खुप सुंदर दादा.. तुझ्या व्हिडीओचं वैशिष्ट्य म्हणजे तु फक्त गड भ्रमंती करत नाहीस तर त्या गडाविषयीचा संपूर्ण इतिहास, गडाची निर्मिती, त्याची वैशिष्ट्ये ही सर्व माहिती सुद्धा देतोस.. 🚩🚩🚩 खुप खुप Thank You 🤗
विनायकभाऊ, इतक्या तळमळीने आणि आपुलकीने डोंगर- गडभेटी घडवून आणता... अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
पाहिले आभार तुझे हा तुझ्या बरोबरचा चौथा प्रवास की तू मला तुझ्या प्रवासात सहभागी सुरू घेतले नशिबवान आहे की तुझ्या सारखा मित्र मित्रा पेक्षा मोठा भाऊ दादा बोलायला हरकत नाही एक्दरी छान प्रवास होता बरीच माहिती आणि बरेच काही शिकत आले लोक गड किल्ल्याना भेट देतात पण जे अगदी दुर्गम भागात आहे आपल्या परीने मदत करतात मला खूप आनंद झाला की आपण असल्या ठिकणी जाऊ आपल्या तरीही ने मदत केली खूप बरे वाटले लहान मुलांच्या आणि स्थानिक लोकांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून आनंद झाला पण एक खनत वाटली की आपण त्या आठवणी फोटोग्राफीच्या माध्यमातून साठवून ठेवू शकलो नाही विडिओ मस्त झाला आहे आणि पुन्हा असाच प्रवास करायचा झाल्यास बिनधास्तपणे मला सांग मी नेहमीच मदतीला तयार राहीन थोडा प्रवासात अडकल्यामुळे कमेंट उशिरा कळवत आहे लवकरच भेटू पुन्हा साहियाद्री मध्ये नव्या प्रवासात नवा गड नवा किल्ला नवी वाट बस असाच पाठींबा असू दे तुझा मला
खूप सुंदर गडाची माहिती मिळाली. छोट्या छोट्या गोष्टी पण खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या . विडिओज ची सुरवात खूपच छान असते. शिवसकाळ हे शब्द जरी कानावर पडले तरी दिवसाची सुरुवात खुपच छान होते.
विनायक दादा तूझी खासीयतच ही आहे की तू बर्याच गडवेडे,दूर्गप्रेमी, सह्याद्री भटक्यांना अपरीचित अथवा दूर्गम अश्या गडकोटांना भेट देतोस तसेच तेथील माहिती सर्वाना समजेल अशा भाषेत सांगतो...आई भवानी तूला असेच बळ देवो
🚩 || जय शिवराय || 🚩 विनायक दादा तुमच्या व्हिडीओ ची खुप दिवस वाट पाहत होतो ......... खुप दिवसांनी तुमचे व्हिडीओ पहायला मिळाले...... एकदम थरारक मस्तच अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ............. धन्यवाद दादा पुढच्या व्हिडीओ ची वाट पाहतोय ............ 👌👌👍👍
आयुष्य कसं जगायचं ते कळले तर माणूस आहेत साहित्य संमेलन, राजकारण,गड किल्ले शोध या सारख्या अनेक विषय हाताळतो, खरंच सांगायचं म्हटलं तर तुम्हची नाळ शिवकालीन विषयांची जोडली गेली यांतच महाराष्ट्र नवनिर्माण इतिहास जोडला गेलाय हे निश्र्चित.यालाच महाराष्ट्राच्या मातीतलं रक्त म्हणतात.जय शिवराय.
वाss! विनायक खुप दिवसांनंतर तुझा पहिला vlog पाहून फार बरं वाटलं. इथुन पुढे तुझ्या vlogs मध्ये खंड न पडो अशी माझी त्रिंगलगडाच्या वीर मारुतीच्या चरणी प्रार्थना. जय शिवराय.
