14 ऑक्टोबर दिवशी अंतरवाली मध्ये झालेले जबरदस्त किर्तन| माऊली महाराज पठाडे| मनोज जरांगे पाटील |किर्तन

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 510

  • @raj6155
    @raj6155 7 หลายเดือนก่อน +132

    जसे तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन आणि मदत करायचे तसेच काम आता सर्व कीर्तनकार महाराजांनी करण्याची गरज आहे. आणि तुम्ही चालू केले त्याबद्दल अभिनंदन

    • @bhagchandzanje5725
      @bhagchandzanje5725 7 หลายเดือนก่อน

      ❤1no

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 7 หลายเดือนก่อน

      Tukaram maharajachi sar ya lawdyala yenar ka ? Kirtan zalya nantar yala bhamtyala musalman lok zawtat ,yala gand marun ghyayachi saway ahe ,ya chhakkya la tukaram maharajachi barobari kuthe ha hizda kuthe ....

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v 7 หลายเดือนก่อน

      👍👍🚩🚩🙏🙏

    • @user-el6lc5bx6t
      @user-el6lc5bx6t 7 หลายเดือนก่อน

      ​@@user-mb7mq4cr6v1

    • @atulsawant3557
      @atulsawant3557 7 หลายเดือนก่อน +2

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 7 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा कोटी मराठा . सर्वांनी आरक्षण आरक्षण शब्द घुमवत ठेवा आरक्षण मिळाल्या ' शिवाय रहणार नाही महाराष्ट्रात आपल्या मुलाबाळांच नातू पंतूच जीवन सुखी समृद्धी होईल प्रणाम मनोज जरंगे पाटील .

  • @dadasahebrokade2401
    @dadasahebrokade2401 7 หลายเดือนก่อน +40

    एकच नंबर काम माऊली महाराज पठाडेअसाच वारसा पुढे चालू ठेवा

  • @d.m.5410
    @d.m.5410 7 หลายเดือนก่อน +105

    सर्व वारकरी संप्रदायातुन मराठा आरक्षणाचा प्रबोधन करावे

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 7 หลายเดือนก่อน +33

    आता फ़क्त संत व सच्चे महाराज जे समाज्यासमोर खरं माडिन त्यालाच जन समोदय मानाचा मुजरा करीन

  • @mitubimla5545
    @mitubimla5545 6 หลายเดือนก่อน +5

    यात जरांगे पाटलांचा कुठलाही स्वार्थ नाही म्हणून स्वार्थीपणे केलेलं काम कधीच वाया जानार जय शिवराय 🚩

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 7 หลายเดือนก่อน +34

    मराठी माणसाने आता स्वतःच राज्य निर्माण करायला पाहिजे, कारण आताचे मराठी नेते काहीच कामाचे नाहीत

  • @kailashb1650
    @kailashb1650 7 หลายเดือนก่อน +237

    छत्रपती शिवाजीराजे , शंभूराजे नंतर त्यांच्या या मावळा ने ४००वर्षा नंतर रेकॉर्ड ब्रेक मराठा समाजला एकत्र आणलं💪💪🚩

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 7 หลายเดือนก่อน

      Are aee ghalya ha mavhla nahi ha kala kawla ahe tyachi gand bagh kadhi Kali padli polisani gandiwar fatke dele aee ghalya shivaji maharajashi ani sambhaji rajashi tulna karto tuzya aeecha Dana salya bhetla tar 9 inch lawda ghalto tuzya gandit tel n lawta ghalto aee ghalya chhakkya ,hizdya

    • @kailashhiwale3554
      @kailashhiwale3554 7 หลายเดือนก่อน +2

      😮😮😊

    • @ChindhuThormise-vo3ly
      @ChindhuThormise-vo3ly 7 หลายเดือนก่อน +1

      🎉🎉😂😂😂❤❤😂🎉😢

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 7 หลายเดือนก่อน +63

    मराठे आमदार खासदारानो मराठी समाजातू पुढारी आहात खांदानाची निसष्टा आसेलतर आरक्षण द्या नाहीतर आईच्या दुधाची शपत घ्या आणि निष्टा ससोडली म्हणा नि राजीणामे द्या नाहीतर आरक्षण ध्या

