पोलिस प्रशासन स्पष्ट करे ... इलीगल कैसे है..?? कहा लिखा हुवा है...??? अब क्या स्कूल मे प्रतिनिधि चुनने के लिए भी प्रशासन की दखल लेनी पड़ेगी..??? ये वोटिंग सिर्फ गाँववालों के समाधान के लिए था.... ना की कॉपी करके जीते हुवे शासन को बदलने के लिए....
लोकशाहीची व्याख्या काय आहे ??? लोकांनी लोकांचं लोकांमार्फत चालवेल राज्य की पोलिसांचं राज्य,,,अधिकार जनतेपेक्षा पोलिसांना जास्त झाले आहेत,,,शेवटी जनता महत्त्वाची असते हे कुठेतरी संपलं आहे आस वाटत आहे ,,,पोलिसांच्या अधिकारावर पण लगाम पाहिजे ,,,तरच खरी लोकशाही ,,जनता सर्वश्रेष्ठ पाहिजे
अरे आमच्या गावामध्ये मोहिते पाटलांचे घरोघरी कार्यकर्ते आहेत तरी पण आमच्या गावातून 1300 मताचे लीड आमदार राम सातपुते साहेबांना गेले आहे जनतेला विकास हवा आहे गेल्या 10 वर्षात आमच्या गावामध्ये एक हॅलोजन लागला नाही आता प्रत्येक वस्तीवर हॅलोजन लागला विकास बघा विकास
अहो काय नौटंकी लावली आहे...... नेते मंडळी ना काही कामधंदाच नाही या शिवाय..... आपण गावकरी तरी असल्या नौटंकी मध्ये समाविष्ट होऊन वेळ घालवतो आहोत...... हे करण्यापेक्षा आपण आमदार आहोत आणि या 5 वर्षात लोकांसाठी काय करू शकतो हे बघायला हवे.....
Online मतदान घ्या, किंवा sms वरून मतदान घ्या. एक mobile no, एक vote. किंवा घरी जाऊन मते घ्या, गावात 100-200घरेच असतात. जनतेचा कौल दिसून येईल. सरकार पण विरोध करू शकणार नाही.
लोकशाहीचा खुन केली आहे शासन पण जबाबदार आहेत
बलत्कार .... जनता के वोट के अधिकार का ..
सरकार घाबरले आहे
सरकार हुकूमशाही करत आहे सरकारचा जाहीर निषेध
Evm बदल आजुन विरोध वाढेल
आज सिंध झाले
लबाडी उघड पडण्याच्या भीतीने प्रशासनाने दबाव आणला
सरकार घाबरले सरकारला सत्य समोर येऊ द्यायचे नाही.
बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे तुमच्या बरोबर लोक शाई चां विजय हा नक्की होईल
सरकार आमचं आणि विरोधी पक्ष आमचाच
आमचा अधिकार आहे आमचं मत कोणाला गेलेप्रशासन ही प्रक्रिया करून देत नाही म्हणजे काहीतरी काळभैर आहे
पोलिस प्रशासन स्पष्ट करे ... इलीगल कैसे है..?? कहा लिखा हुवा है...???
अब क्या स्कूल मे प्रतिनिधि चुनने के लिए भी प्रशासन की दखल लेनी पड़ेगी..???
ये वोटिंग सिर्फ गाँववालों के समाधान के लिए था.... ना की कॉपी करके जीते हुवे शासन को बदलने के लिए....
दबाव तंत्र
लोकशाही राहीलेलीच नाही
खरंय, सरकार घाबरलयच.....!
कायदा फक्त विरोधकांवर वापरा .
