माझ्या शेतात धानाच्या बांध्यावर सिताफळच्या बाळ नगर ची लागवड जुलै 2021 मधे केली आहे पण, झाडांची वाढ पाहीजे तशी होत नाहीये त्या करीता जैविक औषध कुठलं देता येईल. कृपया मार्गदर्शन करावे.
दीपकभाऊ... असेल तर रामेश्वर भाऊंचामोबाईल नंबर द्या... सीताफळ रोपे घ्यायची आहेत माझ्याकडे त्यांच्या नर्सरीचा नंबर आहे पण त्याच्याकडून काही माहिती घ्यायची आहे....
Sir west decomposer bhetat nahi ahe online mdhe je det ahe te baryach pramanat bogas nigt ahe ncof Yethe phone lavla asta te sangat hote west decomposer banvne band jhale manun...
छे महीने के जो पौधे हैं.. सिंगल काड़ी का कटिंग करना बता दिया सर, लेकिन प्रॉब्लम तो हमें दो-तीन काड़ी पहले से ही है। उसका हो रहा है।.. और एक प्रॉब्लम सर!.. 1 फुट से भी छोटे पौधे हैं कुछ ऐसे पौधे हैं सर जो उसके पत्ते गिर के साइड से ब्रांचेस निकल रहे है। कटिंग करें या कि नहीं?.. Plz reply sir🙏🙏
खुपच छान माहिती धन्यवाद🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ🙏
Khush chhan mahiti
Julle madhe chatani keli tar chalte ka
Bhau, khup chan mahiti dili
સુપર
एक नंबर माहिती!धन्यवाद!
Sir very useful good video
पहिली कंमेन्ट अनिल भाऊ ची🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
Krishna jatichi tur kuthe bhetnar ahe aplyala
छान माहिती मिळाली
फुटवे आलेल्या झाडाला गोमूत्र फवारणी केली तर चालेल का
Chan mahiti Dipak bhau & Padole bhau dhannyavad
Latral चे अंतर खोडापासून किती दूर असावे
खूप छान माहिती दिली.
दिड वर्षाच्या बागेची छाटनी कोणत्या महिन्यात करावी
खुपच छान
Sir ek divasala
paani kiti deyechi please
Khuoach chhan mahiti
Khup chan mahiti
धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती दिली आपण दीपक भाऊ💯
आपला मोबाईल नो मिळेल का
माझ्या शेतात धानाच्या बांध्यावर सिताफळच्या बाळ नगर ची लागवड जुलै 2021 मधे केली आहे पण, झाडांची वाढ पाहीजे तशी होत नाहीये त्या करीता जैविक औषध कुठलं देता येईल. कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार दादा पाणी व्यवस्थापन कसे करायचे विडिओ आहे का तुमचा
छान माहीती दिपक भाऊ 🙏
अडीच वर्षांचे झाडाची कटीग कधी करावी. माल धरणया साठी माच॔ मध्येच का जून मध्ये ते सांगावे.
जुलै महिन्यात छाटणी करू शकतो का 8 दिवस झाले आहेत लाऊन
Hi October ल मी शितफल लॉ शकतो
रोप दिड वर्षाचे तिन ते साडेतिन फुटाचे आहे.ते लागवड केल्यानंतर किती दिवसांनी कटींग करावी.
Your Great Work Bhau
Good job
Pani vyavsthavan sanga dipak bhau.june 2020 chi lagwad ahe
घनलगवड पूर्व पश्चिम केली तर चालेल का?? की उत्तर दक्षिण च योग्य राहील??
2.5 M.L न तयार केलेले डि कंपोजर कंलचर चा व्हिडीओ टाका दिपक भाऊ🙏🙏
दीपकभाऊ... असेल तर रामेश्वर भाऊंचामोबाईल नंबर द्या... सीताफळ रोपे घ्यायची आहेत माझ्याकडे त्यांच्या नर्सरीचा नंबर आहे पण त्याच्याकडून काही माहिती घ्यायची आहे....
भाऊ सिताफळाला वेस्ट डिकम्पोझर टाकले तर चालतंय का?
ड्रिप कसे वापरावे पाणी व्यवस्थापनासाठी ऑनलाइन का इनलाईन
पाण्याच्या नियोजनाचा बाबत माहिती देण्यात याव
माजी १७ महिन्याची बाग आहे छाटणी करावी कशी
Namaskar
When is the right time to do the cutting,
Can it be done in March, april
Or in June.???
Bhau tumcha number pahije hota.. kahi mahiti pahije hoti
एक वर्षाचे सीताफळाच्या झाडाची छाटणी कोणत्या महिन्यामध्ये करावी
Online search kele bhetle nahi
सर सिताफळा मध्ये पाणी व्यवस्थापन
सिताफळाच्या शेतात आंतरपीक कोणकोणते घेवु शकतो.कृपया कळवा.
Khup chan dhannyawad
नविन झाडाना उन्हाळ्यामध्ये पाणी लागणार आणि जूने झाडाना ताण द्यावा लागणार हे दोन प्रकार कसे काय समतोल साधता येईल याचे उत्तर अपेक्षीत आहे
माझ्या सिताफळाच्या झाडांना जून मध्ये तिन वर्ष पूर्ण होत आहेत. त्याची छाटणी कशी व केंव्हा करायला पाहिजे?
रूपेंद्र गोरे औरंगाबाद
बेड करने चुकीचे आहे बेड केल्यास झाडाच्या खोडाला कॉलराट तसेच बुरशी लागून खोड कूजते
धन्यवाद
कुकुटपालन खाध्य कसं बनवता ़कावेरी कोबडी किती अंडी देते ़ मटनासाठी कोनती जात वापरता लस कोनती देता कोबड्यी नीगा काळजी १वर्षे संपूर्ण मार्गदर्शन करा
जुने झाड आहे, जवळ जवळ ५वर्षा चे गावरान झाड आहे, आता त्यास छाटणी करु का?
Dhannyawad padul bhau
आळशी लोकांची फळबागशेती
सर आपला मोबाईल नंबर द्या ना...
कळी खूप गळत आहे
phone uchalat pan nahi he padule bandhu..
yancha kadun 2000 rope ghetle hoti.
Sir west decomposer bhetat nahi ahe online mdhe je det ahe te baryach pramanat bogas nigt ahe ncof Yethe phone lavla asta te sangat hote west decomposer banvne band jhale manun...
आणि जर छाटणी आता जून मध्ये केली तर जमल bka
अहो नेमक ऐकायचं कुणाचं,, लक्ष्मण गर्दडे साहेब यांच्या मते प्रत्येक फांदी 2 फुटावर कट करावी,,, आणि घन लागवड नसेल तर कशी छाटणी करावी
Mo no send kara sir
🤣
super sir.number please
छे महीने के जो पौधे हैं..
सिंगल काड़ी का कटिंग करना बता दिया सर, लेकिन प्रॉब्लम तो हमें दो-तीन काड़ी पहले से ही है। उसका हो रहा है।..
और एक प्रॉब्लम सर!..
1 फुट से भी छोटे पौधे हैं
कुछ ऐसे पौधे हैं सर जो उसके पत्ते गिर के साइड से ब्रांचेस निकल रहे है। कटिंग करें या कि नहीं?..
Plz reply sir🙏🙏
दीपक भाऊ आपला मोबाईल नंबर टाका आम्हाला फोन करता येईल.