    • @mahadeowaybhat221
      @mahadeowaybhat221 7 หลายเดือนก่อน

      एक मराठा कोटि मराठा ❤❤❤

  • @ajmarathe2748
    @ajmarathe2748 7 หลายเดือนก่อน +49

    महाराजांनि किर्तनातुन योग्य मार्गदर्शन व समाजाला जागृत केले

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 7 หลายเดือนก่อน +146

    मला वाटते.....आता... एक मराठा कोटी मराठा ......असे म्हटले पाहीजे.

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 7 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 7 หลายเดือนก่อน +2

      Ek obc 70 koti obc ase mhanawe lagel mhanje ,marathe zatt gintit nahi ashe marathyani samjawe ...

  • @anilshinde5834
    @anilshinde5834 7 หลายเดือนก่อน +47

    Hare Krishna Maharaj.
    अभिनंदन आपण करीत असलेल्या कार्याबद्दल. प्रत्येक जिल्ह्यात असे किर्तण झाले पाहिजे.

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 7 หลายเดือนก่อน +38

    मराठी माणसाने आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याच नेत्याचा जवळ जायचं नाही आणि त्यांच्या सभेला पण नाही

    • @sachingaikwad6699
      @sachingaikwad6699 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 7 หลายเดือนก่อน +27

    खुप छान महाराज असंच पुढे सुरू ठेवा काही अडचण तर अख्खा मराठा समाज मागे उभा करु.

  • @swatikadam1844
    @swatikadam1844 7 หลายเดือนก่อน +6

    खुप छान महाराज, एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 7 หลายเดือนก่อน +21

    मराठा समाजातून आलेले आमदार हे फक्त स्वतःचा विचार करणारे आहेत त्यांनी भरपूर माया जमवली आहे त्यामुळे त्यांना समाजाविषयी कुठलीच आपुलकी राहिलेली नाही मराठा समाजातील लोकांनी आपल्या समाजातील प्रामाणिक लोकांना सत्तेत आल्यावर त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्यात अशीच एकजूट होऊ शकते आणि सत्ता ताब्यात येऊ शकते जय हिंद जय महाराष्ट्र

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 7 หลายเดือนก่อน +37

    माऊली महाराज खुप सुंदर कीर्तन अप्रतिम आसेच खरी प्रस्धिती सांगितली पाहिजी

  • @renukaarts9691
    @renukaarts9691 7 หลายเดือนก่อน +38

    ह.भ . प . माऊली महाराज पठाडे यांचे समस्त मराठा समाजाकडून खूप खूप आभार !! मराठ्यांचे आयडॉल मा. श्री. मनोज जरांगे पाटील साहेब यांचे खूप खूप अभिनंदन!! एक मराठा ! लाख मराठा !!

  • @NarhariasaramdongareDongare
    @NarhariasaramdongareDongare 7 หลายเดือนก่อน +1

    माउली महाराज मी एकच बोलतो मराठा समाजाचे जेवढे नेते आहेत त्यांच्या घरी टाळ मृदंग हे कधीच वाजणार नाही आरक्षण मिळाले शिवाय बघा काय होते पावर वारकरी सांप्रदाय कमी पडायचे नाही उद्या राजगुरुनगर ला सर्व वारकरी टाळ म्रदगआंसह दइडईं आलीच पाहिजे अभीनदंन 🎉🎉

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 7 หลายเดือนก่อน +491

    मराठी बांधव सगळीकडे जाता येत नसल्यामुळे तिथूनच मोबाईलवर सभा ऐकत बसले हा समाज 3 कोटी वर होता ही ताकद मराठ्यांची आहे जय भवानी जय शिवराय

