ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

जिवंतपणी गरुड पुराण ऐकल्याने काय घडते? Garud puran rahsya in marathi/Marathi vastushastra tips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ค. 2020
  • नमस्कार मित्रांनो
    " मराठी वास्तू शास्त्र " youtub चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा व चॅनेल subscribe करा.
    धन्यवाद....
    .
    .
    #jyotishupay ,
    #marathiupay ,
    #marathivastushastra ,

ความคิดเห็น • 110

  • @ankitashivane9527
    @ankitashivane9527 3 ปีที่แล้ว +11

    Khup chan mahiti dili tumi 👍

  • @khedkarganesh9679
    @khedkarganesh9679 11 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो भगवते वासुदेव

  • @bhagwannandedkar8190
    @bhagwannandedkar8190 5 หลายเดือนก่อน +1

    Garud_puran_sach_hi

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan ahe he garud puran

  • @ranjanarajguru1018
    @ranjanarajguru1018 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद फार सुंदर सागितले त्याबद्दल फार फार आभार नमस्कार

  • @rmkempire3090
    @rmkempire3090 3 ปีที่แล้ว +23

    जिवंतपणी वाचायचे /ऐकायचे नाही आणि मेल्यानंतर 📖 काय फायदा🙄कारण यांमध्ये जे ज्ञान आहे त्📖याप्रमाणे आपण मानवी जीवन सार्थक 💝करून आपल्याला 🙏मोक्ष मुक्ती प्राप्त करता👍 येते🙏 खूप खूप धन्यवाद ताई

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 2 ปีที่แล้ว +11

    खरे आहे,माणूस गेल्यावर त्याला त्या वाचनाचा काय फायदा? जिवंतपणी वाचन केल्याने त्याला ज्ञान मिळेल.

  • @nileshvekhande8126
    @nileshvekhande8126 3 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @dnyaneshwarbavache6231
    @dnyaneshwarbavache6231 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद तुमचा माहिती दिल्या बद्धल🙏🙏🙏🙏

  • @hemadubey7027
    @hemadubey7027 4 ปีที่แล้ว +5

    Khooop chhaaan mahiti dhanyawad. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sharadkulkarni9816
      @sharadkulkarni9816 4 ปีที่แล้ว +1

      जिवंत पनी नाही ,तर मेल्यावर कसे वाचणार . तरुण वयात ऐकले तर पाप पुण्य काय नर्क काय समजतो

  • @pushpayerande5026
    @pushpayerande5026 2 ปีที่แล้ว +1

    Khup chshan mahiti aahe.

  • @Shiva_579
    @Shiva_579 ปีที่แล้ว +2

    मी पण वाचतोय जय श्रीकृष्ण

  • @Divyamane_5
    @Divyamane_5 2 ปีที่แล้ว +8

    मेल्यावर गरुड पुराण कसं वाचणार
    जिवंत असताना वाचलं तर आयुष्यात ज्या चुका आपण करतो त्या आपण सुधारणा करू शकतो

  • @sharadkadwe6530
    @sharadkadwe6530 2 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dili tai thanks

  • @sonalikhairnar6508
    @sonalikhairnar6508 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @pM_boy91
    @pM_boy91 ปีที่แล้ว +2

    Hari hari

  • @prashantjoshi7765
    @prashantjoshi7765 3 ปีที่แล้ว +20

    काहीच वाइट नाहीं, मनुष्याचे आचरण सुधारते, जिवंतपणीच वाचा, मी वाचलं आहे

    • @mhaske1998
      @mhaske1998 2 ปีที่แล้ว

      कुठे मिळेल?

    • @prashantjoshi7765
      @prashantjoshi7765 2 ปีที่แล้ว

      @@mhaske1998 अध्यात्मिक पुस्तकांच्या दुकानात

    • @prashantjoshi7765
      @prashantjoshi7765 2 ปีที่แล้ว

      @@twi_light45नाहीं , म्हणजे , कुठं आढळली नाहीं.

  • @sheelab.5441
    @sheelab.5441 2 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @rameshsawadekar3414
    @rameshsawadekar3414 2 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @vijayrasal8854
    @vijayrasal8854 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान संभाषण आहे गरुड पुराण घरात का वाचू नये कारण काय आहे.

