मी स्वतः सांगू शकतो मीच नव्हे तेथील सर्व लोक सांगतील पण त्यावर निवडणूक आयोगाने आपली मती ठिकाणावर ठेऊन मला समन्स पाठवावे कारण तो मतदार सांगेल माझं मतदान झालं होत
बरोबर सातपुते पुढे यायला हवा होता त्यानें सांगायला पाहिजे होत,, मी किती काम केली,, पण तो नामर्द,, त्याला माहित आहे आपली लायकी नाही,, एवढे मतदान घ्यायची
अरे का भाऊ त्याने ऑडियो क्लिप viral केली ना सगळ खर बाहेर काढले त्या जानकर च जानकर ल लीड मिळाले की चांगले दुसऱ्याला मिळाले की लोकशाही संपली ह्याच्या आधी ह्याला लीड होत तेव्हा का नाही balet वर मतदान घेतले म्हणजे उद्या मला किंवा तुला सुद्धा लीड मिळता कामा नये नाहीतर evm च घोळ ह्याला मरेपर्यंत लीड मिळायला पाहिजे
जानकर यांनी राजीनामा द्यायला हवा मग पूर्ण मतदासंघांत मतपत्रिकवर मतदान घ्ययला पाहिजे ज्या निवडणुकीचा निकाल माहित आहे तेथे लोक पडलेल्या उमेदवारास का मतदान करतील उगड उगड जानकरला जास्त मतदान पडणार मग हे म्हणणार EVM hack zale
कष्याची चोरी....माघार नसती घेतली तर गावकऱ्यांना काय कमी जास्त झालं असतं तर त्याला तू जबाबदार राहणार होता का....गावात काय अतेरीकी घुसले होते का कलम 144 लागू करायला...भौ सातपुते ने गावात 21 कोटी ची कामे केली आहेत ना मग तो का मागें सरतोय...bjp सरकार हुकूमशाही हिटलर शाही दडपशाही चालू आहे
@@Pai.DG_Patil_4141_ शहाण्या इतके दिवस धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणारा आज एससी कसा होतो दोन्ही कडून ढोलकी वाजवायची आणि जरा लिस्ट बघ धनगर खाटीक कुठ सापडते का तुला सतेला मेलेले साले खाटीक जात आहे sc मधे धनगर कुठच नाही
देशात लोकशाही घटना आहे कुणावर अन्याय झाला तर संबंधित ठिकाणी न्याय मागितला पाहिजे! आपली सत्ता आली नाही तर अशा प्रकारे लोकशाहीला घटनेला आव्हान देन योग्य नाही
का एवढ्या मतने लीड ने यायचं दुसरे काय निवडणुकीला ह्याचं लीड बघायला उभे राहीलेत काय लाडक्या बहिणी आणि कट्टर हिंदूंनी भल्या भल्यांना उखडून फेकले हे जे राजकीय संस्थानिक आहेत त्यांनी आता हे विसरावे सर्व सामान्य लोकांना सुद्धा निवडणूक जिंकण्याचा अधिकार आहे ह्यांच्या 3 पिढ्या गेल्या तरी ह्यांनीच निवडून द्यायचं का जनतेने आपल्या सारखे निवडणूक जिंकू शकत नाहीत काय
हा evm च हात आता तर निवडणूक जिंकला नसता काय त्या माळशिरस चे लोकांनी झुंडशाही आणि 3 पिढ्यांचे राजकीय संस्थानिक ह्यांना दाखवून दिले की आमच्या मतदारांच्या जीवावर तुम्ही 3 पिढ्या जागवल्या आम्हाला काय मिळाले आता आमच्या सारखे साधी माणसं पण इलेक्शन खेळू शकतात आणि तुम्हाला पाणी ही पाजू शकतात
ते वारा गेला आता जिंकून आला ते नशीब समज हे जे राजकीय संस्थानिक आहेत त्यांना वाटतंय सत्ता आमच्याच घरात राहिली पाहिजे पिढ्या n पिढ्या हा जो आक्रोश आहे हा त्यातूनच आम्ही लीड घेऊच कसे शकत नाही दुसरा लीड घेतोच कसा आमच्या पुढच्या पिढ्यांचे काय होणार ह्या टेन्शन मधूनच ही सगळी नाटक मला तर फार आनंद झाला ह्या पिढ्या n पिढ्यांचे संस्थानिक मातीमोल होताना बघून आता खरी लोकशाही सर्व सामान्य जवळ गेली आमच्या सारखे सुद्धा उभे राहू शकतात आणि जिंकुही शकतात
Jar bjp la 1003 mate aahe tar mag ka nahi matdan getla yachyamule jantela ajun shanka jast zhali ki khrokharach evm madhe Kay tari gadbad aahe jay maharastra
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही
