गरुड पुराण अध्याय : 3 | garud puran in marathi | garud puran | made for marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- गरुड पुराण अध्याय : 3 | garud puran in marathi | garud puran | made for marathi
गरुड पुराण हे परम फलदायी आणि दिव्य आहे. पक्षी राज गरुड आणि भगवान विष्णू यांच्यातील जो संवाद झाला तोच आपण गरुड पुराण म्हणून पठण, श्रवण करतो.
गरुड पुराण कथा मराठी
गरुड पुराण अध्याय 3
garud puran katha marathi
garud puran katha
garud puran marathi
garud puran
garud puran in marathi
garud puran bhag 3
#गरुड़_पुराण #garudpuran #garuda #गरुड़पुराण #marathi #madeformarathi #jkbhakti
महोदय..! नेमके नरक यातना भोगण्यासाठी कोणते शरीर जाते. आणि जर आत्माच जात असेल तर आत्मा अमर आहे, अविनाशी आहे. मग नरक यातना चा प्रभाव आत्म्या वर कसा?
Valid question
अध्याय 1 मध्ये सांगितले आहे आपण 10 दिवस जे पिंड जेवण करतो त्या पासून सूक्ष्म शरीर प्राप्त होते जे आपल्या हाता एवढे असते
@@umeshbhange2028😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@gauravKulkarni-cx2ue बरोबर aahe तुमचं त्यात ब्राह्मण ला दान करण्या बाबत एवढं लिहलय ते वाचून शंका आली की ब्राह्मण लोकांना दान करू की जो उपाशी आहे त्याची मदत करू
प्रश्न कर्मांचा आहे काही लोकांचे खूप वाईट कर्म आहेत तरी ते आपल्याला चांगल्या लोकान पेक्षा जास्त आनंदी दिसतील त्यांना सगळ काही मिळून जात वाईट मार्गाने
मी बऱ्याच लोकांचा खूप भयानक मृत्यू पाहिलाय ज्यांचे कर्म वाईट होते
पण सगळ्या च लोकांना नाही इथे च भेटत काहींचं पाप एवढं झालेलं असत की त्याची परत फेड एका वाईट मृत्यू यातने मध्ये नाही होऊ शकत
त्यांना हजारो वर्षा पर्यंत नरकात राहावं लागतं असेल
काहीही असो जर लोक नरक ला घाबरून वाईट कर्म करन सोडून देत असतील तर हे पुराण उपयोगी आहे पापी लोकांना ctrl करायला
हरे कृष्ण 🚩🙏
@@shrutisawant8687 धन्यवाद , श्री स्वामी समर्थ
🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹 जय श्री कृष्ण 🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🌹 ॐ नमो नारायणा 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु
ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ
देह करीतो जे जे काही
ते आत्मा भोगतो नंतर..
जैसे ज्याचे कर्म तैसे फल
देतो रे इश्वर
ओम नमो भगवते वासुदेव नमो
😮 Bhitich vatate . Aplya mansala bhogave lagte Ka Kay. Paapi chi vykhayay Kay .Khup complex aahe. Mister 4 divsa purvi gele. Garud Puran aik sarvani sangitle. Jastach depression ale aahe. Pudhche adhyay aikavse nahi vatat😢
🌼!! अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त !!🌼
श्री स्वामी समर्थ
बापरे 😨
Jay jay raghuvir samrdh
Jay jay raghuvir Samrdh
🙏🙏
सुप्रभात
!! ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ!!
शुभम् भवतु धन्यवाद
आदेश
Shree Vishnu devay namah💐💐
1 no katha aahe
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
🙏🏻😊🚩 Avadhutchintan Shri Gurudevdatta.🚩🌻📿
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏
भगवते वासुदेवय ऊं नमो नारायणा शुभं भवतु
||ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।।
Jay jay Ram krishna Hari 🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय..
Shree Swami Samartha🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय🌹🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🌹
Good description I liked very much
नमो नारायणा
❤
जयश्री हरी जयश्री कृष्ण जयश्री राधे जयश्री गौमाता.
Tumi khupch sudr sagta
❤❤
अध्याय 3 वाचून झाला.
जय श्री राम❤❤❤
1
Shree Swami samartha 🙏🙏
Shree swami samarth
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
Dhanyawad sir,🙏🙏
राम कृष्ण हरी
खुप छानकथा
ओम नम:शिवाय
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Om namo bhagwate wasudev ya
Very very very nice
श्री स्वामी समर्थ
🙏🌺🙏