अप्रतिम असा कोकणातील बालगंधर्व खरच त्यानी आपल्या कलेतून लोकाना आकर्षित केले आणि नवीन कलाकराना एक स्त्री भूमिकेसाठी नवीन दीशा दिली नक्कीच ते नवीन कलाकरांसाठी प्रेरणा स्थान आहेत
बालगंधर्व नटसम्राट श्री ओमप्रकाश चव्हाण यांचा अभिनयबघताना मी एवढी भारावून जाते एकच प्रयोग पुन्हा पुन्हा बघते एकदा बघुन माझ मन भरतच नाही आता ते माझे लहाण भाऊ झालेत खरंच संचित व्हिडिओ मधे म्हणालास ते खुप साधे आहेत अगदी तसेच साध्या स्वभाचेच आहेत ते त्यांच परिवार पण खुप सुंदर आहे संचित तुझे शतशा आभार तुझ्या या व्हीडीओ मार्फत आमची भेटघडवून आणलीस तु..माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभो हिच सिद्धिविनायक चरणी प्रार्थना 🙏🙏
आदरनिय ओमप्रकाश चव्हाण साहेब तुम्हाला कधी ही कोकणातील लोक कधी विसरणार नाही तुम्ही नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनी मध्ये तुम्ही काम करत असताना संत पुरुष मंदिर गोवेरी गावांमध्ये बघत लहानाचे मोठे झालो आम्ही धन्य झालो आहोत🙏 ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो 🙏 खूप छान सभाव
संचित ठाकूरजी तुमचे शतशः आभार कोकणातील एका महान कलाकाराची मुलाखत तुमच्यामुळे पाहत आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो बालगंधर्व मला पाहता आली नाही पण कोकणातल्या बालगंधर्वांना प्रत्यक्ष स्टेजवर काम करताना पाहण्याचा मला योग लाभला स्टेजवर जेव्हा ते काम करतात तेव्हा ती पुरुष आहेत हे खरंच वाटत नाही खूप छान कलाकार परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो
संचित, माझे "दशावतारी आख्यानातील स्त्रीपार्टी" हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात ओमप्रकाश चव्हाण यांच्यावर सुद्धा लेख आहे. ते व्यासंगी आणि उत्कृष्ट स्त्रीपार्टी कलाकार आहेत.
अजून आठवले की ओमप्रकाश बद्दल गर्व वाटतो.मी नवरात्र उत्सासाठी आडिवरे.राजापूर येथे सलग पाच प्रयोग ठरविले होते.खरेसागतो प्रयोग संपल्यावर तरूण प्रेक्षक थांबून मला विनंती करावयाचे की स्त्रीपात्रबरोबर फोटो काढतेस विनंती करावयाचे.एवढेच कलेबद्दल पुरेसे आहे.सलाम कलाकाराला वत्याच्या कलेला.आडिवरे महाकाली त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.
आयु.ओम प्रकाश साहेब हे एक जातिवंत कलाकार आहेत. आमच्या खूडी गावात (तालुका देवगड) त्यांनी एकापेक्षा एक अभिनय संपन्न दशावतारी प्रयोग यशस्वी केले आहेत. आमचा संपूर्ण गाव त्यांचा खूप मोठा चाहता आहे. आमच्या गावात ज्या वेळी साहेबांनी प्रथम प्रयोग केला तो आदरणीय सुधीर भाऊ कलींगण यांच्यासोबत हनुमंत मंदीर येथे चेंदवणकर दशावतार मंडळ, कवटी याच्या माध्यमातून केला होता. प्रयोग सुरू होण्याआधी ईतर नाटक मंडळी यायला उशीर झाला होता त्यामुळे सुधीर भाऊ आणि ओमप्रकाश साहेब दोघेही एकत्र इकडे तिकडे फिरत होते. फॉर्मल ड्रेस वर होते दोघेही. अहो, गंमत अशी की मुंबईचे लोक मानायला तयार नव्हते की ओमप्रकाश चव्हाण हे पुरुष आहेत म्हणून. सलाम आहे त्यांना आणि त्यांच्या या कलेला.
