ढोक महाराजांचा डोळ्यात पाणी// ईश्वराने दिलेली देणगी मनोज जरांगे पाटील//

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • ढोक महाराजांचा डोळ्यात पाणी// ईश्वराने दिलेली देणगी म्हणजे मनोज जरांगे पाटील//किर्तन मराठी
    किर्तन,भारुड ,सप्ताह शुटिंग साठी संपर्क:९३०७३६४३६६
    मनोज जरांगे पाटील,मनोज जरांगे पाटील सभा,मनोज जरांगे लाईव्ह,मनोज जरंगे पाटील,मनोज जरांगे पाटील लाईव्ह,बारामती मनोज जरांगे पाटील,मनोज जरंगे पाटील सोलापूर सभा,जरांगे पाटील,मनोज जरांगे,मनोज पाटील,जरांगे पाटील live today,मनोज जरांगे राजगुरुनगर,अंतरवली सराटी,राजकारण,महाराष्ट्र,मराठा आरक्षण,मराठा आंदोलन,मराठा आंदोलक,मराठा मोर्चा,मराठा समाज आंदोलन,मराठा समाज आरक्षण,जालना मराठा आरक्षण,महाराष्ट्र राजकारण,जालना मराठा समाज आंदोलन,jalna newsdhok maharaj kirtan,ramrao maharaj dhok kirtan,dhok maharaj,dhok maharaj kirtan 2022,ramrao maharaj dhok new kirtan,ramrao maharaj kirtan,ramrao maharaj kirtan 2022,balu maharaj giragavkar,balu maharaj giragavkar kirtan,dhok maharaj ramayan,ramrao maharaj dhok,dhok maharaj yanche kirtan,ramrao maharaj dhok latest kirtan,ramrav maharaj dhok,dhok maharaj live kirtan,ramrao maharaj dhok kirtan marathi,dhok maharaj answer keertan

ความคิดเห็น • 260

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 17 วันที่ผ่านมา +7

    आमचे हृदयसम्राट फक्त एकच आदरणीय श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @SandeepKadam-fd3fm
    @SandeepKadam-fd3fm 7 หลายเดือนก่อน +70

    मराठ्यांना अनेक वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने एक प्रामाणिक निरपेक्ष असा जरांगे पाटील यांच्यासारखा कोहिनूर हिरा सापडला हेच मराठ्यांचा यांचं भाग्य🙏🙏

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke1686 7 หลายเดือนก่อน +13

    महाराज तुमचं अभिनंदन महाराज एक मराठा लाख मराठा

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 7 หลายเดือนก่อน +32

    एकदम बरोबर महाराज मी माझ्या पुरंदर तालुक्यात गाव गुरोळी गावांमध्ये वयाच्या 12 वर्ष मध्ये तुमचे कीर्तन झाले होते व माझं वय आता 51आहे व आता तुम्ही देव मानस देशात दिशा देणार मानाचा जय शिवराय 🙏🙏

  • @tpatil5905
    @tpatil5905 8 หลายเดือนก่อน +77

    सर्व मराठा आमदार बोलायला तयार नाही पण सर्व किर्तनकार आवाज उठवताय हे काही कमी नाही दादानो

  • @pandurangmohite1041
    @pandurangmohite1041 9 หลายเดือนก่อน +52

    ढोक महाराज मराठा समाजाला अशा प्रवचनाची गरज होती आपले प्रवचन मराठा समाजाला समृद्ध करण्याच्या मार्गावर नेत आहे मी आपले प्रवचन माझ्या कानाने ऐकले समाज प्रबोधन फार चांगल्या पद्धतीने झालेले आहे असेच प्रवचन आपण करावे समाजास जागृत आपले प्रवचन आवडले मी आपला शतशाहा ऋणी आहे

    • @pandhariokokkad1959
      @pandhariokokkad1959 8 หลายเดือนก่อน +2

      सरकारला विचार करावाच लागेल की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जरांगे पाटील घरी जाणार नाहीच, त्यांची पत्नी मुली वाट पहात आहेत.

