राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्या.
ताईसाहेब आपल्या बीड जिल्ह्याची पण काहीतरी कृषी क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे या राजकारण्यांनी राजकारण करायचे आहे आपल्या बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा नष्ट झाला पाहिजे
ताय लोकसभा निवडणूक प्रचारात बोललेली शरद पवार साडे तीन जिल्ह्य़ातील नेतृत्व, आज एकच संसथा पाहून पूर्ण महाराष्ट्र दिसला असेल. पवार विचाराने आपल्या शंभर वर्षे पूढे आहेत हे लक्षात आले तरी खूप झाले. ज्या हाकेला पाचशे मतं नाहीत त्याच्या आधारावर आपण राजकारण करत आहेत यावरुन अपरिपक्वता दिसते.
@SarjeraoKokare तसे नाही ते. फक्त पैशाचा विकास नाही तो. सामाजिक समतोल , नविन उद्योगांना चालना , शिस्त, शिक्षण असे बरेच आहे. जात आणि खंडणी शब्द सुद्धा कोणी घेत नाही बारामतीत
@pavannagre8255 आम्ही ऐकले की संतोष ताईंचा बुथ प्रमुख होता.. म्रत्युपूर्वी अपहरण झाल्यावर त्याला सोडावे म्हणून ताईंमार्फत काही प्रयत्न झाले असतीलच की तिथे ही मराठा नेते आडवे आले होते?
उत्पन्न घेण्यसाठी सरकारी सुवेदा प्रत्येक शेतकरी पर्यंत पोहचणे खुप गरजेचे आहे नाहीतर शेतकरी अगोदरच शेतीला कंटाळलेला आहे शेतीमालाला भाव फिक्स नाही मजुरी देवसेंदिवस वाढत आहे तसेच खत औषध बियाणे खुप रेट वाढले आहे या वरती सरकारने विशेष लक्ष द्यावे हीच आमची मागणी आणि विनंती
पवार साहेब मुख्यमंञी होते तेव्हा तुमचे वडिल गोपिनाथराव आमदारही नव्हते पण नंतर तुमच्या वडिलांनी आयुष्य पवार साहेबांना शिव्या देण्यात घातल पण कधी पवार साहेबांनी गोपिनाथ मुंढे च नावही घेतल नाही आणि आजही तुमचे आडाणी समर्थक शिव्या देतात का ते त्यांनाही माहिती नाही
अरे सारखं सारखं काय एकच तुन तुन लावलंय...... ताई जणार मस्साजोग येथे..... पण ते कुटुंब तर घरी पाहिजे...... तो धस आणि जरंगे त्या कुटंबतील सदस्यांना घेऊन जातीचं राजकारण करण्यात व्यस्त आहेत......
आपण दुष्काळी भागातील असूनही आपला मुलगा मात्र परदेशात शिकतोय, धन्यवाद
पाॅवर 😅 ईज मनी 😅😂😂
तुम्हाला फक्त ताईचाच मुलगा दिसतो.
खोटं आहे का रे@@rajeshsangale5781
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्या.
कार बाबा तुला यांचाच मुलगा दिसतो का लाजा वाटू द्या रे
बाकी काही असो, ताईसाहेब भाषण मात्र खुप अभ्यासपूर्ण आहे तुमचं ❤ शिवाय साहेबांशी तुम्ही खुप विनम्रतेने, आणि आदरपूर्वक बोलला याचं खूप समाधान वाटतं ❤❤❤❤
पंकजाताई खूप छान भाषण
सर्वांनी आदर्श घ्यावा अशी बारामती आहे,आपले बंधू दादां सोबत राहून त्यांनी चांगले घेतले नाही याचे दुःख आहे...
