छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म - Shivaji Maharaj & Maharashtra Dharma

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 41

  • @divinegracetips9993
    @divinegracetips9993 6 ปีที่แล้ว +98

    ज्यांच्या घरात गर्भवती स्त्री आहे, त्यांनी गर्भ संस्कार म्हणुन निनाद बेडेकर यांची शिवाजी महाराजांवरतील सर्व व्याख्याने. बाळंतपणा पर्यंत एकावित.

  • @hemantjarande557
    @hemantjarande557 4 ปีที่แล้ว +13

    लहानपणापासून शिवाजी महाराज हे माझे आराध्यदैवत. महाराजबद्दल जे वाचायला मिळे ते वाचत आलो पण निनादजी तुम्ही मला नाद लावला. तुमचा व्याख्याने रोज ऐकत आहे. तुमच्या अभ्यासाने महाराजांकडे बघण्याची वेगळी द्रुष्टी मिळाली. आपला अभ्यास अगाध आहे. शतशः धन्यवाद.
    आपल्याला भेटण्याची खूप इच्छा आहे.

    • @abhay812-z
      @abhay812-z 3 ปีที่แล้ว +2

      निनाद सरांचा 2015 झालीच स्वर्गवास झाला आहे 😞

  • @rkvidekar
    @rkvidekar 4 ปีที่แล้ว +14

    ही भाषणं इतक्या सहज उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद! हे खूप पवित्र काम आहे!

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 3 ปีที่แล้ว +8

    उत्कृष्ट विवेचन आणि छत्रपती शिवाजी महाराज च्या ध्यासातून अभ्यास श्री बेडेकरजी नी केला , ज्यामुळे माहिती कळली

  • @santoshkate7118
    @santoshkate7118 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम व्याख्यान
    गाढा आभ्यास इतिहासाचा बेडेकर सर🚩🙏

  • @NiranjanKoreJadhav
    @NiranjanKoreJadhav 2 ปีที่แล้ว +3

    1:3:28"आता हे हिंदु राज्य झाले आहे - संभाजी महाराज ❤️❤️❤️❤️स्वतः संभाजी राजे नी सांगितलं आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌धन्यवाद निनाद सर 🙏🙏🙏 संभाजी महाराजांनी रामसिंग ला लिहिलेलं पत्र अप्रतिम ❤️❤️

  • @सह्याद्रीपुत्र-त9ण
    @सह्याद्रीपुत्र-त9ण 4 ปีที่แล้ว +5

    Fantastic channel on TH-cam 🔥❤️🙏🚩 thanks a lot sir ji 🙏❤️🚩

  • @crazybug13
    @crazybug13 4 ปีที่แล้ว +6

    Beautiful 🙏

  • @madhusoodanlungare7185
    @madhusoodanlungare7185 5 ปีที่แล้ว +9

    दोन्ही छञपती हिंदू धर्माचे अभीमानी होते हे सत्य आहे. त्यांनी हिंदू धर्माचे रक्षन केले.ते नसते तर हिंदू धर्म व हिंदूस्तान शब्दसुध्दा राहिला नसता. परंतु या दोन्ही छञपतींनी इतर धर्माच्या व्यक्तींना हिनपनाची वागनूक दिली नाही तर त्यांच्या गुनांना महत्व दिले... तुम्ही छानप्रकारे माहीती देता त्याबद्दल धन्यवाद...

    • @yashvijaymuley3551
      @yashvijaymuley3551 4 ปีที่แล้ว +5

      इतर मान्यतांच्या लोकांना हीन वागणूक देणं हे आपल्या धर्माचं लक्षण मुळातंच नाही पण त्याच्या पडद्याआड़ त्यांचा (आणि स्वकीयांचाही) धर्मद्रोह खपवून घेणं पण आपल्या धर्माचा भाग नाही .

    • @NiranjanKoreJadhav
      @NiranjanKoreJadhav 2 ปีที่แล้ว

      1:3:28"आता हे हिंदु राज्य झाले आहे - संभाजी महाराज ❤️❤️❤️❤️स्वतः संभाजी राजे सांगितलं आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌धन्यवाद निनाद सर 🙏🙏🙏 संभाजी महाराजांनी रामसिंग ला लिहिलेलं पत्र अप्रतिम ❤️❤️

  • @kiranjadhav8100
    @kiranjadhav8100 6 ปีที่แล้ว +15

    Aie chi aangai taise shri ninad sir chi boli 🤗

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 ปีที่แล้ว +3

    Jay Bhavani Jay Shivaji Jay Maharashtra.