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 8 หลายเดือนก่อน +18

    सुंदर आणि अर्थपूर्ण विवेचन 🚩🚩

  • @akshaykashid
    @akshaykashid 7 หลายเดือนก่อน +19

    एक मराठा कोटी मराठा 🎉 जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-gq4qd5em8p
    @user-gq4qd5em8p 9 หลายเดือนก่อน +15

    मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे

    • @arunjagdale8784
      @arunjagdale8784 29 วันที่ผ่านมา

      Arun Jagdale wadgoan Gund parner

  • @user-iy5mt5qn1n
    @user-iy5mt5qn1n 8 หลายเดือนก่อน +14

    वाह महाराज,
    फार सुंदर शब्दांत व्यक्त केल्या भावना..

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 8 หลายเดือนก่อน +15

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली खूपच सूनदर कूणबी माहीती धन्यवाद ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @dattaraobachate9144
    @dattaraobachate9144 9 หลายเดือนก่อน +42

    महाराज तुमचे मराठा समाजा तरफे खुप खुप आभार. तुकाराम महराजनी सुधा शिवाजि महाराजान्च्या काळात हेच केले होते. मराठा तितूका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढवावा.

  • @sandipkhote9374
    @sandipkhote9374 6 หลายเดือนก่อน +9

    महाराज तुम्ही खूप प्रेरणादायी कीर्तन केलत

  • @satishshinde3988
    @satishshinde3988 9 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा समाजाला एकजूटीने राहन्याची गरज आहे..🙏🚩🚩💐💐संघर्ष योद्धामनोज जरांगे पाटील ❤️❤️💪🚩🚩

  • @bhimraonagwe2761
    @bhimraonagwe2761 7 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर किर्तन खूप आनंद होतो खूप खूप धन्यवाद

  • @sahebraoshewale8157
    @sahebraoshewale8157 9 หลายเดือนก่อน +22

    सुंदर प्रबोधन केल महाराज मराठा राजकारण्यांपासून दूर राहतील मराठे
    जरांगे पाटील सारखे योद्धा भेटला मरा. ठ्याना

  • @AniketPatil-vu8ji
    @AniketPatil-vu8ji 9 หลายเดือนก่อน +9

    महाराज खूप छान आभ्यास आहे तुमचा

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 9 หลายเดือนก่อน +8

    खरं आहे, श्री जरांगे सर्वांसाठीच महापुरुष झालें असतें महाराज. काय करावे हें ही जातीयवादी निघाले .सर्व इतर समाजाची घोर निराश झालीं. सर्वेजन लवकर कुणबी व्हावे आणि सर्वांनाच सरसकट आरक्षण मिळावे ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. जय शिवराय🙏🙏🙏

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 17 วันที่ผ่านมา +2

    मराठा भुषण, मराठा हदयसम्राट आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 9 หลายเดือนก่อน +11

    आपण महान आहात
    ढोक महाराज आजचे संत तुकाराम महाराज आहेत.

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 11 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळवण्यात ह भ प वारकरी संप्रदाय महाराज जनजागृती करण्यासाठी मोलाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.एक मराठा कोटी मराठा.

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l 9 หลายเดือนก่อน +30

    कोटी मराठे मैदानात उतरले आहे महाराज आपल्या सहित सर्वांचे व मनोज भाऊ सोबत सर्वांचे अश्रू पडतात हे स्वराज्याचे तोरणच दर्शन घेतले.... आमचे अश्रू हि सोबत आहे...... सदैव आपल्या पाठीशी

    • @gulabraoshrirammore8713
      @gulabraoshrirammore8713 5 หลายเดือนก่อน

      मी जातीवंत मराठा..!
      मराठा समाजाच्या व्यापक हितापुढे पक्ष
      आणि राजकीय नेता माझ्यासाठी दुय्यम आहे..🤙
      मी समाजासोबत.. मी मनोज जरांगे पाटलांसोबत..!!!!
      #We_Support_ManojJarangePatil🚩

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 27 วันที่ผ่านมา +1

    मराठी म्हणजे सगळे महाराष्ट्र निय १८ पगड कट्टर . म्हणजे शिवा काशीद . मदारी मेहतर . बाजी प्रभू देशपांडे .यांना मराठा म्हणतात हे ढोक .महाराज बोलत आहे सुंदर किर्तन रामदास तुकाराम . हे . शिवाजी महाराज यांचे गुरु . तुम्ही नेहमी . जनजागृत करत .अस ता . नेहमी हभप रामराव ढोक महाराज .

