कवी Anant Raut यांनी Sahitya Kesari च्या कार्यक्रमात नवीन कवितेने सर्वांची मने जिंकली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2023
  • #KaviAnantRaut #SahityaKesari
    गेल्या काही वर्षांपासून शाई प्रतिष्ठाण सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रात कार्य करत आहे. या सर्व क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाई प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या स्पर्धा, मार्गदर्शन शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतो. त्या प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहचवत असतो.
    तुमच्याही काही कविता भाषण कार्यक्रम असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा.. तसेच नवनवीन कविता, गझल, भाषण, मुलाखती ऐकण्यासाठी चॅनलला साहित्यकेसरी या संस्थेच्या साहित्यकेसरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    - ७०३८५४५४६१
    shaaipratishthan@gmail.com

ความคิดเห็น • 68

  • @creativeindia3005
    @creativeindia3005 5 หลายเดือนก่อน +16

    आपल्या बहुतेक कविता मी ऐकल्या आहेत पण या ज्या कविता आहेत याची उंची किती आहे याचं वर्णन मला तरी शब्दात व्यक्त करणं शक्य नाही ❤🙏👌👍 आज तुम्ही माझं हृदय खूप वेळा जिंकलं आहे - अतिशय उत्कृष्ट कलाकृती ❤🙏

  • @alpeshpatil215
    @alpeshpatil215 23 วันที่ผ่านมา +1

    राऊत साहेब काय बोलावे आपल्या कवितांबद्दल मन सुन्न होऊन जाते ,डोळे पाणावतात, धन्यवाद तुम्ही आम्हाला लाभला❤

  • @user-rw7xw7bb5g
    @user-rw7xw7bb5g 20 วันที่ผ่านมา

    आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द अमृततुल्य आहे . राशिकाच्या काळजाचा ठाव घेतल्या शिवाय राहत नाही' . काय लिहावे हे सुद्धा आम्हाला सुचत नाही . खुप खुप अप्रतिम सर .🌹🌹🌹🙏

  • @diliplabase5944
    @diliplabase5944 6 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम सर ही कविता आईला ऐकवली तर आईच्या डोळयांतून टप टप पाणी आले

  • @bhagwantashegokar1097
    @bhagwantashegokar1097 5 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर

  • @SandipKale-zu8eb
    @SandipKale-zu8eb 19 วันที่ผ่านมา

    सर तुमच्या सगळ्या कविता खुप सुंदर आहेत

  • @sunitashinde7213
    @sunitashinde7213 หลายเดือนก่อน

    सर मला तुमच्या कविता खूप आवडतात मी सगळ्या बघते

  • @santoshmedhe8434
    @santoshmedhe8434 หลายเดือนก่อน

    तुमच्या कविता मनाला स्पर्श करून जातात सर salut

  • @RakeshPawara-rm4yi
    @RakeshPawara-rm4yi 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर वास्तव परिस्थिती मांडणारा कवी....Raut Sir

  • @ashokgawali2996
    @ashokgawali2996 5 หลายเดือนก่อน +2

    माझं बऱ्याच वेळा असं होत की , मी जो विचार करतो ते राऊत सर अगदी मनातल व्यक्त होऊन जातात फरक फक्त एवढाच त्यांना शब्द सापडतात आणि मी फक्त ते आठऊन माझ्या डोळ्यातील साठवून ठेवलेली अश्रूंची धार ओघळत बसतो ..😢😢

  • @gajananbodade2208
    @gajananbodade2208 5 หลายเดือนก่อน +1

    आत्मविश्वास स्वताच्या मनातुन येते..👌 खुप खुप धन्यवाद सर🙏🏻

  • @sumitrakhawal3278
    @sumitrakhawal3278 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम दादा ❤

  • @yoginidixit891
    @yoginidixit891 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम भावपूर्ण आणि मातीतल्या भावना

  • @harshapatil8211
    @harshapatil8211 17 วันที่ผ่านมา

    Sir apn great

  • @anandachaudhari1243
    @anandachaudhari1243 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर...

  • @vishnuwable1906
    @vishnuwable1906 6 หลายเดือนก่อน

    खुपच अप्रतिम आहेत कविता सर आपल्या...