हा तेच म्हणतोय आम्ही सगळं झाले adani राफेल महागाई सगळ सगळ शेवटी bjp च विजय झाला सत्य हेच राम आहे
जनता बावळट बनवायचे धंदा आहे
मी स्वतः सांगू शकतो मीच नव्हे तेथील सर्व लोक सांगतील पण त्यावर निवडणूक आयोगाने आपली मती ठिकाणावर ठेऊन मला समन्स पाठवावे कारण तो मतदार सांगेल माझं मतदान झालं होत
सत्यमेव जयते
मला तर वाटते भाजप ने पुढे येऊन मारकड वाडीत मतदान घ्यायला पाहिजे होते ते जर म्हणतात की एकविस कोटींची कामे केली आहेत तर तुम्हाला विश्वास पाहिजे
बरोबर सातपुते पुढे यायला हवा होता त्यानें सांगायला पाहिजे होत,, मी किती काम केली,,
पण तो नामर्द,, त्याला माहित आहे आपली लायकी नाही,, एवढे मतदान घ्यायची
अरे का भाऊ त्याने ऑडियो क्लिप viral केली ना सगळ खर बाहेर काढले त्या जानकर च जानकर ल लीड मिळाले की चांगले दुसऱ्याला मिळाले की लोकशाही संपली ह्याच्या आधी ह्याला लीड होत तेव्हा का नाही balet वर मतदान घेतले म्हणजे उद्या मला किंवा तुला सुद्धा लीड मिळता कामा नये नाहीतर evm च घोळ ह्याला मरेपर्यंत लीड मिळायला पाहिजे
एक पोलिस वाला जरी सत्याच्या बाजूने असताना तर आपली जीत असती
मतदान घ्यायला काय अडचण हाय पेपर वर
जानकर यांनी राजीनामा द्यायला हवा मग पूर्ण मतदासंघांत मतपत्रिकवर मतदान घ्ययला पाहिजे ज्या निवडणुकीचा निकाल माहित आहे तेथे लोक पडलेल्या उमेदवारास का मतदान करतील उगड उगड जानकरला जास्त मतदान पडणार मग हे म्हणणार EVM hack zale
उत्तम ची चोरी पकडली म्हणून शेपटी घातली.. पहिल्यांदा आणि शेवटचं झालेला धांगेकर नंतर चा दुसरा आमदार
कष्याची चोरी....माघार नसती घेतली तर गावकऱ्यांना काय कमी जास्त झालं असतं तर त्याला तू जबाबदार राहणार होता का....गावात काय अतेरीकी घुसले होते का कलम 144 लागू करायला...भौ सातपुते ने गावात 21 कोटी ची कामे केली आहेत ना मग तो का मागें सरतोय...bjp सरकार हुकूमशाही हिटलर शाही दडपशाही चालू आहे
हुकुमशाही पुढे लोकशाही हरली
गप रे तू बनावट जात प्रमणपत्रा वर आमदार झालास ते लपविण्यासाठी हे नाटक करतोय हे सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय
कशाला बनावट दाखला...धनगर खाटीक ही जात कष्यामध्ये येते ते बघ आधी अभ्यास कर मग बोल
@@Pai.DG_Patil_4141_ शहाण्या इतके दिवस धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणारा आज एससी कसा होतो दोन्ही कडून ढोलकी वाजवायची आणि जरा लिस्ट बघ धनगर खाटीक कुठ सापडते का तुला सतेला मेलेले साले
खाटीक जात आहे sc मधे धनगर कुठच नाही
अरे मतदान करूच शकत नाही कारण मतदाराचे मन आणि मत सुध्दा बदलू शकते मग काय करणार
सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करा
पोलिसांचं काय चुकीचं नाही त्यांच्यावर दबाव आहे आणि ते बांधले सगळ्यांना
कशावरून तुम्हाला सगळे मत देतात तुमच्या कडे कोणती शक्ती आहे का ते तुम्हाला दिसत मी पण काँग्रेस च आहे पण bjp LA वोट देतो😂😂
गली गली मे चोर है सब चोर है
हे.आपलेच.लोक.आनुन.मतदान.कश्यावरुन.करनार.नाहीत
जानकरांनी राजीनामा देऊन पोटनिवडणूक घ्यावी, मग तर निवडणूक आयोगाला मतदान घ्यावे लागेल
हे सर्व सविधन च्या विरोधात आहे हे सर्व negative सेट करण्याचा विरोधा भास निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा ड़ाव दुसर काय ........🙄
देशात लोकशाही घटना आहे कुणावर अन्याय झाला तर संबंधित ठिकाणी न्याय मागितला पाहिजे!
