फक्त २ चमचे तेलात संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी पौष्टिक,चटपटीत मखाना चिवडा|Makhana Chivda|उपवासचिवडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • फक्त २ चमचे तेलात संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी पौष्टिक,चटपटीत मखाना चिवडा|MakhanaChivda|उपवासचिवडा
    #मखानाचिवडा #makhanachivdarecipeinmarath#उपवासाचाचिवडा
    साहित्य:-
    १०० ग्रॅम मखाना
    २ मोठे चमचे तेल
    १/४ कप शेंगदाणे
    २ मोठे चमचे भाजकी चणाडाळ
    २ चमचे काजू
    १०-१५ लसूण पाकळ्या
    २ मोठ्या तिखट हिरव्या मिरच्या
    २०-२५ कडिपत्ता पाने
    १ चमचा मोहरी
    १/२ चमचा जीरे
    १/४ चमचा हिंग
    १/४ चमचा धणेपूड
    १/२ चमचा हळद
    चवीनुसार मीठ
    १ छोटा चमचा पिठीसाखर.
    रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏

ความคิดเห็น • 6

  • @smitasatam6289
    @smitasatam6289 7 หลายเดือนก่อน +1

    Mi banvila khup mast zala

    • @प्रेषिताsKitchen
      @प्रेषिताsKitchen  7 หลายเดือนก่อน +1

      @@smitasatam6289 Thank you Tai ☺️🥰😊 रेसिपी बनवल्यावर वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिलीत खूप छान वाटलं 🥰

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 7 หลายเดือนก่อน

    मस्त झालाय चिवडा मी नक्की बनवणार

  • @smitasatam6289
    @smitasatam6289 7 หลายเดือนก่อน

    Khupch mast!❤