  • @devanandborghare2445
    @devanandborghare2445 6 หลายเดือนก่อน

    आपण सर्व आपण सर्व प्रेक्षक खूपच भाग्यशाली आहोत की आपल्या महाराष्ट्राच्या मातीत असेही काही कवींचा जन्म झालेला आहे त्यापैकी एक अनंत राउत सर कवी फक्त प्रसिद्धीसाठी एक-दोन ओळी वाचून दाखवणारा नसतो. तर प्रत्यक्षात सत्य परिस्थिती दर्शवणारा असतो. आणि असा कवी आपल्या महाराष्ट्रात व आमच्या विशेष विदर्भ त आहे. खरं तर आमचं भाग्य चं. देवानंद बोरघरे. आम्ही अकोलेकर.🙏

  • @anshnitnaware7815
    @anshnitnaware7815 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सर🙏🙏🙏

  • @pravinthombre4699
    @pravinthombre4699 6 หลายเดือนก่อน +2

    आपली ही नवीन कविता आहे....मी आपल्या सर्व कविता iklya आहेत.........प्रत्येक कवितेत एक वेगळा रस आहे..........
    कवितेत जी ताकत आहे ती कोणत्या ही गोष्टीत नाही.....

  • @user-kc6to5sb8s
    @user-kc6to5sb8s 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर जी 👌🙏🙏

  • @dilipkakajibarve
    @dilipkakajibarve 5 หลายเดือนก่อน

    मनाला चुटका लावणारी कविता म्हणजे जीवन जगण्यासाठी दिलेली संपत्ती होय

  • @atulchavan5448
    @atulchavan5448 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌👌👌🙏🙏🙏

  • @more8432
    @more8432 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर तुमच्या सर्व कविता मला अगदी मनापासून आवडतात

  • @kalgondapatil-yv2qt
    @kalgondapatil-yv2qt 11 วันที่ผ่านมา

    शब्द नाहीत

  • @pravinchaudhari5303
    @pravinchaudhari5303 6 หลายเดือนก่อน

    खुप छान sir ji,,

  • @naitikkuchar1871
    @naitikkuchar1871 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान 🎉सर

  • @ashokgawali2996
    @ashokgawali2996 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अनंत राऊत सर ❤😢

  • @purvicropsciences1484
    @purvicropsciences1484 2 หลายเดือนก่อน

    Khp chan❤

  • @dnyaneshwarmali3189
    @dnyaneshwarmali3189 6 หลายเดือนก่อน +2

    अनंतराव तुमच्या बद्दल नेहमी प्रदीपभाऊ गीव्हे सांगत असतात आणि आता योग्य आला होता तुम्हाला ऐकायला गुरुदेव सेवा मंडळाचे तुकडोजी महाराज ५५ व्या पुण्यस्थिती निमित्ताने पण तुम्ही फार कमी कविता केली नंतर प्रार्थना च्या वेळी तुमचा तो आवाज खुप मनात तृप्त करून गेला तुम्हाला ऐकावच वाटत कविराज अनंता भाऊ

  • @abhishekghuge770
    @abhishekghuge770 20 วันที่ผ่านมา

    Good

  • @sunilshelke1873
    @sunilshelke1873 4 หลายเดือนก่อน

    So proud सर

  • @user-se1td8hl5e
    @user-se1td8hl5e หลายเดือนก่อน

    The great raut sir🙏🙏

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 4 หลายเดือนก่อน

    मा कवी श्री अनंत राऊत आपल्या कविता मंत्र मुग्ध होऊन ऐकाव्या वाटतात आपला पहाडी आवाज भिडतो ह्रदयास आणि झिणझिण्या आणतो मेंदूस आपणास सलूट

  • @tmsvijaymaharaj5284
    @tmsvijaymaharaj5284 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @mangeshpatil5999
    @mangeshpatil5999 5 หลายเดือนก่อน

    Very nice sir

  • @praphulhiwale4369
    @praphulhiwale4369 6 หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @Shivkrupa1984
    @Shivkrupa1984 หลายเดือนก่อน

