वाह अतिसुन्दर लाजवाब, आपके गले में साक्षात मां सरस्वती विराजमान हैं और उतनी सुंदर हारमोनियम प्ले भी कर रहीं हैं एक प्वाइंट भी ऊपर नीचे नही हो रही है और तबला वादक उस्ताद भी बहुत सुंदर तबलासंगति दे रहा है लाजवाब, एकदम भावविभोर हो गया
खरच तुम्ही दोघे गुणी कलाकार आहात यात अजिबात शंका नाही❤❤ तुमचे आयुष्य भरभरातीत जावो ❤❤❤ भविष्य अती उज्वल होवो हीच देवा जवळ मागणी❤❤❤❤ आपली कितीतरी गाणी ऐकली सुंदर वाटली ❤❤ अशीच पुढे जा❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tal lay sur ekdam jabardast tasech uttam samvadini vadan ekandarit surekh sadrikaran Ani perfect Tabla vadan waa kya bat hai pudhil watchalis shubhechha
मानलं मॅडम पेटी वाजवून गाणं खरंच कठीण आहे, गाण्याची समज उत्तम आहे तालबद्ध गाणं ऐकताना कानावर फारच अप्रतिम संगीत पडल्याने कान आणि मन तृप्त झालं. धन्यवाद मॅडम !
Aapaka aawaj bahot madhur suger jaisa hai thanks for this song
आसावरी गाणं अप्रतिम गायले आहे व तबला पण त्याच ताकतीने वाजवला आहे. ❤🎉
अप्रतिम आवाज अप्रतिम तबला वादन फारच सुंदर सादरीकरण
वाह अतिसुन्दर लाजवाब, आपके गले में साक्षात मां सरस्वती विराजमान हैं और उतनी सुंदर हारमोनियम प्ले भी कर रहीं हैं एक प्वाइंट भी ऊपर नीचे नही हो रही है और तबला वादक उस्ताद भी बहुत सुंदर तबलासंगति दे रहा है लाजवाब, एकदम भावविभोर हो गया
खूप अवघड गाणे तुम्ही दोघांनी खूप उत्तम रीतीने सादर केलेत.. पुढील वाटचालीस शुभेच्छा.. 👍👍👍🙏
खूप छान म्हटलंय गाणं. तुम्हांला खूप शुभेच्छा. 👍🏻
लाज्यबाब ❤❤गोड आवाजा बरोबरच❤ तबला व पेटीची जुगलबंदी वाखडण्या सारखी ❤❤❤ ईश्वराची अखंड कृपा आपल्यावर राहो ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
खरच तुम्ही दोघे गुणी कलाकार आहात यात अजिबात शंका नाही❤❤ तुमचे आयुष्य भरभरातीत जावो ❤❤❤ भविष्य अती उज्वल होवो हीच देवा जवळ मागणी❤❤❤❤ आपली कितीतरी गाणी ऐकली सुंदर वाटली ❤❤ अशीच पुढे जा❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अर्थपूर्ण गीत❤❤❤ गाण्याला उचीत न्याय दिलास❤❤❤🎉🎉🎉🎉
आज तक ऐसा प्रस्तुति किसी से नही सुना सिवा लता जी से धन्यवाद जोशी जी और तबला वादक उस्ताद से
खूपच छान गायन मॅडम🎉
Bahut badhiya tabala badan ❤❤❤❤❤❤
दिदी अप्रतिम सादरीकरण. तबला क्लास, हार्मोनियम व आपला सुरेल आवाज, क्या बात है. भगवंताने आपल्याला खूप सुंदर आवाजाची देणगी दिली आहे. ❤❤
कुहू कुहू आणि निगाहें मिलानेको दोन्ही परफॅार्मन्स अप्रतिम
खूप छान आवाज.तबला पण छान खूप छान वाजवतो..
लाजवाब👍👍
अत्यंत सुन्दर प्रस्तुति. शायद यह पहला फिल्मी गाना है जिसमे अनेक रागों का समावेश है. Keep up...
