@@Mayurgomase28 इथेच तर चुकत आहे काही लोक, उध्दव ठाकरेचेच सैनिक म्हणजे शिवसैनिक समजताय, शिवसैनिक म्हणजे शिवरायांचा मावळा आणि बाळासाहेब यांचा सैनिक जो खालच्या पातळीपासून काम करत आलेला असतो ते फक्त जनतेसाठी , उध्दव ठाकरे आणि आदित्य तर आयत्या बिळावर नागोबा आहेत.
Observe the difference between Udhav and Eknath Shindhey. When stone faced Udhav was inaccessible and crying over the issues, Shindey is taking the MLAs together with his sense of earthly humour even as he narrates how he tackled some issues.
अतीशय अप्रतीम भाषणं आणि सर्व आमदार हसून खेळून आज विधानसभेत होते असच सर्व मिळून मिसळून सर्वानी काम केलं तर महाराष्ट्र राज्य खुप पुढे जाईल शिंदे साहेबांचे अभिनंदन
श्रीलंकन होणार नक्की भेटू उठा करताना श्रीलंकन केलाना सगळं महग रोजगार नाही आरोग्य सूवध नाही शाळा नाही श्रीमंत लोक टैक्स नाही माफ हो 24कोटी हजाराचे टैक्स मोदिनी मस्त आपण वापरत नसले तरी टैक्स भरायच पण श्रीमंत माफ भारत विकला मानवा कधी विकने आहे बोलणार.धन्यावर gst 5%तर हिरा वर 1%gst बोल मरण सोड तर सगळ वर gst कागदावर विकास बाकी भारतात कोण पहा ना सगळ मूर्ख आहे मोदी चांगले ओळखत आहे भाषणे पोट भरत नाही मन की बात भरत नाही जमत नाही तर भाजपा सगळंया नेत्यानी य सोडू दया पद लकरच खुप मोठ ओद्लनहोणार कोणत्य राजकीय पक्षांची नाही मी
This gentleman comes from a very humble background, having faced a lot of turbulences throughout his life. As he rightly said "he wasn't born with a silver spoon". We should be grateful to Balasaheb & Anand Dighe saheb for picking this gem of person.
राम कृष्ण हरी....एकनाथजी शिंदे साहेब.भाषण..बोलण. अगावर शहारे आणणारे ....कामे विकास असाच.......की विरूद्ध पार्टी बघतच रहली पाहिजे... व आम्ही जनतेने स त्त a पुन्हा तुमच्या हाती दिली पाहिजे
Kaun rickshawala hai.. Jo tambaaku khake pichkari maarta tha.. Hahaha... How can you bastarts compare such people with us presidents... Only reason Britishers fucked ur mom and sisters from front and back
मुख्यमंत्री, व , उपमुख्यमंत्री आता या दोघांची चांगली जोडी जमली आहे, म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत आहे,,, म्हणून आपणाला शुभेच्छा, आमचा राम राम
He trying to explain, he is not a product of nepotism, rather last 30 years helping and supporting to grass root level public by support of Dharmveer Anand Dhighe Saheb.
व्वा व्वा व्वा व्वा व्वा मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरोखर धन्य आहात.अश्याच आनंदात जनतेची कामे कराल यात शंका राहिली नाही.तुम्ही जनमताच्या कौलाचा आदर केलात त्या बद्दल धन्यवाद व आभार

Check out the list of bjp politicians who also come from dynasty 😹as sindiya who was once outcome of dynasty politics for bjp has now gone in to bjp .you tell me now if he now no more comes from dynasty background
Great Sense of Humor!!! Bravo Hon. CM Shinde saheb! You are a down-to-earth person and deeply connected with down-trodden society... Publicat large expects great governance and bringing the Glory of Maharashtra which is rich in culture and bravery. ...Adv. Braj Aarya
*Government should now focus on Who killed Chemist Umesh Prahladrao Kolhe of Amravati. Investigation should be done and give punishment to the murderer. People are angry over this murder.*
@Jericho von Nazareth yes last govt was partial towards minority even though shivsena was part of govt and udhdhav thakrey was cm of the late mva govt.
