संपूर्ण महाराष्ट्र तून माननीय श्री जरागेपाटिल यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडून येणार आणि कोणत्याही पक्षाचा उमेदवार ला मतदान देणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
काही अपमान नाही केला मी पण मराठा आहे भावा आम्ही हिंदू आहोत हे शरद खान उद्धव शेख यांना मतदान करण्या पेक्ष्या राम मंदिर ज्याने बांधल ना त्याला मतदान करणार
अरे मी फार फार मानत होतो भाजपाला पण हे खरोखरच माजलेत राव म्हटल होत मोदीचे काम चांगल आहे म्हणून भाजपाला मतदान करायच पण आता नाही मनोज जरांगे पाटील साहेब सांगतील तेच करणार ऐक मराठा लाख मराठा.
@@Sudhakarnalge01 आपल्या जातीचा अस्तित्वाला आवाहन देऊन गेलाय शहा, डोक्यात बसली भाजप आता. एक गठ्ठा मतदान पाटील सांगेल तिथं करू, आपली जात वाचवू आणि आरक्षण पण मिळवू 🚩 जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय दादा फार सुंदर विश्लेषण भाऊ असच लाऊन धरा मनोज दादा योग्य वेळी योग्य निर्णय घेतील त्यामुळे आपण निश्चिंत रहा जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏-माजी सैनिक अशोक हावळे बीडकर
@@Love4NatureEnterprises भाऊ आता आपल्या जाती साठी उभ राहू, मी पण खुप वेळा मतदान केलं भाजप ला, पण काही उपयोग नाही झाला, शेवटी मिळाली ती शिवीगाळ, मारहाण, धमक्या आणि अपमान.
मी पण राष्ट्रीय समाज संघटना चे सदस्य होतो आणि आत्ता पर्यंत भाजप साठी प्रचार आणि मतदान पण केले पण आता आज पासून हे सर्व बंद.. अमित शहा तुमचे वक्तव्य तुम्हाला लख लाभ..
@@KuldipTakale सेम भाऊ, वेळोवेळी मतदान केलं भाजप ला, पण बदल्यात मिळालं काय ? मराठा जातीला धमकी, मारहाण, शिवीगाळ आणि अपमान. मतदानातून उत्तर देऊ 🚩 जय शिवराय
अगदी बरोबर आहेत, अगदी मनातले बोलले भाऊ,,,एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभुराजे,,,महाराष्ट्र राज्य,,,जालना जिल्हा ,,,
मी मराठा आहे, कायम हिंदुत्वा चा मुद्द्यावर भाजप सोबत राहिलो वेळोवेळी निवडणुकीत त्यांना मतदान पण केलं, पण बदल्यात काय मिळालं,? अमित शाह कोण कुठला तडीपार राज्यात येऊन मराठ्यांचा आंदोलना विरोधात बोलून जातो.आम्ही फक्त आमचा पोरा बाळांसाठी नोकरीं शिक्षणा साठी आरक्षण मागितलं. बदल्यात मिळालं आमचा समाजाला धमक्या, मारहाण, शिवीगाळ. आता परत ही चूक मी करणार नाही, भाजप दिसलं तिथं विरोधात मतदान करणार.
