तीन चार दिवसांनी वर्षावर दाखल होतील पण त्यावेळी तुमचा सगळा खेळ संपलेला असेल शिंदे आजारी कोणी असताना राजकारण करत नाही मुळात ते आजारी नाही आहेत आणि उद्धव ठाकरे आजारी असताना तुम्ही काय केले होते
अजितदादाच कदाचित मुख्यमंत्री होणार असावेत. कारण फडणवीस होणार असते तर एकनाथ शिंदेनी त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं असतं. पण अजितदादाला स्वीकारणं हे शिंदेना जड जाणारच आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून कदाचित शिंदे नाराज असावेत आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठीच कालपासून अजितदादा दिल्लीला गेलेले असावेत. अर्थात हा माझा तर्क आहे. पाहुयात काय होतं.
हेच होणार होत शेवटी ,, भाई ना कधीच cm करणार नाहीत ,,जाणून आहेत भारी पडेल भविष्यात म्हणून ,,, कमली कधीच कोणाची झाली नाही आणी भविष्यात ही होणार नाही ,हे त्रिवार सत्य आहे नया भिडू नया राज ,,हेच तत्व त्यांचं ,,
आतातरी आम्हाला वाटत होते आलेले सरकार जनतेच्या हितासाठी काही काम करेल असे..... पण हाय रे कर्मा यांची पुढचीही पाच वर्षे एकमेकांना आंजारण्या- गोंजारण्यातच जाणार रे देवा..... 😢😢😢
रिपोर्टर हे आपले म्हणणे दुसऱ्याच्या तोंडात घालतात . रिपोर्टरचे काम आहे. प्रश्न विचारणे त्यांच्या तोंडातून जबारदसतीने बोलुन घेने नाही. मिडीयावर विश्वास बसावा आशा बातम्या नाहीत.
Eka bapachi aawlad asel tar tyala mhana bjp la sod aani ekte ekte ladha m aawlad aani khara bap kon te kalel ekyala😂bapacha naw mahit aahe ka re tyala asel tar tyala mhana kharya bapacha naw law,,😂😂😂😂😂
तीन चार दिवसांनी वर्षावर दाखल होतील पण त्यावेळी तुमचा सगळा खेळ संपलेला असेल शिंदे आजारी कोणी असताना राजकारण करत नाही मुळात ते आजारी नाही आहेत आणि उद्धव ठाकरे आजारी असताना तुम्ही काय केले होते
अजितदादाच कदाचित मुख्यमंत्री होणार असावेत. कारण फडणवीस होणार असते तर एकनाथ शिंदेनी त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं असतं. पण अजितदादाला स्वीकारणं हे शिंदेना जड जाणारच आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून कदाचित शिंदे नाराज असावेत आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठीच कालपासून अजितदादा दिल्लीला गेलेले असावेत. अर्थात हा माझा तर्क आहे. पाहुयात काय होतं.
काय लॉजिक यत जे आरोप केला तोच मुख्यमंत्री कसे नेमतील 😂😂😂 काय तर नैतिकता असते
अरे आजरि शिंदे कसकाय उद्धव साहेब आजारी होते किती बोलत होते आता कसं वाटतंय सामंत साहेब जैसि करणि वैसि भरणि आहे
सामंत साहेब जे भा.ज.प.देईल ते गप गुमान घ्या 😅😅
फडणवीस साहेब यांचे 132+5=137 आमदार आहेत ❤❤
48 तासात करा नाहीतर 10 मिनिटांमध्ये करा काहीतरी लवकर करा
उद्धवजी आजारी न्हवते का 😂
2.5 वर्षे 😂 तस पण ते फकत प्रचाराला बाहेर पडत😂
काय नाय उपटू शकत bjp आहे ती😂😂
काय ताप ,काय सर्दी , खोकला आणि काय ती खरंच गोंधळली आहे.🎉🎉🎉😮😮टेन्शन घेऊ नका.🎉
शिंदेंना CM केले पाहिजे
काही नाही होणार 48 तास मध्ये
Cm 2.5 वर्ष बोलले ते टिकवले बस
तुझ्या चेहऱ्या वरून कळतंय सारे
Yala Ani Kesarkar La Ata Matri Karu Naye Ata Gogavle Ani Nilesh Rane Yana Matri Kele Pahije
हेच होणार होत शेवटी ,,
भाई ना कधीच cm करणार नाहीत ,,जाणून आहेत भारी पडेल भविष्यात म्हणून ,,,
कमली कधीच कोणाची झाली नाही आणी भविष्यात ही होणार नाही ,हे त्रिवार सत्य आहे
नया भिडू नया राज ,,हेच तत्व त्यांचं ,,
Lachar tumhi himmat ahe kay
आतातरी आम्हाला वाटत होते आलेले सरकार जनतेच्या हितासाठी काही काम करेल असे..... पण हाय रे कर्मा यांची पुढचीही पाच वर्षे एकमेकांना आंजारण्या- गोंजारण्यातच जाणार रे देवा.....
😢😢😢
सामंत साहेब काहीही होणार आता कितीही आपटा.
गृह मंत्री पद शिवाय ताड़जोड़ नही
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
आमचं हृदय फक्त उदय ❤
रिपोर्टर हे आपले म्हणणे दुसऱ्याच्या तोंडात घालतात . रिपोर्टरचे काम आहे. प्रश्न विचारणे त्यांच्या तोंडातून जबारदसतीने बोलुन घेने नाही. मिडीयावर विश्वास बसावा आशा बातम्या नाहीत.
ऊद्धव भाईजान च्या सोनिया सेनेचा धुरळा ऊडाला
विकासासकट हिंदुत्व जिकलं
Aani ata parat ladhtai 😂
Eka bapachi aawlad asel tar tyala mhana bjp la sod aani ekte ekte ladha m aawlad aani khara bap kon te kalel ekyala😂bapacha naw mahit aahe ka re tyala asel tar tyala mhana kharya bapacha naw law,,😂😂😂😂😂
ग्रेट व्यक्तिमत्त्व शिंदे साहेब
Back to व्हावं
शक्ती फ़कुर 😂
Gadharrrrrr gap