फेक बातम्या बस झाल्या आत्ता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ द्यायला हवा नसेल देणार तर स्पष्ट सांगा विषय सोडून देऊ फक्त नियमित कर्जफेड करणाऱ्यांवर शेतकऱ्यांवर अन्याय करू नका
हा जुना व्हिडिओ किती वेळा दाखवता प्रत्यक्ष कृती करा ज्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांना कधी देणार आहात 50हजार तरलावकरात लवकर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी
@Manish Erande shetkari krto mhnun tu khato nay tr kay kel khato ka. Tuja pagar velevr yeto pn shetkari jaminit paise khalto tyachi ky gyarnti naste re tula ky klnar fuktya
आमचे सोसायटी फक्त तीस हजार तेही व्याजासह आम्ही भरलेले आहेत,अशा शेतकऱ्यांना कुठे मिळाले?ज्यांना कर्जमाफी मिळाली यातील किती लोक विलफुल डिफाँल्टर आहेत, याची माहिती नाही, नव्हे हे लोक फक्त मोठे डिफाँल्टर होण्याची संधी बघून कर्जमाफी मिळवतात!
कर्ज माफीसाठी इतके पैसे शासनाकडे आहेत आणि कृषी यांत्रिकीकरणासाठी फक्त 200 कोटी दिले आहेत. एका गावातुन 1किंवा 2 लाभार्थ्यांची निवड झाली. मागील वर्षीच्या मागेल त्याला शेततळे योजनेची बिले निघालेली नाहीत. पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. शासनाने आपल्या धोरणाबाबत विचार करण्याची गरज आहे.
तुम्हीं तर सातबारा कोरा करणार होते गेले तुमचे वचन तुमचे वचन होते जर आम्हीं जर सरकार मध्ये बसलो तर पूर्ण कर्ज माफी करू नाही केली तर पवारांची खान नाही असे तुम्हीं म्हणाले होते
मला ऑनलाईन कर्ज माफ झालेचे रेकॉर्ड दाखवतेय परंतु बँक ऑफ इंडिया ने मला 3 नोटीस दिले आहेत व कर्ज भरा म्हणून तगादा लावला आहे.हा काय प्रकार आहे. असे अनेकजण माझ्या जिल्यात आहेत.
कधी भेटणार आहे पन्नास हजार रुपये दोनच दोन-अडीच वर्षे झाले पण अजूनही सरकार का बजेट चालू आहे का कारण रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठा गुन्हा केला आहे म्हणून त्यांना चांगलाच बघून चालू आहे
बरोबर आहे साहेब. शेतकरयामधे भेदभाव न करता सरळसरळ 200000/- लाख रु.पर्यत कर्ज माफ केलेत याबद्दल धन्यवाद. पण हे प्रतेक जिल्ह्यात वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी कि जेणेकरून जनतेला माहित होणार कि आपल्याला कर्ज माफि मिळाली.
तुझ्या शेतकऱ्यावर खर्च होते त्यांनी सेटलमेंट करून भरले मात्र त्यांना कुठेही कर्ज मिळत नाही यावर सरकारने विचार करावा कर्ज काढण्यात गेल्यास त्यांचे सिबिल डाऊन दाखवते तर या शेतकऱ्यांना न्याय मिळावा मिळावा
साहेब मी शेतकरी असून माझा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये मी जीएसटी भरतो आहे मला कर्जमाफी झालेली नाही व्यवसाय केला म्हणून गुन्हा केला काय फक्त शेतकरी म्हणूनच राहायचं का शेतकरी आणि मी व्यवसायात जीएसटी भरतो आहे मला कर्जमाफी व्हावी
Vidan bavnath daru piun yeta kay nalayak tumca sarkarmadye amdar ajit pawar boltana kuthe ho the mag ata vicarana nalayakaho ka tumaca bapavar visvas nahi
अरे बाबांनो युटूटूब वाले हि बातमी ठाकरे सरकारच्या राज्यात मंजूर झालेली आहे .दोन वर्षं झाले आहेत.जर ठाकरें सरकार सत्तेत असते तर शेतकर्यांना कर्ज माफ झाले असतें.पण शिंदे ने ठाकरे ना दगा दिलेल्या मुळे बरेच शेतकरी अनुदान पासून वंचित आहेत.
