पॉलीहाऊस 42 लाख रू.अनुदान || पोकरा योजनेअंतर्गत || Polyhouse Subcidy Scheme Porcra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Te...
    पशुसंवर्धन विभाग शेळीपालन अनुदान योजना, कुक्कूटपालन अनुदान योजना, गाय-म्हैस खरेदी अनुदान योजना ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, पात्रता, शेवटची तारीख ई. माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
    shivbhumi.com/...
    पोकरा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबाबत माहिती करिता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
    • पोकरा नवीन पोर्टल रजिस...
    पोकरा योजना राबविण्यात येणाऱ्या गावांची यादी कशी पहावी या बाबत महिती आधारीत व्हिडीओ पाहण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा
    • पोकरा योजनेत समाविष्ट ...
    पशुसंवर्धन विभागाच्या विविध अनुदान योजनेकरीता ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा माहिती आधारीत व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
    • ॲपव्दारे अर्ज असा करा ...
    शेळीपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
    • शेळी/मेंढी पालन योजना ...
    दुधाळ गाय म्हैस अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
    • गाई/म्हशी खरेदी अनुदान...
    कुक्कूटपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
    • कुक्कूटपान अनुदान योजन...
    योजनेसाठी अनुदान किती मिळते याबाबत माहिती करीता खालील लिंक वरती क्लिक करा
    ah.mahabms.com...
    कुक्कूट पालन अनुदान संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
    ah.mahabms.com...
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi....
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    pocra scheme madhun polyhouse karita anudan kiti miltay, tasech pocra yojana (Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Prakalpa) madhun polyhouse karita labh ghenyasathi patrata, documents kon-kontay lagtat ya babad ya video madhe mahiti dilayli aahe.
    पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प या योजनेमधून पॉलीहाऊस या घटकासाठी किती अनुदान मिळते व अनुदान मिळवीण्यासाठी लागणारे कागदपत्रे व पात्रता या बाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
    Techwithrahul
    techwithrahul
    TECHWITHRAHUL
    tech with rahul
    Tech With Rahul
    Tech with rahul
    TECH WITH RAHUL
    #Ployhouse_Pocra_Scheme
    #पॉलीहाऊस_पोकरा_अनुदान_योजना

ความคิดเห็น • 7

  • @Marathi-E-Guru
    @Marathi-E-Guru 4 วันที่ผ่านมา

    Please ek 2024 madhye full process video banava with full information plz

  • @mnikam8848
    @mnikam8848 2 ปีที่แล้ว +5

    भाऊ या सूविधा मोठे शेतकरी करुण घेतात गरीबा पर्यतं नाही येत हो गरीब ते गरीबच ठेवतात हो

    • @raismujawar1648
      @raismujawar1648 2 ปีที่แล้ว

      भाऊ ऑनलाईन अर्ज करायचे असल्यामुळे लहान व मोठे शेतकरी असे काही नाही.
      हा तुम्हाला पूर्व परवानगी मिळाले नंतर त्याचा वेळेत पुर्ण करावे लागते.

  • @vipulvalvi9868
    @vipulvalvi9868 2 ปีที่แล้ว +1

    First views Nandurbar

  • @razya3226
    @razya3226 2 ปีที่แล้ว

    Sir हा फॉर्म नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी नाही baru शकतात का????????

  • @yogipatil9343
    @yogipatil9343 2 ปีที่แล้ว

    शेडनेट साठी किती अनुदान मिळते

  • @sambhajisapatepatil8259
    @sambhajisapatepatil8259 2 ปีที่แล้ว

    शेडनेट साठी किती अनुदान दिले जाते