शिंदे साहेब म्हणजे माणूस लय भारी. थोडयाच दिवसांत शिंदे साहेब यांचे नेतृत्वात महाराष्ट्र भर ग्राम पंचायत, नगर पालिका, महा पालिका, ZP, पंचायत समित्या मध्ये नंबर १ शिंदे गट असणार..कारण नेतृत्व सर्वांचे चांगले होण्यासाठी झटणारे आहे. मनात घर करतात शिंदे साहेब. पक्ष, संघटना नव्हे त्यांचे कर्तृत्व चांगले आहे.. राजकारणात टिकण्यासाठी मंत्री नव्हे तर पुढील term मधील आमदार होणे महत्वाचे असते..मंत्री झाले नंतर जेवढा विकास करता येत नाही तेवढा सत्ता धारी पक्षात फक्त आमदार म्हणून विकास करता येतो..हाशिंदे साहेब म्हणजे माणूस लय भारी. थोडयाच दिवसांत शिंदे साहेब यांचे नेतृत्वात महाराष्ट्र भर ग्राम पंचायत, नगर पालिका, महा पालिका, ZP, पंचायत समित्या मध्ये नंबर १ शिंदे गट असणार..कारण नेतृत्व सर्वांचे चांगले होण्यासाठी झटणारे आहे. मनात घर करतात शिंदे साहेब. पक्ष, संघटना नव्हे त्यांचे कर्तृत्व चांगले आहे.इतिहास आहे भले भले मंत्री पराभूत होतात पण.. पूर्ण हयात भर आमदार राहणारे आमदार ही असतात.. उदारता आणि मन मिळाऊ माणुसकी असलेल नेतृत्व..खरंच महाराष्ट्राचं नशीब.
आज एक सामान्य शिवसैनीक महाराष्ट्राचा मुख्यंमंत्री झाला यांचा आनंद झाला 🚩🚩
Shiv sainik koti rahle ata
@@Mayurgomase28 tech khare Balasaheb che Shiv Sainik aahe. Uddhav shiv sainik nahi aahe aata.
@@Mayurgomase28 इथेच तर चुकत आहे काही लोक, उध्दव ठाकरेचेच सैनिक म्हणजे शिवसैनिक समजताय, शिवसैनिक म्हणजे शिवरायांचा मावळा आणि बाळासाहेब यांचा सैनिक जो खालच्या पातळीपासून काम करत आलेला असतो ते फक्त जनतेसाठी , उध्दव ठाकरे आणि आदित्य तर आयत्या बिळावर नागोबा आहेत.
Balasahebanni evdhi mehnat ghetli ani uddhavanni purn ghalun dili 🤣🤣🤣
हो बरोबर आहे कसा झाला मुख्यमंत्री कष्टानी का तळवे चाटून
शांती षंडाची असते, क्रांती मर्दाची असते असे बाळासाहेब ठाकरे सांगत होते,तेच एकनाथ साहेबांनी केले 👍
घे चढवुन दळभद्री
🙏 जेल 40 दिवस, हनुमान 40, आणि आमदार 40 (वोटिंग). जबरदस्त. 👌👍💪💪💪💪💪😀😄😃
खुप सुंदर भाषण महाराष्ट्राचे सर्वाचे आवडते
अतिशय स्पष्टवक्ते मुख्यमंत्री.
मोकळ्या व निर्मळ मनाचा माणूस....सी एम साहेब सॅल्युट .... 🙏
🤣🤣🤣🤣🤣
😀😀😀😀😀😭😂😂😂😭😭😭😭😭😭😭
Maharashtra Che Wagh Shinde Saheb,,.! 😊😊🚩🚩🙏🙏
jayant saheb right bole tumi
@@Yogesh_sh 💯👍👍👍👍👍👍
शिंदे साहेब तुमचे भाषण ऐकता ऐकता हसून हसून पोट दुखले माझे. मला ताप होता कसा कमी झाला कळलच नाही. धन्यवाद साहेब.