नियमित कर्ज भारत फेड करण आर्य शेतकारला खासतर 150 हाजार माफ करायला पाहिजे यह सरकार उल्टाहै थकितदाराला फायदा नियमित कर्ज भरणारा मेला खर तर चुक झाली आपण पण थकीत राहायला पाहिजी होत
अजित पवार दा दा तुम्ही फक्त थक बाकी लोकांचं कर्ज माफ केलं चालू बाकी भरनांराना काय दिलं ते का सांगत नाही उद्धव ठाकरे म्हणाले की चालू बाकी भरनांराना पंन्नस हाजार देऊ फक्त मनाले पण दिलं काहिच नाहि तर आम्ही आता मंत कोणाला देयाच ते आम्ही विचार करु तुम्ही तरं आमचा विचार केला नाही पण आम्ही तुमचा विच्यार करू
तुम्ही शेतकरयां नचा विचार करता पण भूमिहीन शेतमजूर . याचा विचार का करत नाहीत नौकरी वालेना महागाई मुळं पैसे देता सर्वसामान्यांचा कोणाला विचारच नाही कोणाला
Rajendra urhe नियमित कजै भरणारे शेतकरी यांचे मुळे बॅक व सहकारी संस्था चालतात हे सरकारला लक्षात असावे आधी प्राधान्य नियमीत खातेदार शेतकरी यांना मिळावे मग बाकीचे सरकार ची लबाडी ला साथ इमानदारीला घोडा नियमित शेतकरी यांना सुद्धा 200000 दोन लाख रुपये देण्यात यावे शेतकरी यांच्या मध्ये भेदभाव करू नये
शेतकरी समजता एवढढा आडाणी राहिला नाही. तेच तेच तेच तेच टाकून ऊल्लु बनवु नका शेतकर्यांना पैसे देण्यासाठी हिय्मत लागते .त्याच्या गुंठ्ठयात जेवढ पिकत तेवढ सुद्धा तुम्हि देऊ शकत नाही. तो तुमच्या सारक हालक अन्न खाऊन जगत नाही .त्याला छेडु नका .
शेतकर्यांना सगळच मिळतय दोनदा कर्जमाफी झाली पाईप जाळ्या ट्राँक्टर आनुदान औजारे आनुदान विजबील सबसीडी तरी पन शेतकरी आत्महात्या का करतात हे मला काही कळाल नाही क्रुपया नेतेमंडीळी शेतकर्यांना समजुन सांगाव.
आता देना उर्वरित 75 टक्के विमा आता देना दुष्काळ निधी आता देना दुधाला भाव आता देना सोयाबीन कापसाला भाव आता काय करतोय आता शेतकरी आहे मी असंच बोलणार देणार का रे दादा पादा छपरा मारायचं सोडून द्या
Thanks Ajit dada
Very nice.Ajit dada
फेक बातम्या बस झाल्या आत्ता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ द्यायला हवा नसेल देणार तर स्पष्ट सांगा विषय सोडून देऊ
फक्त नियमित कर्जफेड करणाऱ्यांवर शेतकऱ्यांवर अन्याय करू नका
हा जुना व्हिडिओ किती वेळा दाखवता प्रत्यक्ष कृती करा ज्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांना कधी देणार आहात 50हजार तरलावकरात लवकर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी
कर्ज आहे ८५००० पण २०१५ या अटीमुळे माफ
होत नाही
५/२०१५ ही कर्जमाफीची तारीख बदलावी.
मार्च 2021 पर्यंत रेग्युलर शेतकऱ्याला 50000 सानुग्रह अनुदान मिळावे हि विनंती नाहीतर कुणीही 1 रुपया सुद्धा भरु नका
Barobar aahe ak rupaya pan bharnar nahi
barobar ahe
नुसत्या घोषणा करून काय होणार
नियमित कर्जदार शेतकय्रांना मदत कधी मिळेल. 1 वर्ष होऊन गेले आता आम्ही हेच ऐकतोय
0:06 0:06
वर्ष झाले अजुन रु ५००००/ दिले नाही नियमित परतफेड करणाय्रांना.
