Dragon Fruit ची लागवड कधी करावी (पूर्ण माहिती) 7218856046...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @samadhantarle2811
    @samadhantarle2811 6 วันที่ผ่านมา +1

    1st year चा प्लॉट चागली मेहनत घेतली तर किती उत्पादन निघू शकते sir

    • @KedarDragonFarms
      @KedarDragonFarms  6 วันที่ผ่านมา

      @@samadhantarle2811 4 ते 5 टन आरामात निघते 650 ते 700 पोल प्लेट मध्ये आणि ट्रेलिस मध्ये 6 ते 7 टन निघते

    • @KedarDragonFarms
      @KedarDragonFarms  6 วันที่ผ่านมา

      @@samadhantarle2811 ते पूर्णपणे तुमच्या रोपांच्या selection पासून सुरुवात होते, त्यामुळे तेथून च लक्ष देऊन काम करायला पाहिजे

    • @samadhantarle2811
      @samadhantarle2811 6 วันที่ผ่านมา +1

      @@KedarDragonFarms sir bast कोणती ट्रेलीस का पोल.... काळी जमीन आहे आमची.

    • @KedarDragonFarms
      @KedarDragonFarms  6 วันที่ผ่านมา

      @@samadhantarle2811 call kara Sir

  • @samadhantarle2811
    @samadhantarle2811 6 วันที่ผ่านมา +1

    रेड जम्बो आहे तुमची बाग पण फळाचा रंग लाल का नाही.....कारण

    • @KedarDragonFarms
      @KedarDragonFarms  6 วันที่ผ่านมา

      ते फळे मार्केट ला पाठवण्यासाठी कच्चे काढले होते म्हणून त्याला कलर आला नाही, मागील videos मध्ये बघा न फळे दिसतील.

    • @samadhantarle2811
      @samadhantarle2811 6 วันที่ผ่านมา +1

      @KedarDragonFarms ok

  • @npatil5927
    @npatil5927 6 วันที่ผ่านมา +1

    गारी पडल्या तर ड्रॅगनला काही होत नाही का

    • @KedarDragonFarms
      @KedarDragonFarms  6 วันที่ผ่านมา

      @npatil5927 थोडासा परिणाम होऊ शकतो परंतु बाकीच्या पिकांच्या तुलनेत खुप कमी नुकसान होते, कारण एक बहर जरी फेल गेला (गारीमुळ) तरी दुसऱ्या बहरला परिणाम होत नाही...