गहू आणि तांदूळाला पर्याय असलेने 5 इंडियन मिलेट्स | millets in details | millet recipes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • ​‪@CharutaKoparkar‬
    Millets part - 2 | कांगराळं मिलेट म्हणजे काय ? कोणी खावे कोणी टाळावे संपूर्ण माहिती | all about millet
    • Positive Millets part ...
    * millet recipe (bajra millet)
    • थंडीच्या दिवसांत पौष्ट...
    * झटपट नाचणीच्या पिठाचा डोसा (ragi)
    • मिलेट्सचे पदार्थ भाग -...
    * मिलेट्सचे पदार्थ भाग 1- कांगराळं डोसा
    • मिलेट्सचे पदार्थ भाग 1...
    * मिलेट्सचे पदार्थ भाग 2 - कांगराळं इडली
    • मिलेट्सचे पदार्थ भाग 2...
    * मिलेट्सचे पदार्थ भाग 3 - कांगराळं उत्तप्पा
    • मिलेट्सचे पदार्थ भाग 3...
    * नाचणी पिठाची इन्स्टंट इडली
    • मिलेट्सचे पदार्थ भाग -...
    *बाजरीचा डोसा
    • मिलेट्सचे पदार्थ भाग -...
    * heart healthy millet recipe (bajra millet)
    • बॅड कोलेस्टेरॉल कमी हो...
    1.कवच नसलेले मिलेट्स जसे की नाचणी, बाजरी आणि ज्वारी जे खुप पॉप्युलर आहेत.
    2.कवच असलेले मिनिट्सचे जे मुख्य पाच प्रकार आहेत त्यातले दोन प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पण बाकीचे प्रकार आजकाल सर्रास मिळतात आणि त्याचा वापरही वाढलेला आहे. ते पाच प्रकार म्हणजे लिटील मिलेट्स यालाच मराठी, हिंदीमध्ये सावा किंवा कुटकी म्हणतात ,ब्राउन टॉप मिलेट म्हणजेच मकरा, फॉक्सटेल मिलेट्स म्हणजे कांगराळ हे बऱ्याच रेसिपीज मध्ये वापरल जात. barn yard मिलेट्स म्हणजेच बार्ली किंवा सामा मिलेट आणि kodo millet मिलेट्स
    तिसरा प्रकार आहे Pseudo-millets उदाहरण राजगिरा, राजगिरा म्हणजे आपल्याकडे उपासाला खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि तो खूप इझीली अवेलेबल असतों
    आता मिलेट्स म्हणजे काय हे आपल्याला चांगलेच कळले आहे , तर आता आपण बघूया गहू आणि तांदूळ पेक्षा मिलेट्स बेटर कसे आहेत ?
    गहू तांदूळशी कम्पेअर करायचं झालं तर मिलेट्स मध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्चं प्रमाण सेमच आहे पण मिलेट्स मध्ये प्रोटीन जास्त असतात आणि मायक्रोन्यूट्रिएंटची क्वालिटी आणि कॉन्टिटी बेटर आहे, मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय तर विटामीन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम इत्यादींचं प्रमाण गहू तांदूळा पेक्षा निश्चितच जास्त आहे
    ऍक्च्युली मिलेट्स ला "न्यूट्रास्युटीकल्स" म्हणतात
    न्यूट्रास्युटीकल्स म्हणजेच आपल्या शरीराच्या "ग्रोथ" आणि "मेंटेनन्स " साठी जे काही गरजेचं असतं ते सगळे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला मिलेट्स मध्ये मिळतात
    ज्वारी - सगळ्यात पॉप्युलर आहे, ज्वारी ही प्रकृतीने थंड असते म्हणून ती उन्हाळ्यात खावी पण आपण ज्वारीचे पदार्थ वर्षभर खाऊ शकतो. ज्वारी ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी असते आणि पोटाचे विकार असतात त्यांनी ज्वारीचा वापर त्यांच्या जेवणात केलाच पाहिजे.
    ज्वारीला "इंडियन क्वीनोवा" म्हणतात पण हे "क्वीनोवा" पेक्षा कितीतरी पटींनी स्वस्त आणि इझीली आणि लोकली अवेलेबल आहे.