मला वाटतं असेच एक कलाकार आहेत आप्पा दळवी, पूर्वी ते वालावलकर कंपनीमध्ये होते, आता आहेत की नाहीत हे मात्र सांगता येणार नाही, साधारण १९८० ते१९९५हा कालावधी असेल, जमलं तर त्यांनाही शोधा.
Te mumbai la yet jat astat... Tyancha no tr nhi ahe mazykde... Kadhi hya side la yen zal tr nakki sanga mla.. bhet ghadavu tumchi.. 9420202881 ha no ahe maza
Hyanch natakachi nakkal mi 6 varshacha astana karaycho..... Seriously ek Ani ek shabd maza path hota ....... Garud garva haran madhala scene " rukmini, Krishna ,Ani satyabhama "
अप्रतिम असा कोकणातील बालगंधर्व
खरच त्यानी आपल्या कलेतून लोकाना आकर्षित केले आणि नवीन कलाकराना एक स्त्री भूमिकेसाठी नवीन दीशा दिली
नक्कीच ते नवीन कलाकरांसाठी प्रेरणा स्थान आहेत
☺️💐👍
किती साधंभोळे आणि अप्रतिम व्यक्तीमत्व ... खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो ओमप्रकाशभाऊंचा, छान मुलाखत..
Sanchit koknatil eka mahan kalakarachi mulakhat aamhi tuzyamule pahat aahot. Balgandarvana pahile nahi Pan koknatil balgandharvana baghnyacha anubhav tuzya mule milala. Mulakhat khupach chhan. Dev tyana aausya udand devo. Tyana sathsha pranam.
Thanks sanchit
☺️☺️💐💐
बालगंधर्व नटसम्राट श्री ओमप्रकाश चव्हाण यांचा अभिनयबघताना मी एवढी भारावून जाते एकच प्रयोग पुन्हा पुन्हा बघते एकदा बघुन माझ मन भरतच नाही आता ते माझे लहाण भाऊ झालेत खरंच संचित व्हिडिओ मधे म्हणालास ते खुप साधे आहेत अगदी तसेच साध्या स्वभाचेच आहेत ते त्यांच परिवार पण खुप सुंदर आहे संचित तुझे शतशा आभार तुझ्या या व्हीडीओ मार्फत आमची भेटघडवून आणलीस तु..माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभो हिच सिद्धिविनायक चरणी प्रार्थना 🙏🙏
☺️💐💐
खूप छान.
संचित.आजचा.व्हिडिओ. वर्णन.करू.शकत.नाही.सुंदर. मुलाखत.अप्रतिम.चित्रीकरण.असे.अभ्यासपूर्ण.
व्हिडिओ.बनव.ओमप्रकाश.चव्हाण.यांच्याबाबत.काय.बोलणार.ती.माझ्यात.कुवत.नाही. 👍
जबरदस्त कलाकार ओमप्रकाश काका🙏🙏🙏🙏 all time favourite
Ohhhh my god khup motha fan ahe hyancha "maharashtratle dusre balgandharwa " seriously I am big fan him from bottom my heart .....
आदरनिय ओमप्रकाश चव्हाण साहेब तुम्हाला कधी ही कोकणातील लोक कधी विसरणार नाही तुम्ही नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनी मध्ये तुम्ही काम करत असताना संत पुरुष मंदिर गोवेरी गावांमध्ये बघत लहानाचे मोठे झालो आम्ही धन्य झालो आहोत🙏 ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो 🙏 खूप छान सभाव
स्त्री भूमिका अप्रतिम खूपच छान
अभिमान वाटतो तुमच्याबद्दल.खूप खूप अभिनंदन
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏
मस्तच मस्त आहे
संचित ठाकूरजी तुमचे शतशः आभार कोकणातील एका महान कलाकाराची मुलाखत तुमच्यामुळे पाहत आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो बालगंधर्व मला पाहता आली नाही पण कोकणातल्या बालगंधर्वांना प्रत्यक्ष स्टेजवर काम करताना पाहण्याचा मला योग लाभला स्टेजवर जेव्हा ते काम करतात तेव्हा ती पुरुष आहेत हे खरंच वाटत नाही खूप छान कलाकार परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो
Thank you ☺️
छान झाली मुलाखत दादा
कोकणातील ही कला सातासमुद्रापार जातेय पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा तुला.
