INR 1500/- per person per day Includes morning tea, breakfast, lunch(veg), afternoon tea, dinner(veg ) Non veg meals will be charged extra. Lodging and boarding facility for drivers at discounted rates is available. for Booking : Contact Number :- 8530205564 , 9403399240
You probably dont care but if you guys are stoned like me atm you can stream pretty much all the new series on instaflixxer. Have been watching with my brother for the last months xD
खूप छान निवेदन आणि सादरीकरण.हे शिवकालीन खेडेगाव उत्तम प्रकारे प्रत्यक्षात साकारण्यासाठी आप्पा उतेकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.आप्पा ची या कामातील तळमळ जवळून पाहिली आहे.प्रत्येकाच्या योगदानाबद्दल सर्वांना सलाम 🙏🙏👍👍
फारचं छान आम्ही मागील वर्षी महाबळेश्वरला आलो होतो प्रतापगडावरुन खाली उतरलो तेव्हा फारचं उशीर झाला होता हे शिवकालीन खेडेगाव पाहायला न मिळाल्याने फारचं खंत वाटली
फारच छान खेडं आहे. आपला महाबळेश्वर चा व्हिडिओ पण अप्रतिम होता. MTDC चे नविन रूप पाहून आश्चर्य वाटले कारण आम्ही ३ ७ वर्षा पूर्वी तेथे राहिले होतो तेव्हाचे व आताचे कायापालट झालेले रूप फारच छान.
मनःपुर्वक धन्यवाद,सर..🙏🙏🙏ते वाड्याचे दृश्य खूपच अप्रतिम आणि अफलातून आहे......!!!!त्यात तुम्ही केलेले चित्रीकरण अप्रतिम आणि शब्दांची मांडणीसुद्धा👌तुमचे आणि उतेकर साहेबांचे मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏
दादा हे सगळ पाहून मन निशब्द झालय. आपल हे वैभव आपण आपल्याच हातातून घालवून अक्षरशः कफल्लक झालो आहोत. खुपच सुंदर. तुझे आभार मानायला माझ्या झोळीत शब्द नाहीत. शतशः धन्यवाद. असच आपल गतवैभव तु आम्हास दाखवत रहा म्हणजे आमच्या वैभवशाली इतिहासाची सुवर्ण युगे आमच्या डोळ्यासमोर येतील.
👍 अप्रतिम !!खुपचं भारी!! धन्य तो शिवकाळ 🙏 शिवकालीन इतिहास जागा झाला शिवकालीन स्वयंपूर्ण खेडे सुबक नक्षीकाम केलेले आहे शिल्पकार कमालीचे मूर्तीमध्ये भाव ऊठुन दिसतोय शिवछत्रपतींचा रयतेच राज्य या खेड्यातून बहरलेलं होत नकीच्च भेट द्यायला हवी असे खेडेगाव 👍
अप्रतिम व्हिडीओ केलाय ।।आम्ही स्वतः मागच्या वर्षी पाहिले हे शिवकालीन खेडेगाव खूप सुंदर आहे।।जुन्या काळातील सगळे जीवन स्वतः अनुभवायला मिळते ।तिथला पाटलाचा वाडा सगळ्यात जास्त सुबक आहे।
Kharach kiti apratim ase Shivakalin Khadegaon ahe ho he aajacha pidila kalale phije janvale anubhavale phije asa he dole dipun janare aitihasik kalin sthale utekarani koop chhan prakare samori anale ahe tyna maza namaskar ani tumi itaka sunder prakare varnan karta te aikun man trupta hote koop ajun aikavese vatate apala tyabadal thanku very much beta God bless you
Beautiful video please share more & more video like this,so new generation will get to know & fell proud of our history and our great leader chh shivaji maharaj
🚩 || जय शिवराय || 🚩 खुप छान दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण आसे शिवकालीन ऐतिहासिक खेडे गाव पाहील्यावर खुप बर वाटल तेव्हा च्या काळातील एकदम साधी राहणीमान त्याची घरे मस्तच आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत ...... धन्यवाद 👌👌👍👍🙏 🙏
मातीशी घट्ट नातं असणारी माणसं..!प्रत्येकजण किती कार्यमग्न, शांत, प्रसन्न आणि समाधानी भासतोय!! हे जरी शिवकालीन खेडेगाव असले तरी खेडेगावातून शहरात रुळलेल्या माणसांना आपापल्या गावाची ओढ नक्कीच वाटली असणार! Excellent narration!👌👍😊
खूप सुंदर व अप्रतिम. उत्तम विडियो एडिटिंग व उत्कृष्ट निवेदन. तुमचे विडियो पाहुन आम्हाला खुप आनंद होतो. शिवकालीन खेडेगाव चांगल्या प्रकारे वसविले आहे. प्रत्येक मूर्ती मध्ये जिवंत भाव उठून दिसतोय. खरोखर आपला पूर्वीचा काळ किती चांगला होता. सोमनाथ सर खूप खूप धन्यवाद..!!!🚩
Atishay chaan vaatla video, the sentence gardi vaadli aahe pan maanus ekta padat chaalaay is so true in todays world. he sagla baghun asa vaattay ki apan ka naahi tya veli janm ghetla. superb superb goosebumps video.