Really मन भावन 🙏🙏🙏🙏🙏🙏
तबला वादन और गायकी बहुत ही सुंदर
वाह बहुत खुप छान अप्रतिम
आवाज खुपच गोड आहे.आणि तबला वादन फारच अप्रतिम आहे.
વાહ...વાહ...બેન , મજા આવી ગઈ.
Atishay sundar madhur gayan 🎉
खूप छान गायलंस गाणं . गाण्याला हार्मोनियम आणि तबला एकदम फिट ,कव्वाली असल्यामुळे ! ओल्ड इज गोल्ड !!मनःपूर्वक अभिनंदन!!!
आमच्या जमान्यातल गाणं !!!!
सुरेश पंडित.
नालासोपारा / पालघर.
व्वाह काय जादू आहे आवाजात. दिल खुश होऊन जाईल
लाजवाब मोहतरमा माशा अल्हाह ll
वाह वाह वाह अतिशय सुंदर बेहतरीन गायन व प्रस्तुतिकरण
Her beauty and song goes hand in hand. I love her Bollywood songs. Two thumbs up 👍👍👏👏
Bahut Achya gati hai God bless you
तब्बल जी लाजवा आवाज खूपच सुंदर हार्मोनियम वर बोटांची फिरकत अतिशय सुरेख
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक व्हायला झाल
Spechless. Bhot apratim.shabdonka uchran aur the Harada utam. Sa par aapki hukumat Kamal ki Hai.
अप्रतिम सुंदर गायन,तबला,हार्मोनियम छानच टीम जमली.खूपच छान!
खरंच खूप सुंदर आवाज आहे आणि तबला वादन ही खूप च सुंदर 👌👌👍🙏🏻
Superb singing. Bodhankar retired lecturer of biology from somalwar junior college ramdaspeth nagpur. Yr voice is melodious.
Apratim.god aawaj aahe.khup khup shubhechchha.
Atishaya
Sundar jugalbandi aahe
व्वा! ताई किती छान गायकी. एकदम कडक!दिल खुश. अशी जुनी गाणी ऐकायला आनंद झाला.
Tal lay sur ekdam jabardast tasech uttam samvadini vadan ekandarit surekh sadrikaran Ani perfect Tabla vadan waa kya bat hai pudhil watchalis shubhechha
Highly apricable gayan aur vadan.
🌹🌹🌹🙏🙏🙏जय हो जय हो राधेय राधेय 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩बहुत खूब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
दिलखुष परफाॅर्मन्स.🎉❤
ताई खूप छान आवाज गायन वादन लाजबाब
Khupach sundar .Tabla aani gane milaf.
Ati sunder..... do gayan wadan dono lajjawab .. Kitana kathinhai hai gana dhyanwad.....
अतिश्रवणीय गायन आणि तबला
लाजवाब मॅडम (स्मिता पाटील)
वाह आसावरी भारीच कि गाण 🎉❤
जुनी गाणी ऐकून मन अतिशय प्रसन्न झाले. 👌👌👍. छान सादर केले. All the best.
लाजवाब आवाज,अप्रतिम तबला वादन,मस्त,,,
वाह..क्या बात है❤
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अप्रतिम,लाजबाब
वा... अतिशय सुरेल.. अप्रतिम.. 👌👌🙏
Ati sundar prastuti aIshwar aapko sada isi tarah se prasiddhi de
Ma sarswati ka vardan. Sweet voice mam.
किती सुपर वा वा सुंदर शब्दांत सांगणे कठीण अमोल देशपांडे अकोला
वा किती सुंदर पेटी वाजवली आहे . आसावरी ताई तुमच्या आवाजात खुप माधुर्य आहे तबला खुपच सुंदर वाजवला आहे
Bahut sunder , madhur swar hai.