    बाजरी - दुसरं पॉप्युलर मिलेट्स म्हणजे बाजरी. बाजरी मध्ये इतर मिलेट्स पेक्षा जास्त प्रोटीन्सचे प्रमाण आहे. बाजरी प्रकृतीने उष्ण आहे म्हणून या बाजरी चा उपयोग मोस्टली हिवाळ्यात केला जातो परंतु वर्षभर रोज खायची झाल्यास भाकरी मध्ये आपण ज्वारीचं पीठ मिक्स करून भाकऱ्या बनवू शकतो. बाजरी मध्ये आयर्नच प्रमाण भरपूर असल्यामुळे ॲनेमिया, पीसीओएस असणाऱ्या आणि मेनोपॉज असणाऱ्या महिलांनी याचा आपल्या आहारात समावेश करावा.
    नाचणी - तिसरा पॉप्युलर प्रकार आहे नाचणी.nनाचणी ला "न्यूट्रिएंट्सच" पॉवर हाऊस म्हणतात.
    नाचणीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आहेत आणि याच्या मध्ये antioxidants आहेत जे आपल्या स्कीन एजिंग कमी करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाचणी मध्ये उन्हातून मिळतं तसं "नेचुरल विटामिन डी" आणि कॅल्शियम चं प्रमाण भरपूर आहे. नाचणी प्रकृतीने थंड आहे म्हणून युजवली उन्हाळ्यात नाचणी खाल्ली तर उत्तमच आणि नाचणीचे तर कितीतरी छान छान पदार्थ करता येतात नाचणीची भाकरी, लाडू, खीर, डोसे असे छान छान पदार्थ करता येतात नाचणीला सुपर फूड म्हणतात कारण नाचणीमध्ये सगळ्या age ग्रुप साठी लागणारे सगळे गुणधर्म आहेत. लहान मुलांसाठी ब्रेन डेव्हलपमेंट साठी, तरुणांसाठी हेल्दी स्किन आणि हेअर साठी
    आणि मोठ्यांमध्ये बोन हेल्थ साठी गरजेचे सगळे विटामिन्स नाचणीमध्ये आहेत.
    फॉक्सटेल मिलेट्स - चौथा प्रकार फॉक्सटेल मिलेट्स , सगळ्याच मिलेट्स मध्ये भरपूर विटामिन्स असतात पण फॉक्सटेल मिलेट्स मध्ये विटामिन बी १ मुख्य सोर्स आहे , विटामिन बी १ चा इम्पॉर्टन्स म्हणजे आपल्या नर्व्हस सिस्टिम च्या प्रोपर फंक्शनिंग साठी गरजेचे आहे . म्हणून न्यूरोलॉजिकल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी बि १ आहारामध्ये असलंच पाहिजे म्हणजेच अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारखे न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर चे प्रमाण कमी होईल
    तसेच आपल्या हार्टच्या प्रोपर फंक्शनिंग साठी पण विटामिन बी 1 गरजेचे आहे
    आणि यातही भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असतं. फॉक्सटेल मिलेट्सचे राइस च्या करतो तशाच खिचडी, उपमा अशा छान छान रेसिपी बनवता येतात
    barn yard millets (वरीचे तांदूळ ) - वरीच्या तांदळा मध्ये सगळ्या मिलेट्स पेक्षा सगळ्यात कमी कॅलरीज आहेत याचा वेटलॉस फुड म्हणूनही उपयोग केला जातो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम आणि फायबर्स आहेत. याची सुद्धा आपण भात, खिचडी उपमा असे पदार्थ करू शकतो.
    ya 5 पॉप्युलर millets शिवाय ही अजून कितीतरी मिलेट्स आहेत , लिटिल मिलेट्स, कोडो मिलेट्स, इत्यादी
    आज-काल बाजारामध्ये मिलेट्स पासून बनवलेला पास्ता, नूडल्स पण मिळतात पण हे पदार्थ जेवढे कमी प्रोसेस केलेले असतील तेवढं बरच आहे . त्यातले न्यूट्रिएंट्स रिटेन राहतील
    तर या मिलेट्सच्या खूप छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर आहे जरूर सबस्क्राईब करा.
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 684

