गरुड पुराण अध्याय : 1 | garud puran in marathi | made for marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- Garud Puran | Adhyay 1 | गरुड पुराण | made for marathi
गरुड पुराण हे परम फलदायी आणि दिव्य आहे. पक्षी राज गरुड आणि भगवान विष्णू यांच्यातील जो संवाद झाला तोच आपण गरुड पुराण म्हणून पठण, श्रवण करतो.
गरुड पुराण कथा मराठी
गरुड पुराण अध्याय 1
garud puran katha marathi
garud puran katha
garud puran marathi
#गरुड़_पुराण #garudpuran #garuda #गरुड़पुराण #marathi #madeformarathi #jkbhakti
माजी ईछा होती गरूड पुराण वाचण्याची ती पूर्ण झाली.आभारीआहोत .
तुमचे खूप खूप धन्यवाद. माझ्या मनातील इच्छा पुर्ण झाली . माझी इच्छा होती गरुड पुराण श्रवण करण्याची .
🙏
@@MadeForMarathi श्री स्वामी समर्थ 🙏
किती अध्याय आहेत..??
@@MadeForMarathi स्त्रियांनी महालयात पठण करू शकतात का ??
@@MadeForMarathi काही नियम आहेत का??
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु🙏🙇🌹
ॐनमो भगवते वासुदेवाय .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏अतिषय सुंदर भाषोत कळेल असेच सागितले .
🙏🙏🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त
🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय 🌹 ॐ नमो नारायण 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️
I lost my father 5 days before. Mala khup aathavan yete tyanchi😢😢
||ओम नमो भगवते वासुदेवाय।।तुमचे खुप खुप धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला कथा श्रवण करायला मिळतात तुमचा आशीर्वाद कायम आमच्या मुलाबाळांनवर राहू द्या।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
गुरुजी गरुड पुराणात फक्त 13च अध्याय आहेत का? खूप ज्ञानात्मक सिरीज सुरु केली आहे निदान यामध्यमातून तरी आपले शास्त्र आपल्याला कळते. 🙏🚩
ओम नमो भगवते वासुदेव
अवधूतचिंतन श्री गूरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय हो ❤🎉
राम कृष्ण हरी🎉❤
|| राम कृष्ण हरी ||
🙏 धन्यवाद 🙏
!! ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ!!
शुभम् भवतु धन्यवाद
Om namo bhagwate vasudevay namah
ओम नमः भगवते वासुदेवय🙏🙏🙏🌹
माझा.पुतण्या.43.वर्षाचा.होता.तो.21.तारखेला.गेला.म्हणुन.मी.ऐकते.आहे.ओम.नमो.भगवते.वासुदेवाय
माझे वडील वारले 😭 अजून दहावा पण नाही झाला..खूप आठवण येतेय
एक नंबर काम केला बघा दादा... मराठीत गरुड पुराण आणल्या बद्दल
🙏 आपण शेअर करुन्याच काम करा
श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर सुरेख छान आहेत ... तुम्ही सांगितली प्रत्येक अध्याय , पुराण अन्य कथा एकूण मी धन्य होते मी गुरू मानले आहे तुम्हाला देवा 🙏 असेच मार्गदर्शन करावे
🙏
@@MadeForMarathi1:13
गरुड पुराण कधी वाचावे किंवा ऐकावे
फारचं छान आहे ओम नमो नारायणा नमः
💐🚩🦅🦅🦅🦅🦅🦅
Shree Gurudev Datt
माझा भाऊ कुठे असेल तिथे देव त्याला समधानी ठेवेल गिरीश तुझ्या आत्म्याला शांती लाभो 😢😢
दादा तुमचे मनापासून धन्यवाद मला गरुड पुराण तुमच्याकडून ऐकण्याची मनापासून इच्छा ती इच्छा पूर्ण झाली
दादा श्री सद्गुरू बाळुमामा यांचा विजय ग्रंथ तुमच्याकडून ऐकण्याची मनापासून इच्छा आहे
Khup ccha😊🙏🙏 om namo bhagvte vasudevay....