खरे बोले तुम्ही dm la खूप चांस होता बीड बदल करू शेकत होते परंतु नाही केला
बिड चा बिहार केला की राव 😢@@anantbargaje2011
Ata tari sudhaar kara tai
पूर्ण देश लुटला अन् आदर्श वा😂😂
त्यांचेच तर गुण घेतले त्यांनी म्हणून तर बिघडले हे त्रिवार सत्य आहे कबूल करा
आदरणीय मंत्री पंकजाताई मुंडे खूप छान❤❤❤❤❤
ताई साहेब ✌️👑
पंकजा मुंडे दर्शवतात मुंडे साहेबांच्या विचाराची प्रगल्भता
यात मुंडे ची कसली प्रघल्भता हा मुंडे चा नाकर्ते पणा आहे परळी बघा बिहार पेक्षा मागास आहे
@@sks1464तुमचे जळायचे काम आहे तुम्ही जळत रहा
ताईसाहेब आपल्या बीड जिल्ह्याची पण काहीतरी कृषी क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे या राजकारण्यांनी राजकारण करायचे आहे आपल्या बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा नष्ट झाला पाहिजे
अगदी बरोबर,सबंध देशाचे लक्ष आहे बीड जिल्ह्याकडे
संपूर्ण महाराष्ट्रात च पशुवैद्यकीय दवाखाने उभी राहीली पाहिजे. आणि पंकजा ताई ते करू शकतात ही खात्री आहे.
ताय लोकसभा निवडणूक प्रचारात बोललेली शरद पवार साडे तीन जिल्ह्य़ातील नेतृत्व, आज एकच संसथा पाहून पूर्ण महाराष्ट्र दिसला असेल. पवार विचाराने आपल्या शंभर वर्षे पूढे आहेत हे लक्षात आले तरी खूप झाले. ज्या हाकेला पाचशे मतं नाहीत त्याच्या आधारावर आपण राजकारण करत आहेत यावरुन अपरिपक्वता दिसते.
पूर्ण राज्याचा पैशे बारामतीत खर्च केलयावर्ति तो राज्याचा नाही तो एका शहराचा नेता होतो
@SarjeraoKokare तसे नाही ते. फक्त पैशाचा विकास नाही तो. सामाजिक समतोल , नविन उद्योगांना चालना , शिस्त, शिक्षण असे बरेच आहे. जात आणि खंडणी शब्द सुद्धा कोणी घेत नाही बारामतीत
घंटा साला नालायक 50वर्ष राजकरण करतोय मारते नहीं
संघर्ष कन्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे लोकनेत्त्या
lasonn kha tu ....🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😂
माफिया राणी 😂
बीड पेटलं पाक😅😅
संतोष देशमुखांच्या घरी जाऊन भेट घे त्यांच्या कुटुंबियांची.....
तुजायचा दा.
हो दादा नक्कीच भेटणार आहे
Tu जाऊन घे नं जातीचा रोग झालाय तुमाला
😅 भीती
ताई त्याच्या कुटुंबाला भेटणार होत्या पण देशमुख कुटुंब बोले सध्या नका भेटू
खुप छान ताई 🎉🎉
शरद पवार अजित दादा सुप्रिया सुळे ताई जिंदाबाद
आदरणीय ताई साहेब🎉🎉🎉🎉
Tai saheb ❤
ताईसाहेब
बारामती तालुका सुद्धा दुष्काळीच होता , पण पवार साहेबांनी दुष्काळ मुक्त केला 90℅ शेतीच्या पाण्याची व्यवस्था केली.
अगदी छान भाषण होत ताई...🎉
🔥🔥ताईसाहेब👑👑👑
Greet. Pankja. Tare. 🎉❤🎉❤
मुंढे परिवारही पवार परिवारा पेक्षा कोणत्याही गोष्टीत कमी नव्हते, पण आज पवारांची बारामती कुठे आणि मुंढेची परळी कुठे.
ताई साहेब 🎉🎉🎉
आदरणीय पंकजा ताई मुंडे 🎉
आदरणीय संघर्ष योद्धा पंकजाताई बारामती शहरांमध्ये तुमचे सहर्ष स्वागत 💐💐💐🚩🚩🚩
ताई साहेब 🙏
आदरणीय ताईसाहेब 🌹❤
संतोषच्या पीडित परिवाराला मुंढे भगिनींपैकी कोणी भेटून आले का?
त्यांच्यावरच आरोप केले मराठा नेत्यांनी चौकशी होण्याच्या अगोदरच मगं कशाला जातील ते घोषणा बाजी आणि शिव्या ऐकण्यासाठी जातील का
@@pavannagre8255भेटीला जायला पाहिजे काय नावाला पालकमंत्री पाहिजे का?