  • @SantoshSingh-po9tg
    @SantoshSingh-po9tg ปีที่แล้ว +19

    Thanks.. dear..our daughter is Autistic..she is on GFCF diet..so this video is very helpful..( she is improving)

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว +4

      @Santosh Singh thanks for watching 😊 GOD bless her🙏 My Aashirwad to her 🙏I am so happy to see that my video helped you dear 🙏 thanks for letting me know 🙏it means a lot to me I will try my best to help more & more people with my Knowledge and try to improve more 🙏

    • @chavanmayurcmsaheb6742
      @chavanmayurcmsaheb6742 7 หลายเดือนก่อน

      GFCF Means And You're From Which City Area Location Country

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 ปีที่แล้ว +71

    1970 च्या दशकात वरई, भादली, राळा, राजगिरा, हुरड्याच्या भरडेचे माडगे, बाजरीच्या खारोड्या,कोंड्याची Oats पापडं हेच Super Food आम्हास मिळत होते. तांदळाचा भात फक्त सणाच्या दुपारच्या जेवणात मिळायचा म्हणूनच कि काय आजपर्यंत No BP, No Suger, No Colestrol Anjiography,plasty, No By pass .

    • @nilu8475
      @nilu8475 ปีที่แล้ว +2

      💯✅

    • @manasipatil3789
      @manasipatil3789 ปีที่แล้ว +2

      भादली कुठे तयार होते

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      खरच आहे👍हे सगळे धान्य परत वापरात आणायला हवेत👍

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade 9 หลายเดือนก่อน +1

      सगळे विस्मृतीत आणि काळाच्या पडद्याआड गेले आहे.
      ज्यांना माहीती आहे, त्यांनी पुढच्या पिढ्यांना ,आजच्या शेतक-याना आणि इतरांनाही सांगायला पाहिजे. अन्यथा हे ज्ञान, ह्या पाककृती गडप होतील.
      शेतकरी बेसुमार ऊस पिकवत आहेत. त्याचा जमिनीला, पाण्याला आणि पर्यावरणाला धोका आहे.
      धन्यवाद ! ! 🙏

    • @krantiupasani1474
      @krantiupasani1474 5 หลายเดือนก่อน

      Aapla mulanasekhil aaplala shikvayla have all this super food recipes

  • @santoshwalanjkar7665
    @santoshwalanjkar7665 หลายเดือนก่อน +4

    भारतीय मिलेट्स बद्दल खूपच छान माहिती दिल्याबद्दल आभार

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade 9 หลายเดือนก่อน +4

    ताई,
    अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यासाठी आवश्यक माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार ! !
    धन्यवाद ! ! 🙏

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 ปีที่แล้ว +13

    ज्वारी,बाजरी व इतर सर्व मिलेट्सची खुप महत्वाची माहिती आपण छान पध्दतीने समजावून सांगितले आहे.आरोग्यासाठी उपयुक्त अशा या प्रमुख पिकाची माहिती शहरी नागरिकांना माहिती असायला हवी.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Jai Kisan thanks for watching and comment 😊kharach aahe ha awareness kharach garjecha aahe 😊

  • @mk-fr6mm
    @mk-fr6mm ปีที่แล้ว +23

    धन्यवाद मॅडम आपण खूप छान आणि सोप्या पद्धतीने millets ची माहिती मराठी मधून दिली.त्याबद्दल आपले खूप खुप आभार 🙏

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @m k thanks dear for watching and lovely words 🙏

    • @deepakparab2981
      @deepakparab2981 ปีที่แล้ว +1

      Madam my wife has prepared kang rala idali as per your recipe video which were softy & testy,

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      sorry for late reply , thanks for trying my recipe and feedback😊

  • @kaiwalydarshanprakashn706
    @kaiwalydarshanprakashn706 หลายเดือนก่อน +2

    🙏 धन्यवाद!

  • @Trupti476
    @Trupti476 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहितीपूर्ण ज्ञान तुम्ही सांगितली आहे....बहुतेक जणांना मिलेट्स बद्दल माहिती नाही....तुम्ही खुप छान मार्गदर्शन दिले आहेत...

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 6 วันที่ผ่านมา

    लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड

  • @anilkarale9703
    @anilkarale9703 7 หลายเดือนก่อน +2

    Very nice discription for millets

  • @Dips491
    @Dips491 ปีที่แล้ว +7

    मराठीत माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार....

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว +1

      @Dipesh Londhe you are welcome 🙏 thanks to you too for watching and comment 😊

  • @dipashreekulkarni3250
    @dipashreekulkarni3250 ปีที่แล้ว +5

    आपण खूपच मोलाची माहिती दिली . इंटरनेट वर अशी माहिती शोधणारे तसे कमीच . पण हेही पाहावे हे खरे

  • @smitabelgaonkar4128
    @smitabelgaonkar4128 ปีที่แล้ว +7

    खुप दिवस मी मराठीत ही माहिती शोधत होते..थॅक्स..