गायन अच्छा लगा, आसावरी राग कहीं नहीं दिखाई दिया, उसके बाद बहार गाई लेकिन मिक्स कर दिए धन्यवाद
खूपच छान ❤
आशि गायकी ऐकुन मनालाच शांति मि ळते राम कृष्ण हरी इगतपुरी नासिक
Aasawari Tabalji Aawadala
Very Good God Nless You 🌹🌹
very very nice singing and tabla both. Indeed mesmerizing
You are multi-talented Asawari Ji, keep it up, God Bless You 🌹🙏
वा Ssss फारच सुंदर. वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. तबल्याची साथ सुद्धा अप्रतीम. 👌💐❤
खुपच सुंदर आवाज आहे आणी तबला वादन फारच अप्रतिम आहे धन्यवाद 🎉
🎉🎉🎉सुररहीट सुपरहीट सुपरहीट तसबीर सुपर सुपर सुपर ्््््
Excellent. I am speechless.
हिंदी गाणं हार्मोनियम आणि तबल्यावर मस्तच...
सुंदर👌 सादरीकरण ताई👍, आणि 👌 तबला वादन ( अमृतधारा गीतमंच, हुपरी.ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर )
दोन्ही गाणी अप्रतीम /काय आवाज आहे!🌹👍👍👍
छान , सुंदर 😊😊
एकदम झक्कास......! दोघांनाही खुप खुप शुभेच्छा.
Thank you
आसावरी जी आप महान हैं जी,ऐसी ही विडियो डालते रहियेगा |
खूप छान ❤❤❤
आसावरी!!!सुंदर.
तबला .गायन. हारमो नियम
तिन्ही खूप प्रशंसा वकौतु
करण्यास शब्द अपुरे
पडतात.
अप्रतिम सादरीकरण पुष्कळ भावले
खूप छान आवाज🙏
अप्रतिम गायन व वादन तुम्हाला पुढच्या कारकीर्द साठी शुभेच्छा एक फरमाईश आहे तुम्ही बाई मी विकत घेतला श्याम हे गाणं हार्मोनियम वर सादर करावे ही इच्छा आहे
Mast mast wah sunder song beggam madam ji achha gaya dil khush 🙏👌👍
Khup jordar !!! Peti ani gayan ekatra!!! Tabla hi surekh!!
बोधनकर मॅडम आपण खूप छान लावणी गायली आहे. आपली सर्व गाणी खूप आवडतात.
अप्रतिम 👏👏
Very beautiful voice ❤
Singing with harmonium is excellent Also tabla player is very good 👍
One of my favorite song ❤
अप्रतिम गायकी 👌👌👌👌👍
Amazing....
👌👌👌👌👌
आसावरी ताई व विशाल भैया छानच😊 गायन व वादन
Better than Best .... My Tai. ...
वाह! जी चाहता है सुनते रहना.👍👌
खुप खुप छान गायन वादन केले आहे, 🙏🙏👌
व्वा. तबलजी एकदम कडक. साथसंगत खूपच सुंदर. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏾🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤खूपच सुंदर
मस्त !❤
बहुत अच्छा. आनंद हो गया.
किती छान !आवाज सुंदर आहेच हार्मोनियम आणि तबला जुगलबंदी मस्त!
वा! खूप सुंदर 🎤गायन आणि तबला व हार्मोनियम वादन सुध्धा👌👌
Wa wa kya khub gaya. Kharach khup god aawaj aahe tumacha. 👏👏👏tabala pan uttam👍
खूपच सुंदर krn मधुर
Khupach Mast.👌👌👌👌👌
सुंदरच 👌👌👌👌👌
मानलं मॅडम पेटी वाजवून गाणं खरंच कठीण
आहे, गाण्याची समज उत्तम आहे तालबद्ध
गाणं ऐकताना कानावर फारच अप्रतिम संगीत
पडल्याने कान आणि मन तृप्त झालं.
धन्यवाद मॅडम !
खूपच छान सादरीकरण केले आहे तोडच नाही 👍👍
Waah mem so fantastic amazing perfect singing and sweet voice classic gaiki mast🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹🎤🎤🎤🎤🌈🌈🌈🌈💞💞💞😊😊😊💎💎💎💎💯💯💯💯💯