    • @mrboss4540
      @mrboss4540 7 หลายเดือนก่อน +13

      Hoy Sahab

    • @shivajikarakar7375
      @shivajikarakar7375 7 หลายเดือนก่อน +9

      @@mrboss4540 आभारी आहे

    • @shivrajjagdale7080
      @shivrajjagdale7080 7 หลายเดือนก่อน +8

      छान बोललो महाराज

    • @sadashivdete8982
      @sadashivdete8982 7 หลายเดือนก่อน +1

      @@mrboss4540 ppppp

    • @babannarawade2272
      @babannarawade2272 7 หลายเดือนก่อน

      ​@@mrboss454015:31 ❤

  • @depressed_life_1M
    @depressed_life_1M 7 หลายเดือนก่อน +33

    आमच्या गावातल्या काही जणांची खूप जळली मला बोलत होते 10 लाख सुद्धा येत नाही खेड्यात. आत्ता मी त्यांना काल पासून चिडवतोय 😂

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z วันที่ผ่านมา +1

    Thanks. Pathere. Maharaj. Mauli.

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 7 หลายเดือนก่อน +37

    🙏🙏 महाराज पहिल्या वेळेस अंतकरनातुन कोटी कोटी नमन 🙏🙏
    महाराज दुख एवढच कि जे मराठा आमदार, खासदार मराठ्यांच्या जीवावर निवडून येतात यांच्यातला मराठा मेलाय. आपण कोटीच्या संख्येने रस्त्यावर सभा घेतोय आणि त्यांच्यातला एक छगन एक गोपीनाथ मुंडे विधानसभेत, लोकसभेत आवाज ऊठवुन त्याची नोंद सरकारी दरबारी करुन ठेवतात आणि मराठा आमदार खासदार सत्तेच्या लालसा पोटी मराठ्यांच्या जीवावर ऊठले आहेत

  • @shreemule396
    @shreemule396 7 หลายเดือนก่อน +86

    मराठा समाजाने जागृत झाला पाहिजे
    अशीच एकी दाखवली तर मराठा समाज प्रगती पथावर जाऊ शकतो.

    • @dhanajimule6184
      @dhanajimule6184 7 หลายเดือนก่อน

      महाराज सॕलूट.आधुनिक काळातील तुकाराम महाराज आहात.

  • @PrakashKatkar-ti8py
    @PrakashKatkar-ti8py 6 หลายเดือนก่อน +1

    Jai लहुजीमहरणारक्षांमिळलेपहिजे

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 7 หลายเดือนก่อน +39

    बरोबर बोललात महाराज

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 3 หลายเดือนก่อน +1

    पठाडे महाराज धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatrayagadakh8866
    @dattatrayagadakh8866 7 หลายเดือนก่อน +35

    एकदम ओके महाराज ⛳⛳

  • @user-cr2wg6fn5q
    @user-cr2wg6fn5q 7 หลายเดือนก่อน +23

    खुप चांगले बोलले महाराज

  • @shivajikhandare8001
    @shivajikhandare8001 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA 7 หลายเดือนก่อน +9

    अतिशय सुंदर किर्तन महाराज. तुम्हा संतमंडळीची साथ, असाच आशिर्वाद राहू दया महाराज. आपला विजय निश्चितच होईल. संत तुकाराम महाराजांच्या प्रबोधनामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. आपल्या सारख्या संतांच्या आशीर्वादामुळे मराठ्यांना आरक्षण मिळो हीच अपेक्षा ❤❤❤

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 3 หลายเดือนก่อน +1

    विश्व रेकॉर्ड ब्रेक सभा झाली आहे सत्य आहे

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 7 หลายเดือนก่อน +83

    मोठी शोकांतिका आहे की, एकही आमदार, खासदार आज सभेत सर्व सामान्य माणूस म्हणून बोलतं नाही ... यांना खरंच मत नाही दिल पहिजे

    • @sadashivdete8982
      @sadashivdete8982 7 หลายเดือนก่อน

      6

    • @KD-oi8zo
      @KD-oi8zo 7 หลายเดือนก่อน +5

      एक सुध्दा मराठी नेते सभेत दिसला नाही यानां २०२४ ला दाखवून देऊ ६ नो

    • @ashoksasne6397
      @ashoksasne6397 7 หลายเดือนก่อน +1

      Very good kirtan and knowledge

    • @ASHOKHAWLEHawle
      @ASHOKHAWLEHawle 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर साहेब या माकडांना सम्पूर्ण मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ
      फक्त अशीच ऐकजुट माझ्या मराठा समाजाने ठेवावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
      -माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर

