ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Medicinal plant nursery । वनौषधींची रोपवाटिका । वनौषधींच संरक्षण काळाची गरज। सिंधुदुर्ग मधील एकमेव..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2020
  • सिंधुदुर्ग मधील एकमेव वनौषधींची रोपवाटिका(nursery) ..
    सिंधुदुर्ग, मालवण मधील आमडोस ह्या गावी ही रोपवाटिका(nursery) आहे ..
    ह्या रोपवाटिकेत दुर्मिळ अश्या एकूण 170 ते 180 वनौषधी आहेत . स्वतः वैद्य असल्यामुळे त्यांना खूप दुर्मिळ वनस्पतींची माहिती आहे .. प्रताप पवार यांनी ह्या सर्व वनौषधी वेगवेगळ्या ठिकाणावरून घेऊन येऊन आपल्या अंगणात लावल्या आहेत.. हळू हळू ह्या अंगणाच रूपांतर त्यांनी रोपवाटिकेत केलं.. त्यानंतर प्रताप लक्ष्मण पवार ह्यांनी जिज्ञासा धन्वंतरी वनौषधीं ही संस्था स्थापन केली.. आणि त्या अंतर्गत ते खूप उपक्रम राबवतात.. ह्या अश्या दुर्मिळ वनौषधींच संरक्षण हाच उद्देश ठेवून त्यांनी ही रोपवाटिकेची उभारणी केली.. तरी ह्या वलोग मध्ये मी त्यांच्याशी जाऊन बोललो त्यांची रोपवाटिका पहिली त्यांच्याशी संवाद साधला .. त्यांचा प्रवास कसा होता .. रोपवाटिका बनवण्या मागचं उद्देश काय,त्यांनी काय काय साध्य केलं, करियर म्ह्णून आपण ह्याकडे बघू शकतो काय,किती वैद्य आहेत , ही संस्था नक्की काय करते.. हे सर्व आणि त्यांचा जीवन प्रवास ह्या वलोग मध्ये आहे...
    आणि हो , आपल्या अंगणात एक वनौषधी नक्की लावा..
    आयुर्वेदिक उपचार,मसाज हे सर्व ते करतात .. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी खाली मी त्यांचा नंबर दिला आहे त्यावर फोन करू शकता...
    प्रताप लक्ष्मण पवार ( जिज्ञासा धन्वंतरी वनौषधी संस्था)
    संपर्क - 9421236253 / 7030121183
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    follow us -
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchit.thakur1
    Twitter -
    Sa...

ความคิดเห็น • 109

  • @mahadevborate5540
    @mahadevborate5540 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती🌷👏🙏🙏

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 ปีที่แล้ว +2

    Khup Khup sundar vichar lokanparyant pohchvat aahes Sanchit. Thanks to both of you.

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @vaishalibhagat8526
    @vaishalibhagat8526 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती

  • @sanikagawde6948
    @sanikagawde6948 3 ปีที่แล้ว +2

    mast Mahiti dili

  • @sakhikambli7659
    @sakhikambli7659 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती मिळाली
    . धन्यवाद संचित

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti milali

  • @SunitaPatil-to3nj
    @SunitaPatil-to3nj ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @sandiprane712
    @sandiprane712 3 ปีที่แล้ว +1

    good information.

  • @greenplanetsunil
    @greenplanetsunil 3 ปีที่แล้ว +1

    Nice one

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi ปีที่แล้ว

    उत्कृष्ट माहिती, उत्कृष्ट सामाजिक भान, आरोग्याची गुरुकिल्ली... मी निश्चित भेट घेऊन आपल्या ज्ञानाचा फायदा घेऊन इतरांना ही प्रत्यक्ष कृतीतून करून देईन...

  • @sharvariraut5948
    @sharvariraut5948 ปีที่แล้ว

    Very nice

  • @bhalchandrapatankar9347
    @bhalchandrapatankar9347 3 ปีที่แล้ว +1

    Really nice, informative and useful video

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +2

    मित्रा खूप महत्वाची माहिती मिळाली

  • @dhananjayraut9611
    @dhananjayraut9611 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 ปีที่แล้ว +1

    Apratim👍 👌🙏

  • @kanchanmayekar5065
    @kanchanmayekar5065 3 ปีที่แล้ว +1

    Good information 🙏

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 ปีที่แล้ว +1

    Thanks for making the video. Really. Superb sanchit.