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว +1

      Smita Belgaonkar thanks dear for watching and lovely words 😊 it means a lot 😊

  • @cycilfernandes8420
    @cycilfernandes8420 หลายเดือนก่อน

    Khup Chaan mahiti dili Madam. Karach jast kahi mahit navate hya baddle. Thank you.

  • @jamalshaikh4844
    @jamalshaikh4844 ปีที่แล้ว +13

    It was waiting for a long time that millets should be shown to the audience by showing them in this way, so that people can easily know the correct information about millets. More details could have been given by increasing this video. Charuta Madam Not much information is available about Millets for Marathi audience. Yes, many books will be available, but books on this subject are not easily available to everyone. But thank you very much for giving maximum information about Millets in less time and many best wishes to your channel from me and my family.💐🙏💐

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Jamal Shaikh thanks for watching and lovely words 🙏it means a lot to me 😊 such compliment and appreciation motivates me to keep doing more videos 🙏do subscribe keep watching 😊thanks again 😊

    • @harakchandchhajed1529
      @harakchandchhajed1529 8 หลายเดือนก่อน

      फोक्सटेल ला मराठी किंवा हिन्दी मध्ये कोणता शब्द आहे।

  • @shakuntalasawant9825
    @shakuntalasawant9825 ปีที่แล้ว +1

    मिलेट्ट वर जास्तीत जास्त काम करणे खूप गरजेचे आहे तेव्हा तुम्ही कामाला लागा आम्ही तयार आहोत यावर काम करणे खूप गरजेचे आहे सुशिक्षित लोकांना ही mielet काय आहे याची जाणकारी नाही आपण यावर खूप अभ्यास केला आहे असे जाणवते अशेच काम करत रहा आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद ताई

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Shakuntala Sawant खरंच आहे म्हणूनच मी माझ्या चॅनेल वॉर मिलेट्स ची माहिती चे आजून बरेच व्हिडिओस टाकणार आहे , आणि मिलेट्स चे सगळ्यांना आवडतील असे छान सोपे पदार्थ , जे आपल्याला रोज करता येतील असे व्हिडिओस पण बनवले आहेत तेही मी लवकरच पोस्ट करणार आहे ! तुम्ही एवढं छान लिहिलंय त्याबद्दल धन्यवाद , असं कोणी कौतुक केला कि हुरूप येतो काम करायला 🙏❤️ धन्यवाद

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 9 หลายเดือนก่อน +2

    🔷॥┅💜┅॥🔹🌹॥ भारतवर्ष की संस्कृती भारतमाता के संस्कार ॥🌹 🔹॥┅💜┅॥🔷
    अभिष्टचिंतन.
    श्री व सौ जोशी
    सदस्यत्व स्वीकृत (subcribed 👍🙏 )

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  9 หลายเดือนก่อน

      सब्सक्राइब केल्याबद्दल धन्यवाद😊आणि छान शब्दात फीडबॅक आणि आशिर्वाद दिल्याबद्दल आभारी आहे😊 सब्सक्राइब बद्दल मराठी शब्द वाचून आनंद झाला😊

  • @ashapundlik2200
    @ashapundlik2200 9 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि अत्यंत आवश्यक उपयुक्त माहिती.मराठीत सांगितले म्हणून मिलेट म्हणजे काय हे समजलै .आपणहेखात असतो पण कमी प्रमाणात.आता त्याचे महत्व आणि उपयुक्ततता कळली.धन्यवाद.

  • @sandeeptardalkar6015
    @sandeeptardalkar6015 11 หลายเดือนก่อน +2

    अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद मॅडम !!! 🙏

  • @vasantpatil2891
    @vasantpatil2891 ปีที่แล้ว +3

    खूप चांगली माहिती आहे धन्यवाद मॅडम

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 ปีที่แล้ว +3

    फारच छान माहिती मिळाली

  • @sangitabamhane7351
    @sangitabamhane7351 3 หลายเดือนก่อน

    आरोग्यदायी मिलेट बद्दल खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @siddhivinayakenterprises8169
    @siddhivinayakenterprises8169 ปีที่แล้ว +1

    Doctor tumhi khup chan mahiti dilit hya sarva goshti aaplya ithe available asatat pan tyacha vapar khrach nehmichya jevnat zhala pahije khup chan mam

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Siddhivinayak Enterprises kharay ho, tya awareness sathi sudhha garjecha aahe he 👍thanks for watching and the comment 😊

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती देत आहात..... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण

  • @harishchandrachavhan2199
    @harishchandrachavhan2199 ปีที่แล้ว +2

    💐Aatishy Molachi Mahiti aapan Dilit Taaisahed,🌸👌👌👌🌸

  • @prakashbhise8576
    @prakashbhise8576 9 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती दिली.

