मी करते हा रंजका ,पण मी मंडईत ज्या लाल मिरच्या मिळतात त्याचाच तात्पुरता करते पद्धत हीच आहे , साहित्य पण हेच पण मी हिंग खडा वापरतेच असं नाही ,पावडर पण घालते कधीं कधीं ! ताई ,निवेदन खूपच छान . करण्याची पद्धत सुद्धा खूप छान ! खरोखर निगुतीने केली पाककृती . अभिनंदन आणि शुभेच्छा !
आज खूप दिवसांनी हे नांव ऐकले माझी आई संकेश्वर ची असल्या मुळे आमच्याकडे ही रेसिपी बनायची आणि विशेष म्हणजे पूर्वी मिक्सर वगैरे काही नव्हते. त्या मुळे हे सर्व पाट्यावर वाटले जायचे शेतातील कामावर असणाऱ्या लोकांना खूप आवडायचं . शेतातील ताज्या मिरच्या असायच्या आणि हे सर्व माझी आई नौकरी करून करायची आज खूपच आठवण झाली. धन्यवाद.
Ho tai mi khala ahe ranjka amhi jeva saundatti la jato teva tya titlya mavshi toplit antat bhakri ranjka ani khup vegveglya bhjya astat tyanchyakde mala khup avdtat ❤❤
रंजका ताज्या लाल मिरचीचा च करतात.हा वर्षभर टिकतो. सुक्या मिरच्या भिजवून थोड्या प्रमाणात ठेचा करू शकता, पण चवीत फरक पडतो व जास्त टिकत नाही. Bedagi Mirchi Chutney th-cam.com/video/zG4wfi5mxEQ/w-d-xo.html
पण ह्या मिरच्या ठराविक काळापुरत्या मिळतात. त्या ऐवजी बेडगी मिरची पासून केलेला ठेचा तुम्ही वापरू शकता. हा वर्षभरात तुम्ही लागेल तसा कधीही करू शकता. Bedagi Mirchi Chutney th-cam.com/video/zG4wfi5mxEQ/w-d-xo.html
ताई नाव जरा हटके आहे, पण दिसण्यात मात्र चवदार, ठेचा ,❤ बिना कांदा लसूण असलेला पदार्थ भाज्या मसाले, तयार करून दाखवा, मझ रेस्टॉरंट मध्ये असेच करीत होते, बिना,,,
मी नक्कीच करते, त्यात लसूण नाही म्हणून❤ आम्ही लसूण कंदा खात नाही,😊❤ मस्त आहे, लवकरच करून पाहाते
Tasty वाटतेय. नक्कीच करणार
मी करते हा रंजका ,पण मी मंडईत ज्या लाल मिरच्या मिळतात त्याचाच तात्पुरता करते पद्धत हीच आहे , साहित्य पण हेच पण मी हिंग खडा वापरतेच असं नाही ,पावडर पण घालते कधीं कधीं !
ताई ,निवेदन खूपच छान . करण्याची पद्धत सुद्धा खूप छान ! खरोखर निगुतीने केली पाककृती .
अभिनंदन आणि शुभेच्छा !
खूप खूप धन्यवाद 🙂
छान दिसतो मी नाहीं केलेला कधी आता करेन ताई
आज खूप दिवसांनी हे नांव ऐकले माझी आई संकेश्वर ची असल्या मुळे आमच्याकडे ही रेसिपी बनायची आणि विशेष म्हणजे पूर्वी मिक्सर वगैरे काही नव्हते. त्या मुळे हे सर्व पाट्यावर वाटले जायचे शेतातील कामावर असणाऱ्या लोकांना खूप आवडायचं . शेतातील ताज्या मिरच्या असायच्या आणि हे सर्व माझी आई नौकरी करून करायची आज खूपच आठवण झाली. धन्यवाद.
अरे वा
माझी आजी पणजी पण हे काम पाट्यावरच करायचे ..तुमच्या आईचे खरच कौतुक आहे नोकरी सांभाळून या सर्व गोष्टी करणे सोपे काम नाही..
धन्यवाद 🙏
किती सुंदर आहे नाव" रंजका "
टेस्टी पण असणार नक्कीच नावा प्रमाणे 👍👍
रंजका खुप छान आहे नक्की करायला करेन
छान!