INR 1500/- per person per day
Includes morning tea, breakfast, lunch(veg), afternoon tea, dinner(veg )
Non veg meals will be charged extra.
Lodging and boarding facility for drivers at discounted rates is available.
for Booking : Contact Number :- 8530205564 , 9403399240
Khup khup chan mahiti dili Tumi amahala pratapgad acha vaibhave avadla mala bhau dhanawad
आज माणूस सर्व सुविधा युक्त आहे, पण जे गाव खेड्यात जे सुख आहे ते गजबजलेल्या शहरात नाही हे सत्य परिस्थिती आहे, आज माणूस एक यंत्र म्हणून जगत आहे
You probably dont care but if you guys are stoned like me atm you can stream pretty much all the new series on instaflixxer. Have been watching with my brother for the last months xD
@Noah Wilder Definitely, have been using instaflixxer for months myself :)
💯
True
मित्रांनो विडिओ आवडल्यास लाइक करा आणि विडिओ कसा वाटला कंमेंट करायला विसरू नका
खुप छान👌
तुमचे प्रत्येक व्हिडीओ सुंदर आहे.... 👍
खूप मस्त व्हिडिओ स्वतः पिकनिक ला गेला चा अनुभव येतो तुमचा व्हिडिओ मधून
खूप छान निवेदन आणि सादरीकरण.हे शिवकालीन खेडेगाव उत्तम प्रकारे प्रत्यक्षात साकारण्यासाठी आप्पा उतेकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.आप्पा ची या कामातील तळमळ जवळून पाहिली आहे.प्रत्येकाच्या योगदानाबद्दल सर्वांना सलाम 🙏🙏👍👍
मनःपुर्वक आभार 🤗
खरंच खूप समाधान वाटलं.हे निर्माण करणाऱ्यांचे, ज्यांची कल्पना आहे त्यांचे व व्हिडिओ बनवणाऱ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
अप्रतिम!
सर, कोल्हापूरजवळ कणेरी मठ नावाचे ठिकाण आहे. तेथे यापेक्षाही भव्यदिव्य शिवकालीन गाव उभारले आहे. तुमच्या माध्यमातून एकदा ते पाहायला आवडेल.
नक्कीच, धन्यवाद 😊
फारचं छान आम्ही मागील वर्षी महाबळेश्वरला आलो होतो प्रतापगडावरुन खाली उतरलो तेव्हा फारचं उशीर झाला होता
हे शिवकालीन खेडेगाव पाहायला न मिळाल्याने फारचं खंत वाटली
झाप टोपल्या बनवण्याच काम आम्ही बुरुड समाज करतो खूप छान माहिती आहे आणि शिवकालीन गाव पण लवकरात लवकर आम्ही तिथे भेट देणार हर हर महादेव जय शिवराय
मनःपुर्वक आभार 🤗
😃Dil khusa hogya dekakr 👌👌
😃Tq so much 👏
Thanks
फारच छान खेडं आहे. आपला महाबळेश्वर चा व्हिडिओ पण अप्रतिम होता. MTDC चे नविन रूप पाहून आश्चर्य वाटले कारण आम्ही ३ ७ वर्षा पूर्वी तेथे राहिले होतो तेव्हाचे व आताचे कायापालट झालेले रूप फारच छान.
धन्यवाद 😊
अप्रतिम, प्रत्यक्ष राजांच्या काळात जाऊन राहिल्याचा अनुभव मिळाला
धन्यवाद
ओघवत्या भाषा शैलीत शिवकालीन व ग्रामीण भागातील सुंदर माहिती. 👍👍
मनःपुर्वक आभार🤗
नमस्कार .गेले वर्ष भर घरातून बाहेर पडता येत नाहिये.परंतु तुमचे विडिओ पाहून प्रत्यक्ष फिरण्याचा आनंद मिळत आहे .त्या बद्दल खुप खुप धन्यवाद .
