ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

सुरवातीपासून हार्मोनियम वाजवायला शिका माझ्यासोबत .. lesson 12 ..| Asawari Bodhankar Joshi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2023
  • हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
    त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
    खाली सर्व हार्मोनियम लेसन्च्या लिंक दिलेल्या आहेत ..
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 1
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 2
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 3
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 4
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 5
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 6
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 7
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 8
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 9

ความคิดเห็น • 44

  • @asawaribodhankarjoshi198
    @asawaribodhankarjoshi198  ปีที่แล้ว

    नमस्कार ..
    हार्मोनियम आणि गायन यांचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी 9175524353 या नंबरवर व्हाट्सएप करा ..
    क्लासेस बद्दल माहिती आपल्याला whatsapp वर कळवली जाईल ..
    धन्यवाद 😊😊..

    • @prabhasahasrabudhe3428
      @prabhasahasrabudhe3428 ปีที่แล้ว

      I want to join on line class of harminium 3:52

    • @smitanafde2000
      @smitanafde2000 หลายเดือนก่อน

      भजन म्हणताना कोंत्याराग आहे हे कसे ओळखावे

  • @pawarashok1
    @pawarashok1 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर गायन आणी हारमोनीयमचे प्रशंसनीय मार्गदर्शन 🙏🙏🎵🎵🎼🎼🎵🎵🙏🙏

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 ปีที่แล้ว +1

    वेगवेगळ्या पट्ट्यात घेतल्यामुळे स्वरांच ज्ञान चांगलं होतं आहे

  • @asawaribodhankarjoshi198
    @asawaribodhankarjoshi198  ปีที่แล้ว

    हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
    त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..

    • @chinmaydatta3866
      @chinmaydatta3866 ปีที่แล้ว

      ऑफ लाईन क्लास आहे का ? हार्मोनियम साठी.

  • @ashwinipagedar6970
    @ashwinipagedar6970 ปีที่แล้ว

    Khupch chhan

  • @user-zk5fe4iy5x
    @user-zk5fe4iy5x 8 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌

  • @anilnarvekar2195
    @anilnarvekar2195 ปีที่แล้ว +2

    तुमचे गायन तुमचे शिकवने ईतके छान आहे मलाफार आवड आहे शिक्षन घेणेची आपन मधेच शिक्षन देणेचे सोडू नये हि विनंती

  • @AnujaPatil-kg3mj
    @AnujaPatil-kg3mj 5 หลายเดือนก่อน

    Mala mahiti aahe tai heca koni samjun sangat navhat gele 5years zal tqq tai❤

  • @arvindjoshi8322
    @arvindjoshi8322 ปีที่แล้ว

    नमस्कार. खूपच छान समजावून सांगितले आहे.. पटकन लक्षात येत.

  • @smitanafde2000
    @smitanafde2000 หลายเดือนก่อน

    मी रोज तुमचं लेसन पाहते छोटा पियानो. आहे त्याच्यावर वाजवायचा प्रयत्न करते लग्न आधी 4वर्ष शिकली परीक्षा दिली पण आता रोज अलंकार वाजवता येत गाणं वाजवायचा प्रयत्न करते भजन म्हणताना कसे ओळखावे की हे कोणता राग आहे

  • @bebitaigaikwad7553
    @bebitaigaikwad7553 ปีที่แล้ว

    Khoob mast Shekhawat madam

  • @jyotikhanjode8357
    @jyotikhanjode8357 ปีที่แล้ว

    वाह मॅडम,अतिशय सुंदर आणि सोप्प्या पद्धतीने u tube च्या माध्यामातून तुम्ही संगीताचे ज्ञान आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवत आहात...मी बाहेरगावी असते,त्यामुळे प्रत्यक्ष class लावणे शक्य होत नाही,पण मी तुमचे हे एपिसोड पाहत आहे आणि त्याप्रमाणे सराव करत आहे, स्वरज्ञान मिळत आहे...नक्कीच फायदा होतोय यासाठी आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत मॅडम! तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेन !यापुढील एपिसोड सुध्दा आमच्यापर्यंत पोहोचावेत हीच आमची विनंती! आपले अनंत आभार...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @bebitaigaikwad7553
    @bebitaigaikwad7553 ปีที่แล้ว

  • @jyotilaturkar8479
    @jyotilaturkar8479 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @alpeshnarendramalve1243
    @alpeshnarendramalve1243 ปีที่แล้ว

    Nice👍👏

  • @user-nf7us9pd8p
    @user-nf7us9pd8p 8 หลายเดือนก่อน

    ताई नमस्कार, सुरवातीपासुन सलग लेसन पाहावयाचे आहेत पेटी नविन शिकत आहे.ही माझी गरज आहे.त्यासाठी काय करायचं ते समजत नाही.क्रपया मार्गदर्शन करावे.ही विनंती.
    ---सु. वि.तांदळे.

