12 गुंठ्यात तेही अवघ्या 3 हजार रोपात 5 लाख 80 हजारांचे विक्रमी उत्पन्न/ढोबळी मिरची लागवड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #शेतकरीराजा #maharashtra #मिरची #मिरचीलागवड #शिमलामिर्च #ढोबळी #शिमला #शिमलामिरची #पालेभाजी #उत्पादन
______________________________________
अधिक माहितीसाठी संपर्क
शेतकरी - विशाल रासकर --8788968892
पत्ता _निमगाव केतकी, इंदापूर-तालुका
अधिक माहितीसाठी संपर्क
शेतकरी - विशाल रासकर --8788968892
पत्ता _निमगाव केतकी, इंदापूर-तालुका
छान माहीती धन्यवाद
खूप छान माहिती पाठवली आहे Sandy
Thank you 👍🏻😊
बजबलकर साहेब♥️
Reply pn nai det saheb maza tyanchya bharvshya var maza sagla plot kharab zala pn reply nai kela tyanhi
Very good video
हे फक्त बजबळकर साहेबांमुळे शक्य आहे
एक नंबर भाचे सरकार ❤ 🔥💐
Verity konti ahe
निर्मल 705
Nice information
👌👌
Good
कोणत्या मार्केटला माल विकता.सरासरी किती रेट भेटतो ते सांगा.ऊगाच फूगवून लय पैसे झाले असे सांगू नका नाहीतर शेतकरी फूगवू फूगवू हाणतील😂
👏👏
🙏🏻
1 no
🙏🏻
What is this seed of compny and verity name plz replay sir
सर्दी शेतकऱ्याचा नंबर मिळेल का आम्हाला प्लॉटला व्हिजिट करायला जायचं आहे
First comment madhe number aahe..
कोणत्या मार्केटला माल विकला
आम्हीही त्याच मार्केटला माल आणू
शिमला मिरची रोपाचा रेट काय आहे
Kharch kiti ala
Kharch pn sanga
15 tody
300×15 =4500
4500×50=222500
580000 kashy😂
Video नीट आईक्लास नाही
पुढचे तोडे जादा लिलोचे होते बाळा
Tu Camara la sarkhe bhagt aasato,tula sheti kay mahit ,tu sponsor aahe kartoy ka
Vhryti monti ahe
बजबल कर साहेबांचा फोन नंबर भेटेल का
Aare tu thuze ad kartos,tula sheti kay samjnar,tu chuna lawyache kam karu nako.tu lokana fhasu nako, kes hohil