mid cap 60℅ ani large cap 40℅ asel tar compounding benefit lavkar milto
Good
छान प्रस्तुती. अनमोल महैती.
खूप छान माहिती दिली अक्षता मॅम धन्यवाद!
👌👌 खूप छान माहिती दिली.
मी पण करतो sip
मला सध्या 30% रिटर्न मिळालेले आहेत.
Running profit 20k आहे सध्या.
Konta mutual fand mde kel sbi ki icici
Mala baal vhaychya aadhi padunch tyachya navane geli 8 varshe sip kartey ani mala aata baal zaal aahe🎉
Ek number....🎉 I hope people will understand the power of compounding soon and achieve their financial goals ASAP..
Returns changl bhetle
Very informative podcast 👍
Thank you very much 🤗
👌🏻माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🤝
खूपछान… शुभआशीर्वाद✋🏻💯✡️🧭 (वास्तू/ कुंडलीतज्ञ/ vastu consultant)
Thank you very much ☺️
Well Explain Akshta Mam 🙏
Thank you very much 🤗
मागील 3 तीन वर्षांपासून4000 ची sip करतोय,22.50 yearly return आहे.जी की 55000 चा प्रॉफिट आहे.
एक कोटक multicap fund मध्ये 20000 हजार invest केले होते आता 2 वर्ष 10 महिन्यात 22000 हजार pfofit आहे.
फेक नाही आहे मित्रांनो.मी intraday trading karun 500000 लाख लॉस झाला होता.नंतर मी sip करून बघितले आता दरवषी एक sip काढायचं ठरवलं आहे.
SIP is a good option for investment but it should be for long term to get best returns....
SIP aani mutual fund madhe confusion hot hote thanks tumhi clare kel.
Thank you very much ☺️
Keep it up ❤
Thank you very much 🤗
Investing regularly on trusted stocks while market down gives tremendous return is my father's experience. IRCTC is giving 1000% rofit now. Bang on😂
🤔
Valuable content ❤
Thank you very much 🤗
1cr Target theva 15000 15 year 15% interest he possible hota n te continue pudhe 5 year kela tar 2cr hotat fakta wait kara josh madhe withdrawal karu naka
क्ष क्ष . क्षक्षक्ष ऋक्षल लऋ ल ललऋऋक्ष ऋल क्षल ऋल क्षल😮😮😮 21:30 😮
Khup chhan mahiti...dhanyavad sir and madam
SIP is the best option in INVESTMENT...Very Informative session..👍
Best information ever on SIP…. Thanks for the same…. Have to start investment as early as possible 😊
धन्यवाद सर मला असं वाटलं की कोणीतरी मला माझा प्रश्नांची उत्तरे देत आहे.खूप काही प्रश्न सुटले या व्हिडीओ ने धन्यवाद अक्षता मॅम
Thank you very much ☺️
मी डायरेक्ट शेअर्स 10लाखाचे घेतले तर 70 हजार रुपये रिटर्न मिळाले तीन वर्षांत तसेच म्युच्युअल फंड मध्ये 25 ह महीना भरुन आता दहा ल जमा झाले त्याचे तीन ल रिटर्न मिळाले म्हणून म्युच्युअल फंड योग्य आहे
अप्रतिम ❤
Sip बेस्ट आहे कमीत कमी 12% च्या वरच रिटर्न भेटतात.
Konala bhetle sip bhagvan barose
खूप छान
Thanks for the video
Khup chhan mahiti
छान माहिती दिलीय sip बद्दल धन्यवाद..
U should use background noise cancellation , that very helpful to your, viral video .
Traffic sound ❌
Good podcast ✅
बेस्ट ऑप्शन आहे..... खुप छान माहिती सांगितली आहे......... 💐🙏
Great
मस्त खुप साध्य सोप्या भाषेत तुम्ही yogesh ला convince केले शिवाय काही उदाहरणे तर खरच छान होती जेणेकरून SIP बदल अजुन प्रकाश पडला 🤗
Thank you
Thank you very much 🤗
@@akshatagoradgaikwadHI mam
Very good information,thanks
Best Knowledge
Thank you very much ☺️
मित्रा पाठीमागच्या फ्रेम मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो नाही लावला का रे काय प्रॉब्लेम आहे का तुला.