एकनाथ साहेब एक नंबर आपलं भाषण असंच आपण महाराष्ट्राचे प्रगती करा जय महाराष्ट्र
अगदी हृदयातुन केलेले भाषण......असं वाटत होतं शिंदे साहेबांनी बोलत चं राहावं.....5 वेळेस ऐकले... खूपच छान...शिंदे सरकार 🚩🚩🚩
जीतलंस रं भावा.
अभिनंदन हिंदुत्ववादी शिवसेनेच्या वाघा. अभिनंदन एकनाथजी शिंदे💐
🙏🙏👌👌
Observe the difference between Udhav and Eknath Shindhey. When stone faced Udhav was inaccessible and crying over the issues, Shindey is taking the MLAs together with his sense of earthly humour even as he narrates how he tackled some issues.
Shinde* spelling nahi aati aur gyan baatne chale
@@xaviball2911 is spelling important rather than knowledge
@@rdap123 definitely cuz it shows that they don't know all things but only cuz BJP is involved they're extremely interested
@@xaviball2911 learn some basic English before commenting on others
@@viswanathprabhup3320 I can speak better English than you bhaiyya
कितनी अच्छी साफ-सुथरे दिल से बात करते हैं सीएम साहब
अप्रतिम भाषण.विरोधकांची चांगलीच जीरवली.
अतीशय अप्रतीम भाषणं आणि सर्व आमदार हसून खेळून आज विधानसभेत होते असच सर्व मिळून मिसळून सर्वानी काम केलं तर महाराष्ट्र राज्य खुप पुढे जाईल शिंदे साहेबांचे अभिनंदन
Bjp पुढे नेणार maharashtrala अस होइल का?झालं तर छान की याहून मोठ काय काय असणार जनतेसाठी
अडीच वर्षानंतर महाराष्ट्र एवढा हसला असेल ,अप्रतिम
@@amritraj794 mg ky chivsena nenar ka?
Let us keep the reading note aside.. Let shinde speak bhashaan for 2 mi.. Riskshaw wale.. Rickshaw chala
श्रीलंकन होणार नक्की भेटू उठा करताना श्रीलंकन केलाना सगळं महग रोजगार नाही आरोग्य सूवध नाही शाळा नाही श्रीमंत लोक टैक्स नाही माफ हो 24कोटी हजाराचे टैक्स मोदिनी मस्त आपण वापरत नसले तरी टैक्स भरायच पण श्रीमंत माफ भारत विकला मानवा कधी विकने आहे बोलणार.धन्यावर gst 5%तर हिरा वर 1%gst बोल मरण सोड तर सगळ वर gst कागदावर विकास बाकी भारतात कोण पहा ना सगळ मूर्ख आहे मोदी चांगले ओळखत आहे भाषणे पोट भरत नाही मन की बात भरत नाही जमत नाही तर भाजपा सगळंया नेत्यानी य सोडू दया पद लकरच खुप मोठ ओद्लनहोणार कोणत्य राजकीय पक्षांची नाही मी
Most genuine, deserved and most importantly he is experienced of ground situation candidate 👍👍he will do great work for Maharashtra as a CM. 👍
आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे जे बोलणार ते तोंडावर बोलणार जय महाराष्ट्र
Yes agdi barbr
Agadi Barobar...
आनंद दिघेंनी उभ्या आयुष्यात शिवसेनेबरोबर कधी गद्दारी केली नाही
@@rbk557 पण उध्दव ठाकरेंनी केली, काँगेस सोबत जाऊन
@@dhirajjadhav29 अंधभक्ता, मेहबुबा मुफ्ती बरोबर काय केल तसेच आर एस एस ला शिव्या घालणार्या नितीशकुमार कुमार सोबत काय केलं होतं
एका शब्दात ।।।कडक।।भाषण😍😍
काय भाषण, काय आवाज , काय कॉमेडी, सारं ok मधी आहे... 👍🙏
थर्डक्लास भाषण विकाऊ बैलाचं!
