लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे |मनोज दादांची परीस्थिती खूप वाईट झाली आहे |ह.भ.प ज्योती ताई धनाडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2023
  • เพลง

ความคิดเห็น • 117

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 6 หลายเดือนก่อน +7

    खुप छान ताई समजून सांगितले आपणास रामकृष्ण हरि

  • @poojaingale7461
    @poojaingale7461 3 หลายเดือนก่อน +3

    ताई खरं आहे ताई तुम्ही जे शिवश्री मनोज दादा बद्दल सांगत आहात ते मी सोलापूर चा आहे मी स्वता बगीतलो त्याच घर
    शिवश्री मनोज दादा मराठा समाजाला कोहिनूर हिरा मिळाला आहे

  • @suvarnajadhav1951
    @suvarnajadhav1951 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान कीर्तन केले ताई. 🙏खरंच, मनोज दादा आपल्यासाठी देव आहेत. आम्ही सर्व मराठे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आणि आरक्षण मिळवणारच. कारण असा योद्धा पुन्हा मिळणार नाही. सर्व मराठा समाजाला माझे आव्हान असेल की मनोज दादांना पाठिंबा द्या. 🚩एक मराठा कोटी मराठा🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩जय मनोज जरांगे पाटील🚩

  • @shivajibetgerikar8981
    @shivajibetgerikar8981 7 หลายเดือนก่อน +4

    खरोखर ताई तुम्ही बोलताय ते शंभर टक्के करावे पाटील दादांना दीर्घायुष्य लाभो आणि मराठ्यांचा प्रश्न सुटू दे जरांगे पाटील दादा गद्दार नाही आहेत साठी काम करणारा लढवय्या

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 7 หลายเดือนก่อน +11

    मी रोज पाहतोय मोबाईल मधून लाईव्ह परिस्थिती.बरोबर आहे.मोबाईल मध्ये पाहून सुद्धा रडायला येते.

  • @janajipatil3360
    @janajipatil3360 7 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान ताई तुम्ही अतिशय सुंदर मनोज जरागे पाटील विषय अतिशय सुंदर त्याचा उल्लेख केला आहे

  • @user-ht6ih2mb6b
    @user-ht6ih2mb6b 2 หลายเดือนก่อน +6

    ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की मनोज दादा जरांगे पाटील यांना आशीर्वाद आहे

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 6 หลายเดือนก่อน +5

    अंतःकरण पुर्वक सांगण आणि सहज सांगण वेगल त्यागमूर्ति मनोज दादा जरांगे पाटिल यांचे बद्दल ताई तुम्ही केलेल वर्णन खुप मण हेलावुन हैं टाकते एक जाणत किर्तन सेवा 🙏🚩

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 7 หลายเดือนก่อน +7

    😢अहो महाराज ताई मी 1986वर्षात 12वी पास आहे मी 50वर्षाचा बेकार आहे 1997वर्षापासुन श्रीमंत लोकानाच सर कारी नौ कर भरती केली कॉ ग्रेसांच्या आशीर्वादाने त1997पासून नौ कर वर्गांना अफाट पगारवाढ होते पण शेतकर्यला एक रुपया ची आर्थीक मदत केली नाही यामुळे बि क ट झाली शेत कर्या ची परिस्थीती..हो हेच 100ट क्के कारण ❤

  • @user-cb8di8mv2e
    @user-cb8di8mv2e 7 หลายเดือนก่อน +11

    एक मराठा लाख मराठा हो ताई जगाचा पोशिंदा

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 7 หลายเดือนก่อน +7

    🎉🎉 एक मराठा लाख मराठा धन्यवाद जरांगे साहेब 🎉 बिभीषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे 🎉 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र माझा गर्जा जयजयकार क्रांतीचा 🎉

  • @swapnilmarathe829
    @swapnilmarathe829 7 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा लाख मराठा मनोजदादा मनाचा मुजरा स्वप्निल मराठे कोपरगाव शिर्डी

  • @pramodkshirgar2667
    @pramodkshirgar2667 7 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा ताई खरच देव पाहिला मिळाला

  • @sanjaylekurwale6455
    @sanjaylekurwale6455 4 หลายเดือนก่อน +5

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @uttamjagtap9817
    @uttamjagtap9817 7 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्रातील तमाम कीर्तनकार आणि शाहीरानी मराठा आरक्षणासाठी प्रबोधनात्मक कीर्तन आणि शाहिरी केले पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bramhadevlodade8041
    @bramhadevlodade8041 7 หลายเดือนก่อน +11