ऊं नमो भगवते वासुदेव नम:
गरुड पुराण श्रवण करण्याचे नियम आहेत का मी ते कशाप्रकारे श्रवण करू शकते?
माझे सासरे जाऊन तीन दिवस झाले त्यांची खूप आठवण येते.😢
🙏🏽🙏🏽🌹🌹 ओम नमो भगवते वासुदेवाय 🌺🌺🙏🏻🙏🏻
तुमचं फार धन्यवाद❤☺️🚩🙏
प्रसन्न ❤
🙏🌹
अध्याय 14 पासून पुढचे भाग अपलोड करा प्लीज.
13 भाग एका महाराजांचे आहे पण भाग 14 पासून पुढचे भाग youtube चॅनेल वर सापडत नही.
कृपया अपलोड करा
उर्वरित भाग लवकरच येतील
🙏🏻🙏🏻
He original garud puran aahe ki
Garud puran sarvodhar aahe
Karan me sarvodhar vachlay aani tyat tyani sangitl suruvatila ch ki yaat thoda badal aahe
गरुड पूराण केव्हा ऐकावे बाराही महिने ऐकले किंवा वाचले तर चालेल का
गरुड पुराण स्त्रियांनी वाचावे की नाही.
Deva mazya hatun nakalat ek pap ghadle ahe mhanun mala maf kara . Om namo bhagvate Vasudevay 🙏🙏
गरुड पुराण कोणत्या महिन्यात वाचावे
श्री गुरुदेव दत्त
उत्कृष्ट सीरीज सुरु केली धन्यवाद
🙏
खुप सुंदर कथा निरूपण👌👌👌..धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
अगदी पुराणात आहे तेच सांगताय 🙏🏻..
Jay Jay Ram Krishna Hari🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏🙏🙏 🌺🌺🌺🌹🌹🌹
तुमचे नाव काय सर? तुम्ही खूप छान सांगतात, तुमचा आवाज खूप छान आहे.
धन्यवाद
आपल्या सर्वांचे प्रेम आहे.
माझे नाव कृष्णा.
Om namo bhagwate vasudevay namah
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम भगवते वासुदेवय नंमः
गरुड पुराण कोणत्या महिन्यात
ॐ नमो भागवते वासुदेवाय🌹❤🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय..
बाकीची पुराण पण सांगा plz..
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
|| Jay Jagannath || 🙏💐❤
खूप छान वाटले,ओम नमो नारायणा
अतिशय सुंदर सुरेख छान आहेत
❤ shree Gurudev Datta 🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏
👌🏻धन्यवाद 🙏🏻🌹
🙏
श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद काका नक्की किती अध्याय आहेत कारण फक्त 5 अध्याय आहेत इथे म्हणून विच्यारल
सर्व सोळा अध्याय आहेत, लवकरच सर्व मिळतील
@@MadeForMarathi 🙏
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
😅
Chan
श्रीस्वामी समर्थ
Namaskar
खूप छान❤
श्री गुरुदेव दत्त
🙏🌹 shree Swami Samarth Jay jay Swami Samarth dada kiti adhya ahet 15 divsat purn hotil ase video taka khup chan mahiti milate🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
16 adhyay aahet
Khup chan guruji
p
Hari om
श्री गुरुदेव दत्त ❤🙏
Nice prezentation
Hindi bhasha
jay bhole
Shree gurudev
Om namah vasudeva namaha
शारदीय नवरात्रोत्सवात श्री गुरुचरित्राचे घरगुती पारायण करणे योग्य ठरेल का?
हो.
माझी आई 93 वर्षाची होती. तिला देवाज्ञा होऊन 0:21 0:21 😢आज 9 दिवस झाले. माझी खूप इच्छा होती वाचायची. आता काय करता येईल.
धन्यवाद
कृपया उत्तर लवकर पाठवाल.
🙏🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏?