प्रांजल खूपच छान आम्हाला तुझा खूप अभिमान आहे . तू आपल्या बारा गाव पिंपरी गावचा अभिमान आहेस, म्हणूनच मी तुला कायम हेच म्हणतोय *छोटा पॅकेट बडा धमाका* तुझे आई बाबा आणि तुझ्या वर्गशिक्षिका पगार मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन.
आज शिक्षण मंत्री जमिनीवर पाय असणारा वाटला ,भुसे साहेब नक्कीच शिक्षण क्षेत्रात प्रगती घडून आणतील ,चिमुकली हीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे ❤ पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
आज असे वाटत आहे कि शिक्षण मंत्री हे स्वतः 50 zp चे विधार्थी सोबत पदभार घेतात.. ! मंत्री झाल्ह्या बरोबर जि. प. च्या शाळेला भेट देतात. आणि जि. प. च्या मुलांसोबत जयंती साजरी करतात... !! खरोखर असे वाटते कि आज सर्व प्रकारचे जाणते असे मंत्री शिक्षण विभागास भेटले.. !! आणि या नंतर खऱ्या अर्थाने जि. प. शाळेला न्य्याय मिळेल... !!"
मराठी शाळेतील विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असतो.आणि शिक्षक पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात.. अभिनंदन प्रांजल, पालक, आणि गुरुजन 🎉🎉 आदरणीय शिक्षणमंत्री मराठी शाळा वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. धन्यवाद आणि आभार🙏
शालेय शिक्षणासाच्या जाहिराती मध्ये ह्या ताईला ब्रँड आंबेसीटर करा जनजागृती चांगली होईल मुला,मुली मध्ये शिक्षणाच महत्व वाढेल, शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब भविष्यात ही चिमुकलि ताई खूप मोठी झेप घेणार ,खूप छान 🎉🎉❤
मा.ना.श्री.भुसेसो आपण शिक्षण विभागाला निश्चितपणे योग्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे मंत्री होणार यात शंका नाही.आपल्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्यास हार्दिक शुभेच्छा व पुढील संकल्प पूर्तीसाठी शुभेच्छा 🎉❤
अरे अरे आज मी निशब्द झालो आहे..काय समिक्षण करू मी ह्या बाळाच्या विचारांना अनुभव नाही पण किती प्रखट विचार मांडले ह्या चिमुकल्या लेकरांनी आणि आज मी खर्या अर्थानं प्रसन्न झालो आहे..मी नेहमी विचार करतो आपल्या मातीत खूप ताकत आहे.. आपल्या मातीत जन्म घेणारा प्राणी देखील प्रामाणिक असतो.. मुखातून शब्द ही नीट उच्चारता येत नाही..तरी ह्या बाळाने किती शुन्य विचार मांडले ते ही अगदी प्रखट कौतुकास्पद आहे... आपल्या मातीत जन्म घेणारी प्रत्येक स्त्री जिजाऊ आहे.. आपल्या मातीत जन्म घेणारी प्रत्येक स्त्री सावीत्री आणि आहील्या आहे.. फक्त तिच्या विचारांना साथ देणारा समाज जन्माला येण गरजेचे आहे...बाळा तुझ्या विचारांना एक हजार तोफांची सलामी ठोकतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो...तु ज्यांच्या घरात जन्म घेतला ती व्यक्ती साक्षात परमेश्वराच असणार आहे.. तुझ्या बुध्दीवर एवढ्या छोट्या वयात एवढं चांगले संस्कार त्यांनी तुला दिले...तुझा साक्षात लक्ष्मी चा आवतार आहे.. दादा भुसे साहेब यांना ही आपल्या पद उन्नती साठी खूप खूप शुभेच्छा यवम अभिनंदन 🎉🎉🎉
प्रेरणादायी....जशी शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट असते. तशीच राजकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट बंधनकारक असावी...
असे भाषण फक्त जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीच करू शकतात खूप छान बाळा 👌🏻👌🏻
नक्कीच सरकारी शाळेत अशी मुले आहेत .
Correct✨
आदरणीय दादा भुसे... मातीशी नाळ जोडलेली विभूती.... शिक्षण खात्यात नक्कीच भरीव कार्य करतील... चिमुकलीचे भाषण अप्रतिम👍🏻
Asha news muddam dakhvt nahit... Changlya vibes create hotat
😅
प्रांजल खूपच छान
आम्हाला तुझा खूप अभिमान आहे . तू आपल्या बारा गाव पिंपरी गावचा अभिमान आहेस, म्हणूनच मी तुला कायम हेच म्हणतोय *छोटा पॅकेट बडा धमाका* तुझे आई बाबा आणि तुझ्या वर्गशिक्षिका पगार मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन.