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi 9 หลายเดือนก่อน +18

    ढोकमहाराज जीवंतकाळजाचा साधु महाराज,जरांगेपाटील व तुमी,दंडवत तुमा दोगाना,

  • @ashokthapade4948
    @ashokthapade4948 5 หลายเดือนก่อน +3

    ढोक महाराज हेच खरे हरी किर्तन ,तुका म्हणे सत्य कर्म व्हावे 🚩🙏🙏💐💐

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 5 หลายเดือนก่อน +3

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद महाराज सलाम तुमाला जरागे साहेब जिंदाबाद

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 8 หลายเดือนก่อน +7

    जय जिजाऊ जय शिवराय कोटी कोटी मराठा खुप छान सेवा महाराज धन्यवाद 🚩🙏🚩

  • @marotiraokad1535
    @marotiraokad1535 5 หลายเดือนก่อน +1

    महाराजांनी जे विचार मांडले आहे ते अगदी बरोबर आहे महाराजांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @satyanarayanpohekar3531
    @satyanarayanpohekar3531 9 หลายเดือนก่อน +8

    रामकृष्ण हरी ❤

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 9 หลายเดือนก่อน +14

    ह.भ.प.व इंदूरीकर महाराज व ह.भ.प. ढोक महाराज यांच्या प्रमाने इतर महाराजांनी मराठा आरक्षणा बाबत आपल्या किर्तनातून प्रभोदन करावे ज्या प्रमाने २०१४ ला मोदी पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न केले तसे करा

  • @user-y410
    @user-y410 หลายเดือนก่อน +1

    🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏
    🚩जय शिवराय जय मराठा 🚩
    🚩एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @user-lj8fs8md2i
    @user-lj8fs8md2i 9 หลายเดือนก่อน +7

    डोळ्यांत पाणी,आमचे शब्द बंद.🎉

  • @udhavbhise8142
    @udhavbhise8142 9 หลายเดือนก่อน +15

    खरचं आपला अभ्यास खुप सुंदर आहे महाराज

  • @barkukandekar7809
    @barkukandekar7809 5 หลายเดือนก่อน +1

    महाराज आपले किर्तन ऐकुन खरच र्डोळ्यात पाणी आले आपण सांगितलेली सखोल माहिती सर्व मराठा आमदार खासदारांना ऐकवली पाहिजे तेंव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल धन्यवाद महाराज

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l 9 หลายเดือนก่อน +7

    स्वराज्याचे तोरणच ठरले...... मनोज भाऊ भिडले.... आता माघार नाही......

  • @Kcentartenment
    @Kcentartenment 5 หลายเดือนก่อน +3

    अश्या थोर संत महात्यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे जे नेहमी सत्याच्या पाठीशी उभे असतात महाराज खूप छान

  • @user-vx9bc5sk3e
    @user-vx9bc5sk3e 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद महाराज

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 17 วันที่ผ่านมา +2

    जय हरी माऊली ❤❤❤❤❤

  • @dipaklandepatil3382
    @dipaklandepatil3382 29 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर मराठा पष्टीकरण दिल पण सरकारच्या डोकस्यात बसत नाही जय शिवराय

  • @user-zz9nj7hw6s
    @user-zz9nj7hw6s 5 วันที่ผ่านมา

    धन्यवाद महाराज तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 9 หลายเดือนก่อน +13

    श्री.मनोज जरांगे पाटील हे मराठा समजाला आज एकत्र करून आवाज उठवणारा कलियुगातील श्री शंकर महाराज,संत तुकाराम महाराज , छत्रपती शिवाजीमहाराजांचा मावळा.
    हि सोपी बाब नाही हा विखुरलेला समाज एकत्र घेऊन अंदोलन करायची. हि शक्ती या थोरांकडून च मिळाली,याला सर्व समाजाने साथ दिली म्हणून हे अंदोलन सत्यासाठी, हक्काच आरक्षण मिळालेच पाहिजेत.
    जय जिजाऊ, जय शिवराय.