हुकुम शाही आली BJP ची
Ghabarle
हुकूमशाहीची सुरुवात झाली
सरकार घाबरलं
भाजपा ने मतदान रोखले .जनता ने evm बंद केले पाहिजे
लोकशाहीची व्याख्या काय आहे ??? लोकांनी लोकांचं लोकांमार्फत चालवेल राज्य की पोलिसांचं राज्य,,,अधिकार जनतेपेक्षा पोलिसांना जास्त झाले आहेत,,,शेवटी जनता महत्त्वाची असते हे कुठेतरी संपलं आहे आस वाटत आहे ,,,पोलिसांच्या अधिकारावर पण लगाम पाहिजे ,,,तरच खरी लोकशाही ,,जनता सर्वश्रेष्ठ पाहिजे
अरे आमच्या गावामध्ये मोहिते पाटलांचे घरोघरी कार्यकर्ते आहेत तरी पण आमच्या गावातून 1300 मताचे लीड आमदार राम सातपुते साहेबांना गेले आहे जनतेला विकास हवा आहे गेल्या 10 वर्षात आमच्या गावामध्ये एक हॅलोजन लागला नाही आता प्रत्येक वस्तीवर हॅलोजन लागला विकास बघा विकास
मग balet paper chi bhiti ka vatate
हुकूमशहा मोदी
हा पोलीस काय सांगतोय लोकशाही मार्गाने शांततेत अनलिगल आहे म्हणून तुला सरकारचे दबाव आहे म्हणून सांग ना सरळ
तुम्ही खरंच कायद्याने वागता का
लोकशाहीचा पुळका आहे फक्त महायुतीला
या गावचा पितळ उघडत साऱ्या महाराष्ट्राच्या गावचा पितळ उघडं पडलं म्हणून विरोध
EVM विरोधात क्रांती.
EVM out karo
बरोबर
Right 👍🏻
निवडून आलेला माणूस जर परत मतदान करण्याचं धाडस करतात म्हणजे काहीतरी सरकार ने गडबड केली आहे
thokshahi
बहिस्कार टाका नीवडणुकिवर
घटनेच्या कोणत्या कलमात लिहिले आहे का गावाने असा ठराव करून मतदान घेऊ नये
काय तमाशा लावला आहे घ्या तर घ्या नाही तर नाही उगाच दिंगणा
लोकशाही आता संपली
मस्त गावकरी❤
एक दिवस असा पण येईल... लोकं मतदानचं करणार नाहीत...
Shambhu Tak ke barabar aahe
मोबाईलद्वारे ऑनलाईन मतदान घ्या
सरकार घाबरले म्हणून तर यंत्रणा मागं लागले
अहो काय नौटंकी लावली आहे...... नेते मंडळी ना काही कामधंदाच नाही या शिवाय..... आपण गावकरी तरी असल्या नौटंकी मध्ये समाविष्ट होऊन वेळ घालवतो आहोत...... हे करण्यापेक्षा आपण आमदार आहोत आणि या 5 वर्षात लोकांसाठी काय करू शकतो हे बघायला हवे.....
Online मतदान घ्या, किंवा sms वरून मतदान घ्या. एक mobile no, एक vote.
किंवा घरी जाऊन मते घ्या, गावात 100-200घरेच असतात.
जनतेचा कौल दिसून येईल. सरकार पण विरोध करू शकणार नाही.
ya warun he sidha zala aahe yani evm madhe gadbad keli aahe
हुकूमशाही
यालाच लोकशाही व्यवस्थेचे पारदर्शक सरकार, प्रशासन म्हणावे का😂😂😂😂😂 असलेल्या मतदार संख्येपेक्षा जास्त मतदान हे कायद्याला धरुनच आहे असे समजावे का 😂😂😂😂😂
चोर डरपोक घाबरला जयभीम जयशिवराय जयभैरव
बरोबर आहे कोर्टाने पण निर्णय दिला आहे मग हे कशाला करता आहेत आणि त्यात अस करून 20 तारखेला जेवढे लोक होती ती असतील का अतापण
😂😂😂 अरे ते लोकशाहीचे रक्षक, आधुनिक गांधी अण्णा हजारे कुठ आहेत? नाही ह्या घटना बद्दल मत विचारायचं होत 😂
Sarpanch ch निष्काळजी आहे त्या गावचा
सरकारची दडपशाही आहे...
😂😂😂😂😂😂😂
आधार नाही तर कश्याला ओलीस आलेत.
Kay illigal ahe ..ani कोणत्या कायद्या नुसार बोलत आहे ते पण सांगावे
अंधा कानून... आंधळं दळतय कुत्रं पीठ खातय...❤❤
स्वतः काहीतरी मुद्दाम काड्या करायच्या
हा कायदा नाही ही दडप शाही आहे.
चोरच घाबरतो
डोळे झाकुन मतदान केले होते का
आंदोलनला सुरवात ❤❤ मारकवाडी
सरकार घाबरले आहे