मस्त.आमच्या घरी असाच मेनू असतो.परवा रविवारी भावाच्या घरी गेलो होतो.तिकडे मी वहीनीसाठी असंच जेवण बनवलं होतं.तुम्ही बाबेच्या आई रेसिपी दाखवताना अशा काही छान बोलत होतात नां,खरंच आ आमच्या घरातच बोलता आहात असा भास होत होता.आजची तुमची साडी छान आहे.तुम्ही बोलताना " काय बाबे "असं बोलत होतात नां ते आवडलं मला.म्हणून म्हटलं घरांतच आहात असं वाटत होतं.तुम्हाला ,दादाला आणि आमच्या लाडक्या सुगरणीला ( बाबे ) स्वातंत्र्यदिन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.❤❤❤ पुढील नवीन जेवणाच्या ताटासाठीही शुभेच्छा.
रोजच्या प्रमाणे आजची थाळी पण मस्तच चमचमीत. मला कधीपासुन कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची आमटी आणि उसळ बघायची होती आज ती ईच्छा पूर्ण झाली.तुमचे आई मुलीचे एकंदरीत तीघांचे bonding खूप छान आहे.ताई जेव्हा "हो ना बाबे"असे विचारतात ते ऐकायला खूप गोड वाटते.एकंदरीत ताईंचे बोलणे मृदू,शांत ,संस्कारी आहे तसेच बाबे आणि अभीचे पण आहे.
खरच ताई तुमची बाबी खूपच हुशार गुणी आणि तुमच्यासारखीच सुगरण आहे पोर तुम्ही. मायलेकी मिळूनज्या रेसिपी दाखवता त्या पाहून खूपच भारी वाटते तुम्ही किती सभ्य भाषा. वापरुन आम्हाला समजेल असे सांगता,धन्यवाद ताई,नमस्कार,
Mi Maharashtrian gujrati he mala tumcha jevan swaypaak ani bolnyachi padhat khup khup khup khup aawadte 🙏 ase vatte tikde kokanat yevun rahave maharasta maji mayi aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌🙏
Aamtimadhe shevti ukad kadtana tow kokam ghalne,khup chan taste yete.Babi Hearty Congratulations! Wishing u both happy married life. Lots of love to Aai and Abhi
Mastach ajach banavte ani feed back dete…tasa tar tumchya sarva recipe mostly banavle ahe ani chanach hotat so no doubt☺️☺️☺️☺️… tumhi bhaat banavla ahe toh tandul kuthla use kelay mala sangnar ka 😊
तुम्ही जेवण खूप छान बनवता पण रोजच्या बाईसीमध्ये प्रत्येक भाजीत बटाटा टाळा. कधी कधी ते ठीक आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मला तुमच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून सल्ला देत आहे.

खुप छान
फारच छान बनवले आहे सगळे पदार्थ, वटाणे भिजवताना त्यात मीठ घालावे ही टिप एकदम मस्त...
मला तुमचे बोलणे फार आवडते.😊
रोजच्या प्रमाणे आजची थाळी पण मस्तच चमचमीत. मला कधीपासुन कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची आमटी आणि उसळ बघायची होती आज ती ईच्छा पूर्ण झाली.तुमचे आई मुलीचे एकंदरीत तीघांचे bonding खूप छान आहे.ताई जेव्हा "हो ना बाबे"असे विचारतात ते ऐकायला खूप गोड वाटते.एकंदरीत ताईंचे बोलणे मृदू,शांत ,संस्कारी आहे तसेच बाबे आणि अभीचे पण आहे.
खरच ताई तुमची बाबी खूपच हुशार गुणी आणि तुमच्यासारखीच सुगरण आहे पोर तुम्ही. मायलेकी मिळूनज्या रेसिपी दाखवता त्या पाहून खूपच भारी वाटते तुम्ही किती सभ्य भाषा. वापरुन आम्हाला समजेल असे सांगता,धन्यवाद ताई,नमस्कार,
भरलेलं ताट बघुन तोंडाला पाणी सुटले वा मस्तच 🎉🎉❤❤😢😢
Mi Maharashtrian gujrati he mala tumcha jevan swaypaak ani bolnyachi padhat khup khup khup khup aawadte 🙏 ase vatte tikde kokanat yevun rahave maharasta maji mayi aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌🙏
मस्त मेनू. वाटणे भिजवताना मीठ घालायचे ही टीप आवडली. 🙏
अविश्र्वानिय रेसिपी यही महाराष्ट्र की असली संस्कृती
Mast receipe. Baghunach bhook lagate. Dhanyavad
आजचे जेवण खूपच छान आहे. काळया वाटाण्याची रस्सा भाजी व आमटी छानच आहे.👌👌👍😋❤️
वाह मस्तच. तोंडाला पाणी सुटले. मी वाटाणा शिजवलेल पाणी आहे त्याचे सार बनवते. मसाला न घालता. छान होतो.
खूप सुंदर वर्णन करुन समजाऊन सांगता ताई तुम्ही. काळे वाटाण्याची उसळ खरं तर मला जास्त आवडत नाही. पणा तुमची रेसिपी एकदा जरुर करुन पाहीन. धन्यवाद ताई..