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 9 หลายเดือนก่อน +68

    दंगली साठी वापरून झाला......*मराठा*
    मुसलमानांच्या विरोधात वापरून झाला.....*मराठा*
    दलितांच्या विरोधात वापरून झाला.......*मराठा*
    कारसेवक म्हणून वापरून झाला....*मराठा*
    श्रीराम मंदिर उभारणी साठी पैसा गोळा करायला...*मराठा*
    सर्व पक्षांच्या सतरंज्या उचलायला...*मराठा*
    इलेक्शन ला उर फुटेस्तोर पळायला...*मराठा*
    जनता जगवायला, फुकट, कवडीमोलाने विकण्यासाठी, अन्नधान्य पिकवायला...*मराठा*
    सीमेवर देशाचं संरक्षण करताना मरायला...*मराठा*
    किमान जगण्याच्या लढाईत अस्मानी, सुलतानी संकटाने हतबल होऊन मरायला...*मराठा*
    शिक्षण नाही, नोकरी नाही, म्हणून नैराश्याने मरायला...*मराठा*
    मराठ्यांनो ! सावध व्हा... सगळ्या कामासाठी तुम्हाला वापरून झालंय...
    *उठ मराठ्या ! जागा हो ! सर्व बाजूने सक्षम हो ! आणि तुझी लढाई तुच लढ !*
    ‼️गरजवंत मराठ्यांचा लढा‼️
    🚩⚔️मराठा आरक्षण⚔️🚩

    • @gopalkerekar-zx5dk
      @gopalkerekar-zx5dk 9 หลายเดือนก่อน +1

    • @mohangaware3785
      @mohangaware3785 9 หลายเดือนก่อน +1

      Manacha Mujra Mauli

    • @balajikakade8517
      @balajikakade8517 9 หลายเดือนก่อน +1

      Good thought

    • @machindranathmore1869
      @machindranathmore1869 9 หลายเดือนก่อน +2

      किर्तन आयाकुन, काटा आला महाराज

    • @VitthalPhadtare-wc3hw
      @VitthalPhadtare-wc3hw 8 หลายเดือนก่อน

      Maratha samajane Hindu mhanun magchya laynit ubhe Raha karan Hindu tumhala tumcha bhau samjat nahit tumcha fakt aani fakt vapar hoto mhanun Hindu mhanun nko tar maratha mhanun tatashta ubhe raha

  • @user-vx9bc5sk3e
    @user-vx9bc5sk3e 5 หลายเดือนก่อน +1

    मणेज जरगै पाटील नमः

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 7 หลายเดือนก่อน +4

    ढोक महाराज आपल्या मनातील जे खरे पाणी आले आहेत तरी मराठा मावळ्यांनो मर्द मराठा मावळा शिवरायचा मनापासून मनापर्यंत जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा मावळा

  • @RajabhauKaranje
    @RajabhauKaranje 11 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान समजुन सांगीतल महाराज 🚩🚩

  • @NeetaBhosale-nq4pl
    @NeetaBhosale-nq4pl 5 หลายเดือนก่อน +2

    Kiti sunder kirtan sangta maharaj❤

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 2 วันที่ผ่านมา

    यापुढे मनोज दादा जरांगे पाटलांच्या बरोबर महाराज मंडळी आमदारकीला उभे राहून स्वराज्यासाठी काम करावे छत्रपतींचे विचार घेऊन समाजसेवा करावी जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshthoka3343
    @rameshthoka3343 5 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर महाराज

  • @lisprolispro
    @lisprolispro 7 หลายเดือนก่อน +1

    छान सुधर म्हाराज यकोटी मराठा जय महाराष्ट्र दादा.