@@GaneshPhapal-pu4vc गणेश दादा आता खरंच आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे लोक आपल्याला पाटीदार, जाट, किसान आंदोलन सारखं चिरडायला बघतात. या वेळेस आपण विक्रमी एक गठ्ठा मतदान करायचं पाटील सांगतील तिथं, आपल्या घरातल आणि नातेवाईकातल एक पण फुटलं नाही पाहिजे हे पण बघायच 🚩 जय शिवराय
@@GaneshPhapal-pu4vcवा रे पट्ट्या मुजरा तुम्हाला अशी एकजूट राहूद्या यांच्या गांडीवर लाथा घालून महाराष्ट्रातूनच भाजप बाहेर काढून टाकू फक्त आपली एकजूट कायम असुद्या जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🔥 एक मराठा कोटी कोटी मराठा 🔥 पाटील 🔥
फडणवीस कमी होते मराठा समाजाला खच्ची करायला आता शहा आणि मोदी पण उतरले जोडीला लक्षात ठेवा म्हणाव एक मराठा लाख मराठा मराठा सोडून कोणत्याही जातीला मतदान करू पण बीजेपी ला नाही जय जिजाऊ जय शिवराय
शेतकरी मातीत घातला मिधे फसनविस सरकारने युवा वर्गाला नौकरी नाहीं शेत मालाचे भाव पडले शेती करणे खुपचं कठीण झाले आहे शेतात जानेसाठी रस्ते नाही वीजेचे खांब पडुन सहा महिने झाले तरी पुन्हा उभे केले नाही ग्रामीण भागात आजही खुपचं दारिद्र्यी, आहे
एकच नंबर दादा 🚩🚩
आता प्रश्न फक्त आरक्षण चा राहिला नाही. अमित शहाने अस्तित्वालाच आव्हान दिले आहे.
मनातलं बोलला
एक नंबर बोलले
जय महाराष्ट्र.
जय शिवराय
भारतीय जनता पार्टी हटाव लोकशाही बचाव.
भाऊ तुम्हाला 100 तोफांची सलामी, रोखठोक मत मांडल्या बद्दल
संपूर्ण महाराष्ट्र तून माननीय श्री जरागेपाटिल यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडून येणार आणि कोणत्याही पक्षाचा उमेदवार ला मतदान देणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
Bhawaa mi Kay bolo aapla mal aaplyaa jilyaatch vikaa dusryaa jilyaat jata kama nahi
Aani matdan konalach nako aaplyaa jilyache aani aaplyaa potache aapn ch bhgu , Kay manta
Aaj aapan mhatdan nahi kel tar te bin virodi niwduan yenar
मी पण bjp चा होतो पण आता आयुष्यात bjp ला मतदान करणार नाही...🧡🚩
आम्ही मराठयानं सोबत कायम...❤💯
जय शिवराय जय मल्हार
@@shahee9361 आपल्या मराठा जातीला challeng केलं शाह नी, एकजूट राहुदेत आपल्यात, आणि त्याला आपण काय आहे ते मतदानातून दाखवू 🚩
@@gani6436 आता पासूनच लागा तयारीला जे आपले लोक bjp bjp करतात त्यांना सांगा आणी हुशार करा
धन्यवाद भाऊ🧡
Mag konalach niwadun detu naka aani aapli seti aapn kara aani aapla mal aaplyaa jilyaat wikaa, aapla mal dusryaa jilyaat jayaala nako
@@DnyaneshwarShinde-g7o सोयाबीन ला भाव किती आहे बाग पाहिले..😅
खर आहे भाऊ लाथाडून टाका आशा झुंडशाही आमदारांना, एक मराठा लाख मराठा
महाराष्ट्र भाजप ची जहागिरी नाही, हे मराठा शहाला दाखवून देईल.
मी फक्त श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचा समर्थक आहे
अगदी १००% बरोबर आहे दादा
एक मराठा लाख मराठा लाख मराठा एक धनगर लाख धनगर❤❤🎉🎉
भाऊ भाजप आणि आघाडी एकच आहे तिसराच उमेदवार निवडून देऊ सर्व महाराष्ट्रात. जयबजिजाऊ.
एक मराठा लाख मराठा ❤शाब्बास दादा आगे badho
Only one मनोज जरागेपाटील झिंदाबाद
या सरकारचा जाहीर निषेध & भावपुर्ण श्रध्दांजली
फक्तं मनोज दादा समर्थक
खरं जमिनीवर मराठे एक आहेत
मराठवाड्यात तर सगळे एक मराठे एक आहेत
चला एक तरी मराठा माणूस सापडला खरं बोलणार बीजेपी विरुद्ध.... 🙏🙏🙏
Mag Kay tharwal Manoj jarage la aarkshan paije Tula kat watyay bjp gadar aahe ka Tula kongreaj sarkar paije ka bhawaa
शरद पवाराच चांगभल
Ha अमित शहा महाराष्ट्रात येऊन माराठायांनाचा अपमान करून गेला. Bjp हटाव.
