सर माझे क्षेत्र १.२४ इकते आहे आणि फ्रॉम भरताना मी १.२ निवडले तर मला "आपल्या सर्व्हे नंबर मधील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रासाठी अर्ज करू शकत नाही." असा error येत आहे...?
सर महाडिबीडी आनलाईन अर्ज विडिओ बघितला पण त्यामध्ये वापरकर्ताचे नाव व पासवर्ड कसा तयार करायचा ते समजून सांगा त्यावर एक विडिओ तयार करा आम्ही खुप गरीब शेतकरी आहे आम्हाला समजून सांगा मी बुलढाणा जिल्हा मध्यें चिखली तालुक्याचे रहिवासी आहे
Hello sir Frist like sir
Sir bab nivada madhe biyane che option yet nahi
आता फॉर्म भरा आणि पुढील वर्षी भेटल😊
Gavat konti van nivdu sir plz reply
सर माझे क्षेत्र १.२४ इकते आहे आणि फ्रॉम भरताना मी १.२ निवडले तर मला "आपल्या सर्व्हे नंबर मधील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रासाठी अर्ज करू शकत नाही." असा error येत आहे...?
आधी केलेले अर्ज तपासा त्यात खरीप करीताच्या बियाणे योजनेकरीता अर्ज केलेला असेल तो डिलीट करा.
Maza toch problem ahe@@TechWithRahul
@@TechWithRahul हो दादा केला मी remove आणि नंतर apply केलं तर झाला सबमिट..खुप खुप धन्यवाद दादा..!🙏🏻
Same
@@anupwasu_2809to ksa delete karaycha da
Good garment. Shinde sena modi jindabad
रब्बी पिकांची पेरणी होऊन पिकाला 2 पाणी होतात मग बियाणे मिळते 😡
बियाणे किती दिवसात भेटतील सर
🎉
नवीन नोंदणी होत नाही सर
Lottery kiti day lagte
Last date ky ahe
सर शेतकरी गट अंतर्गत कसा अर्ज करायचा माहिती द्या प्लिज
Sir mi new applicant ahe माहिती भरते वेळी मझ pan card invalide येत आहे काय करू
Mahadbt new farmer registration kartana pan card number fill hot nahi
सर आपला महाडीबीटी ऑनलाईन फॉर्म लॉगिन व्हिडिओ पाहिला पण पासवर्ड कसा तयार करायचा तो काय आपण समजून सांगितलं नाही
अंक आणि अक्षर एक अक्षर कॅपिटल व चिन्ह वापरावे आठ अंकी कमीत कमी उदा. Ashok@1948
बाब निवडता एट नहिए सर काय करावेत
सर कापूस अनूदान आलें नाहीं
5 tarkhila saglyana yeeil
Kayc karun ghya@@pankajpatilsingare4372
सादा हरबरा पण मिळू शकतो का सर
अर्ज cancel kel ki paise parat yetat ka
सर महाडिबीडी आनलाईन अर्ज विडिओ बघितला पण त्यामध्ये
वापरकर्ताचे नाव व पासवर्ड कसा तयार करायचा ते समजून सांगा त्यावर एक विडिओ तयार करा
आम्ही खुप गरीब शेतकरी आहे
आम्हाला समजून सांगा
मी बुलढाणा जिल्हा मध्यें चिखली तालुक्याचे रहिवासी आहे
नक्की बनवेल 🙏
रब्बी केळी साठी चालेल का , जुलै लागवड
Sir biyane free ahe ka
2023 चा आधी पीक विमा द्या.
सर मोबाईल वरून फॉर्म भरता येते का
Ho
Pocra 2 kadhi chalu hoin
सर साईड चालत नाही आहे
Submit hot nhi sir khup wel lageltoy sir
साइट ओपन होत नाही
Form bharala aahe pn arj sadar hot nahi ky karav
Same problem yet ahe....
@@dikshantmorey8075 Ho Maz pan
Sir biyane kute bhet nar mng aalya var
Last date
6 October 2024
@@TechWithRahulmudat vadhel ka sir
Delete kelyavar navin karta yete ka
Ho
@@TechWithRahul पुन्हां payment kara lagete ka
Nahi@@PRASHANTSURJUSE-jc3vd
सर अर्ज सादर होत नाही
सर्वर समस्या, दिवसातून काही वेळ सुरु होते
मी ४ दिवस झाले करतोय अर्ज सादर होत नाही
आपल्या तालुक्यात सदर पिकाची अंबलबजावणी करता येत नाही... गहू या पिका साठी करत असं का येत पिल्ज माहिती द्या.. 🙏
बियाणे किती दिवसात भेटतील सर
@@Nikkpatil111 प्रश्न विचार करण्या योग्य आहे भाऊ तुमचा...?🙏🏻 मला हाच प्रश्न पडला आहे