@pavannagre8255 आम्ही ऐकले की संतोष ताईंचा बुथ प्रमुख होता.. म्रत्युपूर्वी अपहरण झाल्यावर त्याला सोडावे म्हणून ताईंमार्फत काही प्रयत्न झाले असतीलच की तिथे ही मराठा नेते आडवे आले होते?
एवढी अचानक पवार साहेबांची स्तुती कशासाठी? कुठेतरी पाणी मुरते हे नक्की!
मग 😅 भाऊ अडकण्याची 😅
आवाज तर फारच स्वीट मधुर 😅
Khupch sudhaar vatu dya
मराठवाड्यात AI तंत्रज्ञान वापरून..शेतकरी सुजलाम सुफलाम करा..फक्त बोलू नका.
पंकू ताई फक्त राज्यातील नाही देशातील वाटलं तर नरुभाई ला विचारून घे😂😂
Only pawar saheb
ताई 🚩
चिक्की बाई तू वडिलांच्या पुण्याई मुळे आमदार झाली तुझ काय कर्तुत्व ते सांग
😮😮
गरीब कर्मचारी लोकांच्या संसाराचे वाटोळे करता येते . दुष्काळी भागातल्या
Onlly pm tai
Pankajatai CM
😂😂
😂🤣
😂😂😂😂😂 जे नेते आमदार कि खासदार जिंकू शकत नाही आणि म्हणे cm 😂😂😂😂😂😂
bar bar...🤣
Adi madamla nivdun aan nantr swapna bagh 😂😂😂
खूप छान स्पीच
उत्पन्न घेण्यसाठी सरकारी सुवेदा प्रत्येक शेतकरी पर्यंत पोहचणे खुप गरजेचे आहे नाहीतर शेतकरी अगोदरच शेतीला कंटाळलेला आहे शेतीमालाला भाव फिक्स नाही मजुरी देवसेंदिवस वाढत आहे तसेच खत औषध बियाणे खुप रेट वाढले आहे या वरती सरकारने विशेष लक्ष द्यावे हीच आमची मागणी आणि विनंती
पंकजा ताई एक नंबर भाषण
गुङाचा तोळा तयार करा आजकीन 😂😂😂😂 international तोळी तयार करा😂😂
बारामती सारखं परळी करायचा प्रयत्न करा. आता चांगली संधी आली आहे.
दहा वर्षात काही झाल नाही आता काय करणार ह्या जातीवादी बाई
विकास सोडून ओबीसी, मराठा जातीच राजकारण चालयं सध्या
Tai saheb
Nice 👍👍
बारामतीचा विकास अन् बीडचे काय
Taisaheb pm❤
अगदी बरोबर कारण काही वर्षा नंतर लोक रिटायर होतात आणि तरुणांना संधी देतात
मराठवाड्यातील माधव पॅटर्न सोडून जातीवाद सोडून मग विकास करा,नक्कीच विकास होईल,
बारामती निट बगा.यानाच लोकनेते म्हणतात.
चिक्की
आपल्या जिल्ह्यात कंदी करणार ताई
Taisaheb❤
देवेंद्र फडणीस यांनी मनावर घेतलं आहे...
Panku tai ha anubhav tumcha shaha sahebana sanga jara....
पवार साहेब मुख्यमंञी होते तेव्हा तुमचे वडिल गोपिनाथराव आमदारही नव्हते पण नंतर तुमच्या वडिलांनी आयुष्य पवार साहेबांना शिव्या देण्यात घातल पण कधी पवार साहेबांनी गोपिनाथ मुंढे च नावही घेतल नाही आणि आजही तुमचे आडाणी समर्थक शिव्या देतात का ते त्यांनाही माहिती नाही
पंकजा ताई तुम्ही खरोखर मुंढे साहेब यांचा वारसा लीलया पेलला
आज समजले मुंढे साहेब यांनी तुम्हाला लाच वारस का निवडले..👍
चिक्की ताई😂😂😂
सकाळी सकाळीच लवकर उठा दारु पीवु नका
शिका जरा ताई , विकास कसा निर्माण होतो आणि आपल्या भागाची प्रगती कशी करायची. संधी तुम्हाला ही होती आजुन आहे, वाया घालवू नका
AI आजून लोकांना समाजायला तयार नाही पण पवार साहेबांनी AI शेतीत वापरलयं, पवार साहेबांचे दुध डेअरी चे product जगाच्या बाजारात मिळतात.