    • @minalpatil8951
      @minalpatil8951 3 หลายเดือนก่อน

      @@ASHOKHAWLEHawle 🙏🏻

  • @user-qw9nf9wg7q
    @user-qw9nf9wg7q 7 หลายเดือนก่อน +27

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @arunthorat2682
    @arunthorat2682 7 หลายเดือนก่อน +7

    अशीच साथ द्या माऊली जय शिवराय जय जिजाऊ

  • @sanjayshinde5758
    @sanjayshinde5758 7 หลายเดือนก่อน +34

    अतिशय चांगले विचार मांडले महाराज अतिशय चांगले कीर्तन केले मी संपूर्ण कीर्तन पाहीले

  • @mangalfartade
    @mangalfartade 7 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा

  • @KrishnaShinde-oo8jo
    @KrishnaShinde-oo8jo 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान किर्तन केले बदल हार्दिक शुभेच्छा

  • @munjajigayake9338
    @munjajigayake9338 7 หลายเดือนก่อน +6

    समाज जागृती करण्याची खरी जबाबदारी महाराजांवरच आहे.

  • @bhikanwakte7802
    @bhikanwakte7802 7 หลายเดือนก่อน +55

    मराठा किर्तनकाराना विनंती आहे की पाकीटा पेक्षा संस्कुती आनी आरक्षनवर जोर द्यावा हिच विनंती

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 7 หลายเดือนก่อน +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
    जय हरी माऊली🚩🚩🚩🙏
    गंद महाधन दोघे भाऊ होते

  • @prithvirajsandipjogdhand3341
    @prithvirajsandipjogdhand3341 7 หลายเดือนก่อน +15

    खुपच छान महाराज राम कृष्ण हरी

  • @navnathmhaske3243
    @navnathmhaske3243 7 หลายเดือนก่อน +3

    महाराज जरांगे पाटील एकच नबर मराठा नेता आहे आणि महराज असे कीर्तन कोणी केल नाही जोरदार कीर्तन

  • @shivajikhade5459
    @shivajikhade5459 7 หลายเดือนก่อน +10

    मराठ्यांची पंढरी......
    अंतरवली सराटी..........🙏
    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @samikshapatil5851
    @samikshapatil5851 7 หลายเดือนก่อน +6

    वा महाराज छान सांगीतलात महाराज आरक्षणाविषयी छान मार्गदर्शन केलात रामकृष्णहारी महाराज

  • @lalitagaikwad2572
    @lalitagaikwad2572 2 หลายเดือนก่อน +1

    Ram krshan hari mauli🌺🌺🙏🙏🙏🙏❤

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 7 หลายเดือนก่อน +33

    मराठा तितुका मेळवावा मराठा धर्म वाढवावा

  • @vitthalkondiba6593
    @vitthalkondiba6593 7 หลายเดือนก่อน +39

    सर्व किर्तनकारांनी प्रबोधने समाज जागृतीवर भर ठेवला तर क्रांती सहज शक्य आहे मराठा समाज ईतकी मोठी सभा निर्विवाद करु शकतो ते मॅनेजमेंट वारी सप्ते यातून शिकल्यामुळे अडचणी जवळपास फिरकल्या नाहीत.