आपली सत्ता आली नाही तर अशा प्रकारे लोकशाहीला घटनेला आव्हान देन योग्य नाही
जानकर किमान 1,30,000 लीड ने यायला पाहिजे होते ते जर अवघ्या 13हजार मतांनी निवडून आले तर उघडच शंका येणार
का एवढ्या मतने लीड ने यायचं दुसरे काय निवडणुकीला ह्याचं लीड बघायला उभे राहीलेत काय लाडक्या बहिणी आणि कट्टर हिंदूंनी भल्या भल्यांना उखडून फेकले हे जे राजकीय संस्थानिक आहेत त्यांनी आता हे विसरावे सर्व सामान्य लोकांना सुद्धा निवडणूक जिंकण्याचा अधिकार आहे ह्यांच्या 3 पिढ्या गेल्या तरी ह्यांनीच निवडून द्यायचं का जनतेने आपल्या सारखे निवडणूक जिंकू शकत नाहीत काय
थोडक्यात भाजप उघड पडता पडता वाचले.
मारकडवाडी गावाने जो संदेश देण्याचा तो दिला आहे
यामध्ये प्रशासनच गैरवर्तन करत आहे हे सिद्ध झाले त्यामुळे जनतेला नियम व शिस्त लावणारे प्रशासन यांना जनतेला नियम सांगण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही
निवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का??
फालतूपणा…
निवडणुकीवेळी सातपुते म्हणत होते की माझ्या पाठीमागे एक अदृश्य हात आहे आणि तो हात म्हणजे EVM होय.
हा evm च हात आता तर निवडणूक जिंकला नसता काय त्या माळशिरस चे लोकांनी झुंडशाही आणि 3 पिढ्यांचे राजकीय संस्थानिक ह्यांना दाखवून दिले की आमच्या मतदारांच्या जीवावर तुम्ही 3 पिढ्या जागवल्या आम्हाला काय मिळाले आता आमच्या सारखे साधी माणसं पण इलेक्शन खेळू शकतात आणि तुम्हाला पाणी ही पाजू शकतात
खासदार कमी आल्यामुळे भाजपवाल्यांनी पूर्ण मिसने हॅक केल्या
येवढे करण्या पेक्ष्या vv pad सर्व लोकांनी कुणाला टाकलंय हे बघितलंय. मोजा.
Right
हे पार्सल बिडला गेल नाही वाटत. दोन वेला पराभव झाला. जा आता.
अता पूर्ण महाराष्ट्र ला महती जाल कि भाजपा ईवीएम सरकार आहे
झालात आमदार स्टंटबाजी बंद करा
मोदीची हुकूमशाही
मीडिया फालतू आहे bjp बांधलेले ..... आहे.
भाजप घाबरलं
जनता जिंकली भाजप हरले 😂😂😂😂
सोलापूर जिल्ह्याचे तीन बेकार मोहिते पाटील
राम सातपुते घाबरल
शरद पवार ह्यांनी घडवून आणलं हार सण झाली नाही त्याना 😂😂 कारण मी मरकरवाडी कर आहे मी सातपुतेना मत दान केल आहे
तू मरकड वाडीचा नाहीस....नाव सांग बर तुझ?
उत्तम जानकर 70000हजार लीडने आले असते.
ते वारा गेला आता जिंकून आला ते नशीब समज हे जे राजकीय संस्थानिक आहेत त्यांना वाटतंय सत्ता आमच्याच घरात राहिली पाहिजे पिढ्या n पिढ्या हा जो आक्रोश आहे हा त्यातूनच आम्ही लीड घेऊच कसे शकत नाही दुसरा लीड घेतोच कसा आमच्या पुढच्या पिढ्यांचे काय होणार ह्या टेन्शन मधूनच ही सगळी नाटक मला तर फार आनंद झाला ह्या पिढ्या n पिढ्यांचे संस्थानिक मातीमोल होताना बघून आता खरी लोकशाही सर्व सामान्य जवळ गेली आमच्या सारखे सुद्धा उभे राहू शकतात आणि जिंकुही शकतात
सरकारी चॅनल AB P माझा जनतेचा नव्हे
तुम्ही राजकीय नेते काय करू शकत नाही का
तुम्ही चानल वाले सुद्धा बोगस झाले
तुम्ही ABP वाले bjp ला विकले गेले आहेत...
चोरे चोरे सब चोर है
Evm फ्रोड
बीडचे पार्सल बीडला पाठवा
Houn jau dyaa matdan
Jar bjp la 1003 mate aahe tar mag ka nahi matdan getla yachyamule jantela ajun shanka jast zhali ki khrokharach evm madhe Kay tari gadbad aahe jay maharastra
Are makada purn talukyacha matadan dhe na mag kalel
Bjp majha
भंगार सरकार
पत्रकारांना जनतेला चुकीचे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला ?
येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत