ढोबळी मीरची व मीरची पिकावरील फुलकिडे व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • ढोबळी मीरची व मीरची पिकावरील फुलकिडे व्यवस्थापन#Capsicum, Chilly Thrips
    गेल्या एक दोन वर्षापासुन ढोबली मिरची व मीरची पिकावर थ्रिप्स/ फूलकिड्याचा प्रादुर्भाव मोठया प्रमानात दिसुन येत आहे.
    नुसत्या किटकनाशक फवारनी करुन तो जात नाही.
    प्रवीराम कृषि परिवार कामेरी ता वाळवा जी सांगली यानी झीरो थ्रिप्स पॉलिसी विकसित क़ेली आहे व त्याची माहिति या विडीओमध्ये दिलेली आहे.
    अधिक माहितिसाठी संपर्क क्रमांक
    प्रकाश कदम ९५६११११००४

ความคิดเห็น • 19

  • @motiramgangurde5844
    @motiramgangurde5844 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे दादा

  • @netajipatil1228
    @netajipatil1228 2 หลายเดือนก่อน

    Very great sir

  • @sairamksk1113
    @sairamksk1113 6 หลายเดือนก่อน +1

    एकरी 600ते700 लिटर फवारणी साठी पाणी वापरले तर स्पर्शजन्य किटकनाशके झाडावर राहतील का ?

  • @shivajikambale7002
    @shivajikambale7002 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @baburaopowar8896
    @baburaopowar8896 ปีที่แล้ว +2

    Very good 👍👍

  • @prashantjadhav1675
    @prashantjadhav1675 ปีที่แล้ว +2

    Good sir

  • @Golya_cration...
    @Golya_cration... ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @Dadashelke-ec2yt
    @Dadashelke-ec2yt ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली सर थ्रिप्स मुळे खुप अडचणीत आहेत शेतकरी आपल्या माहितीचा खुप चांगला फायदा होईल.सर आपला मोबाईल नंबर सेंड करा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว

      discription box मध्ये संपर्क क्र दिला आहे

  • @sharadbhagat1938
    @sharadbhagat1938 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर शेडनेटमध्ये सिमला मिरचीचा प्लॉट आहे थ्रिप्स प्रमाण खूप आहे काळ थ्रिप्स काय उपाययोजना कराव्या रिप्लाय द्या सर साठ दिवसाचा प्लॉट आहे बरेच कीटकनाशक आलटून पालटून मारले तरी कंट्रोल होत नाही तरी उपाययोजना सांगा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว

      9561111004 प्रकाश कदम यांना फोन करा

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 ปีที่แล้ว

    ब्लॉसम इन रोट किंवा ऊन चट्टा यासारखे फळावर आले आहे उपाय सांगा सर

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 ปีที่แล้ว

    फळावर चामडी सारखा चट्टा येऊन फळे खराब होत आहेत सिमला मिरचीचे

  • @abpokale9268
    @abpokale9268 ปีที่แล้ว

    सर खुप छान माहिती दिली, सर पपई मध्ये अंतर पिक म्हणून सिमला मिरची घेऊ शकतो का?
    पपई ला सात महिने झाले आहे पपई अंतर दहा बाय सहा असे आहे मधल्या जागेत

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว

      Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे त्यांना बोला

  • @pramodjagtap2826
    @pramodjagtap2826 ปีที่แล้ว

    Sir mo no daya

  • @sharadshinde3320
    @sharadshinde3320 ปีที่แล้ว +1

    Nice sir