अहो, फारच सुंदर, अप्रतिम, अवर्णनीय. पण या आणि अशा सगळ्या सगळ्या पाट्या खरोखरच पुण्यात वाचायला मिळतात का? की यातल्या बऱ्याच पाट्या तुमच्या सुपीक डोक्यातून काढून रंगवून घेतल्या? राग मानू नका. मी मुंबईकर , सुमारे 25 वर्षापूर्वी, 2 वर्षे नोकरी निमित्त पुणेकर झालो होतो. धन्यवाद.
Khoop majeshir ahe. Video pahun majja ali. 😀😀😀
एकच नंबर 👌👌
khupch chan
Mast Kyo chan.Shashank Gadgil
एकदम भारी
अहो, फारच सुंदर, अप्रतिम, अवर्णनीय. पण या आणि अशा सगळ्या सगळ्या पाट्या खरोखरच पुण्यात वाचायला मिळतात का? की यातल्या बऱ्याच पाट्या तुमच्या सुपीक डोक्यातून काढून रंगवून घेतल्या? राग मानू नका. मी मुंबईकर , सुमारे 25 वर्षापूर्वी, 2 वर्षे नोकरी निमित्त पुणेकर झालो होतो. धन्यवाद.
Yes, there was. But now Pune turns in to building and apartment so.
😂 होय या पाट्या खरच पुण्यामध्ये आहेत
Mastach 😅......Mandakini Basle Kusare......
भारी एकदम...👍
Pumekarach te tod nahi pumekarana❤
Chyanach patya aahet hasan hasan purewat lagale khupach chyan jay Maharastra
ही श्रीं ची मिरवणूक आहे ,बायको गेल्यासारखे नाचू नका (माहेरी) , मूळ पाटी अक्कलकोटकरांची
श्री चे विसर्जन पिण्यायोग्य पाण्यात करा नाहीतर तुम्ही श्री चे विटबंना करत आहात
@@udayghatge2000 अगदी बरोबर आहे..सर
,लय भारी
Wonderful
अमिताभ 15 जया 10. 😅
Chhan
फारच मिळमिळित!
एकंदरीत पुण्याची शिल्लक संस्कृती आहे 😅😅😅😅
😊
अजुन एक पाटी वाचली लोहगाव परिसरात, इथे कचरा टाकू नये अन्यथा फटके मिळतील .
@@chandrakantmakune2303 😅👍
😂😂😂😅
😂😂😂
हसू नाही आल्यावर बक्षीस भेठनार😁
😂
हसण्याचा आवाज नको होता 😢
@yoginijagtap5340 : नाव 'योगिनी' असल्याने हसण्याची एलर्जी असावी ... कदाचित! ...अरे हसा मुलांनो हसा !!! 😂😂😂