Thank you...
खरोखरच बालगंधर्व.🙏
खुप छान माऊली एक नंबर तुमची रंगभूषा व वेषभूषा👍👌👏👏
Khop chan.
सर , अप्रतिम विडिओ बनवून तुम्ही आपल्या कोकणाबददल जी माहिती समोर आणताय त्या बद्दल धन्यवाद....अभिमान वाटतो. खरच खूप छान. 🙏👍
Thank you☺️💐
खुपच सुंदर ,
अप्रतिम खूपच छान
Khup Khup Sundar👌 👍🙏
khup chan. jhali aamchi bhet. khup premal manus.
खूप छान तुमचा अभिनय आहे.
Khupach chan .real balgandhav
खर सांगायचे तर तुमची स्त्री भुमिका पाहाण्यासाठी मी नाटक बघायचे सर
अप्रतिम ! धन्यवाद ! कोकणातील एक अनमोल रत्न ! 20:24 भावनिक क्षण !
Tyanche vichar suddha khup chan🙏🙏
ओम प्रकाश चैव्हाण यांच्या कलेला खुपखुप नमस्कार
छान !!! मुलाखत आवडली.
संचित ,खूप छान व्हिडीओ बनवलास.
त्याचा अभिनय खूप सुंदर 👌👌👌👍
एकदम मस्त छान
👌👌खूप सुंदर कलाकार।
Sunder mahiti
अप्रतिम तुमची वेशभुशा व रंगभुशा 👌👏👏👌
Hi anita,, dashavtarachi khup aawad aahe watat tumhala..
@@mahadevmantri हो मला खुप आवड आहे दशावतार नाटकांची 😊
छान...👍🏼.. मग तुमच्याकडून दशावतार बद्दल बरीच माहिती भेटेल... आपली ओळख भेटेल का??
सलाम भावा .
मित्रा खूप छान एपिसोड बनवलास .
खुप छान
ओमप्रकाश सरांची कला सर्वोच्च आहे.....
शाहरुख खान महान कलाकार आहे. पण सरांच्या कलेची तुलना कशाशीच होऊ शकत नाही
छान
nice sir
Khup chhan
खुप छान
माझ्या माहीती प्रमाणे चव्हाण साहेब हळदी कुंकु सभारंभाला पण स्त्री वेशात गेले पण कोणीच ओळखल नाही.
Ho he khar ahe
चव्हाण साहेब कोकण रत्न
@@vasudevshirodkar5317 ho te ahech ☺️☺️👍👍💐💐
Khatarnak 🔥🔥
खूप छान स्त्री भूमीका साकारतात.मी जवळून पाहीलंय त्यांना.डोंबिवलीला पण नाटकं असतात त्यांची.कोकण महोत्सव मधे.
माझ्याकडे फोटो आहे त्यांचा व लब्धें सोबत.
Apratim
Great bhava
Great
Apratim kalakar
मस्त
संचित, माझे "दशावतारी आख्यानातील स्त्रीपार्टी" हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात ओमप्रकाश चव्हाण यांच्यावर सुद्धा लेख आहे. ते व्यासंगी आणि उत्कृष्ट स्त्रीपार्टी कलाकार आहेत.
☺️💐
1 no kalakar
Kup kup chan video 👌👌👌👌👌👌👌👌
Kup chan video astat tumchi
Thank you so much☺️💐
MAST❤️🙏👍
अजून आठवले की ओमप्रकाश बद्दल गर्व वाटतो.मी नवरात्र उत्सासाठी आडिवरे.राजापूर येथे सलग पाच प्रयोग ठरविले होते.खरेसागतो प्रयोग संपल्यावर तरूण प्रेक्षक थांबून मला विनंती करावयाचे की स्त्रीपात्रबरोबर फोटो काढतेस विनंती करावयाचे.एवढेच कलेबद्दल पुरेसे आहे.सलाम कलाकाराला वत्याच्या कलेला.आडिवरे महाकाली त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.
सच्चा निर्मळ मनाचा दशावतारी कलावंत
दशावतारी कला आदरणीय ओमप्रकाश साहेब यांच्या मध्ये ओतप्रोत भरलेली आहे. अजूनही ते, "मी शिकत आहे", असं म्हणतात... Great...
