आता बऱ्याच चांगल्या पायऱ्या बांधलायत अस दिसतेय. आमची शाळेची सहल 1969 ला रायगडावर गेलेली तेव्हा खूपच जुन्या शिवरायांच्या काळातील ओरिजनल पायऱ्या होत्या कुठे कुठे तर अगदी छोटी पाय वाट होती वर जाताना उजव्या बाजूला कडा आणि That's बाजूला खोल दरी 👌👍🚩🚩
खूप छान प्रकारे माहिती दिलीत. ह्याच वर्षी आम्ही सहकुटुंब श्री क्षेत्र किल्ले रायगडाला भेट दिली. तीही पायी चालत. आपला हा video पाहताना आणि निवेदन ऐकताना आम्ही खरंच आता सुद्धा किल्ले रायगड पायी चढतोय ह्याची अनुभूती येतेय. खूप छान.
मला वाटलेच छत्री निजामपुर ही दंतकथा असणार महाराजांचा छत्री धारी मावळा हवेत आकाशात उडाला तेव्हा महाराजांनी त्याला छत्री घट्ट पकडून धरायला सांगीतले त्यावरुन महाराज किती हुशार आहे ते कळते त्यांना छत्रीचा उपयोग पॅरॅशुट म्हणून करता येईल त्यांनी पॅरॅशुट सैन्य उभे केले असते ते जगातील पहिले पॅरॅशुट सैन्य असते आणि तो मावळा पहिला पॅरॅशुट पायलट ठरला असता जरी ही दंतकथा असली तरी तो सैनिक पहिला पॅरॅशुट उडवणारा ठरतो नव्हे आहे जय शिवराय हरहर महादेव
१९९१ साली नेमक्या चैत्र पौर्णिमा पुण्यतिथी दिनी गेलो होतो , त्यावेळी दहा पाच लोकांपेक्षा जास्त वर्दळ नसायची , त्यामुळे पिढ्यानपिढ्या ताक विकणाऱ्या महिला आशेने बसून असायच्या

आपण जाऊन खूप वर्ष झाली. आता रायगडाची चढाई सोपी झाली आहे.
धन्यवाद...
😅😅
लयी भारी वाटले एकदम. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आणि साष्टांग दंडवत.
🚩🙏🚩
सर चांगले मेसेज शिकवले आहे
❤❤❤🎉🎉🎉
खुप छान माहिती दिली 👌👌👌🚩
Thanks, Nagesh. 🙏
रायगड दर्शन सुंदर माहिती सांगितली आहे 👌🏻👍🏻
@@RajendraUkirde-m6w धन्यवाद राजेंद्रजी.
राजगड किल्ला करून तुम्ही पुन्हा रायगड केला यावरून तुमचं धैर्य किती मोठा हे कळते मस्त जय शिवराय
धन्यवाद. जय शिवराय. 🚩
Khup chhan mahiti
Thanks 🙏
खूप छान माहिती सांगितली रायगड किल्ल्याबाबत. .jai shivray
Thanks.
जय शिवराय..!
खूप छान माहिती दिली
धन्यवाद.🙏
खूप छान प्रकारे माहिती दिलीत. ह्याच वर्षी आम्ही सहकुटुंब श्री क्षेत्र किल्ले रायगडाला भेट दिली. तीही पायी चालत. आपला हा video पाहताना आणि निवेदन ऐकताना आम्ही खरंच आता सुद्धा किल्ले रायगड पायी चढतोय ह्याची अनुभूती येतेय. खूप छान.
धन्यवाद महेशजी. आपण विस्तृत प्रतिक्रिया दिली. जय शिवराय🚩
Rajancha. Gad. Apratim. Swargiy. Sundar 💞
होय, धरतीवरील स्वर्गच..!
🙏🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🙏
🚩🙏 🚩
मला वाटलेच छत्री निजामपुर ही दंतकथा असणार महाराजांचा छत्री धारी मावळा हवेत आकाशात उडाला तेव्हा महाराजांनी त्याला छत्री घट्ट पकडून धरायला सांगीतले त्यावरुन महाराज किती हुशार आहे ते कळते त्यांना छत्रीचा उपयोग पॅरॅशुट म्हणून करता येईल त्यांनी पॅरॅशुट सैन्य उभे केले असते ते जगातील पहिले पॅरॅशुट सैन्य असते आणि तो मावळा पहिला पॅरॅशुट पायलट ठरला असता जरी ही दंतकथा असली तरी तो सैनिक पहिला पॅरॅशुट उडवणारा ठरतो नव्हे आहे जय शिवराय हरहर महादेव
@@jagdishsankpal8853 जय शिवराय.🙏
❤❤
👌👌👌👌👌👌
🚩🙏 🚩
.भाऊ.नमस्कार.नाही,रामराम.छत्रपतीनां.मानाचा.मुजरा.तुम्हाला.धन्यवाद
🙏
१९९१ साली नेमक्या चैत्र पौर्णिमा पुण्यतिथी दिनी गेलो होतो , त्यावेळी दहा पाच लोकांपेक्षा जास्त वर्दळ नसायची , त्यामुळे पिढ्यानपिढ्या ताक विकणाऱ्या महिला आशेने बसून असायच्या
@@ravindramunde9623 भाऊ,
आपला साधारणतः हा 33 वर्षांपूर्वीचा काळ. काळानुरूप आता फार बदल होत आहे.
Shanti sangeet lyrics
🙏
Bhag 2 kadhi yenar
पुढच्या शनिवारी ४ वाजता येईल.
श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय रायगड जय खानदेश
जय खान्देश..🙏
जय शिवराय
@@ankushpolekar6761 जय शिवराय. 🙏
खूप छान माहिती दिली
Thanks Kalpesh. 🙏
❤❤❤❤