काही अपमान नाही केला मी पण मराठा आहे भावा आम्ही हिंदू आहोत हे शरद खान उद्धव शेख यांना मतदान करण्या पेक्ष्या राम मंदिर ज्याने बांधल ना त्याला मतदान करणार
जरागे.पाटील ❤❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤❤❤❤जरागे.पाटील ❤❤❤❤❤❤❤जरागे.पाटील ❤❤❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤❤❤❤❤
नंबर एक दादा मराठा खडा तो सरकारसे बडा
अरे मी फार फार मानत होतो भाजपाला पण हे खरोखरच माजलेत राव म्हटल होत मोदीचे काम चांगल आहे म्हणून भाजपाला मतदान करायच पण आता नाही मनोज जरांगे पाटील साहेब सांगतील तेच करणार ऐक मराठा लाख मराठा.
@@AkshayShinde-mi5ly आता आपल्या जातीवर हे लोक तुटून पडलेत, अस्तित्वाची लढाई चालू झाली आहे, मराठा मरता है या मारता है. आता भाजप हद्दपार, जय शिवराय 🚩
@@gani6436 जय जिजाऊ जय शिवराय ऐक मराठा लाख मराठा.
आज मराठा समाजाचा आंदोलण आहे
अमीत शहा बोलुण गेले आंदोलण मोडीत काढु
आम्ही पण भाजपा ला महाराष्ट्रात मतदाण करणार नाही
@@Sudhakarnalge01 आपल्या जातीचा अस्तित्वाला आवाहन देऊन गेलाय शहा, डोक्यात बसली भाजप आता. एक गठ्ठा मतदान पाटील सांगेल तिथं करू, आपली जात वाचवू आणि आरक्षण पण मिळवू 🚩 जय शिवराय
जरांगेनी उमेदवार उभे करावे
आमीतशाना मतदानातुन हात दाखवायला पहीजे पुनहा महारषटाकडेपरतुन नाही पाहीला पहीजे
जय जिजाऊ जय शिवराय दादा फार सुंदर विश्लेषण भाऊ असच लाऊन धरा मनोज दादा योग्य वेळी योग्य निर्णय घेतील त्यामुळे आपण निश्चिंत रहा
जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏-माजी सैनिक अशोक हावळे बीडकर
वा ! भाऊ वा ! आपल्या सारखे बिनधास्त व कोणतेही दडपण न बाळगता भाजप नेते खरोखरो आपल्य कौतु करावं तितक कमी असेच गाव पातळीवर असा विचार असु द्या 🙏🙏👍👍
बीजेपी संपली आहे रे मी पण बीजेपी चे काम केले आहे. आता वेळ गेली आहे. अमित शहा ने तर बोलून अंगावरच ओढून घेतले आहे अडचणींना
@@Love4NatureEnterprises भाऊ आता आपल्या जाती साठी उभ राहू, मी पण खुप वेळा मतदान केलं भाजप ला, पण काही उपयोग नाही झाला, शेवटी मिळाली ती शिवीगाळ, मारहाण, धमक्या आणि अपमान.
Obc dhangar mali maratha ase ajibat gramin bhagat vad / gap ajibat nahi.
खुन्नसच काय पण@@hambirraodeshmukh6073
Ar je modi ne kel na te kongres ni kel ka aajchaa 2024 mhade
Modi ne saglyat paile aapla des majbut kela aani tuamhi Kay mhanta, nahitar pahile egraj sarkar aani aata chinis sarkar
मी पण राष्ट्रीय समाज संघटना चे सदस्य होतो आणि आत्ता पर्यंत भाजप साठी प्रचार आणि मतदान पण केले पण आता आज पासून हे सर्व बंद.. अमित शहा तुमचे वक्तव्य तुम्हाला लख लाभ..