barobar ahe panchat sarkar ahe he
Ankhi thakit krjj maf krel pn regular la 50000 nhi denar
लबाड सरकार
ड
@@samadhanpawar8461 बळ सह
धन्यवाद साहेब
तुम्हि पण 14महिने लावले हो तरीहि अजुन नियमीत वाल्याना अजुन पैसे मीळाले नाहि आम्ही चुक केली आहे का यापुढे कोनीही शेतकरींनी कर्ज भरूनये
2:45
रेग्युलर भरणारे यांना 50000 देणार होते ते देणार आहेत का प्लझ rply द्या
हो
@@MahitiCorner kadi denar ahet
अहो कधी पैसे देनार
पुढल्या पंचवार्षीकला वाट पाहा😠
बापाच्या पोटचा असेल तर सरसकट कर्ज माफ करा
दिलेला शब्द पाळवा
हरामी
@Manish Erande shetkari krto mhnun tu khato nay tr kay kel khato ka. Tuja pagar velevr yeto pn shetkari jaminit paise khalto tyachi ky gyarnti naste re tula ky klnar fuktya
माझ्या खात्यात अजुन ही 50000रूपये जमा झाले नाही. मी नियमित खातेदार shetkari आहे.
आमचे सोसायटी फक्त तीस हजार तेही व्याजासह आम्ही भरलेले आहेत,अशा शेतकऱ्यांना कुठे मिळाले?ज्यांना कर्जमाफी मिळाली यातील किती लोक विलफुल डिफाँल्टर आहेत, याची माहिती नाही, नव्हे हे लोक फक्त मोठे डिफाँल्टर होण्याची संधी बघून कर्जमाफी मिळवतात!
कर्ज माफी ..देवुन सवय लावु नका..जे नियमीत भरतील त्यांचीच किंमत करा
कर्ज माफीसाठी इतके पैसे शासनाकडे आहेत आणि कृषी यांत्रिकीकरणासाठी फक्त 200 कोटी दिले आहेत. एका गावातुन 1किंवा 2 लाभार्थ्यांची निवड झाली. मागील वर्षीच्या मागेल त्याला शेततळे योजनेची बिले निघालेली नाहीत. पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. शासनाने आपल्या धोरणाबाबत विचार करण्याची गरज आहे.
पन्नास हजार रुपयाचे काय आम्ही रेगुलर पैसे भरलेले आहेत 50 हजार रुपये देण्याची कृपा करावी
दद
घे या लबाडाचे काढून.
नियमित कर्ज फेडणाऱ्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांनी गुन्हा केला काय ?
होय
लबाड्या भो फक्त
26/09/21 धन्यवाद🙏💕😯
झक मारली अन आम्ही नियमित पणे कर्ज भरले एक नया पैसा आम्हाला मिळाला नाही आतापर्यंत
Bhogas sagal bhogas
Ha shetakari swatha mhantoy
दादा नियमित कर्ज भरण्यासाठी ५०%मार्च अखेर पर्यंत देउन त्यांच्या खात्यात जमा करा.
दोन लाखांचा वरील कर्ज असणार्या शेतकऱ्यांना कधी होणार कर्ज माफी
Good night
छान
आता यापुढे नियमित कर्ज कुणीही भरू नये ही मानसिकता तया होईल
नियमित कर्ज भरणाराची चेष्टा चालली लाजा वाटु द्य
आम्ही zaak marli
शीर्षक बदलून सारखा व्हिडिओ टाकून शेतकऱ्याची चेस्था करायला लाज नाही का वाटत
7।12 कोरा करा अजित दादा महाराष्ट्रातील शेतकर्यांना शब्द दिला आहे आता पाळा आपले वचन
Regular la 50000 kdhi milnar faktt dilasa dyaycha ka ? Milel tevha sangan
अरे ओ बुडबक बंदर इतना मत उचल पहले ये बता 50हजार प्रोत्साहन कब देगा
तुम्हीं तर सातबारा कोरा करणार होते गेले तुमचे वचन तुमचे वचन होते जर आम्हीं जर सरकार मध्ये बसलो तर पूर्ण कर्ज माफी करू नाही केली तर पवारांची खान नाही असे तुम्हीं म्हणाले होते
ईथ आमची पिवळी व्हायची बारी आली प्रोत्साहन पर 50000-/ रक्कम आजुन भेटत नाही
50 हजार द्या नाही तर कोनीच करज भरनार नाही नियमित वाल्यानी काय गुना केला पवार साहेब
सर 2लाखाखालील कर्जाचे व्याज२ लाखाच्यावर झालेले आहे.त्या रील शेतकर्यानां ब्यकेने नोटिसा काढलेल्या आहे .त्यांची कर्जमुक्ती केव्हा होणार?
मला ऑनलाईन कर्ज माफ झालेचे रेकॉर्ड दाखवतेय परंतु बँक ऑफ इंडिया ने मला 3 नोटीस दिले आहेत व कर्ज भरा म्हणून तगादा लावला आहे.हा काय प्रकार आहे. असे अनेकजण माझ्या जिल्यात आहेत.
तीन वर्षानंतर फक्त शेतकऱ्यांनाच मतदान माघाआणि निवडून याभाऊसगळेसारखेधरा आणि छोटे-मोठे व्यवसायिक जरसोडलेतर आपण सत्तेवर येणारनाहीहे लशात ठेवा
या कर्जाचा विषय असा आहे की गरीब हा गरीबच राहिला आणि मोठा मोठा होत चालला आहे असे का
नुसते फेकाफेकी करू नका. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.. दादा दिलेला शब्द पाळा
व
कधी भेटणार आहे पन्नास हजार रुपये दोनच दोन-अडीच वर्षे झाले पण अजूनही सरकार का बजेट चालू आहे का कारण रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठा गुन्हा केला आहे म्हणून त्यांना चांगलाच बघून चालू आहे
लाज वाटते का सांगायला आपल्या कर्ज माफीला पण 14 महीने झाले
दोन लाखांचे. वरील कर्ज भरले तर
दोन लाखांचा फायदा होईल, चांगला
निर्णय. घेतला, अभिनंदन .
अहो दादा महा विकास आघाडीने 50000 प्रस्थान अनुदान मंजूर करून वर्ष झालं या सरकारने अजून पैसे जमा केले नाही तेवढे खात्यात जमा करायला सांगा
मुलाच्या शाळे साठी पी डी सी सी बँक मधून कर्ज घेतले आहे ३ लाख रुपये परंतु त्या कर्जाची कर्ज माफी थोडी फार मिळेल का किंवा ह्या वरशीची व्याज माफी का
साहेब याला 1 वर्ष होउन गेले पण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही 50000 ची माफी मिळाली नाही त्यांना पण मिळाली पाहिजे ना
Regular karjdarana 5oooo dile pahijet setakari kush hotil
बरोबर आहे साहेब. शेतकरयामधे भेदभाव न करता सरळसरळ 200000/- लाख रु.पर्यत कर्ज माफ केलेत याबद्दल धन्यवाद. पण हे प्रतेक जिल्ह्यात वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी कि जेणेकरून जनतेला माहित होणार कि आपल्याला कर्ज माफि मिळाली.
अजुन पर्यंत अतीवृष्टीचे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत,यांचा फक्त बोलायचा भात बोलायचीच कढी.
तुझ्या शेतकऱ्यावर खर्च होते त्यांनी सेटलमेंट करून भरले मात्र त्यांना कुठेही कर्ज मिळत नाही यावर सरकारने विचार करावा कर्ज काढण्यात गेल्यास त्यांचे सिबिल डाऊन दाखवते तर या शेतकऱ्यांना न्याय मिळावा मिळावा
दादा आम्हाला कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळाली नाही
कधी भेटणार 😷😷😷😷
साहेब मी शेतकरी असून माझा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये मी जीएसटी भरतो आहे मला कर्जमाफी झालेली नाही व्यवसाय केला म्हणून गुन्हा केला काय फक्त शेतकरी म्हणूनच राहायचं का शेतकरी आणि मी व्यवसायात जीएसटी भरतो आहे मला कर्जमाफी व्हावी
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यावरली अन्याय दूर करावा हि विनंती त्यांची पण संपूर्ण कर्जमाफी व्हावी
@@arungaikwad9682 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे होते ,पण यांना आठवण पडली वाटतं
अरे एक वर्ष होत आल तरी नियमित शेतकर्यांना अजून50000रूपये मिळाले नाही आणि MSEB वाले दारासमोर ऊभे राहून ताबडतोब बील मागता आहेत.
जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांचे काय?
Kkadhi bhetnar ho saheb 50000
आता तुम्ही अर्थमंत्री आहेत 50000ची कर्ज माफी जाहीर केली ते अनुदान द्या.
शेतकऱ्या बद्दल खूप छान दादा महाराष्ट्र मध्ये भाषण
कुंडल्या शेतकऱ्यांना 50000 रूपय चालु बाकीच्या शेतकऱ्यांना केव्हा देण्यात येथील का दिली
दादा शेतकरी आपली शान आहे परंतु त्या जमिनीत कष्ट करणारे आपले मजूर त्यांना काय त्यांना जमीन नाही त्यांना कष्ट हीच भाक र आहे दादा
Bhau तुम्ही हे दाखवत आहेत, याला विचारा की रेगुलर कर्ज धारकांना काय दिलं .
ShashikantDivekar
Vidan bavnath daru piun yeta kay nalayak tumca sarkarmadye amdar ajit pawar boltana kuthe ho the mag ata vicarana nalayakaho ka tumaca bapavar visvas nahi
Kam sample kay aata? Shetkaryanchya jakhmevr mith cholne yevdhch shillak rahil kay aata?
अरे बाबांनो युटूटूब वाले हि बातमी ठाकरे सरकारच्या राज्यात मंजूर झालेली आहे .दोन वर्षं झाले आहेत.जर ठाकरें सरकार सत्तेत असते तर शेतकर्यांना कर्ज माफ झाले असतें.पण शिंदे ने ठाकरे ना दगा दिलेल्या मुळे बरेच शेतकरी अनुदान पासून वंचित आहेत.
आम्हाला काय शेट्ट भेटले का
शेती यांच्या बँका यांच्या कर्ज माफी पण यांच्या हाती .मोलमजूरी करणाऱ्या शेतकऱ्यांना काही एक फायदा नाही .
यु ट्युब वाले तुम्ही हा वर्ष भरा पुर्वीचा व्हीडीओ परत टाकला कशाला तुम्ही शेतकय्रा.ना मुर्ख बनवतात फेक बातम्या देउ नका.
कर्ज माफी अजून पोहचलीच नाही दादा आकडे देउन मोकले पण झाले😂😂
नियमित कर्ज भारत फेड करण आर्य शेतकारला खासतर 150 हाजार माफ करायला पाहिजे यह सरकार उल्टाहै थकितदाराला फायदा नियमित कर्ज भरणारा मेला खर तर चुक झाली आपण पण थकीत राहायला पाहिजी होत
पवार साहेब कर्जमाफी ही फक्त तुमच्या पाहुणेरावळे साठी आहे गोरगरिबांसाठी नाही त्यामुळे एवढी बडबड करू नका
रामदास माळी सन2013पासून 2021पर्यंत दरवर्षी नियमित कर्ज भरलेले आहे आज पर्यंत प्रोहासात्मक रक्कम50000/मिळाले नाही त्वरित निर्णय घ्यावा
अजित पवार दा दा तुम्ही फक्त थक बाकी लोकांचं कर्ज माफ केलं चालू बाकी भरनांराना काय दिलं ते का सांगत नाही उद्धव ठाकरे म्हणाले की चालू बाकी भरनांराना पंन्नस हाजार देऊ फक्त मनाले पण दिलं काहिच नाहि तर आम्ही आता मंत कोणाला देयाच ते आम्ही विचार करु तुम्ही तरं आमचा विचार केला नाही पण आम्ही तुमचा विच्यार करू
लवकरात लवकर प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये दया एक वर्ष झाले लयच लेट होतया
कधी देणार आहात नुसत्या घोषणा करू नका वाटप करा
मी नियमित कर्जदार आहे पण मला अजूनही 50000/- रुपये प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले नाही
Regular valyach ky
Sir Amcha ICICI bank che loan hot 2014 salche tr amhi purn hapte bhrle t amala bhettil ka
दादा जे भुमि हिन आहेत ते लोकांना काय हि तरी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे
काय नाय महाभक्कास आघाडी सरकार नियमित भरनाराला आजून काय गाजर पन नाय दिल लोक नियमित कर्ज भरणार नाहीत आता .
२ लाखाच्या वरील रक्कमेची कर्ज माफी कधी होणार आहे
Nanurbar kra saheb khudavad
तुम्ही शेतकरयां नचा विचार करता पण भूमिहीन शेतमजूर . याचा विचार का करत नाहीत नौकरी वालेना महागाई मुळं पैसे देता सर्वसामान्यांचा कोणाला विचारच नाही कोणाला
Rajendra urhe नियमित कजै भरणारे शेतकरी यांचे मुळे बॅक व सहकारी संस्था चालतात हे सरकारला लक्षात असावे आधी प्राधान्य नियमीत खातेदार शेतकरी यांना मिळावे मग बाकीचे सरकार ची लबाडी ला साथ इमानदारीला घोडा नियमित शेतकरी यांना सुद्धा 200000 दोन लाख रुपये देण्यात यावे शेतकरी यांच्या मध्ये भेदभाव करू नये
दादा तुम्ही बोललात पण कोणालाही कर्जमाफी 50000 भेटले नाहीत शब्द देताय शब्द पाळत नाही
Saheb tumipan piudi aani lala karu karu let zale 50,000 proshan
ज्याच्या जीवर जगतेत तियालाच उपाशी मर्तेत . हेआकडे शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज माफीचे आहेत आटा पण करा कर्ज माफी
महा वितरनचे शेतकर्यांची शेती पंपाचे बिल माफ करा मग बघु कर्ज माफीचे पन्नास हजार रुपये येतायत का
शेतकरी कर्जावरच जगतो जणू पिकावर नाही असं म्हणायचं आहे वाटत
अभिनंदन दादा
लवकर च रेगुलर 50000जमा करा
आमच्या कडे सोसायटी भरायला पैसे नाही
पवार साहेब ही कर्ज माफी सरसगट आहे का? कर्मचाऱ्यांना याचा फायदा आहे का?
नियमीत कर्ज भरणार्या शेतकर्याना कर्ज माफी देऊ नका कारण ते सदन शेतकारी म्हणुन ओळखले जातात
Nagar dar gadit chal shetat bhau
मंत्री साहेब ज्या शेतकऱ्यांना कर्ज नाही त्यांनी काय चोरी केली का त्याना पण द्या
Very😊 nice ajit dada
0
चालु म्हणजे जोरेग्युलर कर्ज भरतो त्यांना 50000कधी
नाशिक मधे किती कर्ज माफी दिली आहे
दोन हजार 2010 पासून कर दो माफ हुई का फडणवीस कर्जा माफ कल का फडणवीस कल का मैप 2015 लोक राय ले ले कर दो हुई का माप
Thanks Ajit sir
आम्हाला प्रोत्सवर पनास हजार कधी मीडनार आमी नियमीत कर्ज भरले गुना केला काय भाडे गाहान करु करु कर्ज भरले
खरो खर दादा साहेब नुसतं आश्वासन नाही प्रत्यक्षात कुर्ती आहे ही आम्ही शेतकरी वर्गाला दिलास आहे
शेतकरी समजता एवढढा आडाणी राहिला नाही. तेच तेच तेच तेच टाकून ऊल्लु बनवु नका शेतकर्यांना पैसे देण्यासाठी हिय्मत लागते .त्याच्या गुंठ्ठयात जेवढ पिकत तेवढ सुद्धा तुम्हि देऊ शकत नाही. तो तुमच्या सारक हालक अन्न खाऊन जगत नाही .त्याला छेडु नका .
दोन लाखाच्या आतील कर्जमाफी आजून पूर्ण झालेली नाही
Good
युटुबवा वेड लागले चालू बातमी आली पाहिजे आठ महिने झाले आता जाहीर करण्यात आले मुर्खपणा आहे
शेतकर्यांना सगळच मिळतय दोनदा कर्जमाफी झाली पाईप जाळ्या ट्राँक्टर आनुदान औजारे आनुदान विजबील सबसीडी तरी पन शेतकरी आत्महात्या का करतात हे मला काही कळाल नाही क्रुपया नेतेमंडीळी शेतकर्यांना समजुन सांगाव.
अशी ही बनवाबनवी...
आता देना उर्वरित 75 टक्के विमा आता देना दुष्काळ निधी आता देना दुधाला भाव आता देना सोयाबीन कापसाला भाव आता काय करतोय आता शेतकरी आहे मी असंच बोलणार देणार का रे दादा पादा छपरा मारायचं सोडून द्या
निवडणुकीपूर्वी कर्जमाफीबद्दल काय बोलले होते तो शब्द पाळला का हा शब्द पहीले स्वताला विचारा साहेब
तुम्ही शेतकरी नाही.साखर सम्राट आहे
Very very thanks Ajit Dada
आमचे पो्तसहाण रकमकधी मिळतात ते सागा