    ताई खूप छान प्रबोधन केले तुम्ही

  • @ravindrakangune2445
    @ravindrakangune2445 6 หลายเดือนก่อน +3

    खुप छान ग ताई आसे किरतन करा मराठयानो जागरुत व्हा आता राम कृष्णा हरी माऊली

  • @babanphapale8029
    @babanphapale8029 7 หลายเดือนก่อน +8

    ताई तुम्ही बरोबर बोलत आहात

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 7 หลายเดือนก่อน +7

    जरांगे पटलाना काही झालं तर एक पण मंत्री राहणार नाय

  • @user-rj5cu3zd5w
    @user-rj5cu3zd5w 5 หลายเดือนก่อน +2

    देवाचे हरी कीर्तन आहे कि जरागेच ताई 😂

  • @mayupiyu8561
    @mayupiyu8561 7 หลายเดือนก่อน +23

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय बरोबर आहे ताई

  • @NavnathGhanghav-yv1dv
    @NavnathGhanghav-yv1dv 6 หลายเดือนก่อน +3

    Asha taiche adhinandan,asha tayi sarwanaa gharaghrat labhlye paheje jai yogesar

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 7 หลายเดือนก่อน +7

    ताई छान प्रबोधन केले....जय शिवराय जय शंभुराजे

  • @manoharpathade6545
    @manoharpathade6545 7 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा दंडवत परणाम ताई

  • @HariGaikwad-qr5hd
    @HariGaikwad-qr5hd 6 หลายเดือนก่อน +3

    खुप छान ताई

  • @sanjaypisal6684
    @sanjaypisal6684 7 หลายเดือนก่อน +5

    Very nice tai kirtan

  • @Gane122
    @Gane122 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan ahe taisaheb

  • @manishasestitching5911
    @manishasestitching5911 7 หลายเดือนก่อน +3

    ज्योती ताई मी तुमच्या घराच्या शेजारीच राहतं आहे.मला पण माहीत आहे

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 7 หลายเดือนก่อน +9

    अतिशय सुंदर किर्तन, सर्व मराठा समाजाने पहावे आणि स्फुर्ति घ्यावी

  • @narayanlaware1958
    @narayanlaware1958 7 หลายเดือนก่อน +11

    पाटील मानाचा मुजरा❤

  • @rajuwankhede5776
    @rajuwankhede5776 7 หลายเดือนก่อน +7

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @arvindlomte5489
    @arvindlomte5489 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे पाटील 🙏🚩🚩🚩

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 หลายเดือนก่อน

    मनोज जरांगे पाटील यांना काही झाले तर पुर्ण मराठा समाज पेटुन ऊठेल.परिस्थीती हाताबाहेर जाणार हे त्रिवार सत्य आहे.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.

  • @shiv.5797
    @shiv.5797 7 หลายเดือนก่อน +3

    खरं आहे ताई.मनोज दादांची तब्येत बघून जीव खालीवर होते.हे बघून मन हेलावून जातो आणि ह्या भ्रष्ट निर्दयी सरकारचा खूप राग येतो. मराठा बांधवांना एकच विनंती करतो तुम्ही खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानत असाल तर २०२४ मध्ये ह्या सरकारला आणि मराठा समाजाचा आरक्षण साठी विरोध केला त्यांना कधीच मतदान करु नका.हि मराठा समाजाकडून अपेक्षा करतो जय शिवराय 🙏🏻

  • @bhausahebtemgire5333
    @bhausahebtemgire5333 4 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा

  • @user-ww6ex5qh9c
    @user-ww6ex5qh9c 7 หลายเดือนก่อน +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय खूप सुंदर ताई ❤

  • @navanathmane9463
    @navanathmane9463 7 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय मनोज दादा

  • @user-yk6de2lg9p
    @user-yk6de2lg9p 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🚩 ताई

  • @bibishankotule2541
    @bibishankotule2541 6 หลายเดือนก่อน +1

    मनोज दादाला दीर्घ आयुष्य असो सूर्य चंद्र असेपर्यंत, किर्ती असो

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 7 หลายเดือนก่อน +2

    समाजासाठी काहीतरी देणे असते आता मलाही समजल तुकोबा नंतर मनोज पाटिल

    • @katter-Hindu143
      @katter-Hindu143 6 หลายเดือนก่อน

      ताई लय भारी

  • @user-uo1hx7uh7m
    @user-uo1hx7uh7m 7 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा मानाच्या मुजरा,,

