पुणेकर म्हणजे होपलेस लोक आहेत.मी कोल्हापुरचा आहे आपण जर इथे आलात पत्ता विचारला तर 100% सांगतो बिनचुक पत्ता सांगणार पण पुणेकरांना विचारला तर वेळ नाही म्हणून सांगितले जाते .एव्हडा फरक कोल्हापूर माणसान मध्ये पुण्यातील लोकांच्या मध्ये आहे.
एक पाटी वाढली : कोल्हापुरातील लोकांनी मराठी वाचन शिकूणच मग पुण्यात यावे पत्ता शोधण्यासाठी. आणि दहा जणांना विचारून त्रास देऊ नये. रस्त्याने पाट्या वाचत जावे. पत्ता अचूक मिळेल. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अहो, पुणेकर पत्यांच्यामुळे प्रसिद्ध झालेत. कारण एकतर त्यांच्याकडे खूप खूप मोकळा वेळ आहे किंवा अशा पत्यमुळे एक विरंगुळा. जोग हे पुणेकर, अहो आमच्या पू. ल.देशपांडे यांना कसे विसरून चालेल? त्यांनी सुद्धा या पाट्यावर बरेच काही सांगून ठेवले आहे की.
@@paragmore7887 कृपया पाहू नये. आणि हायपर ही होऊ नये आणि हया वर कॉमेंट ही करू नये.आणि जर केली तर रिपलायची वाट बघु नये. आम्हाला तेवढाच काम नाही रिप्लाय दयला
असा खोचकपणा पुणेकरांनीच करावा,पण त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.आणि कुतूहल ही वाटते.शाब्बास पुणेकर.
मस्तच पुणेकर. खूप आवडते पुणे मला जन्म पुण्यात शिक्षण पुण्यात बालपण तिथेच पन आता सासर मुंबईत खुप आठवण येती पुण्याची. Miss you pune 🍫😭
शाब्बास पुणेकर
Aamche pune jagat bhari
खूप सुंदर सादरीकरण आणि गोष्टहि चांगली होती.
अशा सुन्दर पाटया फकत विचारवंतच बनवू शकतात
Khup majedar watla.
मस्त
Chan banavla video thanks
Video chan aahe
सदाशिव पेठेत पिढ्यान पिढ्या असेच लोक राहतात
पुणेकरांना पुण्याच्या पाट्यांचा प्रचंड आणि सार्थ अभिमान आहे एक पुणेकर
याची गरज का पडते याचा विचार करावा
Uttam Paati !!!!!!
कृपया आपला संपर्क क्रमांक द्या सर
पाट्या कमी दाखवल्यास टाईम पास खूप केला ़
Wa wa wa .
पुणेकर म्हणजे होपलेस लोक आहेत.मी कोल्हापुरचा आहे आपण जर इथे आलात पत्ता विचारला तर 100% सांगतो बिनचुक पत्ता सांगणार
पण पुणेकरांना विचारला तर वेळ नाही म्हणून सांगितले जाते .एव्हडा फरक कोल्हापूर माणसान मध्ये पुण्यातील लोकांच्या मध्ये आहे.
Kolhapur yede lok..nusti gurmi
@@dineshsah6161 जो वेडा असतो त्याला सगळे वेडे वाटतात.
@@dineshsah6161 k
कोल्हापुरातच रहायच ना मग. का आला पुण्याला
एक पाटी वाढली : कोल्हापुरातील लोकांनी मराठी वाचन शिकूणच मग पुण्यात यावे पत्ता शोधण्यासाठी. आणि दहा जणांना विचारून त्रास देऊ नये. रस्त्याने पाट्या वाचत जावे. पत्ता अचूक मिळेल.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अहो, पुणेकर पत्यांच्यामुळे प्रसिद्ध झालेत. कारण एकतर त्यांच्याकडे खूप खूप मोकळा वेळ आहे किंवा अशा पत्यमुळे एक विरंगुळा. जोग हे पुणेकर, अहो आमच्या पू. ल.देशपांडे यांना कसे विसरून चालेल?
त्यांनी सुद्धा या पाट्यावर बरेच काही सांगून ठेवले आहे की.
अस्सल पुणरी 2:07 यामध्ये नाहीत पेठा मधून राहणारे पुणेरी यामध्ये नाही
खुपच छान.
सिद्धेश मित्रा मस्त....
Majeshir patya
Shan
आमच्या काळच्या "खपरी" पाट्या इतिहास जमा झाल्या, पण या "छपरी" "पाट्या अजून जिवंत?
एवढंच सांगायचं होतं?
अपमान करणार्या , विक्षिप्त म्हणजे काय...??????😠😈 शब्द सांभाळून वापरा...😡😡😡😠 तो फक्त एक गंमतीचा भाग आहे......तोंड सांभाळा...😠😠😠😠😡😡😡
आम्ही पुणेकर 😂
Chara a 🎉🎉🎉
पानशेतच्या पूरग्रस्त छावणीतून याचा उगम झाला आहे, इकडून तिकडून जमा झालेली मंडळी आहेत
हलकट पुणेकर
बुधवार पेट विसरला का
तुझ आजोळ का?
कसला अभिमान 😂😂😂
एकदम बैताड लोक, भाषा जेवढी शुद्ध,विचार आणि मन तेवढच अशुध्द
Fukatche upadesh deu naye😏
@@prathameshalhat9882कृपया वाचू नये....😂
Sudh bhasha punyachi nahi tar je baherun alyale ahet tech boltat 😂
@@prathameshalhat9882बाळा बाळा करत घोर अपमान.
@@paragmore7887 कृपया पाहू नये. आणि हायपर ही होऊ नये आणि हया वर कॉमेंट ही करू नये.आणि जर केली तर रिपलायची वाट बघु नये. आम्हाला तेवढाच काम नाही रिप्लाय दयला
फारच बोरींग आहेस तू मित्रा.
वरती लिहिलेल्या कॉमेंट मध्ये, चुकून पाट्यांच्या जागी, पत्यांच्यामुळे असे दोन वेळा लिहिले गेले. क्षमस्व.
मग तीच कमेंट ऍडिट करायची.
कसबा पेठेत मोटारसायकल पंक्चर करून ठेवतात. हालकट लोक.
तेथे पण पाटी असेल,नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यास पंक्चर करण्यात येईल.नंतर गाडी मालकाने फुकटचा वाद घालू नये.
Siddhesh 👍
identify of Punekar : puneri patya
JJ
😂
Boaring
kay pn ...te tr amhala mahit aahe ....vina karan ... cantataint nahi mhanu kayhi batmya ...aayyyo ...dok aapta aata news pudh....
sahyadri chya batmya diwasatun don vela hotya pn ..tya kharya ani active hotya ...aata hyancha panchat pna bhagha ..... janu kay satwa ajuba dakhwatay aahet he .... punyatle totun bolatat ..pn kahihi dakhwaych ...te pn without prof ...
Maaj aata gela
माज अजुन पण आहे
@@jeevanlokhande6605 swarthi aahet anni ajun cha saglach janar
So childish ....
आई घाले कुठले