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 ปีที่แล้ว +5

    आपल्या बहुमूल्य माहिती बद्दल आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद.... हार्ट च पेशंट साठी उपयुक्त माहिती शेअर कराल का j

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Dipak pandit thanks for watching 😊 mi heart patients sathi videos post kele aahet jarur check kara😊

  • @GOLAR1000
    @GOLAR1000 ปีที่แล้ว +3

    This my first time to know this.Heart full thanks

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद

  • @rustummirajkar
    @rustummirajkar 10 หลายเดือนก่อน

    Doctor aasun samaj upyogii mahiti dili manapasun aabhar

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 9 หลายเดือนก่อน

    Thanks for shering this milets
    Nakki kalatach navte kutale millets khave? Khup chan mahiti dilit.

  • @shreecreativearts5132
    @shreecreativearts5132 5 หลายเดือนก่อน

    Very useful information for all,thanks for your research,and educating all,great job🙏

  • @deepnaynasurve4729
    @deepnaynasurve4729 6 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती बद्दल मनापासून धन्यवाद मॅडम

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 ปีที่แล้ว +1

    Nachni ek number dhanya ahe,Nachnichi bhakri khardyasobat khavi

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Deepak Patil thanks 😊 kharda bhari lagto bhakri barobar 😋

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 ปีที่แล้ว +2

    अतिशय कामाची माहिती मिळाली ताई

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @ganesh chopade thanks for watching and comment 😊

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 ปีที่แล้ว +2

    खूप उपयुक्त माहिती
    डायबेटीस साठी कोणते मिलेट्स कसे वापरायचे
    राळं या मिलेट्सचा भात कसा करायचा
    कृपया सांगाल का

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Yogini Prabhudesai धन्यवाद, तुमच्या छान छान कमेंट्स मुळे मला कुठल्या रेसिपीज पोस्ट करायच्या त्याच्यासाठी आयडियाज मिळतात त्याबद्दल धन्यवाद😊 डायबिटीस साठी चालतील अशा बऱ्याच रेसिपीज ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहेत आणि सगळ्या प्रकारच्या मिलेट्सच्या भरपूर सोप्या रेसिपीज मी माझ्या चॅनेलवर पोस्ट करणारच आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी रेसिपी पोस्ट केली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल👍

  • @vivekkokate3515
    @vivekkokate3515 ปีที่แล้ว +1

    आपण सांगीतलेली माहीती खुपच उपयुक्त व आरोग्य वर्धक आहे सोबतच हे कुठे पिकविले जाते व भाव पण सांगावे धन्यवाद

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Thanks for watching 😊मी या विषयावर seperate व्हिडीओ पोस्ट करतीये , त्यातमी ही सगळीमाहिती देणार आहे, वेगळे वेगळे मिलेटस् ओळखायचे कसे ते अवघड आहे म्हणून त्यात मी सगळ्या मिलेट्सचा difference पण दाखवणार आहे👍

  • @rajanbhagwat9908
    @rajanbhagwat9908 5 หลายเดือนก่อน

    खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @leenadabre2803
    @leenadabre2803 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली मिलिटरी मिक्स मिरची भाकरी कशी करायची किंवा चपाती कशी करायची त्याची रेसिपी

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      चॅनल वर आता बऱ्याच रेसिपीज post केल्या आहेत👍please do check😊

  • @surekhadhage3136
    @surekhadhage3136 ปีที่แล้ว +2

    भरपूर उपयुक्त माहिती दिली

  • @harshalkalav2305
    @harshalkalav2305 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर माहिती सांगितली डॉक्टर

  • @amitkoparkar5712
    @amitkoparkar5712 3 ปีที่แล้ว +23

    Was not aware. Useful information!!!!

    • @uzairsk4719
      @uzairsk4719 ปีที่แล้ว

      nnmkk 7:56
      😅😢😊😅😊

  • @MrBhujbalgv
    @MrBhujbalgv 28 วันที่ผ่านมา +1

    Thank you for sharing 🙏

  • @vinaykhare9096
    @vinaykhare9096 ปีที่แล้ว +2

    खूपच संशोधन करून माहिती दिली आहे
    अभिनंदन शुभेच्छा
    👍🌹🙏🏻

  • @RajuN
    @RajuN ปีที่แล้ว +74

    इंग्रजी ऐवजी मराठीतली नावे सांगितली असती तर बरे झाले असते.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว +8

      @Vijay Narsikar बरोबर आहे तुमचं पण आजकाल लोकानां तृणधान्य भलेही कळणार नाही पण माीलेट बरोबर कळतं म्हणून काही शब्द ईग्रजी वापरले आहेत 🙏 thanks for watching

    • @pripen2674
      @pripen2674 ปีที่แล้ว +13

      मराठी इंग्लिश दोन्हीभाषेमधे धान्यांची नावे सांगावीत

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว +4

      @PRIPEN Thanks for your feedback. I will make sure in next video.

    • @pbarg51
      @pbarg51 ปีที่แล้ว +9

      Sangitlit marathi naawa.
      Bajri,Jwari,Naachni,wari.
      Fakt kangrala kay te dukanat kalat nahi

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 ปีที่แล้ว +2

      @@pbarg51 ralyache tandul mhanje bhagar.

  • @ashwinimahale2926
    @ashwinimahale2926 ปีที่แล้ว +1

    Thank you mam nice information marathitun chan sangitl.. Pn kahi kahi receipe ksha bnvaychya te pn hav hot

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Thanks 😊 बऱ्याच छान छान रेसिपीज दाखवल्या आहेत चॅनल वर👍

  • @ashajadhav5925
    @ashajadhav5925 ปีที่แล้ว +2

    खुपच ऊपयुक्त माहीती दिलीत मॅडम धन्यवाद

  • @kanchansrecipies5120
    @kanchansrecipies5120 ปีที่แล้ว +2

    नमस्कार 🙏 आजच सब्सक्राइब केलं
    खुपच सुंदर माहिती ,धन्यवाद
    कांचन रानडे मुंबई

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว +1

      Kanchan’s Recipes thanks dear 😊 thanks for subscribing, will subscribe to your channel 😊I know it means a lot to us ❣️stay connected ❣️

    • @kanchansrecipies5120
      @kanchansrecipies5120 ปีที่แล้ว +1

      @@CharutaKoparkar मनापासून धन्यवाद 🙏

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Please send link here, because there are many channels with similar names

  • @truptipatel4340
    @truptipatel4340 ปีที่แล้ว +2

    Best millet for diabetic and kidney patient

  • @madhaviraut46
    @madhaviraut46 ปีที่แล้ว +1

    Khup chaanmahiti sangitali tya baddal dhanyawad

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Madhavi Raut thanks for watching and the comment 😊

  • @suvarnapatil426
    @suvarnapatil426 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti dilit madam thank you

  • @sharadthorat5356
    @sharadthorat5356 ปีที่แล้ว +1

    Khupch chan marathi millet samjly please chan easy racipi dakhva.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Sharad Thorat thanks for watching 😊mazya channel war mi baryach sopya aani chan recipes post kelya aahet aani aajunahi post karnar aahe tar channel la jarur subscribe kara 👍

  • @sharadpande499
    @sharadpande499 ปีที่แล้ว +1

    Thanku madam khup upaukta mahiti dilyabaddal.

  • @faridakadri6443
    @faridakadri6443 ปีที่แล้ว +3

    Nice information, thanks.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Thanks for watching and comment dear ❣️

  • @vishalkhombare
    @vishalkhombare ปีที่แล้ว +3

    उत्तम माहिती !

  • @sheelaskitchen6917
    @sheelaskitchen6917 2 หลายเดือนก่อน

    Very nice information thank you so much

  • @dasharathmusale2736
    @dasharathmusale2736 ปีที่แล้ว +2

    चांगली महीती दिलीत,धन्यवाद.