  • @balasahebkale904
    @balasahebkale904 7 หลายเดือนก่อน +4

    JAY Shivaji

  • @jaihind5395
    @jaihind5395 7 หลายเดือนก่อน +2

    मि ओबीसि आहे पण मराठा आरक्षणाला सपोर्ट करतो

  • @sanjaylekurwale6455
    @sanjaylekurwale6455 6 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय शिवराय खूप सुंदर ताई

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन ताई 👍

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r 6 หลายเดือนก่อน +1

    ताईतुमचबरोरब,आहे

  • @ManjabapuKusmude-pz9fn
    @ManjabapuKusmude-pz9fn 7 หลายเดือนก่อน +2

    Manoj.jarange.patil.is.the.gret.jay.maharashtra.ramkrishnaharee

  • @shivrajchavan495
    @shivrajchavan495 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 7 หลายเดือนก่อน +8

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय दिदीजी

  • @mz3hr
    @mz3hr 7 หลายเดือนก่อน +1

    Pramanik aahet deva tyanch aayushya vadhav

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 7 หลายเดือนก่อน +3

    🌹छान ताई एक मराठा दिड कोटी मराठा छत्रपति शिवाजी महाराज की जय राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩

  • @gitarambangar8751
    @gitarambangar8751 3 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई

  • @dipaksurvase
    @dipaksurvase 6 หลายเดือนก่อน +1

    दिनेश ❤❤❤❤🎉🎉🎉😂😂😂😂🎉🎉😂

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 7 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय

  • @sanjayrakhpasare4823
    @sanjayrakhpasare4823 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद माय

  • @ravindrazende7406
    @ravindrazende7406 7 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा खूप सुंदर

  • @user-tx9of4ez6v
    @user-tx9of4ez6v 7 หลายเดือนก่อน +1

    ताई Amala Apla अभिमान आहे

  • @amarsalunke1167
    @amarsalunke1167 7 หลายเดือนก่อน +1

    हे कीर्तन मळेगाव मध्ये होते ना

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 3 หลายเดือนก่อน

    ताई खुप छान

  • @rajendrapatil5765
    @rajendrapatil5765 7 หลายเดือนก่อน +1

    Jay Shivray Taisaheb

  • @user-mq5gt2iv1c
    @user-mq5gt2iv1c 7 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय हिंद

  • @mz3hr
    @mz3hr 7 หลายเดือนก่อน +2

    Excellent💯 Tai

  • @ganeshghadgae5498
    @ganeshghadgae5498 3 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-un3sl6qm4p
    @user-un3sl6qm4p 5 หลายเดือนก่อน

    Taie1 no

  • @ashokpatil8936
    @ashokpatil8936 7 หลายเดือนก่อน +1

    Jay shivaji maharaj

  • @vijaymane5474
    @vijaymane5474 7 หลายเดือนก่อน +1

    Jay Shivray

  • @balashaebkakade3951
    @balashaebkakade3951 7 หลายเดือนก่อน +2

    Nayak khara manus

  • @thakajifonde6393
    @thakajifonde6393 6 หลายเดือนก่อน

    Thankas tai

  • @bbarude6429
    @bbarude6429 6 หลายเดือนก่อน +1

    S. P. Alpa bhudharak. O. B. C. Nete

  • @pmane691
    @pmane691 7 หลายเดือนก่อน +3

    Mind-blowing

  • @shivajibetgerikar8981
    @shivajibetgerikar8981 7 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचा फोन नंबर पाठवा तुमचं कीर्तन ठेवायचं आहे आम्हाला

  • @dnaneswardhumal9660
    @dnaneswardhumal9660 7 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा जय हरी विठ्ठल.