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 ปีที่แล้ว +5

    संचित मस्त काम करतोस ही वनऔषधी जपली पाहिजे

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान संचित !! नेहमी प्रमाणे च !!!👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 3 ปีที่แล้ว +1

    Best info 👍👍👍👍

  • @jig4r-775
    @jig4r-775 3 ปีที่แล้ว +1

    संचीत खरच खूप छान माहिती देतोयस

  • @k2bole902
    @k2bole902 2 ปีที่แล้ว

    Khup Chhan Mahiti Dili Dhanvad 🙏🙏🙏

  • @dastageermulla430
    @dastageermulla430 3 ปีที่แล้ว +1

    Very good information brother tc

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 3 ปีที่แล้ว +1

    संचित तु खूप खूप
    चांगला विडीयो केला आहे तुला आणि पवार साहेबाना मानाचा मुजरा

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद सर

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. काकांकडे वनौषधींची खूपच माहिती आहे.या सर्व माहितीचा व्हिडिओ बनऊन प्रत्येक व्हिडीओत दहा ते पंधरा झाडांची माहिती द्या ही विनंती. पुन्हा एकदा आपले आभार!!

  • @asharahate7322
    @asharahate7322 6 หลายเดือนก่อน

    खुपचं सुंदर. नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांनी यांचा ‌विचार करावा. जर आपण फोन नंबर दिलात तर गरीबांनन उपचार मिळुन आपल्या ला आशिर्वाद मिळेल

  • @DeshpremiP
    @DeshpremiP ปีที่แล้ว +1

    छान 👌🙏

  • @sandeepsarmalkar6886
    @sandeepsarmalkar6886 2 ปีที่แล้ว +3

    संचित जी सर्व झाडांवर पार्ट 1 2 3 असा प्रोग्राम शूट करा जेणेकरून ब्लॉग ही होईल
    आणि महत्वाची झाडांची आयुर्वेदीक औषधी माहिती आणि उपयोग सर्व मराठी लोकांच्या
    संग्रही राहील प्लीज हा प्रोग्रम कराच
    उत्तराची वाट बघतो आहे.......
    खुप खुप धन्यवाद..........

  • @jyotsnakanvinde2659
    @jyotsnakanvinde2659 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान ** पण जर प्रत्येक औषधी वनस्पतीचे नीट जवळुन स्थिर चित्रीकरण केले तर ते ओळखता येईल, तसेच त्याचे औषधी गूणधर्म देखील सांगितले तर उत्तम...🙏👍👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว +1

      वनस्पती आणि औषधी गुणधर्म ह्यावर मी एक वेगळा वलोग बनवणार आहे..त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल..

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 3 ปีที่แล้ว +2

    कोटी कोटी धन्यवाद. खूपच छान माहिती मिळाली. प्लीज याच विषयावर आणखी एक video बनवा व वैद्यराज श्री. पवार यांची पूर्ण बाग दाखवा.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      हो लवकरच विडिओ बनवणार आहे..

    • @AN-xg7mi
      @AN-xg7mi 3 ปีที่แล้ว

      @@SanchitThakurVlogs dhanyavad

  • @pravinparab9986
    @pravinparab9986 3 ปีที่แล้ว +2

    Good content in your vlogs...keep it up...👍👍

  • @sukanyakhamkar7743
    @sukanyakhamkar7743 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती.
    5 वनस्पतींचा एक एक माहितीचा एक विडिओ बनवा.
    💐💐💐💐💐💐💐

  • @uttamnarute3630
    @uttamnarute3630 ปีที่แล้ว

    धन्यवाद काका।💐🙏🏼

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +4

    या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हा व्हिडिओ जपून ठेव तू कामाच्या गोष्टी आहेत डॉक्टर करू शकत नाही ती गावठी औषध करू शकतात

  • @vishwasphatak8793
    @vishwasphatak8793 11 หลายเดือนก่อน

    ओम् नमो भगवते वासुदेवाय
    नमस्कार
    जे का रंजले गांजले त्यांसी
    म्हणे जो आपुले
    तोची साधु ओळखावा
    देवतेथेची जाणावा.

  • @bhanudaspawar9159
    @bhanudaspawar9159 ปีที่แล้ว +4

    विषारी साप चावला तर कोण त्या वनस्पति ने लगेच वीष उतरू शकते?

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +4

    काका ने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच्यासाठी जंगल खूप वाचावं लागेल जंगलतोड कमी झाली पाहिजे

  • @chhayag.434
    @chhayag.434 ปีที่แล้ว +2

    जैन धर्म आणि आयुर्वेद मध्ये पण वनस्पती तोडण्याआधी हात जोडून नमस्कार केला जात व्हिडिओ छान आहेत

  • @sanjaymalani4205
    @sanjaymalani4205 7 หลายเดือนก่อน

    काला अंकोल छे झाड़ आहे का?