  • @shraddhashelar7985
    @shraddhashelar7985 ปีที่แล้ว

    Pharch chhan

  • @balasahebchavan5765
    @balasahebchavan5765 ปีที่แล้ว

    Jay jay ram kushan rahi

  • @ujjwalasawant8134
    @ujjwalasawant8134 ปีที่แล้ว

    स्त्रियांनी काळी ५ वर की काळी ४ वर पेटी शिकावी. कृपया उत्तर द्यावे ही विनंती.

  • @madhurilade8762
    @madhurilade8762 ปีที่แล้ว

    तुमची प्ले लिस्ट लावलेली आहे पण काही गोष्टी मिळत नाहीत प्लीज पुन्हा मदत होईल

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 5 หลายเดือนก่อน

    जेन्टस साठी काळी 1 आहे न
    त्यावर lesson kase?
    Mi sadhya shikat ahe

  • @sulbhapujari1530
    @sulbhapujari1530 ปีที่แล้ว

    Nice

  • @shivamclasses6215
    @shivamclasses6215 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @ujwalakulkarni3333
    @ujwalakulkarni3333 ปีที่แล้ว

    काळी पाच म्हणजे हारमोनीयम वर का ळी चार मधला प का

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 5 หลายเดือนก่อน

    Madum kali 1madum kai 1?

  • @user-dl3xu3dc4x
    @user-dl3xu3dc4x ปีที่แล้ว

    ताई मला अभंग पाठ आहेत पण पेटीवर वाजवता येत नाही

  • @kalpanajoshi5192
    @kalpanajoshi5192 3 หลายเดือนก่อน

    फोन लागत नाही

  • @cashirishvinchurkar208
    @cashirishvinchurkar208 ปีที่แล้ว

    स्वरा तील अंतर समजले .धन्यवाद

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 5 หลายเดือนก่อน

    Kali 1 war- Sa, Re, ma, pa, dha ani warcha sa ahe.
    Ya war tumhu lesson kele ahet ka

  • @kalpanajoshi5192
    @kalpanajoshi5192 3 หลายเดือนก่อน

    काळी ४ ची मधे सोपे वाटते

  • @alhadbhagwat6142
    @alhadbhagwat6142 10 หลายเดือนก่อน

    मला फक्त गाणं वाजवणं शिकायचं आहे।

  • @minakshipachpande6107
    @minakshipachpande6107 ปีที่แล้ว

    Ma'am tumhi shikvta tyapramane practice Keli tr class lavaychi grj nhi pdnr ka ? Jmel ka ts plz reply.... thanks,😂 🙏

  • @rajashreenaik313
    @rajashreenaik313 ปีที่แล้ว

    मला पहील्या भागा पासुन पहायच आहे क सा पहायचा पहिला भाग

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 ปีที่แล้ว

    हो मला शिकायचे आहे वेळ काढून शिकेल

  • @shobhasakhare9575
    @shobhasakhare9575 ปีที่แล้ว

    Mala join karna hai

  • @pramodkulkarni294
    @pramodkulkarni294 ปีที่แล้ว

    समजा काळी 5..मधे धरा बोल ले गानारे तर 5..पासूनच स. म जून सुरुवात करायची ना ...

  • @surayakantbhise8493
    @surayakantbhise8493 ปีที่แล้ว

    Madam whatsapp no pahije hota

  • @ujwalakulkarni3333
    @ujwalakulkarni3333 ปีที่แล้ว

    काळी चार चा सराव जास्त असल्याने लवकर लक्षात येत नाही

  • @sunilakardekar9286
    @sunilakardekar9286 ปีที่แล้ว

    मॅडम तुमच्या बोटांमुळेदिसतच नाही😢

  • @surayakantbhise8493
    @surayakantbhise8493 ปีที่แล้ว

    Madam whatsap no milel ka