आमचे पन बघा
Ok dadus नक्कीच
खूप सुंदर विडिओ . खूप मेहनत . अतिशय सुंदर . Keep making amazing vedios
Thank You 😊
मनःपुर्वक धन्यवाद,सर..🙏🙏🙏ते वाड्याचे दृश्य खूपच अप्रतिम आणि अफलातून आहे......!!!!त्यात तुम्ही केलेले चित्रीकरण अप्रतिम आणि शब्दांची मांडणीसुद्धा👌तुमचे आणि उतेकर साहेबांचे मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏
मनःपुर्वक आभार 😊
Jabardast kala kriti shivkalin gavache vastavatil darshan ghadale, sarv kalakaranche, v sanyojakanche hardik abhinandan!
अति सुंदर
आपणास या कशाला काय म्हणतात या सर्व गोष्टी माहीत आहे
याचा अर्थ आपण सुद्धा खेड्यातीलच आहात
होय अगदी बरोबर 🙏🏻🙏🏻
दादा हे सगळ पाहून मन निशब्द झालय. आपल हे वैभव आपण आपल्याच हातातून घालवून अक्षरशः कफल्लक झालो आहोत. खुपच सुंदर. तुझे आभार मानायला माझ्या झोळीत शब्द नाहीत. शतशः धन्यवाद. असच आपल गतवैभव तु आम्हास दाखवत रहा म्हणजे आमच्या वैभवशाली इतिहासाची सुवर्ण युगे आमच्या डोळ्यासमोर येतील.
मनःपुर्वक धन्यवाद ☺️
अप्रतिम डोळ्याचं पारणं फिटलं✌🏻😍👌🏻
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏😊
खुप छान गाव उभारले आहे.
👍 अप्रतिम !!खुपचं भारी!! धन्य तो शिवकाळ 🙏 शिवकालीन इतिहास जागा झाला शिवकालीन स्वयंपूर्ण खेडे सुबक नक्षीकाम केलेले आहे शिल्पकार कमालीचे मूर्तीमध्ये भाव ऊठुन दिसतोय शिवछत्रपतींचा रयतेच राज्य या खेड्यातून बहरलेलं होत नकीच्च भेट द्यायला हवी असे खेडेगाव 👍
एच ते जुन ते सोनं
खूपच छान....सुंदर 😍
फारच सुंदर निर्माण झाले आहे हे गाव आणि सोबत अप्रतिम चलचित्रण 🙏
शिवकालीन खेड फारच सुंदर . नक्की नातवंडांना दाखवायला घेऊन येईन . आपल्या व्हिडिओ मुळे कोकणाची नवी ओळख झाली .
धन्यवाद 😊
अप्रतिम व्हिडीओ केलाय ।।आम्ही स्वतः मागच्या वर्षी पाहिले हे शिवकालीन खेडेगाव खूप सुंदर आहे।।जुन्या काळातील सगळे जीवन स्वतः अनुभवायला मिळते ।तिथला पाटलाचा वाडा सगळ्यात जास्त सुबक आहे।
मनापासून आभार 😊
अप्रतिम
शिवकालिन खेडेगांव मस्त उभारलयं . खुप छान वाटलं. छान व्हिडीओ आणि सादरीकरण.
धन्यवाद 🤗
या अशा जावळीच्या खोर्यात आमचा जन्म झाला हे खुप भाग्य समजतो आम्ही I ❤ जावली - महाबळेश्वर तालुका
अप्रतिम कलाकृती अतिशय सुंदर
धन्यवाद ☺️
Aaj kalache jiven khupach hektik zal aahe.To kal parat yava...
Khup chan video.👌👌👌👌👌
छान मस्तच व्हिडिओ, सोमनाथ दादा.
Dhanyvad khoob Sundar
Aappa utekar & family la manach mujra
Sanklpana atishay Sundar
Video baghtana tya Kalat aahot asabhaste
Somnath tumchehi khup khup dhanyavad
मनापासून आभार 😊
Kharach kiti apratim ase Shivakalin Khadegaon ahe ho he aajacha pidila kalale phije janvale anubhavale phije asa he dole dipun janare aitihasik kalin sthale utekarani koop chhan prakare samori anale ahe tyna maza namaskar ani tumi itaka sunder prakare varnan karta te aikun man trupta hote koop ajun aikavese vatate apala tyabadal thanku very much beta God bless you
मनःपुर्वक आभार 😊
Apratim! Khupch Sunder shivkalin khedegav. Sunder video.