Khupp Chan Recipe
Chan Samjaun Sangata
Apratim Apratim 😋👌😋😋😋😋😋
तुमची रेसिपी खुपच छान आहे.मला तुम्ही खूप आवडतात.👌👌🙏🙏
Kiti chhan sangta
Khup sadhya aahat mayleki❤
Kaki Aj mi hi recipe banavun bagitli kharach khup chan jhali hoti…thank u krushnai ani kaki recipe sathi☺️
छान मेनू.लोखंडी कढई छानच आहे.
Aamtimadhe shevti ukad kadtana tow kokam ghalne,khup chan taste yete.Babi Hearty Congratulations! Wishing u both happy married life. Lots of love to Aai and Abhi
Mast kala vatana aamti kaki thanks
Aajchi veg thali.... Superb 👌👍
Aajcha menu.....All time favourite😋👍
Mast khup sunder recipes tumhi kiti chaan mahiti sangta❤❤❤❤
My all-time favourite 😋😋
आजच जेवण खुप छान 👌👌
Mala tumchya saglyanchya recipes khup avadatat😊..
काळ्यावाटाणा सांबार आणि उसळ जबरदस्त बेत
Thanks for sharing this delicious recipe 😊
Khub Sundar❤❤
Mastach zale jevan 🙏🙏🙏👍👍👍
तुमच्या पद्धती ची वांगी बटाटा चवळी रस्सा भाजी दाखवा प्लिज ❤❤
खूप छान रेसिपी ❤👌👌
Khoopch masst tai 🙏
You are a brilliant cook, communication while explaining the recipe is so gentle, step by step. Easy to follow.
Many thanks.
Both Shubhangi Keer and
ताई तुमचजेवनबघुनपोटभरते🌹🌹🙏
Thali series mast aahe.keep it up👍
Mast receipee tai
खूप खूप छान व्हिडीओ रेसिपी एकदम मस्त
ताई तुम्ही टिप्स खूप छान देता धन्यवाद ❤❤
Aai तुमची रेसिपी छान असतात आणि त्या आवडतात तुम्ही ak छान sugran आहात❤❤
Gharguti masala receipe dakhava please
मस्त. ताट बघुन तोंडाला पाणी आल.
सुंदर रेसीपी👌👌👌
खुप सुंदर रेसिपी ताई 👌👌👌👍👍👍👍
Khup cahan❤
आवडती थाळी ❤❤
Chaan👌🏻👌🏻
Khup chan recipe
1cha number 👍
Aprateem recipie madam thanks
मस्त रेसिपी!
Wa bharich
खूप छान 👌👌👌❤❤मस्त 😋😋😋
खूप खूप छान आई वाटाणा भाजी मस्त👌👌
खूप छान 👌👌
काय बाबे असं म्हणता ना ते खुप छान वाटते.
Nice recipes. Festival menu main usal.
Mast recipe
मस्त 👌👌👌perfect
Mastach ajach banavte ani feed back dete…tasa tar tumchya sarva recipe mostly banavle ahe ani chanach hotat so no doubt☺️☺️☺️☺️… tumhi bhaat banavla ahe toh tandul kuthla use kelay mala sangnar ka 😊
We gt less halfi leaf in Mumbai. They are costly so how to do patole as we all love in large quantities. Suggest some idea
Tumch kitchen tour dakhava
Tai wish you independent day tai achi recipe khup Chan hoti Asch veg recipe dakhavt za thank you so much
Khup chan
Aluminum cha waper naka karu taai
Chaan ♥️
Thank you 😊
Tumchay thali recipe la mi shravn thali mhante
New kitchen bnvl ky ..tyacha pn vlog kra mg
Yummy recipe zali tempting
Ekdam bhari
😊 excellent 👍
Mastch
Mast 👌👌
Thank you for sharing
Mast... Tuzya shi contact karaycha asel tar kasa karayacha... Plz reply
Delicious recipe
थाळी ही कोकणी पद्धतीची होती का काकू? आणि जेवणाची थाळी छान होती मस्तच 🙂👍🏻👍🏻
Mast 👌👌👌👌👌👍👍🥰
Bharpur aavadle
Matki chi bhaji ... recipe sikhvana unty
Kale vatane mau shijnya sathi kahi tar saang na krishnai
👌👌
First to comment and like 💐🙏🏻
Mastach, ajach mi tumchya paddhatichi padval chi bhaji keli mast zali
Khobra ola ghetla ahe na?
👌👌👍👍
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
तुम्ही मसाला कुठला वापरता त्याची रेसिपी असेल तर लिंक पाठवा🙏
Mast
मी बनवेन आता तुमच्या सारखे कारण माझी काळा वाटाणा उसळ नीट शिजतच नाही.
Kitchen tour dakhava na please❤❤😊
तुम्ही जेवण खूप छान बनवता पण रोजच्या बाईसीमध्ये प्रत्येक भाजीत बटाटा टाळा. कधी कधी ते ठीक आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मला तुमच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून सल्ला देत आहे.
चटणीत थोडी साखर घालावी.
तुमचे जेवण खूप आवडते पण तुमचे व्हिडिओ हल्ली खूप कमी येतात
सुगरण ताई आहेत
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
वाट बघतोय धोंड़याची कोकणात आहे का पद्धत माहीत नाही ..बघूया आमची.सासू कधी बोलवतेय जेवायला
तूमची स्वच्छतेची काळजी घेता भांडीपण बरबटलेली नसतात,
Tumhi gharche kaam kela vatate munan video aat nahi aat hotey barobar na
Wow excellent
👌👌
👌👌
👌👌