  • @nalinikshatriya241
    @nalinikshatriya241 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @shubhangidongare1447
    @shubhangidongare1447 ปีที่แล้ว +1

    गरुड पुराणाबद्दल खूप छान माहिती मिळाली.
    गरुड पुराण घरात ठेवणे, घरात वाचणे चालेल ना ?

  • @rutujashinde3515
    @rutujashinde3515 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏

  • @swatijoil1564
    @swatijoil1564 3 ปีที่แล้ว +2

    Om Shree Vasudevay Namah

  • @bhagwannandedkar8190
    @bhagwannandedkar8190 ปีที่แล้ว +1

    Good

  • @anitavitanker2306
    @anitavitanker2306 2 ปีที่แล้ว +2

    धनयवाद. सुंदर माहिती सांगितली..गरुडपुराणात एकूण किती अध्याय आहेत

  • @ankitashivane9527
    @ankitashivane9527 3 ปีที่แล้ว +2

    Mazi sudha khup iichaa aahe garudpuran vachnay chi

  • @tanvibhosale8232
    @tanvibhosale8232 3 ปีที่แล้ว +3

    Thank You Mam☺🙏

  • @swatiparnerkar3632
    @swatiparnerkar3632 3 ปีที่แล้ว +6

    माझी भीती हा vedio एकूण नाहीशी झाली कारण मी आजकाल हे वाचत आहे अनिक ह्यात खूप छान माहिती दिली आहे

  • @neel6915
    @neel6915 2 ปีที่แล้ว +1

    खरच की काय

  • @manishanaik7098
    @manishanaik7098 ปีที่แล้ว +1

    Mi pan nakki ch vachanar🙏

  • @milkandspoony2753
    @milkandspoony2753 4 ปีที่แล้ว +1

    Madam khup chan mahati dila dhanavad

  • @bhartishinde3758
    @bhartishinde3758 4 ปีที่แล้ว +1

    Hari bol

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 2 ปีที่แล้ว +1

    बरे झाले खुपच छान माहिती दिली नाही तर बरेच लोक बोलतात गरूड पुराण घरात पण ठेवत नाही व वाचता पण येत नाही मला बर्याच दिवसांपासून कुतूहल होते आता मी रोज टिवीवर लावून ऐकेल गरूड पुराण

  • @lalitasuvarna1018
    @lalitasuvarna1018 3 ปีที่แล้ว +1

    👍👌🙏

  • @meenapethe4253
    @meenapethe4253 ปีที่แล้ว +1

    Garudpuran khup chan ahe. Meena pethe.

  • @poonamborse581
    @poonamborse581 4 ปีที่แล้ว +1

    Hari Om 🌼🙏

  • @pandurangwagh3840
    @pandurangwagh3840 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @user-es3wd9lp7g
    @user-es3wd9lp7g 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @snehalm4652
    @snehalm4652 3 ปีที่แล้ว +1

    Nice info.

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌

  • @Bhogichand
    @Bhogichand 2 ปีที่แล้ว +1

    ज्या घरात मयत झाले आहे त्या घरात वाचन करण्याची प्रथा आहे. गरुड पुराण वाचल्याने जिवंत व्यक्ती ना ज्ञान प्राप्ती होऊन दुष्कर्म करण्यापासून ते परावृत्त होऊ शकतात. त्याशिवाय मृतात्म्यास सद्गती प्राप्त होण्याची शक्यता असते. मी ऐकले आहे की एक ठराविक अध्याय गरुड पुराणातील वाचला जातो. तो अध्याय कोणता ते माहीत नाही. काही लोक दहा दिवस गरुड पुराण वाचतात ज्यांच्या घरी मयत झाले आहे.

  • @helloaviators5060
    @helloaviators5060 3 ปีที่แล้ว +1

    Aai mala sanga heart attack yeun manus marne he akkal maran aahe ka?

  • @pandurangwagh3840
    @pandurangwagh3840 3 ปีที่แล้ว +4

    Swaami Smarth

  • @nileshsutar7993
    @nileshsutar7993 3 ปีที่แล้ว +3

    गरूड पुराण हे वाचन्यासाठीच लिहिले गेले आहे

  • @netrajoshi1674
    @netrajoshi1674 2 ปีที่แล้ว +1

    Mehepuranjavaljavalpachtesahavelavachleahe,changliprachitimilali,kharatarhejivantpanivachalyaneapanapslisarvapapatunmuktimilateaniapanssnmargavarchalushakto.