I am Gujarati I know marathi a little bit as Studied in Maharashtra, heard this speech 6-8 times.. Seems a Real gem of person and grounded One
होपलेस बिकाऊ बैल के भाषण!
@@pundlikdhurat8478 jyala tya aditya bailya ch bhashan avdt to tuch na😂😂😂
Satarcha dhanya wagh hai to,
Vikau bail nahi
नायक चित्रपट अनिल कपूर शिंदे साहेब..! जय महाराष्ट्र 🚩
एक नंबर भाषण शिंदे साहेब असा विकासची काम करा व महाराष्ट्राच्या जनतेला विकास करून दाखवा
This gentleman comes from a very humble background, having faced a lot of turbulences throughout his life. As he rightly said "he wasn't born with a silver spoon". We should be grateful to Balasaheb & Anand Dighe saheb for picking this gem of person.
P
@@narsayyaadep1441 .
एकदम सही
Arrey te Sonia cha chamcha mahun "ek teer aani doon nishane" ke le! 😂😂😂
@@moizshaikh3042 ..
एक नंबर भाषण कामही एक नंबर झाले पाहिजे.
He is full of life. He is definitely going to bring new life to Maharashtra politics.
The CM has a fantastic sense of humor. Excellent!!!
P.
P.
P.
Very true
Truth'
साहेब तुमच्या सारख्याच धाण्या वाघाची गरज आहे महाराष्ट्राला 🚩🚩🚩
अरे पेशवा फसणवीस ची बकरी आहे हा मुख्यमंत्री !
Most genuine person in ShivSena...
Kya Baat Hai....! Shinde Saheb... 😊🙏😊 Bala Saheb Thakre Barobar Bolale Hote.. Anand Dhige Chya Talmitla Manus Ahe Eknath Shinde.. 🚩
आनंद दिघे साहेबांचा माणूस आहेत शिंदे .
सुट्टी नाही कुणालाच .
फक्त आनंद दिघे साहेबाना आनंद होईल अशी सेवा करा महाराष्ट्राची
हो
kad
Qlll
S
साहेब 40 दिवस ज्या महान कार्यासाठी जेल मध्ये गेला ते विसरूनका पूर्ण करा 🙏🙏
देशाच्या इतिहासातील एकमेव दिलदार आणि सडेतोड मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब...
Soo sweet, that's the spirit. जय हिंद 🇮🇳जय माझे महाराष्ट्र 🚩🙏
राम कृष्ण हरी....एकनाथजी शिंदे साहेब.भाषण..बोलण. अगावर शहारे आणणारे ....कामे विकास असाच.......की विरूद्ध पार्टी बघतच रहली पाहिजे... व आम्ही जनतेने स त्त a पुन्हा तुमच्या हाती दिली पाहिजे
🙏🙏👌👌
खूप आनंद आहे, एक सच्चा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांचं स्वप्नं आज ख-या अर्थाने पूर्ण झालं.
ग्रेट मराठा लीडर शिंदे साहेब अशी माणस मोठी झाली पाहिजे 🔥🔥🙏🙏
मानल पाहिजे शिंदे साहेब। सुदंर भाषण।
सच्चा मराठी माणूस.
Hi
मराठा आरक्षण....करून दाखवाच...cm साहेब
खराटा मुख्यमंत्री !मराठा विकाऊ बैल झाला आहे !
काय जबरदस्त आणि भारदस्त व्यक्तीमत्व.काय तडफदार बोल. सातारा जिल्हायाचा विजय असो.
साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी व तसेच गरीब ,भोळा असा महाराष्ट्राला मूख्यमंत्री लाभलेला आहे ....... अभिनंदन 💐🚩🙏
भोळा?