Best video for ever best explain about SIP
Thank you very much ☺️
🎉nice mam@@akshatagoradgaikwad
मी इन्व्हेस्ट करत आहे ET Money या app मधून. Direct Mutual Fund App आहे. मी आत्ता Absolute वर्षाला 40% Return घेत आहे.😇
कस काय
@@VinodKadam-gp4qt कास काय म्हणजे..Mutual Fund तसे आहे.Small Cap, Mid Cap, Large & Mid Cap, Nifty Index Fund, Balance Advantage Fund, Momentum Fund
@@VinodKadam-gp4qt
My Mutual Funds is
1. HDFC Nifty 50 Index Fund
2. HDFC Balanced Advantage Fund
3. Mirae Asset Large & Mid Fund
4. Quant Mid Cap
5. Nippon Small Cap
6. ICICI Alpha Low Volatility
7. UTI Nifty 500 Value 50
8. ICICI Bharat 22 FOF
Akshata madam please tell us about future value of current investment considering inflation. This is gonna be critical point when it comes to investment through sip. I want to start sip but u didn't mention about inflation thats y im bit sceptical.
At the time of investment decide your Target amount by keeping in mind inflation ...
Dats good n thnx for your response
Thanks mam
Thank you very much ☺️
Very good information. Can you please guide for... Should we do capital gain tax harvesting or not in mutual funds? Because to save long term capital gain taxes if we redeem mutual funds units every (or 2 yrs) then compounding effect may not be seen... This will affect on returns in future.
It totally depends on your thought process...if you are ok with paying tax and have more returns in future....or you want to save tax amount and ready to lose future gains...
@@akshatagoradgaikwad Thanks for the inputs. But instead of thought process.. What technically will be ok.. In terms of calculation which will be beneficial?
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद।
छान माहिती दिली...🎉
Dhanyavaad Akshata. Nice information.
Always go with Mutual Fund Adviser.....
मस्त मॅडम सोप्या भाषेत सांगितले
Thank you very much ☺️
Sip is the 8th wonder of the world ❤
Compounding is 8th wonder and patience is way to reach there
@@NerurkarsKitchenlump sum sip चांगली की monthly sip चांगली.
UTI....... विषय संपला 🙏🙏
Changla nahi ka uti
@@vijayscreativity3668 भारतातील सर्व शासकिय कर्मचाऱ्यांचे पैसे सरकारने UTI मध्येच गुंतवलेले आहेत
@@vijayscreativity3668best aahe 12 to 13
UTI हा फंड सगळयात जुना आहे........ सरकारी कर्मचाऱ्यांच्या Government ने सर्व fund UTI मध्येच आहे.......१ नंबर फंड आहे........ सगळयात trusted फंड आहे....... म्हणुनच UTI....... विषय संपला
SIP should be goal based only. Buy physical things you can enjoy them. e.g. Do SIP to buy a Car Purchase Car you can Enjoy it.Do SIP for Buying Home Purchase home and Enjoy it. Dont invest blidly. If you invest SIP for 20 Years and you are dead you are not going to enjoy it. Choose Wisely.
Same things are explained in podcast
nice information
छान माहिती
Thank you very much ☺️
Very informative!
धन्यवाद मॅडम
Thank you very much 🤗
घर घेऊन sip करावी.आपले आयुष्य तरुणपण हे क्षणभकुर आहे.आयुष्य भाड्याच्या घरात घालवून sip करून नुसतेच पैसे कमवून काय उपयोग.पैसे ही जमवा पण आयुष्य स्वतःच्या हककाच्या घरात घालवा.ते घर शहरात असेल तर ती invest ही आहे.
हे पटलं आपल्या ला❤
हे मुंबई पुणे सारख्या शहरात राहत आसेल त्यामुळे.
छ.संभाजी नगर सारख्या शहरात तर राहायला ही होते आणि घरभाडे ही मिळते एक पागराईतके. प्लस investment. प्लस घरर्मालकाच त्रास फार मोठा आहे .जनावर सारखे लाईफ
छान माहिती दिलीत मॅडम
Channel च नाव shrimant studio, अणि मुलाखत घेणाऱ्याला अजून SIP काय हेच माहीत नाही
Are mg Kay zale tyat ?
