शिमला / ढोबळी मिरची बंपर उत्पन्न घ्याचंय मग या गोष्टी कराच । Capsicum Farming
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Xarvio Scouting App Link- cutt.ly/6zW3arb
शेतकरी मित्रानो याव्हीडीओ मध्ये आपण शिमला मिरची विषयी प्रथम 13 दिवसाचे नियोजन कसे करावे याची माहिती घेणार आहोत.राहुल पाटील यांच्या प्लॉटवर भविष्यात आपण ढोबळी मिरची विषयी सिरीज करणार आहोत.
-----------------------------
Follow Us-
शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करा !!!
तसेच अधिक माहितीसाठी आमच्या Instagram व Facebook अकौंटला पण फॉलो करा.
Facebook: / indianfarmer...
Instagram: / aniketgharg...
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
#IFE_Aniket #शिमला_मिरची
खूप चांगली, उपयुक्त चांगल्याप्रकारे माहिती दिली. विनाकारण संथ गतीने बोलून लोकांचा वेळ वाढवणारे vdo इतरांचे आहेत हा तसा नाही. Thank you
शेतकऱ्याने छान माहिती सांगितली...
सुंदर व्हिडीओ
एक नंबर माहीती संगितली धन्यवाद
भैया खुप छान माहिती आपण देता धन्यवाद
Supar
सर सलगरे ला गिर भावनगर गायीची गोशाळा खूप छान आहे त्याचा एक व्हिडिओ बंनवा प्लिज🙏
👍👍Best farmer, Rahul patil
शिमला मिरची विषयी संपूर्ण सिरीज करायची का आपण ?
करा मस्त नियोजन आहे
हो
Ho
कराच 🙏
पूर्ण माहितीचा विडिओ बनवा
खूप छान माहिती दिली सर
लागवडीपासून काढणीपर्यंत पूर्ण शेडूल मला तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून द्या सर आणि मी ते पाहून ड्रेचिंग करेल आणि फवारणी करेल.
भारी माहिती दिली भाऊ
राहुल पाटील 👍
खूप छान 👌👌💐💐
I like very much
खूपच छान
💚
Complete series banva
Nice Vijay Zanzane
Ok
संपूर्ण माहिती पाठवा पाठवा
Nice
पूर्ण शेडूल चि माहिती धा
Rog konte yetat aani lagvad kontya. Tar khela keli te pan saanga ki pudhchya video madhe
Lagavadichi tarikh vicharat ja bhau 🙏
Alawanit aushad konte
Mala अगस्त chi lagan karaychi ahe chalal ka
बेस्ट व्हिडीओ
Saheb gav kont apl reply dhy
Konta konta tonic ahet je sprey sathi chalel ??
उंच चट्टा आला आहे शिमला मिरची वर उपाय सांगा
Very good bhava
best video
Next Video lavkar post kara👍
सर मलचीइंग न करता लावणं केली तर जमेल का
शडुल आहे का औषधाचं पाठवा
Maharastra Nandurbar dist navapur talukyat Simla mirch bannar ka
Mala mazya dadane sangitle ki navapur la jast tempreture raht manhun te tyar honar nahi,Simla mirch la polyhouse tyar karava lagto Pan bhau ne tar mokdyat lavle aahe.he kute lavle aahe barabar location dya bhau mahanje mala kadel.👍👍
पूर्ण शेडयुल सागा
4 ड्रि चिग चे प्रोडक्ट सांगत चला सर
अनिकेत सर तुमचा नंबर द्या व्हिडीओ बनवायचा आहे आपल्या प्लॉटवर
❤❤🙏🙏
💚
मि विधर्भात राहतो आणि तापमान ४५ डिग्री चा वर जाते तर होईल काय शिमला मिर्ची आमच्या कड़े
Open madhe nahi honar
नर्सरी कशी लावतात मिरची ची
आडवाणी म्हणजे ड्रिंचिंग काय?
आळवणी
☝️
पाटाचे पाणी देता का मध्ये
सुरवाीपासून कोण कोणत्या आळवणी करायच्या त्याची लिस्ट टाका ना साहेब🙏
+919172821655
Sir multilayer farming vishayi mahiti Havi hoti
Chgali mahyti Dilaa
Double video banwla nhi
Marathi good latest Anil lagwad Khoon De mahine kar sakti thi
एक रुपया दीड रुपये रो प कुठे भेटत
सर आपल नंबर मिळाले का
शेतकर्याचा फोन नंबर मिळेल का साहेब
मला शेतकऱ्याचा मोबाईल न. द्या प्लीज 🙏🙏🙏
Sir tumcha contact no.deta ka plz
Contact nbr dya
सर तुमचा फोन नंबर टाका
अतिशय छान
nice