  • @vijayjoshi2788
    @vijayjoshi2788 ปีที่แล้ว +2

    👌😎 उत्तम आणि उपयुक्त माहिती.
    आभार 🙏.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @vijay Joshi धन्यवाद😊

    • @pragatibhongale1890
      @pragatibhongale1890 11 หลายเดือนก่อน

      ताई पुर्ण मराठीत सांग

  • @shitalmohite8439
    @shitalmohite8439 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili mam

  • @ferozsaudagar5985
    @ferozsaudagar5985 ปีที่แล้ว +4

    Thanks for making easy understandable

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Feroz Saudagar thanks for watching and kind words 😊

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 11 หลายเดือนก่อน

    Very useful information! I did not know anything about foxtail millet, I recently came to know about at a naturopathy camp. I am neuro patient, & I will surely use foxtail millet regularly. Thanks for sharing your wisdom. Will watch your recipes as well. Its great, being a doctor you are doing recipes' videos also! Wish you all the best.❤

  • @rotty1194
    @rotty1194 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती दिलीत धन्यवाद

  • @ashajadhav5925
    @ashajadhav5925 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती दिलीत मॅडम तुम्ही अगदी सर्वांना ऊपयुक्त धन्यवाद

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Asha Jadhav thanks for watching and lovely words 😊

  • @vinayakkulkarni4562
    @vinayakkulkarni4562 ปีที่แล้ว +1

    आतिशय उपयुक्त मराठीत माहिती सांगितली धन्यवाद

  • @rajaramdhamale8896
    @rajaramdhamale8896 11 หลายเดือนก่อน

    तृण धान्य अतिशय चागलं आहे पचण्यास

  • @suvarnapatil426
    @suvarnapatil426 11 หลายเดือนก่อน

    Millets chi mahiti marathi madhe pahije hoti. Khup khup Dhanyavaad

  • @rekhawayal3648
    @rekhawayal3648 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sangitali tumhi. Thanks.

  • @anilkatkar878
    @anilkatkar878 ปีที่แล้ว +1

    Namaskar
    Khup chan mahiti share kelit many many thanks

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Anil Katkar thanks for watching and lovely words 😊

  • @manoharlikhar7492
    @manoharlikhar7492 10 หลายเดือนก่อน

    Many many thanks for valuable information. Thanks once again

  • @twobrothers9943
    @twobrothers9943 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत मॅडम

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहीती दिली आहे. अभ्यासपूर्वक कथन.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @ANIL BHAVE thanks for kind words 😊

  • @GajananShete-zu5yy
    @GajananShete-zu5yy 4 หลายเดือนก่อน

    Thank you for useful information

  • @swativsawant3914
    @swativsawant3914 ปีที่แล้ว +2

    खरचं छान माहिती दिली.....धन्यवाद

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Swativ sawant thanks for watching and comment 😊

  • @vilaskhedekar7984
    @vilaskhedekar7984 ปีที่แล้ว +1

    खूपखूप धन्यवाद छान माहिती दिली आहे

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @vilas khedekar thanks for watching and comment 😊

  • @rushikeshkalwade9375
    @rushikeshkalwade9375 8 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली ताई

  • @dattatrayashinde4303
    @dattatrayashinde4303 ปีที่แล้ว +2

    Very nice and useful information

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 ปีที่แล้ว +1

    Very lmportant Information Thanks a Lot .

  • @Madp8747
    @Madp8747 ปีที่แล้ว +1

    मyaडम तुम्ही khupach chhan बोलता ho

  • @shivrajpatil6401
    @shivrajpatil6401 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @deepakchoudhari4141
    @deepakchoudhari4141 9 หลายเดือนก่อน

    Kodo, Little, foxtail, barnyard and browntop these are positive millets. Rice and wheat are negative. And others are nutral. However good effort.

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 ปีที่แล้ว +3

    Jwari, bajri, nachani, kangarale (foxtel), vari tandul.

  • @anupamadeshmukh3731
    @anupamadeshmukh3731 ปีที่แล้ว +2

    उपयुक्त माहिती. वरीच्या तांदूळ खाल्ले की असिडीटी होते.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Anupama Deshmukh millets madhe bharpur fibers aani anti nutrients astat tymule acidity hot aasel tar 6 to 8 tas bhijawa aani mag padarth banva, aani thodi quantity khavi mhanje ha tras honar nahi asa karun bagha aani mala nakki kalva 👍

    • @smitabelgaonkar4128
      @smitabelgaonkar4128 ปีที่แล้ว +1

      वर्याचे तांदूळ थोडे भाजून घ्या व नंतर त्याचा भात बनवा…बघा काही फरक पडतो का ते..