  • @nileshpawar4509
    @nileshpawar4509 4 หลายเดือนก่อน +1

    आपण महान आहात राम कृष्ण हरी

  • @user-lx4os5km7z
    @user-lx4os5km7z หลายเดือนก่อน +1

    Dhokmahraj.koti.koti.pranam

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 27 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @user-kb9mm8hw5e
    @user-kb9mm8hw5e 7 หลายเดือนก่อน +2

    आगदी बरोबर आहे माऊली खुप छान 🙏🙏🙏

  • @annakhade4107
    @annakhade4107 9 หลายเดือนก่อน +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    जय हारी माऊली खुप छान
    एक मराठा लाख मराठा

  • @atharvchorage6827
    @atharvchorage6827 8 วันที่ผ่านมา

    महाराजांनी ज्या प्रमाणे कीर्तन केलं आहे त्याचप्रमाणे आपणही जरांगे. साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 29 วันที่ผ่านมา +1

    अतिशय मार्मिक किर्तन कोणी करावे तर ते केवळ आदरणीय ह भ प रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज
    🙏कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @user-lh4fg2bj2h
    @user-lh4fg2bj2h 9 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर आहे
    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @sampataher7038
    @sampataher7038 10 หลายเดือนก่อน +16

    🚩🚩जय हरी महाराज 🚩🚩
    💐आम्हाला सार्थ अभिमान आहे आपला.💐💐

  • @KrishnaKadam-rz8zh
    @KrishnaKadam-rz8zh 9 หลายเดือนก่อน +5

    खूप छान वाटत महाराज आपण येणारा निवडूनिकेत. मराठा वि रोधिनेतनाचालान मारून. खडया सारखे. बाहेर. फेकावे हे मराठा ने. करणे
    हाच जरंगे. पाटील साहेब. यांना खबिर. पाठिंबा. असेल
    जय शिवराय जय जरांग्ने. पाटील. साहेब❤❤

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 9 หลายเดือนก่อน +8

    🙏 श्री राम कृष्ण हरी माऊली..🚩 जय शिवराय...🙏

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 9 หลายเดือนก่อน +9

    अगदी बरोबर महाराज जय हरी🙏

  • @vekarankush1356
    @vekarankush1356 7 หลายเดือนก่อน +2

    खरंच डोळयात पाणी आले आपले प्रवचन ऐकून 🙏🙏

  • @v.k.5334
    @v.k.5334 27 วันที่ผ่านมา +1

    आवाज फार भारदस्त .ऐकावासा वाटतो. महाराजांची स्तुती करायला शब्दच सापडत नाही. जय हरी !पांडुरंग हरी! राम कृष्ण हरी!
    महाराजांचे रामायण ऐकले होते .असे सुमधुर सुंदर किर्तन परत कधीच ऐकले नाही. नतमस्तक

  • @bapunarsale6787
    @bapunarsale6787 8 หลายเดือนก่อน +2

    Ram Krshnu Hari माऊली
    Nishbdda. ।।
    👌👌👌

  • @user-gl2nd3ur7b
    @user-gl2nd3ur7b 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद महाराज

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 9 หลายเดือนก่อน +5

    जय जय राम कृष्ण हरी माऊली आपले अनमोल विचार आणि शब्द नक्कीच विचार खुप प्रेम आहे....

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 5 หลายเดือนก่อน +1

    जय हरी महाराज

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 9 หลายเดือนก่อน +68

    जरांगे पाटील यांच्या साखी निस्वार्थी सेवा केली 🎉 जय हरी विट्ठल जय राम कृष्ण हरी जय तुकाराम महाराज सोपानदेव मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर माऊली 🎉

  • @navnathshinde3630
    @navnathshinde3630 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अप्रतिम महाराज🙏🙏

  • @VaijenathBudhwant
    @VaijenathBudhwant 24 วันที่ผ่านมา

    अशी जातिवाद महाराजांची महाराष्ट्राला गरज आवश्यक आहे

  • @user-vx9bc5sk3e
    @user-vx9bc5sk3e 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद महाराज 🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshwarb.patil.492
    @dnyaneshwarb.patil.492 5 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा.