हिंदुत्व चोखत बस की.
खुप छान पाटिल
मी पण बीजेपी समर्थक होतो. पण आता नाही
लवकर कळलं 😊
@@KuldipTakale सेम भाऊ, वेळोवेळी मतदान केलं भाजप ला, पण बदल्यात मिळालं काय ? मराठा जातीला धमकी, मारहाण, शिवीगाळ आणि अपमान. मतदानातून उत्तर देऊ 🚩 जय शिवराय
अमित शहा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला घाबरता का ?❤
एकदम बरोबर
अगदी बरोबर 👍
एक नंबर भाजपचा एवढा राज्यस्तरीय कार्यकर्ता भाजप सोडून आरक्षणाच्या पाठीशी उभा राहिला एक नंबर भाऊ
अगदी बरोबर आहेत, अगदी मनातले बोलले भाऊ,,,एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभुराजे,,,महाराष्ट्र राज्य,,,जालना जिल्हा ,,,
एक नंबर❤❤
बरोबर
जय शिवराय दादा 🚩
वाह दादा तुम्ही एक नंबर बरोबर बोलले सर्व लोक कामगार झाले पेटी साठी
एक नंबर अभिनंदन भाऊ
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤..... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
मी मराठा आहे, कायम हिंदुत्वा चा मुद्द्यावर भाजप सोबत राहिलो वेळोवेळी निवडणुकीत त्यांना मतदान पण केलं, पण बदल्यात काय मिळालं,? अमित शाह कोण कुठला तडीपार राज्यात येऊन मराठ्यांचा आंदोलना विरोधात बोलून जातो.आम्ही फक्त आमचा पोरा बाळांसाठी नोकरीं शिक्षणा साठी आरक्षण मागितलं. बदल्यात मिळालं आमचा समाजाला धमक्या, मारहाण, शिवीगाळ. आता परत ही चूक मी करणार नाही, भाजप दिसलं तिथं विरोधात मतदान करणार.
मी पण वीस वर्षे भाजपला मतदान केले पण आता मात्र यांना भुईसपाट करायचे आहे
फक्त मनोज जरागे पाटील सांगतील त्या उमेदवाराला मतदान करणार ❤❤❤
@@GaneshPhapal-pu4vc गणेश दादा आता खरंच आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे लोक आपल्याला पाटीदार, जाट, किसान आंदोलन सारखं चिरडायला बघतात. या वेळेस आपण विक्रमी एक गठ्ठा मतदान करायचं पाटील सांगतील तिथं, आपल्या घरातल आणि नातेवाईकातल एक पण फुटलं नाही पाहिजे हे पण बघायच 🚩 जय शिवराय
@@GaneshPhapal-pu4vcवा रे पट्ट्या मुजरा तुम्हाला अशी एकजूट राहूद्या यांच्या गांडीवर लाथा घालून महाराष्ट्रातूनच भाजप बाहेर काढून टाकू फक्त आपली एकजूट कायम असुद्या जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🔥 एक मराठा कोटी कोटी मराठा 🔥 पाटील 🔥
खुप चांगले विचार बागल दादा
मानलं भाऊ तुला
खरं आहे राव
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉dhanyvad bhau jarange patil jindabad
दादा एक नंबर ❤❤❤❤❤
आजी पाहिजे ना माजी पाहिजे आता फक्त जरांगे पाटिल पाहिजे
दादा लय मन मोकळे पणाने खरं बोलत आहेत एक नंबर भाऊ❤
धन्यवाद भाऊ आपणास सलाम
अगदी बरोबर बोले दादा तूमच पण खर कोणाला सहण होत नाही
फडणवीस कमी होते मराठा समाजाला खच्ची करायला आता शहा आणि मोदी पण उतरले जोडीला लक्षात ठेवा म्हणाव एक मराठा लाख मराठा मराठा सोडून कोणत्याही जातीला मतदान करू पण बीजेपी ला नाही जय जिजाऊ जय शिवराय
@@vasantirautsikanon3261 जय शिवराय 🚩 आता भाजप ला झाट मतदान करणार नाय आणि बाकीच्यांना पण करून देणार नाय
अगदी बरोबर बोलत आहे दादा
अगदी बरोबर भाऊ आम्ही आपल्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🙏🙏
लक्षात आले दादा ,यांना घाम फोडायचा,कच्छचे रणात आत्मा भटकत ठेवायचाच,दादा सत्तेचे माज आला अंध झालेत,
पाटील
ऐतिहासिक भुमी आहे खुलताबाद,, इतिहास नक्कीच घडवणार
फार मनापासून व प्रामाणिक बोलणे आवडले भाऊ ,बोलणे मनाला लागले आहे.आता वळ उमेदवाराच्या बुडावर उठला पाहिजे.जय शिवराय.