आज शिक्षण मंत्री जमिनीवर पाय असणारा वाटला ,भुसे साहेब नक्कीच शिक्षण क्षेत्रात प्रगती घडून आणतील ,चिमुकली हीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे ❤ पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
खरोखर जिल्हा परिषद शाळेचे मुले हुशार असतात. आणि ऑल राऊंडर सुद्धा असतात.
100 % बरोबर
आम्ही ही प्राथमिक जिल्हा परिषद आणि म्युनिसिपल शाळेत शिकलो आणि पोलिस अधिकारी बनलो.खरे तेच शिक्षण आहे तेथील गुरुजी शिक्षक फार मेहनत घेतात विद्यार्थावरं.
हे फक्त मराठी शाळेत आणि जिल्हा परिषद शाळेतच घडू शकते.... खूप छान भाषण.
आज असे वाटत आहे कि शिक्षण मंत्री हे स्वतः 50 zp चे विधार्थी सोबत पदभार घेतात.. ! मंत्री झाल्ह्या बरोबर जि. प. च्या शाळेला भेट देतात. आणि जि. प. च्या मुलांसोबत जयंती साजरी करतात... !! खरोखर असे वाटते कि आज सर्व प्रकारचे जाणते असे मंत्री शिक्षण विभागास भेटले.. !! आणि या नंतर खऱ्या अर्थाने जि. प. शाळेला न्य्याय मिळेल... !!"
किती छान बोलत आहे❤😊
हे आहे मराठी शाळांतून शिकलेल्या विद्यार्थी शिकलेल्या मुलांच्या मुलींची कमाल ❤
मी आहे मराठी शाळेचे कर्तृत्ववान विद्यार्थी खूप छान खूप छान. या या शाळेतील सर्व शिक्षकांची खूप खूप धन्यवाद
आत्मविश्वास पूर्ण रोख ठोक भाषण अभिनंदन आणि पुढील वाटचाली करिता लक्ष लक्ष शुभेच्छा बाळा❤❤🎉🎉
4:18 ❤ एखाद्या कॉन्व्हेंट वाल्याला माहीत आहे का कलम, अधीकार..😊
मराठी शाळेतील विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असतो.आणि शिक्षक पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात.. अभिनंदन प्रांजल, पालक, आणि गुरुजन 🎉🎉
आदरणीय शिक्षणमंत्री मराठी शाळा वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. धन्यवाद आणि आभार🙏
दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री म्हणून अभिनंदन व चिमुकली चे पण अभिनंदन...🎉
खरच ही मुलगी भविष्यात खूप खूप मोठी होईल❤
महाराष्ट्रातील असेच विद्यार्थी घडवायचे असेल तर साहेब, शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करा🙏🙏🙏
एक नंबर बाळा.न अडखळता व निर्भय वक्तृत्व.
खूपच जबरदस्त जय हो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही किमया फक्त जिल्हा परिषद शाळेत बघायला मिळेल 🎉🎉🎉
अतिशय सुंदर बेटा अभिनंदन तुझे 💐💐💐💐💐👌👌👌👍
अप्रतिम!
छान बोलली मुलगी,,,सलाम त्या सावित्रीबाई फुलेंना ज्यांच्या मुळे मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत...
शालेय शिक्षणासाच्या जाहिराती मध्ये ह्या ताईला ब्रँड आंबेसीटर करा जनजागृती चांगली होईल मुला,मुली मध्ये शिक्षणाच महत्व वाढेल, शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब भविष्यात ही चिमुकलि ताई खूप मोठी झेप घेणार ,खूप छान 🎉🎉❤
खूप छान ,अभिनंदन!! 🎉🎉🎉🎉🎉
जिल्हा परिषद शाळेचा गौरव आहे बाळा तू 🌹🌹उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा 💐💐
मा.ना.श्री.भुसेसो आपण शिक्षण विभागाला निश्चितपणे योग्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे मंत्री होणार यात शंका नाही.आपल्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्यास हार्दिक शुभेच्छा व पुढील संकल्प पूर्तीसाठी शुभेच्छा 🎉❤
अरे अरे आज मी निशब्द झालो आहे..काय समिक्षण करू मी ह्या बाळाच्या विचारांना अनुभव नाही पण किती प्रखट विचार मांडले ह्या चिमुकल्या लेकरांनी आणि आज मी खर्या अर्थानं प्रसन्न झालो आहे..मी नेहमी विचार करतो आपल्या मातीत खूप ताकत आहे.. आपल्या मातीत जन्म घेणारा प्राणी देखील प्रामाणिक असतो.. मुखातून शब्द ही नीट उच्चारता येत नाही..तरी ह्या बाळाने किती शुन्य विचार मांडले ते ही अगदी प्रखट कौतुकास्पद आहे... आपल्या मातीत जन्म घेणारी प्रत्येक स्त्री जिजाऊ आहे.. आपल्या मातीत जन्म घेणारी प्रत्येक स्त्री सावीत्री आणि आहील्या आहे.. फक्त तिच्या विचारांना साथ देणारा समाज जन्माला येण गरजेचे आहे...बाळा तुझ्या विचारांना एक हजार तोफांची सलामी ठोकतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो...तु ज्यांच्या घरात जन्म घेतला ती व्यक्ती साक्षात परमेश्वराच असणार आहे.. तुझ्या बुध्दीवर एवढ्या छोट्या वयात एवढं चांगले संस्कार त्यांनी तुला दिले...तुझा साक्षात लक्ष्मी चा आवतार आहे.. दादा भुसे साहेब यांना ही आपल्या पद उन्नती साठी खूप खूप शुभेच्छा यवम अभिनंदन 🎉🎉🎉
ह्या चिमुकलीचे आई वडील नशीबवान आहे बाकी काही नाही ❤ बाळा खूप मोठी हो ❤
खूप खूप अभिनंदन प्रांजल
खूपच छान ज्यांनी सुंदर पद्धतीने ते लिहिलं आणि या चिमुकलीने ते छान सादर केले आणि नवीन शिक्षण मंत्री दादा भुसे यांचेही अभिनंदन
खूपच छान वक्तृत्व मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉
वा ! अप्रतिम ! विदयुलता .