एक अवलिया सच्चा कलाकार.
स्त्रीची एक पात्रच भुमिका करून प्रेक्षकांना दखवावी
ओमप्रकाश साहेब 🙏
Proud of U kaka
थोडा अभिनय दाखवायला हवा होता, तरच खरी मजा आली असती...
आयु.ओम प्रकाश साहेब हे एक जातिवंत कलाकार आहेत.
आमच्या खूडी गावात (तालुका देवगड) त्यांनी एकापेक्षा एक अभिनय संपन्न दशावतारी प्रयोग यशस्वी केले आहेत. आमचा संपूर्ण गाव त्यांचा खूप मोठा चाहता आहे.
आमच्या गावात ज्या वेळी साहेबांनी प्रथम प्रयोग केला तो आदरणीय सुधीर भाऊ कलींगण यांच्यासोबत हनुमंत मंदीर येथे चेंदवणकर दशावतार मंडळ, कवटी याच्या माध्यमातून केला होता.
प्रयोग सुरू होण्याआधी ईतर नाटक मंडळी यायला उशीर झाला होता त्यामुळे सुधीर भाऊ आणि ओमप्रकाश साहेब दोघेही एकत्र इकडे तिकडे फिरत होते. फॉर्मल ड्रेस वर होते दोघेही. अहो, गंमत अशी की मुंबईचे लोक मानायला तयार नव्हते की ओमप्रकाश चव्हाण हे पुरुष आहेत म्हणून.
सलाम आहे त्यांना आणि त्यांच्या या कलेला.
☺️☺️☺️☺️💐💐
कोकणातले गंधर्व
Khup khup chhan watale fakt Shaharukhanla bolawawayala nako hote.Aplya marathita khup mothe kalakar aahet
संचित खुप छान ओमप्रकाश सरांच्या गावाच नाव काय आहे
Real leady Great Artist
मला वाटतं असेच एक कलाकार आहेत आप्पा दळवी, पूर्वी ते वालावलकर कंपनीमध्ये होते, आता आहेत की नाहीत हे मात्र सांगता येणार नाही, साधारण १९८० ते१९९५हा कालावधी असेल, जमलं तर त्यांनाही शोधा.
नक्कीच प्रयत्न करेन मी शोधायचा त्यांना..
परीवार सह मुलाखातघे कारण त्यांचा कलेला त्याचा पत्नीची व मुलांची पण तेवडीच सात आहे त्यांच गाव पण सांग
ओमप्रकाश! आयुष्यमान भव!! मुलाखती निमित्त हार्दिक शुभेच्छा!!! सुधाकर वळंजू. पणदूरतिठा. ता. कुडाळ. मोबा. नं. ९७३०२४८१३२
आमच्या आंबडोस गावाचा अभिमान..
माझा आवडता लोककला प्रकार माझा दशावतार
संचित खूप सुंदर व्हिडीओ बनवलास,हे कोणत्या गावचे आहेत??व्हिडीओ बनवताना गावाचे नाव सांगत जा😊
आंबडोस गावचे आहेत...
Mala bhetanychi ichha aahe.whats up no.milel ka age 72 Thane.
Te mumbai la yet jat astat... Tyancha no tr nhi ahe mazykde...
Kadhi hya side la yen zal tr nakki sanga mla.. bhet ghadavu tumchi..
9420202881 ha no ahe maza
Are kharch aami gavi rahun jevad aamala mahit nahi tevad mi tuzya TH-cam channel var baghto kharch khup chan mahiti deto tu
☺️💐
0
Ompraksach chavan siransakrhe kalakar hone nahi .... jya vayaktivr sharukh khan pn fida zale hote
Hoo barobar
Amchyakade naik mama mochemadkaranchach natak hota. ani om prakash chavan saheb mhanje kharach balgandharva,
☺️💐
Hyanch natakachi nakkal mi 6 varshacha astana karaycho..... Seriously ek Ani ek shabd maza path hota ....... Garud garva haran madhala scene " rukmini, Krishna ,Ani satyabhama "
Mala khup natak aavadat aamchya ethe malvani jatra hote charkop kandivali
लृच
ीैौं ,
Asse kalakar hone nahi
अप्रतिम खूप छान