  • @aakashwani7413
    @aakashwani7413 5 ปีที่แล้ว +9

    graet sir kiti knowledge kiti prchand khnowlege aahe hey salam
    Shivshahir na ..😊😊

  • @nikhilkondekar3571
    @nikhilkondekar3571 ปีที่แล้ว +1

    पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩🚩
    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩🚩
    भारत माता की जय 🚩
    हिंदु धर्म की जय 🚩
    गौ माता की जय 🚩

  • @pinkudi
    @pinkudi 4 ปีที่แล้ว +3

    🚩जय शिवराय🚩

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 9 ปีที่แล้ว +11

    jay maharashtra. ..
    jay shivaji. ..

  • @mandarhaldankar6397
    @mandarhaldankar6397 8 ปีที่แล้ว +6

    CHATRAPATI SHIVAJI Maharaj the great HINDU MARATHA NAVY Worrier

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 8 ปีที่แล้ว +48

    आता हे हिंदूराज्य जाहले आहे - छत्रपती संभाजी महाराज ..

  • @superman5967
    @superman5967 6 ปีที่แล้ว +8

    ऐकत राहवे असे वाटते
    👌👌👌👌👌💥💥💥💥💥

  • @AyurvedicRemedies552
    @AyurvedicRemedies552 7 ปีที่แล้ว +6

    jay shivaji

  • @hoyhinduch.07
    @hoyhinduch.07 2 ปีที่แล้ว

    #जय भवानी जय शिवाजी...🕉🚩

  • @vedangitotawar9
    @vedangitotawar9 ปีที่แล้ว

    Chatrapati Shivaji Maharaj ani tya kalatil Shetkari yanmdhil sambandh sangnare sahitya uplabdh ahe ka ? Kuthe milel?

  • @AkshayJadhav-ui4pd
    @AkshayJadhav-ui4pd ปีที่แล้ว +1

    या भुमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही
    महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे

  • @sangramkamble1699
    @sangramkamble1699 7 ปีที่แล้ว +5

    mla ninad siranche pustake have hoti... miltil ka??...Ani ...mla. shivaji maharajanche uplabdha ase 50 patra ..have hote...je Ninad sir bolle hotr te...tar miltil ka??

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  7 ปีที่แล้ว +3

      आमच्या व्हिडिओ डीस्क्रीपशन मध्ये झंझावात पुस्तकाची लिंक मिळेल. इतर पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत.

  • @pandurangekorge7120
    @pandurangekorge7120 2 ปีที่แล้ว

    Ninad bedekar sir history power 🔋 💪 🙌 👏 👌

  • @shantanuambildhok7076
    @shantanuambildhok7076 6 ปีที่แล้ว +6

    Please give us information about 'mayurasan' i.e. Takhte taus, who formed it? Was it the same throne on which Prithviraj Chauhan used to seat ? Anything special you want to mention about it? What happened to it post Nadir Shah's loot?

    • @sumukhkeer1694
      @sumukhkeer1694 4 ปีที่แล้ว

      Takht-a-taus was formed by shah jahan
      I don't think it's related to prithviraj chauhan
      And l don't know where it's now but definitely it's not today in India

  • @sangramkamble1699
    @sangramkamble1699 7 ปีที่แล้ว +5

    punyamadhe kuthe. .ahe he Bharat itihas sanshodakacha office?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  7 ปีที่แล้ว +5

      भारत नाट्य मंदिराशेजारी, सदाशिव पेठ - पुणे.

    • @NiranjanKoreJadhav
      @NiranjanKoreJadhav 2 ปีที่แล้ว

      1:3:28"आता हे हिंदु राज्य झाले आहे - संभाजी महाराज ❤️❤️❤️❤️स्वतः संभाजी राजे सांगितलं आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌धन्यवाद निनाद सर 🙏🙏🙏 संभाजी महाराजांनी रामसिंग ला लिहिलेलं पत्र अप्रतिम ❤️❤️

  • @marutihitsjagdale5166
    @marutihitsjagdale5166 5 ปีที่แล้ว +4

    Sambhaji maharajanvishai ka sangat mahit?

  • @MrYogeshwarad
    @MrYogeshwarad 6 ปีที่แล้ว +10

    Agadh dnan asalela manus.

  • @santoshgore5834
    @santoshgore5834 7 ปีที่แล้ว +5

    निनाद बेडेकर यांचा मो नं मिळेल का

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  7 ปีที่แล้ว +7

      दुर्दैवाने निनादराव आज आपल्यात नाहीत. १० मे २०१५ रोजी निनादराव बेडेकर यांचे पुण्यात निधन झाले.

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 2 ปีที่แล้ว +1

    निनाद् बेडे कर शिवाजी महाराज के समझने की द्वार है ।

  • @vinodkarande5774
    @vinodkarande5774 3 ปีที่แล้ว +2

    प0