जो ईतिहासाचे सिंहावलोकन करतात तेच वर्तमानात कृतीशील व रचनात्मक कार्य करत उज्वल प्रकाशमान भविष्य घडवू शकतात . त्यामुळे सि-सॉ प्रॉडक्शनचे हे कार्य समाज उपयोगी , पवित्र ज्ञान दानाचे कार्य ही एक समाज -देश सेवाच आहे . धन्यवाद , अभिनंदन आपले व शुभेच्छा . डॉ . आनंद मोरे , परंडा .
भावे सर नाईक साहेबानी महाराष्ट्राला ज्या बिकट परिस्थितीत सावरत महाराष्ट्राला देशात १ नंबर वर नेवुन ठेवनारा नेता पण त्याचा नंबर १ वन च सन्मान हया राज्यात निश्चीत केलेल नाही. याची खंत नेहमीच नाईक साहेबाच्या चाहत्या वर्गात आहे . ज्यानी राज्यात ४ कृषी विधापीठ फक्त आणि फक्त नाईक साहेबानीच निर्माण केली रोजगार हमी कापूस एकाधिकार योजना मोठमोठे सिचंनाचे प्रकल्प नागपूर येथील बुटिबोरी एम आय डि सी असो कि नविन औरगाबाद शहर निर्मीती नवि मुंबई शहर निर्मिती जे आता नविमुंबई विमानतळाल्या नामकरणास नाईक साहेबा चा आजच्या संधीसाधु राजकारण्याना त्यांचा विसर पडलेला आहे त्यानी केलेल्या विकासाचे काम त्याना दिसेनास झाल आहे . एवढा कर्तबगार नेता मोठ्या मनाचा नेता सामान्यातील सामान्य मानसात मिसळणारा नेता "मानसाने मानसाशी मानसा प्रमाणे वागावे" कधीही राजकारणाची नशा डोक्यात घुसु दिली नाही . पाउस आला तर मंत्रालयात पेढे वाटणारा नेता जी माणुसकीची उंची गाठत कधीही जाती पातीच राजकारण केलं नाही तरी सुद्धा मायबाप सुज्ञ राजकारणी असो की साहित्यीक साहित्यिक यानी जेव्हां नाईक साहेबाच्या श्रेयाचा विषय येतो तेव्हां मात्र त्यांची लेखनी अडखळत असल्याचे जानवते हे खुप मोठं दुर्भाग्य आहे. ज्यानी पायाला भिंगरी बांधल्या सारखं महाराष्ट्र पिंजुन काढुन त्याकाळी कॉंग्रेस पक्षास सुद्धा राज्यात एकहाती सत्ता प्राप्त करून दिली आज त्याच नाईक साहेबाच महाराष्ट्राला विसर पडला आहे . मात्र त्याला आपन (मधुकर भावो) अपवाद आहात सर ......... धन्यवाद 🙏🙏
वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब हे काका पुतणे मुख्यमंत्री होऊन गेलेते.
जो ईतिहासाचे सिंहावलोकन करतात तेच वर्तमानात कृतीशील व रचनात्मक कार्य करत उज्वल प्रकाशमान भविष्य घडवू शकतात . त्यामुळे सि-सॉ प्रॉडक्शनचे हे कार्य समाज उपयोगी , पवित्र ज्ञान दानाचे कार्य ही एक समाज -देश सेवाच आहे . धन्यवाद , अभिनंदन आपले व शुभेच्छा . डॉ . आनंद मोरे , परंडा .
वसंतराव नाईक साहेब व सुधाकरराव नाईक साहेब काका पुतने मुख्यमंत्री होते. 🙏🙏
Naeik saheb
Very nice sir speech
Very informative Video🙏🙏🙏
महाराष्ट्रातील पिता पुत्र मुख्यमंत्री-
1.शंकरराव चव्हाण
2.अशोकराव चव्हाण
.......धन्यवाद सर स्पर्धा परीक्षेसाठी खूपच उपयुक्त माहिती..🙏🙏🙏🙏🙏
Tnx sir 🙏🙏
महाराष्ट्रातील पिता-पुत्र जोडी : शंकरराव चव्हाण -अशोकराव चव्हाण.