विधानसभेत खरच एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. ह्याचा सदुपयोग महाराष्ट्रचा विकासासाठी करावा हीच अपेक्षा सर्व सामान्य जनता करत आहे
शिंदेसाहेबांचे भाषण एकच नंबर
खदम
I saw this video 1000 times Eknath speech...i loved him the way he presented. Love from Kerala 🔥👍
मिधे तुच महाराष्ट्र राज्याची वाट लावली
@@bhartibhamare206 😴
First time seeing eknath shinde in full form glad to see you sir
Kaun rickshawala hai.. Jo tambaaku khake pichkari maarta tha.. Hahaha... How can you bastarts compare such people with us presidents... Only reason Britishers fucked ur mom and sisters from front and back
Great person down to earth 🙏
शिंदेसाहेब, हम to फॅन हो गये आपके!
काय जबरदस्त माणूस आहे राव ...काय जबरदस्त टायमिग आहे .मनापासून बोलता शिंदे साहेब ...
काम करा साहेब . आता तुमच्या कडून अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्याला .
होणार दादा पुर्ण
फक्त दोन वर्ष काम करतील मग परत आहे तेच होणार आहे
खरेच शिंदे साहेब तुम्ही बाळासाहेब यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. धन्यवाद साहेब
आई भवानी एकनाथ शिंदे साहेब ह्यांना उदंड आयुष्य व अपार शक्ती देवो.
👌👌🙏🙏
@@obcking2174 🙏🙏🙏
No arrogance, no tomne like earlier tomnabai, calm, frank, lively, a true ShivSainik indeed🚩🚩
महाराष्ट्र प्रदेश को युति सरकार मिली है, सब कुशल मंगल होगा ...🚩🚩🚩🚩🚩🚩
सर्वसाधारण मानुस CM झाला आहे ...
मुख्यमंत्री, व , उपमुख्यमंत्री आता या दोघांची चांगली जोडी जमली आहे, म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत आहे,,, म्हणून आपणाला शुभेच्छा, आमचा राम राम
एकनाथ शिंदे फडणवीस नां वरचढ जाणार असे दिसतंय , पहिल्यांदाच पाहिले शिंदे साहेबांना असे बोलताना
बरोबर
मन मोकळे आहेत,DF चे भाषण scripted वाटते
दिवा स्वप्न !
He is real , honest n hardwork shivsainik ; since HINDUHRIDAY SAMRAT , PATRIOT BALASHEB THAKRE with ANAND DIGHE .
I don't understand Marathi,but it seems he gives good speech
Yes he is sharing his experience how they escaped from Mumbai and some funny events from past 😂
@@kh-mf1jr 1
@@kh-mf1jr 1
Yes he is good
He trying to explain, he is not a product of nepotism, rather last 30 years helping and supporting to grass root level public by support of Dharmveer Anand Dhighe Saheb.
काय साहेब काय स्वभाव आणि काय बोलन
Ok मधी समन्ध❤😁👌👌👌👌
Better than a stand up comedy 😂😂...bt he rocked the last sentence..great
जो. . गरजते..हे ओ.. बरसते नाही....अशी म्हान आहे.....
मैं लिखने हि वाला था
लेकीन
आपका comment पढा
Last sentence
@@balasahebgurav2298 ते समजलं आम्हाला 2.5 वर्षात
@@balasahebgurav2298
एकतर त्याला *म्हण* अस म्हटलं जातं...!
आणि दुसरी गोष्ट, ते गरजले नाहीत मनमोकळं बोलले..
@@sumitborse
वीडियो आत्ता बघितला
म्हणून आत्ता कमेंट केली ना भाऊ
माननीय आमचे दैवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही आमचे दैवत आहात बेस्ट ऑफ लक 👍👍👍👍🙏💐💐💐
व्वा व्वा व्वा व्वा व्वा मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरोखर धन्य आहात.अश्याच आनंदात जनतेची कामे कराल यात शंका राहिली नाही.तुम्ही जनमताच्या कौलाचा आदर केलात त्या बद्दल धन्यवाद व आभार
Kaun rickshawala hai.. Jo tambaaku khake pichkari maarta tha.. Hahaha... How can you bastarts compare such people with us presidents... Only reason Britishers fucked ur mom and sisters from front and back
स्पष्टवक्ता..❤️❤️❤️
मुख्यमंत्री साहेब ❤️🔥
विरोधकांसह सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुळवल त साहेब तुम्हाला या महाराष्ट्रात तोड नाही....👌
एक नंबर भाषण कधी पाहीलेच नाही...सत्य भाषण...खुप छान भाई
Now that's a real talent coming out of true struggle ..