  • @smitaprabhu9069
    @smitaprabhu9069 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे आणखीन नर्सरीमध्ये फिरवलं असतास तर आणि छान वाटला असता👍👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप मोठी आहे रोपवाटिका..

    • @sanjaysheth8978
      @sanjaysheth8978 ปีที่แล้ว

      @@SanchitThakurVlogs फोन। नंबरजरूर कळवावे

  • @dilawarshah-sg7ki
    @dilawarshah-sg7ki 7 หลายเดือนก่อน

    खुप छान संचीत बरीच माहीती मिळाली काकांचा नंबर कसा मिळेल

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 15 วันที่ผ่านมา

    सर हिंदी मे खोकली चे झाड म्हणतात ते झाड कोणते व मराठीत त्याचे नाव काय आहे

  • @dhananjaythanage737
    @dhananjaythanage737 ปีที่แล้ว

    पंढरीचे रोपे मिळतील का

  • @dhananjaythanage737
    @dhananjaythanage737 ปีที่แล้ว

    पंढरीची काठी मिळेल का

  • @nive415
    @nive415 ปีที่แล้ว

    Khup sunder mahiti dili dada me nakkich visit karen hua ka kan cha ghari

  • @ashharproduction8802
    @ashharproduction8802 ปีที่แล้ว +1

    Much informative
    Plz address

  • @kirankondar4076
    @kirankondar4076 ปีที่แล้ว

    देव माणुस 🙏

  • @saraswatikuwalekar1573
    @saraswatikuwalekar1573 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान विषय पण त्यांना जास्त बोलायला द्या.तुम्ही कँमेराच्या जवळ असल्याने तुमचा आवाज disturbance वाटतो.
    तुम्ही कमी बोला हो.आम्हाला त्यांचं ऐकू द्या.

  • @kalpanapatil2084
    @kalpanapatil2084 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली तुमचा व्हिडिओ स्पष्ट नव्हता

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +2

    मला वाटतं अजून एकदा औषधांबरोबर व्हिडिओ बनवायला पाहिजे ती रोप दिसली पाहिजे औषधी वनस्पती मला बघायला आवडेल माझी रिक्वेस्ट आहे सध्या औषधी वनस्पती बघायचे आहेत प्लीज एकदा व्हिडिओ बनव🙏🙏🙏🚩

  • @sunilshetye8896
    @sunilshetye8896 2 ปีที่แล้ว +1

    संचित,ज्यांची मुलाखत घेत आहोत त्यांना बोलायची संधी द्या.

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏👌👌👌

  • @manjrekaranand
    @manjrekaranand 3 ปีที่แล้ว +1

    Mi आज जाऊन आलो

  • @truptirane2578
    @truptirane2578 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti aahe hi .chan vedio banvalas tu .asech vedio banvat raha best luck 👍👍

  • @sarkarcreations5169
    @sarkarcreations5169 3 ปีที่แล้ว +2

    मला मार्गदर्शन हवं आहे त्यांचा संपर्क नंबर मिळेल का?

  • @user-br4ru8xk8r
    @user-br4ru8xk8r 4 หลายเดือนก่อน

    काका तुमचा नंबर द्या आम्ही सिन्नर येथुन बोलतो आहे

  • @savjisolanki8192
    @savjisolanki8192 ปีที่แล้ว +1

    आमला जाड़ा ची ओडाख करून दिली तर उपकार होई

  • @ayjadhav684
    @ayjadhav684 3 ปีที่แล้ว +3

    आमडोस ता.मालवण हे गांव चौके गावाजवळून उत्तर दिशेला जवळच आहे.हे गांव संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत राज्यात पहिले यावे यासाठी सन् २०००ते २००५ सतत या गावाला मार्गदर्शन केले.त्यात अन्य उपक्रमांसह ही वनौषधी उपक्रम आम्ही शासनाला दाखवीत होतो. या औषधींचा लाभ मुंबईचे ग्राहक घेत आहेत. फार चांगला उपक्रम आहे.नुसती बैठी मुलाखत नको.प्रत्यक्ष वनस्पतींसह माहिती ध्यावी.यापूर्वी वयस्कर आयुर्वेद तज्ञ श्री. पवार हे अशाप्रकारे वनस्पती सह माहिती देत असत.पुढील वाटचालीस शुभेच्छा..!!