धन्यवाद
युगांडा, आफ्रिका
मध्ये बसून अनुभवायला मिळतेय.
अप्रतिम......
धन्यवाद 🙏🇺🇬
मनापासून आभार 😊
खूप सुंदर व अप्रतिम. छान सादरीकरण व उत्तम निवेदन . तुमचे विडिओ पाहून आम्हाला खूप आनंद होतो. शिवकालीन खेडेगाव चांगल्या प्रकारे वसविले आहे. 👌👌
Khedegavache ani tya kalateel mansanche utkrushta varnan😊👍👏
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏😊
Mast ahe amhi jaun alo khupch Sunder ahe
Must visit place thank you for wonderful vdo.... village life 👌👌👌👌👌
अप्रतिम.
धन्यवाद.
इतिहास अनुभवता आला.
आभारी 🤗
Thanks somnath Dada
Lay Bhari.....
फार छान
आतापर्यंतच्या सर्वात अप्रतिम व्हिडिओ
धन्यवाद सर
धन्यवाद 😊
Mala tr kharach watate ki jr time machine asti tr me shivkalat jaun nakki bhet dili asti. Kharach tya kalat kiti shant nisargmay vatavaran hote.👍👍🤗
👍🏻
Appa Utekar proud of you sir
खरच खुप छान व्हिडिओ होता 🙏आज तुमच्या मुळे परत गावाकडच्या शिवकालीन विषया कडे जाऊन बर वाटले धन्यवाद.
धन्यवाद 😊
Beautiful video please share more & more video like this,so new generation will get to know & fell proud of our history and our great leader chh shivaji maharaj
Yes! Thank you 😊
🚩 || जय शिवराय || 🚩
खुप छान दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण आसे शिवकालीन ऐतिहासिक खेडे गाव पाहील्यावर खुप बर वाटल तेव्हा च्या काळातील एकदम साधी राहणीमान त्याची घरे मस्तच आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत ...... धन्यवाद 👌👌👍👍🙏 🙏
मनापासून आभार 😊
अप्रतिम खेडेगाव सर तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
छान व्हिडिओ... मस्त वाटले शिवकालीन खेडेगाव बघुन
आप्पा उतेकर सरांचे खुप खुप अभिनंदन.
सोमनाथ सर आपण अतिशय सुंदर रित्या हे सर्व चित्रीकरण करून आमच्या पर्यंत पोहचविलात त्याबद्दल आपले मनापासून आभार.
मनःपुर्वक आभार 😊
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद नक्की जाऊन येणारं.
खुप सुंदर सर आपली video बगुन फिरायला जाव अस वाटायला लागलं या शिवकालीन खेडगाव ला नक्की एक भेट देऊ.🙏 आश्याच video आणा आमच्या बेटीस. 🙏
धन्यवाद सर...🙏👍
धन्यवाद 😊
Wow खूप छान khedegaon and tumchi ya khedegaon chi ओळख सांगायचे पद्धत तर awesome nice shoot and your tourist spot choice very best.
खूप छान विडिओ.... लवकरच पाहायला येऊ.. आपल्यामुळे ह्या खेडेगावाची माहिती मिळाली.. खूप धन्यवाद... 👍👍
🤗
Amazing History Portrayed!🙏👍
मातीशी घट्ट नातं असणारी माणसं..!प्रत्येकजण किती कार्यमग्न, शांत, प्रसन्न आणि समाधानी भासतोय!! हे जरी शिवकालीन खेडेगाव असले तरी खेडेगावातून शहरात रुळलेल्या माणसांना आपापल्या गावाची ओढ नक्कीच वाटली असणार! Excellent narration!👌👍😊
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻
Khoop Chan 👍
Thank you so much !!
Mastc kharac chhanc ahe video. Ani tumcha narration apratim ahe. Agdi tya jagela pratyaksha bhet dilya sarkhi vatate. Tumhi gaylela gana aparatim.👌🏻👌🏻👌🏻👍🏼
धन्यवाद 😊
खूपच मस्त..... छान माहितीबद्दल धन्यवाद...👌👌👍👍🙏😊
धन्यवाद 😊
अप्रतीम !
धन्यवाद
The way your are explaining is fantastic.. Main mhanje your are exploring the our fabulous Maharashtra that means a lot....