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Yes te pan chan aahe

  • @anjanamadane2813
    @anjanamadane2813 ปีที่แล้ว +1

    Khup chaan mahiti dili .dhanyavaad

  • @minakshimahadik3003
    @minakshimahadik3003 9 หลายเดือนก่อน

    Khupach chain maritime dilit

  • @p.jadhav8903
    @p.jadhav8903 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे.आभारी आहे

  • @vishvanathzende84
    @vishvanathzende84 ปีที่แล้ว +1

    Atishay mahatvachi mahiti,thank you.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @vishvanath zende thanks for watching and comment 😊

  • @vandanaghate3479
    @vandanaghate3479 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan mahitee

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  3 ปีที่แล้ว

      @vandana ghate thanks for the comment 😊❤️

  • @manishagadgil5435
    @manishagadgil5435 ปีที่แล้ว +2

    Madam,bajri,rale an Nathaniel tar easily milte.pan bakiche millets kothe miltil?pls.mahiti dya na

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Thanks for watching 😊khali link dili aahe tyat ahe mahiti
      मिलेट इयर निमित्त ५ पॉझिटिव्ह मिलेटची संपूर्ण माहिती | तृणधान्याची ओळख आणि उपयोग | Millet year 2023
      th-cam.com/video/ufwg_-LSVB4/w-d-xo.html

  • @mangalsambrani4267
    @mangalsambrani4267 11 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilit..😊

  • @vinaybhoite8330
    @vinaybhoite8330 ปีที่แล้ว +3

    Very nice and informative,lots of knowledge has been shared by you.
    Thanks for your wonderful information on millets.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Vinay Bhoite thanks for watching and lovely words 😊

    • @varshamahimkar8237
      @varshamahimkar8237 ปีที่แล้ว +2

      What is other name for fox tail millet?

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Positive Millets part - 2 | कांगराळं मिलेट म्हणजे काय ? संपूर्ण माहिती
      th-cam.com/video/BH15ovhqBSU/w-d-xo.html

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 ปีที่แล้ว +1

    Khupchan mast 😲 mahiti

  • @shreerangjoshi2014
    @shreerangjoshi2014 ปีที่แล้ว +6

    Please give more information about the remaining millets and their Marathi synonyms. I just got the 1 out of 5 which are bhagar. Please tell more about others and what exactly is “karangal”?

    • @seetahariharan4089
      @seetahariharan4089 ปีที่แล้ว +1

      Same here

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Positive Millets part - 2 | कांगराळं मिलेट म्हणजे काय ? संपूर्ण माहिती
      th-cam.com/video/BH15ovhqBSU/w-d-xo.html
      बाकीच्या मिलेट्स ची माहिती व मराठी नावं हे व्हिडीओज चॅनल वर आहेत👍मिलेट्स ची seperate playlist आहे त्यात सगळे व्हिडीओज आहेत👍thanks for watching and comment😊

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      Positive Millets part - 2 | कांगराळं मिलेट म्हणजे काय ? संपूर्ण माहिती
      th-cam.com/video/BH15ovhqBSU/w-d-xo.html
      बाकीच्या मिलेट्स ची माहिती व मराठी नावं हे व्हिडीओज चॅनल वर आहेत👍मिलेट्स ची seperate playlist आहे त्यात सगळे व्हिडीओज आहेत👍thanks for watching and comment😊

  • @friendsbooks5284
    @friendsbooks5284 ปีที่แล้ว +1

    khup chan mahiti aahe... Thanks🙏🙏

  • @mangalamagar8753
    @mangalamagar8753 9 หลายเดือนก่อน +1

    Very useful information..

  • @sangam214
    @sangam214 6 หลายเดือนก่อน

    Namaskar Doctor 🙏 kya multigrain atta khana sahi hai? kya ise puratan kal me iska upayog karte the?

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती आहे धन्यवाद 🙏🤸🏃🏻‍♂️🤽🤣

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली माहीती 👌👌

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Shivraj Kulkarni thanks for watching and comment 😊

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 2 หลายเดือนก่อน

    Batata chi Sal Eyes Khali Lava . Papaya Pan chalelka. ? Mag Milet Kha Hemoglobin Kami aahe ka?

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 ปีที่แล้ว +1

    अतिशय मौल्यवान माहिती मिळाली.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @CHANDRASHEKHAR JAKHAKEKAR thanks for watching and comment 😊