अरे सारखं सारखं काय एकच तुन तुन लावलंय...... ताई जणार मस्साजोग येथे..... पण ते कुटुंब तर घरी पाहिजे...... तो धस आणि जरंगे त्या कुटंबतील सदस्यांना घेऊन जातीचं राजकारण करण्यात व्यस्त आहेत......
हो म्हणून जातीयवादी लोक आरोपीची बाजू घेऊन आंदोलन करत आहेत जातीयवादी मुंडे
ताई साहेब जिंदाबाद
परदेशात आता गरीब लोकाची पोरंही जातात
सारथी, बार्टी संस्थेचा पैश्याचा फायद्या घेवूनही परदेश्यात अनेक लोंकाची मुलं जातात राव त्यात काय? एवढ
ताईसाहेब 💐💐
जातीयवादी चिक्की जातीयवादी लोक आरोपीची बाजू घेणारे नीच लोक
We expected some thing from yr side. Remember u are representing Hon.Gopinathji . No politics from lower side .🙏
बीडचा बिहार केला राव तुम्ही😅😅
देशातील पण म्हटल तरी चालेल
ताई तुम्ही बारामती सारखा परळी मध्ये 5 टक्के जरी विकास केला तर एकही ऊसतोड कामगार बाहेर जाणार नाही आणी गुन्हेगारी ही कमी होईल
तुम्ही पन बीड ची बारामती केली की ताई 😅😂😂
बारामती शेतकऱ्यांचे पैसे दयायला सांगा हार्वेस्ट मशीन चे
पंकजा ताई तुम्ही साहेबाबद्दल सर्वात अनुभवी नेते. म्हणून बोलता. पनं बाकी कळा व गुण बद्दल हि बोला
लाज वाटली का तुम्हाला
संतोष देशमुख बदल काय बोलत नाही तुम्ही किती लाचार हाय
ताई साहेब
Pankaja Munde cha nishedh
ata sharad pawar athavala jevha dubaychi bari ali tevha le political
पंकजा ताई इकडे कशा काय.....परळीत शांतता आणि सुव्यवस्था बिघडवून NcP च्या मंचावर.
❤❤❤
Tayee Santosh chya ghari jaun jara manuski dakhwa
चिक्की भषटाचार परत करु नका
Sarwat bhrast netruttwa
Jast japun nko bolu,,,,,tula zopavnar..next tim..e.....
Beed jantene already tuja karyakram kelela ahe....
तुझी माय त्याचवेळी झोपलेली असणार😂😂😂
माझे बाबा हे आता बंद करा काम करा बीड साठी
मंत्रीपद वाचवण्यासाठी किती लाळघोटेपणा करावा
लोकसभेला पराभूत 😂😂
Eth pan gu khaycha tula
तुझी माय रात्रीत पराभूत😅
मित्रां हार जीत होतं असते
Tari thasun cabinet. Hi power ahe .
Aaple aaple morche sambhala .
25 Jan chya tayari la laga.
Dambari dambri se jayenge .
@@prakashandhale8376कोयते घेऊन कोल्हापूर सातारा सांगली😅😅😅
Sharad Pawar he sarv brahmand che nayak aahet...Pruthvi pan tyana vicharun firte surya bhovati.
🤣🤣🤣
गर्विष्ट बाई
😂😂😂😂
एकच पर्व ओबीसी सर्व जिंदाबाद
Ya sarv netyana aaplya bapa kadun vaarsa aala aahe ..... yanche kartutva kahich nahi ulat ghotale aahet..
Vikasacha Paris pm tai.
Beed la bhihr karun thevla panku tai...
Maganlal
पवार आबा ची पावर लयं भारी।
पवार आबा बिना भाजपा अधुरी
म्हणून नाद नाही करायचा।
संतोष देशमुख च्या घरी जा भेट घे
जागा सोडली काय ना आता
आज बकुळा ताई म्हणतात शरद पवार हे राज्यातील अनुभव नेते आहेत
Jaatibhed jaativad rajyat 1 number var wakdobà
Maratha virodhi ahe hi jay shivaji jay bhavani jay jarange patil saheb