खूप छान ताई रस्ता बनवलेला आहे मस्त
छान रेसिपी आहेत
Thank you 😊
खूप छान
Thank you 🙂
छान लाल बुंद आहे ठेचा रंजका
Dhanyawad 🙏
अप्रतिम🎉🎉🎉🎉🎉
@@sadhanamandale924 धन्यवाद 🙂
Ho tai mi khala ahe ranjka amhi jeva saundatti la jato teva tya titlya mavshi toplit antat bhakri ranjka ani khup vegveglya bhjya astat tyanchyakde mala khup avdtat ❤❤
पहिल्यांदाच ऐकली आणि पाहिली कांदा लसूण नसलेला पहिला ठेचा
नक्कीच करून बघायला आवडेल ❤
😊
Ho mi prvache kela❤❤
Nakki try karen. . Tikhat premi ahot...Ani tyat hi new recipe..❤thank you
👍 Thank you
🎉वाह खूपच छान पद्धति लागली। फार आभा
Dhanyawad 😊
पोळी गोड असते म्हणून छानच लागत असेल
Yummy yummy 😋😋😋
Thank you 😊
Mast
Thanks 🤗
Nice
Thanks
खुपच सुंदर माझी आई करतीय
👌
Recipe chhan aahe aani Navin sudha,tumhi ji mirchi getli aahe ti tikhat aahe ka aamcha ithe betat nahi tar mi pickle chi lal mirchi geu sakte ka ?
शक्यतो मिरचीचे साल फार जाड असू नये अशी मिरची घ्यावी
प्रथमच रंजका हे नाव। ऐक ले पन रेसिपी छान झाली शेयर केल्या बद्दल धन्यवाद ❤
Thank you 😊
Amachyakade Chiccodi, Nipani, Belgaum bhagat haa padarth asatoch.North Karnataka, Kolhapur/Sangli bhagatalya vegetarian especially Jain lokanchi eka vegali khadya sanskruti ahe.
Hyala laladi mhanatat.
Asach same pan hirpaya mirachya vaparun jela tar tyala panadi mhanatat.❤🎉
Thank you 🙂🙏
मी पण नेहमीच बनवते ओली मिरची नाही मिळाली तर सुकी मिरची भिजत घालून पण बनवते
Ho maji mummy asa karti same hami phodni th hing ani till taktat khubh chan lagte
Mazi aai karayachi ha ranjka.
आमच्याकडे ही चटणी साखर आणि लिंबाचा रस न घालता करतात आणि त्याला "भगवती" म्हणतात... 👍
मी पण करते, नाव माहीत नव्हतं. छान , बारकाव्यासकट समजावून सांगितलं आहे 😊
Thank you 🙂
Mi pn khallay, karnatakat Ranjaka mhanatat
मी पण करून बघेन. Mala खायला जरा जडच जाईल. तिखट खात नाही म्हणून. 😄
नक्की करून बघा 🙂, नंतर लिंबाच्या रसामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो..
@RadhikaRutuja achha
Karnatakat khup popular Ani common ahe
Hi Tashi Karnatakatli ahe recipe.. Ani Karnataka seemed lagatlya bhagatli
बरोबर 👍
मी ही करते हे रंजका
एक दिवस मुरवत ठेवणे..योग्य वाटले..नवीन माहिती
Dhanyawad 😊
Ekdam chatpatit..
Vidya kubde Nagpur Me nehme karat aste khup chan lagto.
Are wa👍
हो मी पण करते रंजका
👍🙂
मी पण बनवते पण तेल जास्त टाकते एक किलोला पाऊण किलो
दही बरोबर आम्ही छजी रोटी सुकी भाकरी बारीक कांदा वा मस्त😂😝
😋
मस्त, मी करेन. तोक्का दाखवा.
Thank you
तोक्का दाखवला आहे . लिंक देत आहे, ती रेसिपी पण बघा
th-cam.com/video/Iku9-FgVpV4/w-d-xo.html
Disaila ter mast vat te pan tyat vinegar ghatle ter chalel ka 🪷🌺🪷
नको
Isko Warahadi Thecha 😮 bol le jate😮
Kasa khayay cha mam.plese tell
@@Trupti-p2w लोणचे,चटणी जशी पोळी, भाकरी बरोबर खातो तसा हा रंजका खायचा.
मी पण नेहमी करते त्याला ओल्या मिरचीचा ठेचा म्हणते
🙏🙂
Sukhya mirchicha bhijavun kela tar chalela ka.
रंजका ताज्या लाल मिरचीचा च करतात.हा वर्षभर टिकतो.
सुक्या मिरच्या भिजवून थोड्या प्रमाणात ठेचा करू शकता, पण चवीत फरक पडतो व जास्त टिकत नाही.
Bedagi Mirchi Chutney
th-cam.com/video/zG4wfi5mxEQ/w-d-xo.html
He tar sagle aaji kartana diste aahe. Tumhi fact explain karat aahat
Anyway nice recipe ❤
चॅनल दोघींचे आहे.. सगळ्याच रेसिपी आम्ही अशाच शूट करतो व एडिट करतो,
धन्यवाद 🙂
Ya Olya mirchya ahe ka te sanga
Ho
हो माझी आजी करायची ranjka ch म्हणतात याला ओल्या लाल मिरच्यांचा करतात 😊
@@AnjaliJoshi-b3l thank you 🙂
Mi pan karate kalacha kela
Mi sakhar ghalate nahi ani hing metya pan ghalate nahi ase kelyane upavasala hi Khatami yeto
हि रेसिपी माहीत होती पण लाल मिरचीचा ठेचा म्हणून
Mla vatal ha fkt karnatkatch kartat pahilyanda marathi channel var recipe baghitli mast
Thank you 🙂
तुम्ही बोलताना 1.5 किलो मिरच्या म्हणाला आहात, पण स्क्रीनवर 1/2 किलो लिहिलं आहेत. नक्की किती मिरच्या घ्यायच्या?
1+1/2kg मिरच्या आहेत.
मी पण नेहमी करते पण मला त्याला रंजका म्हणतात हे माहित नव्हते मी ओल्या मिरचीचा ठेचा म्हणत होते
Ho na
बापरे... तिखट..😢पण छान distoy
Thank you 😊
खूपच छान आणि मस्त पण आम्हाला इकडे कर्नाटक मधे इकडे वडापाव व इतर रेसिपी मधे वेवसायां करीता ही रंजका टेचा वापरता येईल का नमस्कार
हो, वापरता येईल की.
पण ह्या मिरच्या ठराविक काळापुरत्या मिळतात.
त्या ऐवजी बेडगी मिरची पासून केलेला ठेचा तुम्ही वापरू शकता. हा वर्षभरात तुम्ही लागेल तसा कधीही करू शकता.
Bedagi Mirchi Chutney
th-cam.com/video/zG4wfi5mxEQ/w-d-xo.html
आमच्याकडं मिक्सर नाही पाट्यावर वाटू का
करा,पण काळजी घ्या...
मी पण करते पण याचे नाव माहिती नव्हते आम्ही त्याला लाल मिरचीचा ठेचा म्हणतो
ताई नाव जरा हटके आहे, पण दिसण्यात मात्र चवदार, ठेचा ,❤ बिना कांदा लसूण असलेला पदार्थ भाज्या मसाले, तयार करून दाखवा, मझ रेस्टॉरंट मध्ये असेच करीत होते, बिना,,,
Dhanyawad 😊
नाव जुना आहे. . विकत मिळत हे.रंजका नावानेच
पण मिरच्या लवंगी नाही घ्यायच्या ना
@@shubhangikulkarni9714 शक्यतो कमी तिखट असलेल्या घ्याव्यात
प्रमाण किती घेतला
Description मध्ये प्रमाण दिले आहे. आम्ही घेताना दीड किलो मिरच्या घेतल्या आहेत ,तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा करू शकता..
Ha ranjaka tikhat hot nahi limbu ras ghalava.
Lasun pan ghaltat na
जास्त प्रमाणात करायचा असेल तर लसूण घालू नका , रंजका टिकणार नाही.
थोड्या प्रमाणात करणार असाल तर लसूण घालू शकता.
Mi yat गुळ वापरत असे.
त्यात मी ओली चिंच कोळी चिंच ठेचून टाकते लिंबाचा रस नाही टाकत
साखर🥱
कोणत्या मिरच्या घ्यायच्या?
भाजीवाल्या कडून आणायच्या म्हणतात म्हणजे ओल्या असतील बहुतेक ..
ओल्या लाल मिरच्या घ्यायच्या....
ताई ह्या मधे तेल वगैरे काही टाकत नाही का ....
फ्रिज मधे ठेवा वा लागेल का .
बाहेर ठेवले तर बुर्शी लागत नाही का.
@@sudhirtalegaonkar6627 हो फ्रीजमध्ये ठेवावा लागतो... आणि जेवढा आपल्याला हवाय तेवढा काढून त्याला फोडणी द्यावी.
रंजका करताना जर पाण्याचा संपर्क आला तर मात्र याला बुरशी येण्याची शक्यता असते.
😢😢 lahasun chalta hai na ismein bhi
परवाच ठरवत होते
आम्ही.करतो.कमी प्रमाणात
👍
जरा कमी बोलत अणि कृती नीट सांगा
मला दद्या कि
😄