  • @shalinim9294
    @shalinim9294 3 ปีที่แล้ว +29

    मी गरुड पुराण संपूर्ण वाचन केलेले आहे.भिती वाटण्यासारखे काही नाही . ज्ञानात भर पडते.

    • @akashsoge3252
      @akashsoge3252 2 ปีที่แล้ว

      🙏

    • @avinash_chavan_13
      @avinash_chavan_13 2 ปีที่แล้ว

      👍

    • @ketkisangle9648
      @ketkisangle9648 ปีที่แล้ว +1

      Jr tumhala garud purnahi pdf krun send keli tr best aahe majhi vachnyahi khoop ichhha aahe.

  • @03_vinayakbhalerao87
    @03_vinayakbhalerao87 2 ปีที่แล้ว +1

    Mi vachlay garud puran,kahich problem nahi ,tyamul aaplyala khup dnyan milte

  • @laxmanbondre7669
    @laxmanbondre7669 2 ปีที่แล้ว +1

    गरुड पुराणात एकूण १८ अधाय आहेत. कोणत्याही ग्रंथालय दुकानात मिळेल.

  • @dipikadhawale3486
    @dipikadhawale3486 2 ปีที่แล้ว

    ‌ kontya dishela basun vachaych
    Kiva sakali ki sandhyakali vachaych he

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 2 ปีที่แล้ว +13

    जय श्रीकृष्ण.... मेलेल्या व्यक्ती च्या आत्म्यासाठी वाचण्यापेक्षा
    जिवंत व्यक्ती ने ऐकले तर ज्ञान प्राप्त होऊनआपण सन्मारगावर राहु. पापकर्म हातुन घडणार नाहित व मेल्यावर निश्चितच सद्गती मीळेल व आत्म्यास त्रास पण होणार नाही.

  • @aishwaryabhagwat455
    @aishwaryabhagwat455 3 ปีที่แล้ว

    He puran vachtana... Ky pathya palayche aastat ka... Kiti divsat vachave lagte he puran... He puran striyyani vachle trr chalte ka.... Please reply me

  • @sunandapatil2260
    @sunandapatil2260 3 ปีที่แล้ว +3

    गरूड परान वाचनारयानि कोनते नियम आटि पाळायचया

  • @shakuntalapatil4732
    @shakuntalapatil4732 2 ปีที่แล้ว

    Maze pati ajari pahun 42 वर्षात varle tr त्यांचे आत्म्याला शांती कसे मिळेल

  • @yashwantbhoir4823
    @yashwantbhoir4823 3 ปีที่แล้ว +3

    हा ग्रंथ मी वाचलेला आहे फार सुंदर ज्ञान कथन केलेले आहे

  • @viramupadhye8062
    @viramupadhye8062 3 ปีที่แล้ว +3

    कोणत्या दिशेला तोंड करून वाचावे

  • @priyapinjare3727
    @priyapinjare3727 3 ปีที่แล้ว +1

    मला पण् गरुड पुराण वाचायचे आहे काही वाचायसाठी शास्त्र आहे का

  • @chhayamandowkar5972
    @chhayamandowkar5972 3 ปีที่แล้ว +2

    मी।वाचले।आ से।

  • @muktakale3839
    @muktakale3839 3 ปีที่แล้ว +2

    जन्माला आल्या पासून तर मरेपर्यंत 16 संस्कार केले जाते

  • @sathvik2317
    @sathvik2317 3 ปีที่แล้ว

    bro we should listen we OUT stopping garuda puran in middle

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 3 ปีที่แล้ว +1

    मराठी मध्ये आहे की संस्कृत मध्ये?

  • @pratikshagawali960
    @pratikshagawali960 3 ปีที่แล้ว +2

    Hye read kel tr chalyl ka

  • @shalinimhadave456
    @shalinimhadave456 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत ,काही जण सांगतात वाचू नये .

  • @eknathkad4360
    @eknathkad4360 2 ปีที่แล้ว

    पण.हे गरूड पुराण हे वाचले जाते मानुस गेल्या नंतर च वाचले जाते 10 दिवसाचे आधय आहे मग तेरावा..🦅

  • @meenaS4210
    @meenaS4210 2 ปีที่แล้ว

    गरुड पुराण आपल्या घरात का वाचायचे नाही? कुणाला माहीत असेल तर प्लिज रिप्लाय द्यावा.

    • @yogeshkumbhar5215
      @yogeshkumbhar5215 2 ปีที่แล้ว

      manat kontihi shanka ghevu naka, bindhast vaacha aani aaple knowledge vadhava.