    खुपच छान 👌

  • @ashokdarade6715
    @ashokdarade6715 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम sir mi धाराशिव हून आहे

  • @nileshbramhane
    @nileshbramhane 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @LUCKYSONAWANEVLOGS
    @LUCKYSONAWANEVLOGS 5 หลายเดือนก่อน

    ..
    Best 👍

  • @dattagursude7558
    @dattagursude7558 6 หลายเดือนก่อน +3

    आमचे कवी स्वार्थी वाटतात... जेव्हा देवांचे मापे कवितेत काढतात
    मायला या माणसाला आयुष्यात देव दिसो 🙏

    • @dattagursude7558
      @dattagursude7558 6 หลายเดือนก่อน

      कविता गाजली म्हणून... शेंडे हाणू नका
      एक 2 कविता म्हणजे देवाच्या वरच्या नाहीत

  • @jaimangaljamdhade
    @jaimangaljamdhade 6 หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @Geetanjali-24089
    @Geetanjali-24089 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @rutvikshelke8476
    @rutvikshelke8476 6 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤

  • @vaibhavgawade228
    @vaibhavgawade228 6 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @ravindradongre2915
    @ravindradongre2915 6 หลายเดือนก่อน

    nice sir

  • @tanajimore3987
    @tanajimore3987 5 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍👍👍
    👌👌👌👌👌
    🌹🌹🌹🌹🌹
    🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmipare2944
    @laxmipare2944 4 หลายเดือนก่อน

    😇💐💐🙏

  • @akashwavhale9565
    @akashwavhale9565 4 หลายเดือนก่อน +1

    यालाच विद्रोही मनतात दादा

  • @devshreeingle4639
    @devshreeingle4639 5 หลายเดือนก่อน

    आम्हाला गर्वे आहे कवी अनंत आमच्या गावचे आहेत

  • @sudhakarzagade451
    @sudhakarzagade451 6 หลายเดือนก่อน

    वा!! सर खुप छान पण पसारा वर एक कविता लिह!!!!

  • @gadekarparthraje8162
    @gadekarparthraje8162 29 วันที่ผ่านมา

    What's group link of sahitya kesari please

  • @user-jx4ew2vy5m
    @user-jx4ew2vy5m 4 หลายเดือนก่อน

    कुठे असते स्पर्धा, कधी असते?

  • @vastvikta821
    @vastvikta821 5 หลายเดือนก่อน

    जया ठायी शब्द संपत्ती तया कसली विपत्ती.

  • @KG-creation-jalna-1
    @KG-creation-jalna-1 5 หลายเดือนก่อน

    Mala garv aahe ki mala aplyala ekayla vel milto

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 5 หลายเดือนก่อน +4

    सर आपल्या कविता छान आहेत
    प्रस्थापितांना तुम्ही दोष देऊ शकता परंतु
    देवाला दोष देणे मनाला पटत नाही!
    सर तुम्ही म्हणतात दगडातून देव घडविणाऱ्या लेकरांना देव पावला नाही?
    मग अनेक जातीचे संताना देव पावला आणि सर्व संताना समाजानेही त्यांना स्वीकारले आहे!

    • @Chintubhau-me8mh
      @Chintubhau-me8mh 3 หลายเดือนก่อน

      दादा आपण चांगलं ते घ्यावं मी यातून प्रयत्न वादाचा बोध घेतला.....प्रत्येक वाईट गोष्टींच देवाला दोष देने व स्वतः 100% न देणे....
      हे यातून दूर करणे व अविरत प्रचंड परिश्रम करणे

  • @rahulwankhede7797
    @rahulwankhede7797 9 วันที่ผ่านมา

    Chukichya thikani kavita sadar keli raut saheb

  • @sumitrakhawal3278
    @sumitrakhawal3278 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम दादा ❤

  • @dipalifromshindkheda
    @dipalifromshindkheda 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर..

  • @ishwartajne7459
    @ishwartajne7459 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सर

  • @sachindhumal8664
    @sachindhumal8664 6 หลายเดือนก่อน

    छान

  • @sumitrakhawal3278
    @sumitrakhawal3278 5 หลายเดือนก่อน

    अप्रतीम दादा ❤