आजही इतिहास वाचताना किंव्हा ऐकताना रक्त सळसळते खरच आजही ते दिवस पाहिजे होते जेणे करून स्वराज्या साठी योगदान देता आले आसते नाहीतर आजचे राजकारणी नुसते जाती पाती चे राजकारण करतात
जय हो रायगड जिल्हा. शूर वीरांची भूमी आहे रायगड जिल्हा. पुरुष, स्त्री आहेत हट्टी, कडवट आणि रागीट आहे आमचा रायगड जिल्हा, प्रामाणिक, इमानदार, साध्या भोळ्या लोकांचा आहे रायगड जिल्हा. कष्टकऱ्यांचा आहे रायगड जिल्हा
मी चंदगडचाच या कधीही पारगड पाहायला.तानाजी मालुसरे, शेलार मामा यांचे वंशज अजूनही पारगड मध्ये आहेत.तानाजी मालुसरे यांच्या वंशज शितल मालुसरे बेळगाव मध्ये वास्तव्यास आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांनी स्वतः दिलेली कवड्याची माळ अजूनही शितल मालुसरे यांच्याकडे आहे.
नरवीर रायबा मालूसरे यांचा वाडा लव्हेरी,ता.भोर येथे आहे…व त्यांचे वंशजही आज लव्हेरी येथे रहातात,पारगड येथे त्यांचे वंशज असल्याचा काहीही संबंध नाही,पूर्ण माहिती साठी आपन एकदा लव्हेरी दौरा करून या!
दादा,तुमची माहिती चुकीची नसेल पण पारगड किल्ला येथे रायबा मालुसरे हे किल्लेदार, सरदार होते. त्यांचे वंशज येथे राहतात. तुम्ही या एकडे, माहिती घ्या. पारगड हीच त्यांची कर्मभूमी आहे.तुम्ही इतिहासाचा नीट अभ्यास करा.
माऊली जय राम कृष्ण हारी,🙏 प्रचारक,महाराष्ट्र राज्य पंढरपूर, माऊली शेलार मामानचा इतिहास मुस्लिम बखर संदर्भ 4,मध्ये आला आहे, खरा इतिहास पाठवावा,,विनंती 🙏
रायबाचे लढाई लढताना आमचे गावात मिरवडी- मेमाणवाडी मध्ये ते धारातीर्थी पडले असून आमच्या दोन्ही गावात त्यांची मंदिरे आहेत. तुम्ही बघायला या पाहिजे तर. तुमची काहीतरी गफलत होतेय.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
ऐआ गाव चीओघघ
@@prathmeshthasal8958pu
❤❤❤❤ ii
Dr
❤p@@prathmeshthasal8958
फक्त रायबा नव्हे तर त्यांच्यासोबत गेलेले मावळे त्यांचे वंशज आजही पारगड येथे राहतात
हो बरोबर
अगदी.बरोबर
बेळगांव मध्ये राहतात बहुधा.
Hoy.
कोणता तालुका जिल्हा भाऊ
आजही इतिहास वाचताना किंव्हा ऐकताना रक्त सळसळते खरच आजही ते दिवस पाहिजे होते जेणे करून स्वराज्या साठी योगदान देता आले आसते नाहीतर आजचे राजकारणी नुसते जाती पाती चे राजकारण करतात
♥️🚩
आज तसे निष्ठावंत मावळे आहेत का
आपन स्वराज्याचे कामा करता शहीद झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या परीवाराला वार्यावर सोडणार नाही हे प्रत्येक मावळयाला माहीती होते
खुप सुंदर माहिती मिळाली आज आपल्या मालुसरे परीवारांचा इतिहास समजला धन्य ते मराठे 🚩 धन्य ते शिवराय 🚩🙏
❤️🚩
विर तानाजी कोटीकोटी अभिवादन
आज खरच गरज आहे महाराज तुमची ❤
जय शिवराय🚩 इतिहासात माहिती नसलेली खूप चांगली माहिती आपल्या माध्यमातून आपण पोचवली त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा👍
धन्यवाद ❤️🚩
माहीत दिल्याबद्दल धन्यवाद...अतिशय चांगली गोष्ट ऐकायला मिळाली जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ🙏🚩🚩
धन्यवाद ❤️🚩❤️
खुपच उद्भोदक आणि महत्त्वपूर्ण माहिती, असाच छान छान इतिहास जनतेसमोर आणा.
धन्यवाद ❤️🚩
आजही शेलार मामांचे वंशज पारगडावरती निष्ठेने सेवा करत आहेत.
महाराजांच्या पराक्रमी, निष्ठावान सरदारांना नमण🙏🙏🙏🚩🚩🚩
अतिशय उपयुक्त व अनभिज्ञ अशी माहिती आपल्या ह्या व्हिडिओ मुळे मिळाली. अभ्यासपूर्ण माहितीबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद !!!
धन्यवाद ❤️
जय जिजाऊ जय शिवराय
जय सुभेदार तानाजी मालुसरे
खूप छान माहिती सर👌👌 ....'उमरठ'हुन ऐवजी अनवधानाने आपल्याकडून उंब्रजहून असा उच्चार झाला आहे....
Sorry for this
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही
असच माहीत नसलेला इतिहास समोर आणत राहा
जय शिवराय 🚩🚩
धन्यवाद ❤️🚩
आभारी खरा इतिहास पुढचा सांगितला म्हणून
ही काळाची गरज आहे
खरच आजपर्यंत इतिहासात ही माहिती कधीही ऐकायला नाही मिळाली.... धन्यवाद
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद मनापासून तुमचे 👍🚩
❤️🚩
हीच महाराजांन विषयीची निष्ठा होती मावळ्यांच्या मनात जीवापेक्षाही महाराजांचा शब्द मोठा होता मावळ्यांन साठी अशे राजे पुन्हा होने नाही.
Shurveer tar hotec adhnya palath hotte.
सुभेदार❤️🚩
पारगडावरील महादेव मंदिर च बांधकाम करण्याचा सौभग्य आम्हाला लाभले
धन्यवाद... नवीन माहिती मिळाली
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
जय शिवराय जय शंभूराजे
धन्य आहे त ते शेलार आणि मालूसरे व ईतर मावळे जे महाराजांना दिलेले शब्द आज सुद्धा जपत आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
ही माहिती मिळाली खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद
❤️🚩🙏
Khup chan mahiti dili thank you
खुप छान माहिती दिली😊
खूप छान माहिती दिल्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार असेच नवनवीन माहिती द्यावी ही विनंती
धन्यवाद ❤️🚩
धन्यवाद साहेब
Thanks for the information
महत्व पूर्ण माहिती
जय हो रायगड जिल्हा.
शूर वीरांची भूमी आहे रायगड जिल्हा.
पुरुष, स्त्री आहेत हट्टी, कडवट आणि रागीट आहे आमचा रायगड जिल्हा,
प्रामाणिक, इमानदार, साध्या भोळ्या लोकांचा आहे रायगड जिल्हा.
कष्टकऱ्यांचा आहे रायगड जिल्हा
Jay shivray
खूप खूप छान, 🙏🙏धन्यवाद
खुपच अप्रतिम माहिती
धन्यवाद ❤️🚩
Jai Shivaji Jai Sambhaji Har Har Mahadev
यावर पण एक movie बनली पाहिजे...🚩🚩🚩
👌
Agadi brobar bollas bhava
अप्रतिम महिती दिलीत धन्यवाद 🙏
🙏❤️🚩
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद ❤️🚩
!! Jai bhavani jay shivray !!
जय भवानी जय शिवाजी,,
खुपच छान माहिती, धन्यवाद.
❤️🚩
खुपच छान माहिती, पारगड पाहावा लागतोय
धन्यवाद.
मी चंदगडचाच या कधीही पारगड पाहायला.तानाजी मालुसरे, शेलार मामा यांचे वंशज अजूनही पारगड मध्ये आहेत.तानाजी मालुसरे यांच्या वंशज शितल मालुसरे बेळगाव मध्ये वास्तव्यास आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांनी स्वतः दिलेली कवड्याची माळ अजूनही शितल मालुसरे यांच्याकडे आहे.
स्वर्ग आहे पारगड
भावा धन्यवाद मी मालुसरे तुला आदरपूर्वक नमस्कार
धन्यवाद ❤️🚩
जय हो जय हो शिवराय 🙏🙏
खूप छान धन्यवाद
रायबा ची सविस्तर माहिती दिलीत, छान धन्यवाद. मला हा इतिहास माहीत नव्हता.
🙏🚩❤️
यासाठी कोणकोणते संदर्भ वापरले आपण?
Ha Killa majhach talukyat asun rayaba che vanshaj majhe class Mitra ahe
खुप छान माहिती, रायबाबद्दलची माहिती हवीच होती
❤️🚩
खूप छान माहिती 🙏🏼🙏🏼
धन्यवाद ❤️🚩
Jay shivray
Best
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय
wow great
thanx u so much tumi hi histroy sangitli
🙏🚩❤️
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai Ho 🐅 🙏🏼
Great all mavle Jay shivray
Koti koti Naman Shiv chatrapati Maharaj Ani Saglya Parakrami Veer yoddhyana.Jai Jijau Aai Saheb.Jai Shambhu Raje.
हर,,,,,,,,,,,,, हर,,,,,महा,,,,,,,,,,देव,
जय शिवराय
Jay Shivray jay bhavani khare dev aaple maharajch
*निष्ठावंत💪🏻💪🏻💪🏻🤺🚩🚩🚩*
त्रिवार मुजरा रायबा तानाजी मालुसरे यांना
जय शिव शंभु महादेव
Jai shiv rai 🙏 jai tanaji 🙏
छान.माहिती.दिलीत
लय भारी
❤️🚩🙏🙏
🚩..जय शिवराय..🚩
सर, मोगलशाही आधी अस्तित्वात असलेली मराठे घराणी भोसले,मोहीते,मोरे,मालुसरे पाटणकर अशी अनेक घराणे यांची पण एखादी सविस्तर माहिती पट बनवा
नक्की बनवेन♥️🙏
जय शिवराय 🙏
हर हर महादेव.....
Right
Sir very Good information 🎉🎉🎉🎉🎉
Thank You❤️🚩
Khupach changli mahiti
ही माहिती कोणत्या पुस्तकात आहे??
सर.रंगनाथ.गोसावि.यांचि.माहीति.सांगा.
Jay shivray Jay Shambhuraje
🙏🚩जय शिवराय 🚩🙏
जय भवानी जय शिवाजी
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
नरवीर रायबा मालूसरे यांचा वाडा लव्हेरी,ता.भोर येथे आहे…व त्यांचे वंशजही आज लव्हेरी येथे रहातात,पारगड येथे त्यांचे वंशज असल्याचा काहीही संबंध नाही,पूर्ण माहिती साठी आपन एकदा लव्हेरी दौरा करून या!
Tumhi young baga
पारगड किल्ला अमच्याच्या चंडगड मधे आहे आणि त्यांची पिढी या कील्यवर्ती आहे तुम्ही या पहायला
दादा,तुमची माहिती चुकीची नसेल पण पारगड किल्ला येथे रायबा मालुसरे हे किल्लेदार, सरदार होते. त्यांचे वंशज येथे राहतात. तुम्ही या एकडे, माहिती घ्या. पारगड हीच त्यांची कर्मभूमी आहे.तुम्ही इतिहासाचा नीट अभ्यास करा.
@@shivajikadam2467 होय कदम साहेब, सध्या कारवेच्या बस स्टँडवर कुठे दिसत नाही तुम्ही तुमची 4 चाकाची स्कूटी घेवून !!!😊🚩
Mi local cha aahe. Pargad yethe raybanche vanshaj rahtat
माऊली जय राम कृष्ण हारी,🙏
प्रचारक,महाराष्ट्र राज्य पंढरपूर,
माऊली शेलार मामानचा इतिहास मुस्लिम बखर संदर्भ 4,मध्ये आला आहे,
खरा इतिहास पाठवावा,,विनंती 🙏
👌
Thanks very good
जय शिवाजीमहाराज की
जय भवानी जय शिवराय.
Sarva maratha yodhanna va mavalayan na mana pasun pranam.
Jay shivaray 🚩🙏
❤❤
मि पण चंदगडचा
खरचं का
Mi local cha aahe. Aajun pn pargad yethe raybanche vanshaj rahtat
Jay shivray🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
karan mi ti Kadambri vachaloi aahe .
khup chhan aani kadava mavala hota
मला विनंती आहे की शेलार मामांचा इतिहास आपण जरा आम्हाला सांगावा
Ok
रायबाचे लढाई लढताना आमचे गावात मिरवडी- मेमाणवाडी मध्ये ते धारातीर्थी पडले असून आमच्या दोन्ही गावात त्यांची मंदिरे आहेत. तुम्ही बघायला या पाहिजे तर. तुमची काहीतरी गफलत होतेय.
गाव तालुका जिल्हा सांगा भाऊ❤
कुठे आहे
त्यांचा मृत्यू पुणे जिल्यातील दौंड तालुक्यातील मिरवडी गावात झाला आहे का ?
Jai 💛birsa
कुठे आहे पारगड किल्ला पत्ता सांगितला तर बरे होईल 🙏🙏
कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुका आहे , चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला आहे..