  • @user-ms8ih4rr8w
    @user-ms8ih4rr8w 7 หลายเดือนก่อน +16

    खूप छान माऊली

  • @ajayjadhav1565
    @ajayjadhav1565 7 หลายเดือนก่อน +32

    एक मराठा करोड मराठा 🚩

  • @kacharevaibhv5728
    @kacharevaibhv5728 7 หลายเดือนก่อน +18

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-wk3zu3nj5b
    @user-wk3zu3nj5b 7 หลายเดือนก่อน +25

    खुप छान महाराज 🎉🎉🎉

  • @arunlohar8402
    @arunlohar8402 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान महाराज

  • @mohandeshmukh5137
    @mohandeshmukh5137 7 หลายเดือนก่อน +2

    शिवाजी महाराजांबद्दल जसं तुकाराम महाराज किर्तनातून जनजागृती करत होते तसंच तुम्ही पण महाराज जरांगे
    पाटलांची किंमत जगाला सांगितले एकदम मस्त महाराज

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 7 หลายเดือนก่อน +3

    साष्टांग दंडवत महाराज
    आपल्या सारख्या किर्तनकारामुळे धर्म टिकून आहे...जय शिवराय राम कृष्ण हरी

  • @edutech4123
    @edutech4123 7 หลายเดือนก่อน +2

    सर्व महाराज लोकांनी ह्या आंदोलनात आपला सहभाग दर्शवावा. खरंच पठाडे महाराजांचे कौतुक

  • @bhagvatsatputepatil7788
    @bhagvatsatputepatil7788 7 หลายเดือนก่อน +25

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 7 หลายเดือนก่อน +4

    आता वेळ आली आहे की भूजबळ साहेब यांना राज कारणातून घरी पाठवले पाहिजे.(जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)

  • @ashoksomase6638
    @ashoksomase6638 7 หลายเดือนก่อน +5

    माऊली, आता मराठी आमदारांनी राजीरामे दिले पाहिजेत

  • @balashabnikam9633
    @balashabnikam9633 7 หลายเดือนก่อน +6

    खूप छान महाराज निष्ठा काय आहे हे आपण सांगितले महाराज मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन

  • @er.dipakpatil3743
    @er.dipakpatil3743 7 หลายเดือนก่อน +2

    खरं बोलले महाराज

  • @unknown---vlogs--and-arts1245
    @unknown---vlogs--and-arts1245 7 หลายเดือนก่อน +7

    आम्ही अंतरवाली चे तारीख पाटील आहोत आम्हाला याचा अभिमान आहे

  • @babankangude9968
    @babankangude9968 7 หลายเดือนก่อน +12

    एकच नबर माऊली महाराज👌👌

    • @mininathnihal732
      @mininathnihal732 7 หลายเดือนก่อน +1

      एक नंबर महाराज रामकृष्ण हारी

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 7 หลายเดือนก่อน

      2 no .

  • @user-im2cs4no3p
    @user-im2cs4no3p 7 หลายเดือนก่อน +5

    खुप छान माऊली महाराज काळाची. गरज आहे

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 7 หลายเดือนก่อน +6

    सत्य व परखडपणे जयहरी जयहरी माऊली

  • @user-hy4fu2om9x
    @user-hy4fu2om9x 7 หลายเดือนก่อน +3

    जय हरी माऊली ! खुपच सुदंर ! एक मराठा कोटी मराठ ! आरक्षण ! मिळणारच !

  • @gajananmuley5084
    @gajananmuley5084 7 หลายเดือนก่อน +2

    Ek Maratha. Lakh Maratha.. 🚩🚩🚩Ek Maratha.. Koti Maratha.. 🚩🚩.. The Brutal reality.. Very nice Mauli Maharaj... 🚩🚩🚩

  • @laxmansuryawanshi3853
    @laxmansuryawanshi3853 7 หลายเดือนก่อน +13

    खरोखर जरांगे पाटलांना कोटी कोटी प्रणाम.जय हिंदू जय महाराष्ट्र जय मराठा.जय मराठा.जय मराठा.

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 7 หลายเดือนก่อน +2

    छान महाराज अभिनंदन एक मराठा लाख मराठा गरीब मराठयाचा संघर्ष आहे मनोज जरांगे साहेबांनी मराठा समाजासाठी केलेले योगदान अविस्मरणीय आहे मराठा नेते आता मराठा समाजानीच घरी बसवायचे

  • @dhanajimule6184
    @dhanajimule6184 7 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच आपल्या किर्तनाची नोंद इतिहास घेणार..