विनायक तुझे व्हीडीओ खूपच सूंदर असतात तुझ्यामुळे आम्ही वाचलेले कील्ले बघितले तुझे मानावे तेव्हढे धन्वाद कमी आहेत तु जीव धोक्यात घालुन व्हीडीओ बनवून माहीती देतोस तुझ्या कार्याला सलाम तु जे करतोस तेही देव देश आणि धर्माचं काम आहे धन्यवाद
खूप दिवसांनी आपला व्हिडिओ पाहावयास मिळाला.. खूप छान वाटलं अशाही ठिकाणी महाराजांचे किल्ले आहेत. हे फारच लोकांना माहीत नाही. हे तुमच्या चॅनेल मार्फत माहित पडतं. त्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे
सर उलट मीच तुमचा खूप आभारी आहे , तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Nice video brother, and once again beginning of trekking by you after gap of long time. I was anxiously waiting for your new video of trekking. Good information provided of tringalgad. Take care brother. ll jai Shivray ll
दादा कामात जास्त व्यस्त असल्याने वेळ भेटत नव्हता आणि माझी जास्त भटकंती रेल्वे वर अवलंबून असते म्हणून उशीर होतोय ... पण तुमचा मी सदैव आभारिच असेंन तुम्ही आठवणीने कमेंट करता . दादाराव अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खुप सुंदर दादा.. तुझ्या व्हिडीओचं वैशिष्ट्य म्हणजे तु फक्त गड भ्रमंती करत नाहीस तर त्या गडाविषयीचा संपूर्ण इतिहास, गडाची निर्मिती, त्याची वैशिष्ट्ये ही सर्व माहिती सुद्धा देतोस.. 🚩🚩🚩 खुप खुप Thank You 🤗
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs दादा तुमचे नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत
विनायकभाऊ, इतक्या तळमळीने आणि आपुलकीने डोंगर- गडभेटी घडवून आणता... अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
पाहिले आभार तुझे हा तुझ्या बरोबरचा चौथा प्रवास की तू मला तुझ्या प्रवासात सहभागी सुरू घेतले नशिबवान आहे की तुझ्या सारखा मित्र मित्रा पेक्षा मोठा भाऊ दादा बोलायला हरकत नाही एक्दरी छान प्रवास होता बरीच माहिती आणि बरेच काही शिकत आले लोक गड किल्ल्याना भेट देतात पण जे अगदी दुर्गम भागात आहे आपल्या परीने मदत करतात मला खूप आनंद झाला की आपण असल्या ठिकणी जाऊ आपल्या तरीही ने मदत केली खूप बरे वाटले लहान मुलांच्या आणि स्थानिक लोकांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून आनंद झाला पण एक खनत वाटली की आपण त्या आठवणी फोटोग्राफीच्या माध्यमातून साठवून ठेवू शकलो नाही विडिओ मस्त झाला आहे आणि पुन्हा असाच प्रवास करायचा झाल्यास बिनधास्तपणे मला सांग मी नेहमीच मदतीला तयार राहीन थोडा प्रवासात अडकल्यामुळे कमेंट उशिरा कळवत आहे लवकरच भेटू पुन्हा साहियाद्री मध्ये नव्या प्रवासात नवा गड नवा किल्ला नवी वाट बस असाच पाठींबा असू दे तुझा मला
अमेय मित्रा खूप खूप आभारी आहे , आणि तुझ्या सारख्या चांगल्या मित्रांची सोबत सदैव असली पाहिजे 😊🙏🏼
खूप सुंदर गडाची माहिती मिळाली. छोट्या छोट्या गोष्टी पण खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या . विडिओज ची सुरवात खूपच छान असते. शिवसकाळ हे शब्द जरी कानावर पडले तरी दिवसाची सुरुवात खुपच छान होते.
विनायक दादा तूझी खासीयतच ही आहे की तू बर्याच गडवेडे,दूर्गप्रेमी, सह्याद्री भटक्यांना अपरीचित अथवा दूर्गम अश्या गडकोटांना भेट देतोस तसेच तेथील माहिती सर्वाना समजेल अशा भाषेत सांगतो...आई भवानी तूला असेच बळ देवो
🚩 || जय शिवराय || 🚩
विनायक दादा तुमच्या व्हिडीओ ची खुप दिवस वाट पाहत होतो ......... खुप दिवसांनी तुमचे व्हिडीओ पहायला मिळाले...... एकदम थरारक मस्तच अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ............. धन्यवाद दादा पुढच्या व्हिडीओ ची वाट पाहतोय ............ 👌👌👍👍
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
एकदम जबर्दस्त विनायक भाऊ अनंत ऊपकार तुमचे कारण तुमचयामुले आमहाला गड किल्ले पाहायला मिलाले कारण एवहढे गड किल्ले फिरणे आमहाला शक्य नाही
सुंदर जय शिवराय 🚩
आयुष्य कसं जगायचं ते कळले तर माणूस आहेत साहित्य संमेलन, राजकारण,गड किल्ले शोध या सारख्या अनेक विषय हाताळतो, खरंच सांगायचं म्हटलं तर तुम्हची नाळ शिवकालीन विषयांची जोडली गेली यांतच महाराष्ट्र नवनिर्माण इतिहास जोडला गेलाय हे निश्र्चित.यालाच महाराष्ट्राच्या मातीतलं रक्त म्हणतात.जय शिवराय.