Only jarange patil
🚩🚩🚩🚩बी जी पी माहा राष्ट्रातून हादपार
अमित शहा ..तुमचे राजकीय गणिताचं वाटुळ नाही केलं ना ..बघत रहा
जय शिवराय जय मल्हार भाऊ
एक दम बरोबर भाऊ
मी पण बीजेपीचा समर्थक होतो पण आता फक्त पाटील
बरोबर भाऊ
भाजप चा हा माज मराठे नक्कीच उतरवतील..💯💯🤬🤬🤬
जबरदस्त
एक नंबर बोलला भैय्या तुम्ही आपण एकच करायचं जरांगे दादाच्या पाठीमागे उभा राहायचंएक मराठा लाख मराठा जय शिवराय तुमच्यासारखेपाटील मराठे खानदानी आहेत
भाऊ तुमच्या शब्दाला सलाम भाजपला पालत घालू
धन्यवाद दादा खर बोलय
एक तर जरागें पाटील जो देतील त्याला, नाही तर छत्रपती संभाजी राजे यांची महाशक्ती ला मतदान करणार
आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते होते आता बीजेपी सोडून दिल्यास सगळे पक्षी सोडून दिल्यावर ओन्ली वन जरांगे पाटील जिंदाबाद
भाऊ 1नंबर
Very nice bhai1no
खूप छान👍👍👍
शेतकरी मातीत घातला मिधे फसनविस सरकारने युवा वर्गाला नौकरी नाहीं शेत मालाचे भाव पडले शेती करणे खुपचं कठीण झाले आहे शेतात जानेसाठी रस्ते नाही वीजेचे खांब पडुन सहा महिने झाले तरी पुन्हा उभे केले नाही ग्रामीण भागात आजही खुपचं दारिद्र्यी, आहे
एक नंबर भावा❤❤❤❤
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉
🚩जय तुकोबाराय जय जिजाऊ जय शिवराय....💐🙏💐राजाभाऊ खुप छान सुंदर...पञकार आभिनदंन.....💐💐
वाद कुठे आहे हे फक्त राजकीय नेते म्हणतात गाव पातळीवर वाद नाही तुम्ही वाद लाऊ नका जरागे पाटील यांनी सांगितले तर ओ बी सी ला मतदान करुं
Bhari.bole.bhau
आमचे दादा मोठे दादा अगदी बरोबर बोलतात एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
मराठा भाजप मोडीत काढील
जबरदस्त बोलले साहेब
जय महाराष्ट्रधर्म
आमदार धनगर समाजाचा होणार
1no
जबरदस्त मित्रा
बीजेपी सरकार कुठे दिसणार नाही संपली बीजेपी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
1001%सत्य.
खूप छान एक मराठा लाख मराठा
मनोज दादा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
बरोबर बोललात भाऊ
❤🎉
वा छान बहादुर अशे कार्य करते हवेत जय हींद
प्रशांत बंबला आठवतील आता दिवस थोडे दिवस थांबा
1ch nambar bolle bau
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे