नमस्ते सर, दादा साहेब म्हणतात की, cbse किंव्हा इंग्रजी माध्यम शाळे कडे गेलेले zp चे अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद कडे आणायचे आहे. त्या करीता साहेबांना सांगणे आहे की, सेमी इंग्रजी माध्यम चे जास्तीत जास्त वर्ग zp शाळेवर चालू करून d.ed. इंग्रजी माध्यम शिक्षकांची त्या वर्गावर नियुक्ती करा....🎉🎉
शिक्षण सेवक रद्द करा पाहिले

Excellent sir ji 🎉🎉
साहेब ICT चा प्रश्न सोडवा