वाss! विनायक खुप दिवसांनंतर तुझा पहिला vlog पाहून फार बरं वाटलं. इथुन पुढे तुझ्या vlogs मध्ये खंड न पडो अशी माझी त्रिंगलगडाच्या वीर मारुतीच्या चरणी प्रार्थना. जय शिवराय.
सर उलट मीच तुमचा खूप आभारी आहे , असच सदैव तुमचे मार्गदर्शन सोबत असू द्या 😊🙏🏼
विनायक तुझे व्हीडीओ खूपच सूंदर असतात
तुझ्यामुळे आम्ही वाचलेले कील्ले बघितले
तुझे मानावे तेव्हढे धन्वाद कमी आहेत
तु जीव धोक्यात घालुन व्हीडीओ बनवून
माहीती देतोस तुझ्या कार्याला सलाम
तु जे करतोस तेही देव देश आणि धर्माचं काम आहे
धन्यवाद
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खूप दिवसांनी आपला व्हिडिओ पाहावयास मिळाला.. खूप छान वाटलं अशाही ठिकाणी महाराजांचे किल्ले आहेत. हे फारच लोकांना माहीत नाही. हे तुमच्या चॅनेल मार्फत माहित पडतं.
त्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तू खूप छान tracking करतो सगळे व्हिडिओमध्ये बघत असतो तुझे सगळे video संपूर्ण जगभरात viral झाले पाहिजे जय भवानी जय
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs आमची साथ कायम तुमच्या सोबत आहे
विनायक दादा मस्त
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Thanks Dada
खूपच सुंदर
क्या बात है सर मस्त खूप छान वाटले
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
नेहमीप्रमाणेच जबरदस्त विनायक दादा🤗😊❣️⛳️
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
लै भारी, मित्रा, भटक्याची भटकंती सुरू झाली वाटतेय, लेणी आणि किल्ल्याचं शूट छान झालाय....... मस्त 👍
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Video मस्त आहे..👌 वाईट ह्या गोष्टीच वाटत लोकांनी स्वतःचे नाव लेणीचा भिंतीवर लिहून ठेवले आहे
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
तुमच्या video बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो आता पुढच्या video ची प्रतिक्षा आहे धन्यवाद बंधू
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
🚩विनायक सर तुम्ही खरच खूप ग्रेट आहात... माहीती इतकी छान देता ना ऐकायला खूप भारी वाटत....खूप मस्त आहे विडिओ♥️🚩...जय जिजाऊ...जय शिवराय.. जय शंभूराजे♥️🚩🙌
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
खुप सुंदर छान माहिती सांगितली
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Khup chhan aahe video.caves aani killa mast aahe.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs nakki sir.aamchi sath aahe.aamhala kahi karna mule kuthe jata yet nahi.pan tumchya camera chya najrene khup kahi pahto.jyachi mahiti nahi tyachi mahiti milte.thanks.
मस्त रे विनायक दादा,खुप चांगल्या प्रकारे माहिती सांगतोस
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खूप सुंदर मानाचा मुजरा vinodworld कडून
Thank you so much 😀
Atishay sundar video..👍
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
तुमची माहिती खुपच छान असते
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Khop mast. Tumhi khop chan mahiti Sagta
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Jivan kadam ani tumche vedio khup chan astat.
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतीम व्हिडिओ
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Salute to your passion Vinayak. Jo passion japato, toch khara jivan jagato
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Apratim video khup chhan 👍👍
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Khup chan mahiti ani video .khup divaranantar naveen video comeback kelay
Khup Khup abhari aahe ani ashich sath asu dhya :)
खूप छान विडियो आहे
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम बनलेला आहे
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Khup chan mahiti Dada
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खूप छान माहिती आणि चित्रीकरण
🚩🚩👌👌
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Tumche video mast bhairavgarh prabalgar jabardast
Khup Khup abhari aahe Bhau . Ashish sath asusdya :)
दादा नेहमी प्रमाणेच १ नंबर
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
nice video, good information
Khup khup prem ❤️
Shubh divas javo
hich rajanchya charni prarthna
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
अप्रतिम....Keep Going
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
Sunder
Khup Khup abhari aahe :)
उत्तम माहिती
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Too good waiting for more videos
Thank you so much 😀
.....Awesome.....🚩
Thank you do much.