  • @sambhajikadam5430
    @sambhajikadam5430 3 หลายเดือนก่อน

  • @user-yr2op4jl8g
    @user-yr2op4jl8g 3 หลายเดือนก่อน

    ❤🎉🎉

  • @sarthikkale2684
    @sarthikkale2684 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @user-wk5ho4gk5z
    @user-wk5ho4gk5z 7 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा संपूर्ण जग मराठा

  • @yogeshshinde2044
    @yogeshshinde2044 7 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा 8:11

  • @user-vl7cm5zp7t
    @user-vl7cm5zp7t 5 หลายเดือนก่อน

    Tx

  • @nashikfoodcompanynfc472
    @nashikfoodcompanynfc472 7 หลายเดือนก่อน +1

    भरवस फाटा

  • @mohanhande1369
    @mohanhande1369 6 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप रडलो हो फक्त पाटील चांगले राहीले पाहिजे माझ्याकडे शब्दच नाहीत आता अन् मला सुचत नाही आता

  • @mz3hr
    @mz3hr 7 หลายเดือนก่อน +1

    Dolyat pani aal Tai

  • @user-bs8yz9jk9f
    @user-bs8yz9jk9f 3 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅😅

  • @seemakhandare2365
    @seemakhandare2365 6 หลายเดือนก่อน

    वाघ,जरागे, पाटील

  • @ShashikantPagar-kw9lj
    @ShashikantPagar-kw9lj 7 หลายเดือนก่อน +1

    Jay hari tai

  • @user-cv1nl6el3z
    @user-cv1nl6el3z 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे ताई एक मराठा लाख मराठा

  • @ghanshyamborse5697
    @ghanshyamborse5697 7 หลายเดือนก่อน +1

    Aare vaeit Kmenth karnyarano tumhi
    Sotha jauoon pahun ya.

  • @agpclub1961
    @agpclub1961 7 หลายเดือนก่อน +1

    Bai tumhi boltay te khare ahe pan arshan magtay te konat je lok atta kute tari mansat yetat tyanchyat khup mothi ladai jinkalyasarkhe boltay tumhala khetalya var tyanchi kay awastha hoil tyawar bola

    • @umeshdongare7248
      @umeshdongare7248 5 หลายเดือนก่อน

      आम्हला जे 16% भेटले त्याच्यात काड्या करायची काय गरज होती.ते टिकले असते तर ही मागणी केलीच नसते. ओबीसी त आम्ही आहोत हे माहीत असतं पण बाहेर चे घेणारे आम्ही.तरी पण ओबीसी नेते आमचे 16% टिकू नये म्हणून काड्या करत होते.त्यांनी कॅन्सल केले.मग आम्ही काय चुकलो

  • @saiartlab8498
    @saiartlab8498 7 หลายเดือนก่อน +47

    खर आहे ताई तुमचे पाटील दादांना खूप ताकद व भरपूर आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते त्यांना टीव्ही वर सुद्धा बघवत नाहीय रडायला येते परिस्तिथी बघून तरी दादांना विनंती आहे की दादा तुम्ही स्वतःची काळजी घ्या जाण है तो शान है तुमच्या सारखा माणूस जगवा बस काय लागत नाही ते आरक्षण चुलीत गेल ते आरक्षण पण आपल्याला त्रास देणारे किडे पडून मरतील माझ्या दादाला जितक सतावत आहे ना नालायक लोक ते किडे पडून मरतील पण दादा तुम्ही आमच्यासाठी तरी अन्न पाणी घ्या हो दादा plz भोले बाबा आमच्या दादाला ताकद दे त्यांना तू अन्न पाणी पुरव अप्रत्येक्ष पणे भोले बाबा त्यांना यश येऊ दे व आमचा वाघ आम्हाला आमच्यात मिरवू दे जय भोले नाथ

    • @user-jc3xi3qm5w
      @user-jc3xi3qm5w 7 หลายเดือนก่อน +2

    • @SushamaLavand
      @SushamaLavand 7 หลายเดือนก่อน

      Xxxxxxxxxxxxxx,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @punamthopate2462
      @punamthopate2462 7 หลายเดือนก่อน

      P
      Pp
      Pp

    • @pandurangbirajdar3753
      @pandurangbirajdar3753 7 หลายเดือนก่อน

      Ĺललĺल्ल्ल्ल्ल
      ल्ल्ल..ĺल.ल्ल.लल...ल

    • @pandurangbirajdar3753
      @pandurangbirajdar3753 7 หลายเดือนก่อน +2

      ..,क्क्क्क्क्क,

  • @sainathsalpe708
    @sainathsalpe708 3 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @user-xf7in9mb5x
    @user-xf7in9mb5x 6 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

  • @user-ze7vi3uh1f
    @user-ze7vi3uh1f 7 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

  • @ranjanakale......gokulnaga363
    @ranjanakale......gokulnaga363 7 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा