मंगेश पाडगावकरांची मोहक गीते- अरूण दातेंचा मधुर आवाज यामुळे ही गाणी ऐकताना मन मनोरंजनाच्या झूल्यावर बसून काही काळ एका ऊंच ऊंच विश्वात जाऊन जग विसरून जाते. विनम्र अभिवादन या व्हिडिओ तील सर्वच कलाकारांना.
मंत्रमुग्ध करणारी ही अजरामर, मधुर सुरां ची भावगीतं त्या कलावंतां चा आपल्या व येणाऱ्या पिढी ला अमूल्य ठेवा आहे.आता अशी हृदयस्पर्शी भावगीतं ऐकायला मिळणे अशक्य आहे. ☺😊👍👌👏
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय महाराष्ट्र सर्व भावगीते सुमधुर सुंदर मनमोहक असून भाव गीत अर्थ काळजाला भिडणारा आहे जुनी गीते फार sravan होऊन मन एकरूप होते काही विचार दूर होतात गायकणा धन्यवाद ❤❤
फारच सुंदर भावगीते आहेत. मी बालपणापासूनच ऐकत आलो आहे. सातत्याने ऐकायला आवडतात.
अतिशय श्रवणीय गाणी... बाबूजी, अरुण दाते, सुमनताई यांचा आवाज ऐकणे म्हणजे स्वर्गसुखच. एवढ्या वर्षा नंतर त्यातला गोडवा तसाच आहे.
ऐकत रहावी अशीच ही भावगीते आहेत.गीतकार,गायक आणि संगितकाराना माझा सलाम.
व्वा! सुरेख !!! मनातील भावना उजळून निघाल्या. ❤धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर व मन प्रसन्न करणारी आहेत. धन्यवाद.
19:52
मन प्रसन्न करणारी गाणी , सुमधुर संगीत आणि मनमोहक भावगीत, काळजाला स्पर्श करून जगण्याची आस दाखवणारी.
छान छान छान
मनाला शांत आणिक आनंद देणार संगीत आणि शब्द सुद्धा अप्रतिम च..❤
किस किसको 70,80,90 के दशक के पुराने गाने सुनकर अपनी जवानी के दिन याद आ जाते हैं.... अब के जमाने में मोहब्बत की परिभाषा पूरी तरह चेंज हो चुकी है..
वारंवार ही गाणी ऐकली तरी गोडवा कमी होणार नाही.. मन प्रसन्न होते.. धन्यवाद...
Ni BB 1:30
खरच खुपच सुंदर असे हे गीत ऐकल्यावर मन अगदी भरून येते की जेवण करुन पोट भरल्यासारखे वाटते
😢छ उच्च जातीच्या😢😮 छछच🎉🎉झझझझाई❤ई😅ि तर
0
H 44:14 vh
ww😮lamb i@@ShivajiSagavkargwwwwwwwwe
He geet khupach hrudhyala sparsh karun manacha vedh ghenare geet
❤❤❤❤
मंगेश पाडगावकरांची मोहक गीते-
अरूण दातेंचा मधुर आवाज यामुळे ही गाणी ऐकताना मन मनोरंजनाच्या झूल्यावर बसून काही काळ एका ऊंच ऊंच विश्वात जाऊन जग विसरून जाते. विनम्र अभिवादन या व्हिडिओ तील सर्वच कलाकारांना.
Far far sunrgani aikuun man trupt zale
I have heard these Bunch of Marathi Bhavageete several times but the thrust remains. Best singers have rendered their Voice Very nice indeed.
अशी मधूर भाव गीते परत होणार नाहीत.
लहानपणापासून मनात घर करून बसलेली हृदयस्पर्शी भावगीते .......सलाम❤
JAY SWAMY JAY MAHARASTRA.JAY HINDUSTHAN.thank.😊
मनाला प्रसन्न करणारे हृदयस्पर्शी भावगीत.जय श्रीराम
खूप छान मस्त मनाला प्रसन्न करणारी भावगीते
आता माझी साठी आहे गेले ते. दिवस आता हिच गाणी तो भुतकाळ आठवणीला भरतीचे उदान आनतात
त्या सर्व च कलाकारांचा जीवन सफल झाले ज्यांनी अमर गीते लिहिली,गायीली व संगीतबद्ध केली पुढे होते अशक्त.
जुने ते सोने ....खरच नवीन तरूण गायकांनी ही परंपरा अजून जपून ठेवली आहे, कौतुकास्पद आहे.
😮😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अप्रतिम भावगीतांचा साठा संग्रह अतिउत्तम जय हो धन्यवाद
मंत्रमुग्ध करणारी ही अजरामर, मधुर सुरां ची भावगीतं त्या कलावंतां चा आपल्या व येणाऱ्या पिढी ला अमूल्य ठेवा आहे.आता अशी हृदयस्पर्शी भावगीतं ऐकायला मिळणे अशक्य आहे. ☺😊👍👌👏
😂😂😂😂😂
गीतकार, संगीतकार,गायक यांनी आमच्या पिढीला दिलेला मन प्रसन्न राहण्यासाठी दिलेला अनमोल ठेवा आहे.
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय महाराष्ट्र सर्व भावगीते सुमधुर सुंदर मनमोहक असून भाव गीत अर्थ काळजाला भिडणारा आहे जुनी गीते फार sravan होऊन मन एकरूप होते काही विचार दूर होतात गायकणा धन्यवाद ❤❤
😊😊
Z,
❤@@chaya3996
खरोखर मन प्रसन्न करणारी गाणी किती वेळा ऐकली तरी पुन्हा ऐकाविशी वाटतात
Sudhir Bhanushali
मी स.५.४५ वा. योग करावयास सुरुवात करतो.हि सर्व गाणी देखील ऐकत असतो
मन प्रसन्न होऊन योगासने करावयास हुरूप येतो.आज माझे वय ७३वषॆ आहे.जुनी गाणी झकास.
Apratim bhavgite,manprsann karun takanari asi gite punnha aikayala milnar nahit.
Lata didi aani etar gayakani gayaleli Sundar gite.
Lata didi tu kayam smaranat rahashi.
अशी गाणी परत होणे नाही खरंच खूप छान संग्रह आहे
मराठी मनाचा ठाव घेणारी सदा बहार गाणी
सर्व सर्व भक्ती गीत मधुर गोड आवाजात गायले याबद्दल गायकाचे अभिनंदन
Kuap chan. Vaeri. Naic.
असे भावगीत ही गीत संगीत ऐकत रहात रहावे,कंटाळून जणांर नाहीत. धन्यवाद.
बऱ्याच काळानंतर.ऐकायला मिळाली ही भावगीते .50.वर्षापूर्वी हवी हवी वाटणारी ही सर्व गाणी आज ऐकली.त्या काळची आठवण झाली
सर्वोत्तम भावगीते.ही गाणी ऐकतच रहावी असे वाटते.
अतिशय सुंदर, सुश्राव्य अशी ही गाणी आहेत माझ्या तर आठवणीतील आहेत.
Aapla khup Sundar ganycha. Khjana. Aahe Thank you sargama. Carawa
लहानपणी ही ऐकत होतो 😢😢😢 आभारी आहोत
अप्रतिम भावगिते.
अप्रतिम भावगीते!!❤❤
अवीट गोडी आहे. शब्दांत खूप तरल भाव आहेत. रात्रीच्या निरव शांततेत ही भावगीते ऐकताना एक वेगळीच तंद्री लागते.
Lpllp00ppp
00
😊
😊😊😊😊😊😊
Atishay sundar an ab it godichi gani ahet hi
Mantrmugdh, bhavgeete, old is gold, khup chan
अप्रतिम सुंदर गीत सादर करावा ❤🎉🎉 जुनी गाणी सुपर
खुपच सुंदर भावगीते मी माझ्या बालपणात हरवून गेलो.
आशा जुन्या भावगीता सारखी नवीन भावगीतं तयार होत नाहीत ,तरी पिढीने ती अमर करून ठेवली आहेत ,हे कौतुकास्पद आहे ❤
Kuap. Sundar. Vaeri. Naic. So. Sweets. And. Butifula. Sar old. Is. Gold. Sair.
हे सगळे गाणी आवडले मला
अति सुंदर गाणी. कधीच विसरणे शक्य नाही.
ही गाणी ऐकले की मी माझा जुन्या आठवणी मध्ये जातो सकाळी सकाळी फार छान वाटते ऐकाला खूप छान भावगीत आहे 👌👌
Khup Chan manala sparsha kartat❤
Khup Chan masth geete very good
अशा प्रकारचे शांत व सुरेख अर्थ पुर्ण गाणे कधीच तयार होणार नाही.
Khup chaan very nice
खरचं खुपच सुंदर भावगीते👌👌👌👌👌👌👌🙏🙏❤️
ही भावगीते मनाचा भाव खाऊन जातात. प्रशंसा करण्यास शब्द अपूरे पडतात.❤
Marathi is such a beautiful language....nice songs
छान आहे गीत
सतत ऐकतच रहावे अशी मनाला भावणारी गाणी
खूप सुंदर मन भरून आले ...आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागले....
मनभावन गीते अवीट गोडीची. कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
❤
Good. Very nice bhavgit . apratim
खूपच सुंदर❤
खूप छान भावगीतं आहेत
भावनिक अर्थहीन भावगीत गाणे ऐकुन मन प्रसन्न करणारी आहेत,एकदम सुदंर आहेत,
अर्थहीन नव्हे अर्थपूर्ण !
00
Man prasanna zale❤
फारच subdr👌
नवीन नवीन रुण ही अशी 3:06 जुनी परंपरा जपून ठेवतायत खरेच तयांचे हार्दिक अभिनंदन
बहूत खूब.❤
आती सुंदर भावगीत मनाला भुरळ पाडली आहे तरी आपले अभिनंदन
मनाला
मंत्रमुग्ध करणारी संगीतप्रधान अर्थपूर्ण भावगीते
Vaa lata didi atisundar
It is great Babuji ,ur always with.us by ur Madhur voice
Mind glowing marathi old songs ekdam sahi dil khush Sharad Uttarwar Nagpur
मनाला प्रसन्न करणारी भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
जुनं ते सोनं खुपचं छान भावगीते धन्यवाद
Aage bhi jane n tu
खूपच छान गानी निवड केली आहे
Jay javan Jay kisan Jay vighan Jay anusandhan ⭐🌵🌿☘️🍀🌾🖐🍀🌾🌾🌾🖐🌾⭐🌵🌿🍀🌾⭐🌵🌿🍀🌾🖐
अरुण दाते यांनी गायलेली गाणी अप्रतिम आहेत
अशी. जुनी. गाणी ऐकुन. मन ,कान, आत्मा तृप्त होतो
काय तो आवाज , काय ते संगीत ❤❤❤
खूप च छान भावगीते ❤😊
भूतकाळाला उजाळा देणारी अप्रतिम भावगीते.
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
आवडल.
असं संगीत आणि गीतं पुन्हा होणे नाही.
अप्रतिम गाणी
chan Chan Mast Sahi
Shani deva please .❤❤❤
Apratim
ऐकून मन प्रसन्न झाले
Apratimtehe seema
Chan geet manala ❤❤
अप्रतिम
Very nice songs.
खूपच सुंदर भावगीते आमच्या लहानपणी ची गाणी ,रेडिओवर ऐकत होतो
ASHI GANI EKUN MAN PRASANNA HOTE.
KRNAMADHURGEET
Khup chan❤❤❤❤
Very nice ❤
Nice song I love ❤️
भाव गीत
❤❤😂😂❤❤❤
Khupacj sunder aahe
Khup chan
Very Nice unforgetable