Chan dada 🙏🙏
महाराष्ट्राचे पिता पुत्र मुख्यमंत्री
शंकरराव चव्हाण व मुलगा अशोकराव चव्हाण हे दोघे होते.
Very Nice Presentation ...
महाराष्ट्रातील पिता-पुत्र जोडी...कै.मा.श्री.शंकरराव भाऊराव चव्हाण व मा.श्री.अशोक शंकरराव चव्हाण
Yashwantrao mohite yacha jivnavar video banava
Osm video
thanks !!
छान माहीती
Thank You 😊
Harit krantiche janak Vasantrao naik
🔥🔥🔥❤️
Mast
भावे सर नाईक साहेबानी महाराष्ट्राला ज्या बिकट परिस्थितीत सावरत महाराष्ट्राला देशात १ नंबर वर नेवुन ठेवनारा नेता पण त्याचा नंबर १ वन च सन्मान हया राज्यात निश्चीत केलेल नाही. याची खंत नेहमीच नाईक साहेबाच्या चाहत्या वर्गात आहे . ज्यानी राज्यात ४ कृषी विधापीठ फक्त आणि फक्त नाईक साहेबानीच निर्माण केली रोजगार हमी कापूस एकाधिकार योजना मोठमोठे सिचंनाचे प्रकल्प नागपूर येथील बुटिबोरी एम आय डि सी असो कि नविन औरगाबाद शहर निर्मीती नवि मुंबई शहर निर्मिती जे आता नविमुंबई विमानतळाल्या नामकरणास नाईक साहेबा चा आजच्या संधीसाधु राजकारण्याना त्यांचा विसर पडलेला आहे त्यानी केलेल्या विकासाचे काम त्याना दिसेनास झाल आहे . एवढा कर्तबगार नेता मोठ्या मनाचा नेता सामान्यातील सामान्य मानसात मिसळणारा नेता "मानसाने मानसाशी मानसा प्रमाणे वागावे" कधीही राजकारणाची नशा डोक्यात घुसु दिली नाही . पाउस आला तर मंत्रालयात पेढे वाटणारा नेता जी माणुसकीची उंची गाठत कधीही जाती पातीच राजकारण केलं नाही तरी सुद्धा मायबाप सुज्ञ राजकारणी असो की साहित्यीक साहित्यिक यानी जेव्हां नाईक साहेबाच्या श्रेयाचा विषय येतो तेव्हां मात्र त्यांची लेखनी अडखळत असल्याचे जानवते हे खुप मोठं दुर्भाग्य आहे. ज्यानी पायाला भिंगरी बांधल्या सारखं महाराष्ट्र पिंजुन काढुन त्याकाळी कॉंग्रेस पक्षास सुद्धा राज्यात एकहाती सत्ता प्राप्त करून दिली आज त्याच नाईक साहेबाच महाराष्ट्राला विसर पडला आहे . मात्र त्याला आपन (मधुकर भावो) अपवाद आहात सर ......... धन्यवाद 🙏🙏
असा मुख्यमंत्री होणे नाही ....झाले बहु ,आहे बहु ,होतील बहु,याच सम हाच ..*"हरितक्रांतीचे प्रणेते मा.वसंतराव नाईक साहेब*"
श्री. शंकरराव चव्हाण त्यांचा मुलगा
श्री. अशोकराव चव्हाण हे दोघे पिता-पुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. 🙏
shankarrao Chawan Ashokrao Chawan
Vasantrao naik saheb ani sudhakar naik saheb he donhi cm hote
Father Shankarrao Chavan And Son Ashokrao Chavan were the Cm of maharashtra
Shankarrao Chavhan and Ashok Chavhan
शंकरराव चव्हाण आणि मुलगा अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते.
#binod