Hope nepotism in politics will be kept at bay.
Check out the list of bjp politicians who also come from dynasty 😹as sindiya who was once outcome of dynasty politics for bjp has now gone in to bjp .you tell me now if he now no more comes from dynasty background
Eknath shinde saheb 1 number speech
विलासराव देशमुखांच्या कारकिर्दीची आठवण करून दिली ह्या माणसाने...तेव्हा पण ह्याच पध्दतीने हसून खेळून वातावरण ठेवायचे विलासराव.
I Respect you. Eknath shinde sir👍❤️
उत्कृष्ट आणी मार्मिक भाषण. फारच सुंदर सादरीकरण
शिंदे साहेब आता तुमचं उग्र हिंदू स्वरूप पहायचं आहे आशा आहे ते लवकरात लवकर पाह्याल मिळेल..🚩🙏
Kaahi nahi mansala pad milale ki waghache sheli hote he aapan 2.5 varshamadhe udhdhav thakrey yancha madhun baghat ala ahat.
वा जोशी ग्रेट इतके दिवस तर ते तुम्हाला नको होते टरबूज ने पवित्र करून घेतले तर तुम्हाला पण पवित्र झाले
@@dattatraydahale4663 swataha cha original nav thevnyachi himmat nahi ani dusryache nav baghun comment karnar...jat sodun kahich disat nahi
एकनाथ,शिन्दे साहेब तुम्ही खरोखर,
ऐकनाथ शिन्दे साहेब झाले..
🙏🙏👌🙏
हे सगळे एक आहेत ??जनतेने लक्षात ठेवावे.हे सगळे मिळून आपले खान्दानासाठी मालमसाला जमवून ठेवत आहेत ..मागे आहेत फक्त जनता जनार्दन...विचार करा थोडा .....
Khar bolat sir te स्वतःसाठी काही पण करतात पण आपण लक्षात ठेवत नाही sir
यांच राजकारण होते पण या मागच्या 10 - 12 दिवसात पोलिसांना खूप त्रास झाला.
Ghntaa.....tu CM...jhala...tr kay पायी फिर्शिल का
ग्रेट लिडर महाराष्ट्र
Great Sense of Humor!!!
Bravo Hon. CM Shinde saheb!
You are a down-to-earth person and deeply connected with down-trodden society...
Publicat large expects great governance and bringing the Glory of Maharashtra which is rich in culture and bravery. ...Adv. Braj Aarya
I hear this every day.
A honest person .
Me too many times
👍👍🙏
मराठा खडा तो सरकार से बडा 😘😘😘
सामान्य आणि गोरगरिबांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🚩👑🚩
*Government should now focus on Who killed Chemist Umesh Prahladrao Kolhe of Amravati. Investigation should be done and give punishment to the murderer. People are angry over this murder.*
Mva govt hidden this incidence of amravati.
They will pass their time in blaming earlier giovt but they forgot they were part of that both BJP and shivsena we r sayng
Janata jaga gayi hai abb
I am sure they will do the needful.
@Jericho von Nazareth yes last govt was partial towards minority even though shivsena was part of govt and udhdhav thakrey was cm of the late mva govt.
Ha bsdk govt to usi ke liye bani hai na baaki kaam dhande hi nahi hai unko chutiye
1 नंबर शिन्दे साहेब.