  • @vitthalshinde414
    @vitthalshinde414 7 หลายเดือนก่อน +12

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @tukarampatole9401
    @tukarampatole9401 7 หลายเดือนก่อน +5

    रामकृष्ण हरी महाराज खुप छान वक्तव्य

  • @shivajigaware8390
    @shivajigaware8390 7 หลายเดือนก่อน +1

    कीर्तनकार मध्ये पहिले कीर्तनकार खरे खरे बोलणारे म्हणजे माझे माऊली पठाडे परमेश्वराने तुम्हाला कुठेही कमी पडून देऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना जय शिवराय

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 7 หลายเดือนก่อน +4

    मराठा समाज धर्मनिरपेक्ष आहे. हा समाज कधीच दंगली घडवुन आनत नाही. हा समाज इतर अल्पसंख्यक समाजात हिळुन मिसळुन राहनारा समाज आहे. फक्त या समाजाला हजारो वर्षांपासून 2% वाल्याचा विरोधात आहे. याला भारताचा इतिहास साक्षी आहे.

  • @user-ru2ed7bo7z
    @user-ru2ed7bo7z 7 หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी माऊली जय शिवराय

  • @Warrier5538
    @Warrier5538 7 หลายเดือนก่อน +2

    वारकरी संप्रदाय सोबत आहे म्हणजे विजय आपलाच.. धन्यवाद माहाराच

  • @ramraomarkad1576
    @ramraomarkad1576 7 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे पाटलाला आणी ह.भ प माऊली महाराज पठाडे यांना कोटी कोटी प्रणाम.एकच मिशन 50% च्या आत आरक्षण मिळणारच.जय श्री राम.

  • @prashantkharat7645
    @prashantkharat7645 7 หลายเดือนก่อน +1

    मनोज पाटील यांना प्रणाम ,पठाडे महाराज तुम्ही छान किर्तन केले ,तुम्ही म्हणाले आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन आम्ही काय गुन्हा केला आहे काय ,बरोबर आहे गुन्हा नाही केला .मग आम्ही शुद्र जातीत जन्म घेऊन आम्ही काय गुन्हा केला होता, आम्हाला किती छळले ,जाती निर्माण कोणी केल्या, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जातीचे लोक होते ते त्यांना मावळे समजत होते.

  • @digambarkadam2269
    @digambarkadam2269 7 หลายเดือนก่อน +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @vilassarde298
    @vilassarde298 7 หลายเดือนก่อน +9

    मराठीच्या पोरांनो आमदार खासदार तोंडाचीकडी कूल प लावून बसलेली आहेत अशा वेळी परिवर्तनाची गादी आमच्या कीर्तनकारांनी सामान्य माणसानी आरक्षणाचा लढा हातात घेऊन आपण आपल्यासाठी या तत्त्वावर लढा सुरू केला सर्वांच्या कार्याला मानाचा जय शिवराय ❤❤❤❤

  • @sachingaikwad6699
    @sachingaikwad6699 7 หลายเดือนก่อน +1

    महाराज अतिशय रोखठोक आणि खरं आहे ते बोललात . आता सर्व वारकरी महाराजांनी आपल्या किर्तनातून आरक्षण विषयी माहिती आणि जागृती केली पाहीजे . तुम्हीच सोशल मीडीया म्हणून त्यांच काम केल पाहीजे . जय श्री राम कृष्ण हरी

  • @shiv.5797
    @shiv.5797 7 หลายเดือนก่อน +2

    आंतरवली सराटी मध्ये फक्त ४०% मराठा समाज सभेला उपस्थित होते १००% जमा व्हायला वेळ लागणार नाही.सरकार ने हे लक्षात घेतले पाहिजे.सरकार पाडण्यासाठी मराठा समाजाला वेळ लागणार नाही जय शिवराय 🙏🏻🚩

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 7 หลายเดือนก่อน +3

    माऊली महाराज प ठा डे तूम्हाला जन्म देणारे तुमचे आ ई वडिल किती पुण्य केले अ स तिल हो महारास्ट्रा त एक न्ंबर कीर्तन कार हो मी हे हैद्राबाद हुन पा हत आहे धन्यवाद ❤