Don't judge a book by cover...no one is an expert in every field..Do respect every individual 🙌
जुजबी ज्ञान असेलच.. पण आपल्यापेक्षा ज्याला माहितीय, त्या व्यक्तीला बोलावलेलं चांगलं.. आणि प्रश्नोत्तर पद्धतीत लोकांना ते बघायला पण आवडतं
त्याच नाव श्रीमंत असेल 😄
He is asking for ppl..
Sip must
Those who don't have there own house what they will do pay rent or do sip ,please calculate a family man who is running his house at an income of 35 to 40 k if he stays on rent for next 10 yrs the flat price will increase to how much and his expenses if he has children parents
In the podcast we are talking about the second home ..
Sip good option ahe
Very nice details
Thank you very much ☺️
खुप छान मॅडम माहिती दिली
Thank you very much ☺️
Sip madhe patience important aahe ... Long term 20-25 years
Absolutely
Respect button for ratan tata✅✅
kami time sathi 100% invest karayche astil tar 25 direct equities nivda
20 shares fakta 5k paryant pratyek shares madhe kara
5 shares aise ghya ki yoy CAGR 15% paryent ahe for last 15 years especially from large cap pratyeki ek 2 lacs
yacha backup 2 lacs index madhe guntava for next 20 years STP through 17k
Since saving is done every m s to be calculat? Is there any quick form
Madam nice video but 12℅ you said returns but 12℅ tar nifty 50 dete as per last 10yrs data.. If we add small and mid cap in quite higher proportion tar return 20-25℅ pan jato.. especially small cap momentum funds even beat small cap too.. Ani ha direct plan only. No Broker because longterm made tyancha commission pan compounding hota
ithe particular kuthlya cap or fund baddal bolat nahiye so returns may vary...
Whuch sip we prefer
It depends on your risk profile
What is charges for maintain the portfolio.
No charges
20 years sathi 20k chi SIP kara small cap fund madhe 15% ne grow zale paise tar 2Cr bhettil tyat SWP kara mahinyala 1Lkh rupees redeem kara ani tech 1 lkh rupees home loan EMi sathi use kara tyach so 20 years ne ghar tumcha ani 2Cr cha mutual fund 5 te 7 CR jail
Parag parekh flexi and icici value discvoery
Sip पेक्षा दर महिन्याला lamsum केले तर चालते का?
Yes karu shakta...but please remember to do investments through experts only 🤗
@@akshatagoradgaikwad- Mam Content was Really informative.....SWP and STP baddal tumchyamule mahiti milali.... Thanks mam.
सर्वच फंड मध्ये lamsum टाकता येत नाहीत.
1 नंबर 👍
Thank you very much ☺️
पहिला घर नसेल तर घर gya आणि थोड्या त्यातली 20%amount sip मध्ये टाका... घराचे स्वप्न pan पुर्ण hotil.. सगळे पैसे sip टाकले आणि स्कॅम झाला कि बसा
Mi mutual fund mdhe last 4 month pasun SIP krtoy mla 8% returns ahet...
कुठला फंड आहे
Daily investment kontya app mdhe karu shaktoo
Mi 1000chi sip करतोस contra fund
Nice
मी जर डायरेक्ट बँकेतून sip केली तर चालेल का... Kottak किंवा hdfc बँकेतून
Ho. Application through pan karu shakta like. Angel one grow
Guest volume is low, not clear, please update in future
Madam mala sip karayche ahe.tar ky kru.
नविन गुंतवणुक करताना प्रथम काय करावे Insurance की SIP
एसआयपी म्युच्युअल फंड याचा अभ्यास करण्यासाठी सिल्याबस पुस्तक किंवा कसं शिकता येईल
मॅडम मी समजा पाच वर्षा साठी sip केलेली असेल पण मला ती पुढे कन्टिन्यु करायची असेल तर ती पुढे वाढवु शकतो का ?
वाढवू शकता तसेच कमी पण करू शकता
मला एस आय पी करायची पाच वर्षे
पाच वर्षे साठी जी अमाऊंट दाखवली तेवढे नक्की मिळतातच ना सांगा तरच मी एस आय पी काढणार
Mam LIC madhe SIP karu ka
🎉
Madam tumchya background che photo khup changle ahe very nice and very nice video
Thank you very much 🤗
Pan madam 20 Varshat gharachi pan kimmat vadnar n pn Karan mi pn per month 10k sip krto pn kdi as vatte ki loan gheun Ghar gheun takav please reply me