  • @shreyaprashantsurve2
    @shreyaprashantsurve2 2 ปีที่แล้ว

    एखाद्याच्या मृत्युनंतर आपल्याला नक्की कोणता अध्याय वाचवा

    • @marathitips1869
      @marathitips1869  2 ปีที่แล้ว

      संपूर्ण गरुड पुराण वाचावे

  • @mitaliphanse5305
    @mitaliphanse5305 2 ปีที่แล้ว +1

    Kuthe milel he pustak

    • @marathitips1869
      @marathitips1869  2 ปีที่แล้ว +1

      कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात किंवा पूजन सामग्री च्या दुकानात हे पुस्तक सहज मिळेल

  • @sarikakeng6043
    @sarikakeng6043 3 ปีที่แล้ว +1

    गरुड पुराण कोणी लिहिले हे मला माहित नाही सांगा ना

    • @itsamit4855
      @itsamit4855 2 ปีที่แล้ว

      वेद व्यास यांनी याची रचना केलीय

  • @iambotesport898
    @iambotesport898 3 ปีที่แล้ว +1

    U

  • @ratnmalagosavi5596
    @ratnmalagosavi5596 3 ปีที่แล้ว +1

    Marathi madhe available ahe ka

  • @dhirajkumar-rg2bt
    @dhirajkumar-rg2bt 4 ปีที่แล้ว +13

    मी वाचले आहे तुमची माहिती 100 बरोबर आहे

    • @aniruddhalakhan2459
      @aniruddhalakhan2459 3 ปีที่แล้ว +1

      Mala gheyach ahe kuthun gheu

    • @Sindhudurg1285
      @Sindhudurg1285 3 ปีที่แล้ว +1

      Kiti divas jhalet vachun?

    • @dhirajkumar-rg2bt
      @dhirajkumar-rg2bt 3 ปีที่แล้ว +1

      दादा तुमच्या जवळपास एखादा ब्राह्मण असेल
      तर त्याला सांगा तो तुम्हाला देईल
      आणि हो वाचतांना एखादया शिवमंदिर मध्ये वाचा घरी वाचू नये

    • @dhirajkumar-rg2bt
      @dhirajkumar-rg2bt 3 ปีที่แล้ว

      1 वर्ष झाले जेमतेम वाचून

    • @aishwaryabhagwat455
      @aishwaryabhagwat455 3 ปีที่แล้ว

      Mla pn vachaychi etcha aahe dada..... Please mla sangtal ka.... Ky pathya palayche aastat ya sathi v kiti divsat vachave lagte.... Ladies ne vachletrr chalte ka

  • @khushalborole5911
    @khushalborole5911 3 ปีที่แล้ว +3

    असे ऐकीवात आहे की गरूळ पुराण घरात ठेउ नये ,घराबाहेर पण सूरक्षित जागी ठेवावे क्रूपया योग्य खूलासा करावा

  • @nileshkoli4510
    @nileshkoli4510 3 ปีที่แล้ว

    आमचं हर्षद महाराज दान घेतो

  • @sunandapatil2260
    @sunandapatil2260 3 ปีที่แล้ว +1

    त्याचे नियम काय आहेत

    • @dhirajkumar-rg2bt
      @dhirajkumar-rg2bt 3 ปีที่แล้ว

      तुम्ही तुमच्या घरी वाचू शकता नाही
      एखादया शिवमंदिर मध्ये वाचले तर चालेल

  • @udaypatil6657
    @udaypatil6657 ปีที่แล้ว +1

    खरं पाहता भागवत साप्ताह सारखे गरुड पुरणाचे वाचन व्हायला हव...तरचं दुष्कर्म करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल

  • @swatiparnerkar3632
    @swatiparnerkar3632 3 ปีที่แล้ว +3

    जन्म पासून मृत्यू पर्यंत चे सर्व संस्काराचे वर्णन केले आहे

  • @user-gt7im6cj1o
    @user-gt7im6cj1o 2 ปีที่แล้ว

    मराठी गरुडपुराण पुस्तक कोठे मिळेल, plz contact number .....?

  • @jivansanjivani2760
    @jivansanjivani2760 4 ปีที่แล้ว +5

    👌👌👌👌

  • @tarachandvanjari742
    @tarachandvanjari742 2 ปีที่แล้ว +1

    Thanks