    • @ajaygund3787
      @ajaygund3787 7 หลายเดือนก่อน

      खूपच सुंदर प्रबोधन महाराज वर्तमानातील तुकाराम महाराज जय हो मराठा आरक्षणाचे

  • @shrikrushnathorat3537
    @shrikrushnathorat3537 7 หลายเดือนก่อน +14

    300 वाला MBBS ला 500 वाला घरी वा रे सरकार

    • @abhijeetyede2011
      @abhijeetyede2011 7 หลายเดือนก่อน

      हेच तर बदलवयच आहे हो आपल्याला

    • @wofacts2546
      @wofacts2546 7 หลายเดือนก่อน

      Ho na aaple लेकर divas रात्र जागत आहेत् o khup vait vatt

    • @wofacts2546
      @wofacts2546 7 หลายเดือนก่อน

      Aani te cast por mst zopa kadhun Dr. Hot aahet

  • @annasahebmagar4466
    @annasahebmagar4466 7 หลายเดือนก่อน +2

    आजपर्यंत प्रत्येक मराठा लोकप्रतिनिधी नेत्याकडून असा मराठा समाज एकत्र करण्याची अशा होती... पण समाजसेवक जरांगे पाटिल साहेब यांनी करून दाखवले व येथून पुढे प्रत्येक गरजेचेवेळी मराठा समाज एकत्र यावा.....

  • @manojyadavvolg9558
    @manojyadavvolg9558 7 หลายเดือนก่อน +6

    खर बोललात महाराज मी पाच कीलोमीटर होतो तेव्हाच मला कळाल सभा संपली आणि मी मध्येभागी होतो माझ्या मांगे असंख्य होते

  • @kiranjadhav2081
    @kiranjadhav2081 7 หลายเดือนก่อน +12

    जय शिवराय

  • @nitingaware9239
    @nitingaware9239 7 หลายเดือนก่อน +2

    Barobar bole mahraj tumhi.aak martha lakha Martha vykhya purna zali🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sandeepdattatraypalaskar5222
    @sandeepdattatraypalaskar5222 7 หลายเดือนก่อน +11

    छत्रपतींचा मावळा अख्ख्या राजकारण्याला पुरून उरला
    तीन कोटी मराठा एकत्र केला
    क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 7 หลายเดือนก่อน +29

    जयहरी माऊली

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 7 หลายเดือนก่อน +2

    भारी महाराज तुमच्या सारख्या प्रबोधन कराची समाजाला गरज आहे.

  • @dattaparjane422
    @dattaparjane422 7 หลายเดือนก่อน +16

    जय हरी

  • @RupaliKadam-dm8yu
    @RupaliKadam-dm8yu 7 หลายเดือนก่อน +7

    Jay shivray jay vithu mauli

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke1686 7 หลายเดือนก่อน +1

    आस किर्तन आज पर्यंत मी माझ्या आयुष्यात ऐकल नाही जय माऊली एक मराठा लाख मराठा

  • @umeshborade9684
    @umeshborade9684 7 หลายเดือนก่อน

    १ number kirtan maharaj

  • @narayanshirsat6843
    @narayanshirsat6843 7 หลายเดือนก่อน +2

    हीच खरी ताकद दाखवून दिली जय जिजाऊ जय शिवराय

  • @kaveriahire7338
    @kaveriahire7338 7 หลายเดือนก่อน +16

    जय जिजाऊ जय शिवराय पुर्ण किर्तन टाका माऊली

  • @somnathappadikule6406
    @somnathappadikule6406 7 หลายเดือนก่อน +1

    No.1 कीर्तन महाराज🙏🏻

  • @tirtharajkale7979
    @tirtharajkale7979 7 หลายเดือนก่อน +11

    एक मराठा ,लाख मराठा

  • @basaveshwarsudake5068
    @basaveshwarsudake5068 7 หลายเดือนก่อน +7

    मानलं महाराज तुम्हाला