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 9 หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरी माऊली अगदी बरोबर आहे माऊली

  • @ramdasgadhave3538
    @ramdasgadhave3538 9 หลายเดือนก่อน +8

    खुपच छान 👌🙏

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 5 หลายเดือนก่อน +1

    आम्हा मराठ्यांना आई तुळजाभवानी ने दिलेली देणगी फक्त आणि फक्त आमचे शिवाजी महाराज

  • @gajanansolanke2322
    @gajanansolanke2322 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम किर्तन महाराज

  • @baswarajkajare8713
    @baswarajkajare8713 28 วันที่ผ่านมา +1

    सांप्रदायिक मर्या संभाळा

  • @sandipsuryawanshi3311
    @sandipsuryawanshi3311 6 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏 महाराज सुंदर किर्तन ऐकायला मिळाले धन्य झालो

  • @balasahebthorat8021
    @balasahebthorat8021 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद महाराज आपण मराठा समाजास
    कुणबी व्याख्या फोड करून सांगितली आहे पण राजकिय मंडळी त्या कडे गांभीर्याने बघत नाहीत

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 7 หลายเดือนก่อน +1

    Jay jay Ram krushana Hari maharaj chhan kiratan aantkaranat bhidel aase kiratan sarav aapala marathi samaj aapale runi aahe krupa tya pandurangachi aani santancha aashirvad yek maratha lakh maratha jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 9 หลายเดือนก่อน +4

    महाराज तुम्ही महान आहात

  • @shivani1812
    @shivani1812 9 หลายเดือนก่อน +5

    किर्तन खूप छान झाले महाराज

  • @ashokpaygude8284
    @ashokpaygude8284 9 หลายเดือนก่อน +3

    खुप छान तुकाराम महाराज सारखे . समाज प्रबोधन करत आहात आपण . जय हरी विठ्ठल . जय हरी माऊली .

  • @ashokgadhave2185
    @ashokgadhave2185 24 วันที่ผ่านมา +1

    बरोबर महाराज

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 9 หลายเดือนก่อน +3

    मराठा कुणबी शब्दाची फोड करून अपभ्रंश होऊन आज मराठा व कुणबी या दोन्हीही समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे मराठा व कुणबी वेगळे नाही
    छत्रपतींच्या राज्यामध्ये दोघांनाही सारखेच महत्व आपआपल्या क्षेत्रांमध्ये असल्यामुळे रोटी बेटी व्यवहार वर्ज्य नाही दोन्हीही सारखेच कमी जास्तपणा नाही

  • @9kalki
    @9kalki 8 หลายเดือนก่อน +1

    अभ्यास करा महाराज कोण कोण महाराजांच्या सैनात होते आणि त्यांच्या भावकिनी काय त्रास दिला ते वाचा आधी ....

  • @SriramGadekar-jp4os
    @SriramGadekar-jp4os 20 วันที่ผ่านมา +1

    रामकृष्ण हरी

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 9 หลายเดือนก่อน +2

    Dok Maharaj 🚩🚩
    Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 9 หลายเดือนก่อน +2

    ढोक महाराज संत तुकारामाप्रमाणे आहेत.

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 5 หลายเดือนก่อน

    राजकीय मराठ्यांना गरीब मराठ्यांची फक्त मते पाहिजे.

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 10 หลายเดือนก่อน +11

    जंरागे पाटील यांच्या सारखी निस्वार्थ सेवा आहे आनंद वाटतो

    • @Tejaskale1
      @Tejaskale1 9 หลายเดือนก่อน

  • @BHAKTI972
    @BHAKTI972 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @drmanishaugale889
    @drmanishaugale889 7 หลายเดือนก่อน +1

    बरोबर, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏

  • @PandurangAvchar
    @PandurangAvchar 19 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 7 วันที่ผ่านมา

    जय हरी माऊली🙏🙏

  • @allcartoons9431
    @allcartoons9431 8 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराजानी. सरव समाजासाठी केल कारकार्थ
    र लय जरागे फकत मराठयासाठी कक्षतातत

  • @shivajigujar8197
    @shivajigujar8197 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान महाराज kirtan

  • @VinayakDhopte-e2l
    @VinayakDhopte-e2l 7 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 9 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 9 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय
    जय संतजन
    जय जरांगे पाटील.