महाराष्ट्रा ला एक नंबर मुख्यमंत्री भेटले
🙏🙏👌👌
किती गरीब मराठा माणुस मुख्यमंत्री झाला अभिनंदन शिवसैनिकाचे
CM saab looks very serious but is very humorous it proves jo jaisa dikhta hai waisa hota nahi 😊
Uddav sahab speech and eknath shinde speech vey defrent
सातारकर ❤️😊🙏🚩🚩🚩
एकदम ok 👍👍👍🚩
You can tell he connects to ordinary Maharashtrian very well.
it was so beautiful to connect with you. rare to find a person in politics like you sir
मन आनंदी झाले शिंदे साहेब 🙏🙏🙏🙏
🙏🙏👌👌
शिंदे साहेब म्हणजे माणूस लय भारी. थोडयाच दिवसांत शिंदे साहेब यांचे नेतृत्वात महाराष्ट्र भर ग्राम पंचायत, नगर पालिका, महा पालिका, ZP, पंचायत समित्या मध्ये नंबर १ शिंदे गट असणार..कारण नेतृत्व सर्वांचे चांगले होण्यासाठी झटणारे आहे. मनात घर करतात शिंदे साहेब. पक्ष, संघटना नव्हे त्यांचे कर्तृत्व चांगले आहे.. राजकारणात टिकण्यासाठी मंत्री नव्हे तर पुढील term मधील आमदार होणे महत्वाचे असते..मंत्री झाले नंतर जेवढा विकास करता येत नाही तेवढा सत्ता धारी पक्षात फक्त आमदार म्हणून विकास करता येतो..हाशिंदे साहेब म्हणजे माणूस लय भारी. थोडयाच दिवसांत शिंदे साहेब यांचे नेतृत्वात महाराष्ट्र भर ग्राम पंचायत, नगर पालिका, महा पालिका, ZP, पंचायत समित्या मध्ये नंबर १ शिंदे गट असणार..कारण नेतृत्व सर्वांचे चांगले होण्यासाठी झटणारे आहे. मनात घर करतात शिंदे साहेब. पक्ष, संघटना नव्हे त्यांचे कर्तृत्व चांगले आहे.इतिहास आहे भले भले मंत्री पराभूत होतात पण.. पूर्ण हयात भर आमदार राहणारे आमदार ही असतात.. उदारता आणि मन मिळाऊ माणुसकी असलेल नेतृत्व..खरंच महाराष्ट्राचं नशीब.
हा मानुस नक्की महाराष्ट्राचा विकास करणार कारण या मानसा मधे साधे पना आहैं
फक्त NCP पासून सावध रहा रे बाबा specialy शरद पवार साहेब
धीरगंभीर ,हलकफुलक,दिलखुलास व्यक्तिमत्व 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘
असेच हसत खेळत जनतेची कामे करा
मानूस पहिजेल तर असा साहेबान सारखा ✨👏😍
👌🙏🙏
शिंदे साहेब...आशा करतो बाळासाहेब आणि दिघे साहेब यांना बघून जेवढा बर वाटतं तुमच्या कामा न तसाच होईल महाराष्ट्र मध्ये ... जय हिंद जय महाराष्ट्र...
Manniy balasaheb thakrey yanchya pramanech swargiya dharmaveer Anand Dighe saheb yana pan mahapurush jaahir karave eknath shinde yanchya sarkarni evdhi vinanti.
एकदम भारी मुख्यमंत्री 🚩🔥
Aapla CM 👍👍
Excellent speech by eknad shindeji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकनाथ शिंदे बंडखोर जरूर आहेत पण एकदम साधे पणाने , लीलया भाषण करत आहेत , छान
Excellent person 🙏🏻
शिंदे साहेब एक नंबर माणूस आहे. इतका मजेदार भाषण देतात माहीत नव्हत.
गदार शिंदे सरकार
Ekk numberrr Eknath Saheb 🔥🔥
साहेब ग्रेट भाषण
👌👌🙏🙏
हसते खेळते मजेदार...संभाषण
हे महाराष्ट्र चे नशीब.असे मुखमंत्री
आपणास ला लाभले
आहेत.
Khup ch chhan bhashan Natural
Best speech of our new CM