Khup sunder
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Aasmani Sultani Maratha Finish Karnaar. Chaan Video. Jai Bhavani Jai Shivaji.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Very nice information
Thank you so much :)
भारी आहे दादा आमची ईगतपुरी ❤❤🙌🌍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि शक्य असल्यास व्हिडियो शेअर नक्की करा 😊🙏🏼
Bhari video ahe😍
Tushar Bhau Khup Khup abhari aahe :)
Very nice dada
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Mast dada
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खुप छान दादा...🔥
तुम्ही केलेलं मार्गदर्शन उत्तम..😇👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Nice Dada 👍 You're My Inspiration ❤️
त्रिंगलगडाची फार उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
आपल्या सगळ्याच विडिओ अप्रतिम असतात भाऊ, हि पण विडीओ भारी झालीये, थोडक्यातच बरिच माहिती दिली तुम्ही 🙏🙏🙏
सर उलट मीच तुमचा खूप आभारी आहे , तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs हो भाऊ नक्कीच
दादा अप्रतिम👍👍👍👍👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खूप सुंदर दादा नेहमीप्रमाने😍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Khup Chan Dada👍
खूप छान, लवकरच भेट देऊ त्रिनगल वाडी ला
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
Nice video brother, and once again beginning of trekking by you after gap of long time. I was anxiously waiting for your new video of trekking. Good information provided of tringalgad.
Take care brother.
ll jai Shivray ll
Thanks sir for your valuable comment n care .... your comment means to me & keep support as always :)
Great...actually I don't know marathi....but I like ur way of talking...thank u
Thanks for your Valuable comment :)
👍 bhau lai bhari video
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खूप छान...👌👌👏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Mast bhava
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम दादा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि शक्य असल्यास व्हिडियो शेअर नक्की करा 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs हो नक्कीच दादा
जबरदस्त विडिओ विनायक दादा...👌👌💐💐💐👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Best video
Khup abhari aahe Bhau :)
Superb
Thanks 🤗
विनायक मस्तच रे
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खूप सुंदर❣❣❣
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Nice place
Very nice video
Khup Khup Dhanyawad :)
Khup chan ahe👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Wauuu Good
Thanks for your Valuable comment & support got as always :)
Nice video vinayak
Thank you Deva Bhai 😀
I don’t how I bumped into your videos but so glad I did. You all are so fearless and amazing. Please be careful and good luck to you all
Thanks Maam for your valuable comment n care .... this help me to boost my confidence for next trek . Keep support and once again thanks :)
@@VinayakParabvlogs all the best and good luck 🤞. It’s amazing to watch you guys
Lai bhari bhava 👍👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs thanks
विनायक छान 👌🚩
अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Provided Good information 👍
Amazing shots and specially the video was informative for us 💙
Keep Going 😇
Thanks for your valuable Comment :)
Incredible india...
Thanks sir for your valuable comment ... keep support as always :)
Tumhi start krtat na Pratek video mde
Shiv sakal mitrano ...mi Vinayak parab aapl sahrsh swagat krto....khup avdt mla❤️❤️❤️😍😍😍
Dada Rao :) जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
माहिती सुंदर आणि महत्वपूर्ण असून व्हिडीओ सुबक आहे. कृपया कॅमेर्याची माहिती द्यावी, कोणत्या रेंजचा आहे. धन्यवाद!
Camera Go PRo 7 Black aahe :)
विनायक 👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
As usual superb
Thank you so much 😀
खुप दिवसांनी खुप छान
दादा कामात जास्त व्यस्त असल्याने वेळ भेटत नव्हता आणि माझी जास्त भटकंती रेल्वे वर अवलंबून असते म्हणून उशीर होतोय ...
पण तुमचा मी सदैव आभारिच असेंन तुम्ही आठवणीने कमेंट करता .
दादाराव अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खूप छान दादा🔥👏
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी ...
तुम्ही मागे पॅरेशुट द्यातल आहे म्हणून तुम्ही भेत नाहीत पण माझ धाडस नाही तेवढ पण
🚩🚩
अद्भुत...💐💐
Khup Khup aabhari bhau :)
खुप भारी होता दादा व्हिडिओ👌♥️🚩😍
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Jai Maharashtra 🤩
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खुप छान दादा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs 🙏🙏🙏🙏
@@VinayakParabvlogs दादा तुझ मार्गदर्शन खुप मोलाच आहे आमच्यासाठी❤
Tu khup shaan video banvto
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Welcome back..Vinayak bhai.....Best of luck....
Thanks Bhai :)
Awesome bhau
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
Ekdammmm masttttt❤️❤️❤️❤️🔥
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Awesome ❤️
Thanks Bhau 🤗
जय शिवराय
जय शिवराय