Thank you 😊
Apratim. Khoop. Sundar
अश्या प्रकारच्या प्रकल्पांची महाराष्ट्रात गरज आहे जे करून आपली परंपरा लोकांना समजेल व पर्यटन म्हणून चांगली परंपरा ही पर्यटकांना आकर्षित करते.
मनःपूर्वक आभार
खूप सुंदर व अप्रतिम. उत्तम विडियो एडिटिंग व उत्कृष्ट निवेदन. तुमचे विडियो पाहुन आम्हाला खुप आनंद होतो. शिवकालीन खेडेगाव चांगल्या प्रकारे वसविले आहे. प्रत्येक मूर्ती मध्ये जिवंत भाव उठून दिसतोय. खरोखर आपला पूर्वीचा काळ किती चांगला होता. सोमनाथ सर खूप खूप धन्यवाद..!!!🚩
मनापासून आभार 😊
वा ! लई भारी !!👌👌👍👍🙏🙏🌺💐🌷🌹 संयमी व शांत जीवण शैली ... thanks सोमनाथराव भाऊ
धन्यवाद 😊
अप्रतिम
खुप छान उपक्रम.
Grt
Thanks
Thanks Bro for this beautifull village. Heart touching video. We will definitely visit this wonderfull place
Thank You 😊
सर timeing काय आहे. इथले. Pl डिटेल्स द्या.
खूप मस्त..!
🙏 फारचं सुंदर आहे.
धन्यवाद 😊
नेहमीप्रमाणेच खूप सुंदर.
धन्यवाद 😊
दादा ही व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि तू माहिती खूप छान सांगितले 👍
मनापासून आभार 😊
Beautiful! I shall visit this place some time.
मस्त निवेदन 👍
सुंदर संकल्पना 👌👌
सुंदर, अप्रतिम.
khup mast...khilun taknara vlog mastch!!!
धन्यवाद
Mast Jhakas ami Israel madhe bagto tumche sarva episode tumchi tours ani bolna mast ahe .🇮🇱
Majhi ek collage madhli maitrin hoti lebana sion, atach nav mahit nahi. Israel la geli
@ruel Solomon - Thank You 😊
@@SomnathNagawade Shirdi Sai Tampal Visit 🙏
Khup Chan 🙏
धन्यवाद 🤗
Apratim Cinematography.Khup mast vatta vlog pahtana
धन्यवाद 🤗
Khup chan vatale. Anand zala.
धन्यवाद 🤗
अप्रतिम 👌👌
खूपच छान..... अप्रतीम व्हिड़ीओ शूट....धन्यवाद
मनःपूर्वक आभार
Well narrated
Thank you
બહુ સરસ રચના ખેડેગામની
લોકડાઉનમાં ગામડાની યાદ આવી ગઈ 👌👌👌👌💐🙏
Thank you so much for this video
तुम्ही म्हणजे ग्रेट आहात, महाज्या आजोबांच्या गावात गेलाय बदल दन्यवाद 🙏🙏
नमस्कार एक अत्यंत सुंदर असच गाव कणेरी मठ येथे बनवलेले आहे त्याचा ही व्हिडिओ तयार करा कणेरी मठ ची माहिती you tupe वर मिळेल.
Asch Kanheri math kolhapurcha video banava na tumchya bhashashailit
👍🏻👍🏻
Sundar
Somnath Saheb ...Mast ! Definetly will b visiting.Thank you n god bless u for taking us thru such beautiful places ...👌👌
excellent
Atishay chaan vaatla video, the sentence gardi vaadli aahe pan maanus ekta padat chaalaay is so true in todays world. he sagla baghun asa vaattay ki apan ka naahi tya veli janm ghetla. superb superb goosebumps video.
Thank you very much 😊
Incredible
मनापासून आभार
खूप छान माहिती देताय आपण
Wow ..this is one of your best storytelling videos. Khup sunder! Nakki visit karu..
Thanks 😊
अप्रतिम सर
Khup chhan video
Thank You 😊
छान प्रस्तुत करता. 👍🏻👌🏻
धन्यवाद 😊
Mast video.असच अगदी पारंपरिक महाराष्ट्राची संसकृती तुम्ही कणेरी मठ येथील नक्कीच दाखवू शकता.४-५ तासात पूर्वीची सम्स्क्रुति बघू शकता.
धन्यवाद 🤗. कणेरी मठ पण करणार नक्की !!
@@SomnathNagawade Thank you.Amhi nehmi tumche video pahto n follow karto.
Cool.......