    • @manaspetkar6941
      @manaspetkar6941 3 ปีที่แล้ว

      फोन नंबर पाहीजे होता पवार ह्याचां कुपया द्या

    • @kamleshkorpe3125
      @kamleshkorpe3125 ปีที่แล้ว

      फारच छान

  • @shalanpatil8945
    @shalanpatil8945 หลายเดือนก่อน

    Adress pathava

  • @prasadbhandari6789
    @prasadbhandari6789 ปีที่แล้ว

    Sanchit thakur- या नर्सरीचा संपूर्ण पत्ता देशील का का मला मुतखड्यालरील औषधासाठी जाता येईल

  • @onlyhelth6405
    @onlyhelth6405 ปีที่แล้ว +1

    Suchit thakur saheb tumach no pathava

  • @binasimons5917
    @binasimons5917 ปีที่แล้ว +1

    Hindi ya english me bhi banavo to pura India me share kare

  • @saraswatikuwalekar1573
    @saraswatikuwalekar1573 3 ปีที่แล้ว +3

    काही झाडं नीट दिसली नाही.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      Pudhchya vlog madhe full nursery with all plants dakhven

  • @shalanpatil8945
    @shalanpatil8945 หลายเดือนก่อน

    Phone no pathava

  • @pushpalatabhoite4926
    @pushpalatabhoite4926 3 ปีที่แล้ว +1

    कुठल्य औषधाचा गुण येत नाही रे म्हणुन

  • @rajumeher946
    @rajumeher946 3 ปีที่แล้ว +1

    ब्राम्हीचे उपयोग सांगा

  • @pushpalatabhoite4926
    @pushpalatabhoite4926 3 ปีที่แล้ว +1

    संचीत मला पुर्ण पत्ता दे त्यांचा मालकांचा गुढघा दाखवायला हवाय पाेलादपुरला रहाताे आम्ही

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      धन्वंतरी वनौषधींची रोपवाटिका
      मुक्काम पोस्ट आंबडोस , मालवण
      आंबडोस मंदिराच्या पाठी..
      नंबर डिटेल्स मध्ये आहे..

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +2

    काकांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ganeshbagav1618
    @ganeshbagav1618 2 หลายเดือนก่อน

    काकांचा मोबाईल नंबर द्या

  • @prashantranade3474
    @prashantranade3474 ปีที่แล้ว

    काकांना मानाचा नमस्कार
    कृपया त्यांच्या गाव चा पूर्ण पत्ता द्या.

  • @gaureshdegavekar1988
    @gaureshdegavekar1988 2 ปีที่แล้ว +1

    Numbar days

  • @jagdishgoulkar3931
    @jagdishgoulkar3931 ปีที่แล้ว

    काका चा नबर मीळेलका

  • @vikramkanawade7594
    @vikramkanawade7594 ปีที่แล้ว

    रोसमेरी ची रोपे मिळतील का

  • @roshantalgharkar5475
    @roshantalgharkar5475 ปีที่แล้ว

    Sir khub Chan narsri ahe pan nambr nahi dilat

  • @vasantilawar8645
    @vasantilawar8645 3 ปีที่แล้ว +1

    Aprtim mahiti please phone nomber dhyana sanchit kup abhri ahot

  • @jagdishgoulkar3931
    @jagdishgoulkar3931 ปีที่แล้ว

    कैसर ची दवाई मीळेलका दादा

    • @sanjaymalani4205
      @sanjaymalani4205 7 หลายเดือนก่อน

      गोझरन अरक अनी गोझरन वती घ्या दिवसतुं 3 वेला

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 3 ปีที่แล้ว

    Adress milel ka??

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      Mobile no var call karun bhetu shakta...
      At/post - ambdos, malvan
      Dist sindhudurg

  • @anandmanjrekar4719
    @anandmanjrekar4719 ปีที่แล้ว

    कोणी कोणी औषदोपचार घेतलेत. काही फायदा नाही होत

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 3 ปีที่แล้ว +1

    संचित पवार साहेबाचा मोबाईल नबर दे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว +1

      विडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये आहे नंबर त्यांचा...

    • @deepakgurav6816
      @deepakgurav6816 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर माहिती मिळाली धन्यवाद

  • @prashantdabholkar8159
    @prashantdabholkar8159 ปีที่แล้ว

    औषध उपचार शिकायचे की अंधश्रद्धेला पाठिंबा

  • @prasadkadu7111
    @prasadkadu7111 3 ปีที่แล้ว +1

    Very nice