रायगड किल्ला | RAIGAD FORT | सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर 🚩किल्ले रायगड - भाग २🚩Digambar Andhale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2024
  • या व्हिडिओमध्ये आपण पाहूया,
    हत्ती तलाव, शिरकाई देवी मंदिर, शिवकालीन बाजार पेठ, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार, महाराजांचे सिंहासन, राजवाडा, रायगड रोपवे आणि पाचाड जवळील मासाहेब जिजाऊंची समाधी.
    धन्यवाद..!
    ----------------------------------
    © प्रा. दिगंबर आंधळे, बीड.
    ----------------------------------

ความคิดเห็น • 20

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 5 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद प्रा. दिगंबर आंधळे सर >>>>
    फारच सुंदर ऐतिहासिक,डोळसपणे,बारकाव्याने____ सादरीकरण केलेले विवेचन!. 卐ॐ卐

    • @DigambarAndhale
      @DigambarAndhale  5 หลายเดือนก่อน +1

      आपण दिलेल्या प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल,
      धन्यवाद बाळकृष्णजी.

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 5 หลายเดือนก่อน

      @@DigambarAndhale धन्यवाद!!.
      मी इतिहास प्रेमी आहे. श्री.शिवरायांचे 55 कील्ले
      पाहिले व शिवराय व त्यांची तळमळ जाणली.
      म्हणुनच आपला प्रयत्न कौतुकास्पद नक्कीच!.
      आज मी @75 आहे,पण केलेल्या भटकंती
      बद्दल समाधानी आहे!. 卐ॐ卐

    • @DigambarAndhale
      @DigambarAndhale  5 หลายเดือนก่อน +1

      @@balkrishnawavhal3675 आपण 55 किल्ले पाहिले, आपण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात.
      आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
      पुनश्च एकदा अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @HanumantBorate-cz7rx
    @HanumantBorate-cz7rx หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @user-fk3se6qh4v
    @user-fk3se6qh4v หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน

    Swargiy. Sundar. Raigad 💞

  • @santoshbhuvad8625
    @santoshbhuvad8625 5 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩Khup chan video banavli tumcha voice pan khup chan aahe 👍

  • @mujawarsahebkhan5312
    @mujawarsahebkhan5312 5 หลายเดือนก่อน

    जबरदस्त माहिती दिली आंधळे सर आपण खरोखरच आपल्या माहितीतून रायगड पाहिल्यासारखे वाटले. सांगण्याची जी भाषा होती जे लकप होतं खरोखरच उत्कृष्ट पद्धतीची भाषा मध्ये लय होते. आपल्या या बोला मधून मंत्रमुग्ध असा झालो मी......
    आपलाच मित्र
    प्रा मुजावर एस टी

    • @DigambarAndhale
      @DigambarAndhale  5 หลายเดือนก่อน

      मुजावर सर,
      आपण अगदी प्रेरणादायी प्रतिक्रिया दिल्याबद्दल, धन्यवाद..!🙏

  • @HanumantBorate-cz7rx
    @HanumantBorate-cz7rx หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @akshayandhale3240
    @akshayandhale3240 5 หลายเดือนก่อน

    Khup mast dada

  • @balasahebsarpate2381
    @balasahebsarpate2381 5 หลายเดือนก่อน

    Very nice