बाकीचे काही शेतकऱ्याप्रमाणे काहीही ओहर माहिती हे शेतकरी देत नाहीत वास्तव माहिती मिळालेसारखी वाटली जरूर आपली भेट घेणार आहोत मात्र आम्ही लांबून येणारे शेतकरी असतो फोन मात्र उचलावा हीच नम्र विनंती.
Hello..Kisan agrotech... ड्रॅगन फ्रुट लागण करताना कोन कोणती खते वापरावीत आणी एकरी किती प्रमाणात वापरावी, ट्रेलीस मेथड साठी किती व कोणते खातं वापरावीत यावर एखादा व्हिडीओ बनवा 🙏🙏
उत्कृष्ट नियोजन केले आहे. खर वास्तव समोर ठेवलं आहे, अवास्तव पणा नाही.छान माहिती दिली आहे.
धन्यवाद, फार चांगली माहिती दिली
धन्यवाद 🙏
Chan mahiti diliy bhau ❤
खूप छान माहिती देत आहे सर आय एम प्राऊड ऑफ यू
धन्यवाद सर 🙏🙏
खूप खूप छान माहिती दिली,
धन्यवाद सर 🙏🙏
बाकीचे काही शेतकऱ्याप्रमाणे काहीही ओहर माहिती हे शेतकरी देत नाहीत वास्तव माहिती मिळालेसारखी वाटली जरूर आपली भेट घेणार आहोत मात्र आम्ही लांबून येणारे शेतकरी असतो फोन मात्र उचलावा हीच नम्र विनंती.
Great man
One man Army
1 एकर ला संपूर्ण किती खर्च येतो. सर 🙏
Desi kombadi/kukut palan var videos banva please.
ठीक आहे सर
दुसऱ्या वर्षी 1 लाख खर्च लागून exact किती लाखाचं प्रॉफिट झालं होत ❤
मॉल तयार आहे का?
२ तन पाहिजे होता
कळवा भाऊ
Verity month I Chambliss ahie c verity keele jambu
Variety konti ahe?
Red jambo
Hello..Kisan agrotech...
ड्रॅगन फ्रुट लागण करताना कोन कोणती खते वापरावीत आणी एकरी किती प्रमाणात वापरावी, ट्रेलीस मेथड साठी किती व कोणते खातं वापरावीत यावर एखादा व्हिडीओ बनवा 🙏🙏
नक्कीच सर 🙏
Yes I agreed with you
आतील तन कस काढता
Uptun 😂😂