Good बाईGood आयुष्यमान भव
खुप छान . गर्व आहे आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो .
प्रेरणादायी....जशी शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट असते. तशीच राजकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट बंधनकारक असावी...
अती उत्कृष्ट भाषण
खूप छान
👏👏👏👏👏👌👌👌
अप्रतिम 🙏
खूप छान भाषण...❤👌🍫💐💐
अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤
Great Pranjal 🔥
महाराष्ट्र गाजवलास ✨
बारागाव पिंप्रीच नाव मोठं केलस..
एकच नंबर❤
अतिशय सुंदर!🎉🎉🎉🎉
मराठी शाळा कधीच कमी नव्हती आणि नसणार ❣️❣️❣️
अप्रतिम... आणि अभिमानास्पद...😊
एकदम भारी, मस्त, छान बोललीस बेटा ❤
मस्तच . खूप छान.🎉
खूप छान बाळा . आपणच आपल्या हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी यासाठी आपले प्रखर विचार मांडले पाहिजे. अभिनंदन🎉🎉🎉🎉
जबरदस्त पाठांतर 👏👏👏💕
अप्रतिम🎉🎉🎉
अप्रतिम खूप छान भाषण .
❤❤❤❤ जय हो बहोत बहोत बधाई
खरच हे पाहा शिक्षक चे कौतुक करा जरा आहे आजच विद्यार्थी ❤️❤️👌
अतिशय सुंदर भाषण 👍👍
Best ❤didi khup chan bolli abhinandan
खरंच मन हे लावणार भाषण आहे प्रांजल तुझं. अभिनंदन बेटा 💐🎉🎉🎉
खूप छान ❤❤ वारेवाघीण
खूप छान बाळा❤ अभिनंदन तुझे💐
खुप सुंदर जिल्हा परिषद शाळेतील आदर्श विद्यार्थीनी
अप्रतीम भाषण दिदी
बोलायला शब्दच उरले नाही.... अभिनंदन ❤
अतिशय सुंदर बाळा ❤❤
खूप छान प्रांजल बेटा हि कमाल आहे आमच्या zp शाळांची
आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी आपले अभिनंदन जिप शाळा काय असतात हे तुम्ही महाराष्ट्राला दाखवलं.
खूपच छान बोलते बेटा सुपर से उपर लई भारी
खूपच सुंदर आणि अस्खलित वक्तृत्व .जिल्हा परिषद शाळा म्हणजे सर्वांगीण विकास हे खरेच आहे.proud of you
Sunder ❤❤
Hat's off to you beta. God bless you
हेच खरे शिक्षण मंत्री 🎉
वाह खूप छान वक्तृत्व. मंत्री महोदय आपण चिमुकल्यांना शिक्षकांना कौतुकाची थाप जर दिली तर झेडपीच्या शाळा निश्चितच भरारी घेतील.
खूपच वास्तव मांडलेय भाषणातून.अभिनंदन
फार फार अभिनंदन बेटा👍🏼👍🏼 तुज्ञजिवनात खुपच मोठे यश संपादन करशील यात श़ंका नाही.
भावी राष्ट्रपती 👌👌
सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन ❤आज जी ही लेक बोलत आहे ती फक्त महापुरुषांची पुण्याई आहे.
प्रत्येक शाळेमध्ये महापुरुषांचे आत्मचरित्र शिकवले पाहिजे 🙏
Nice.....khup chan
खुप छान बाळा 👌👌
Khup Chaan Pranjal beta
खूप खूप अभिनंदन प्रांजल बाळा तुझा सर्वांना अभिमान आहे आपल्या शाळेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गेले आहे
ही आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेची शान ❤❤
खुप छान भाषेत सांगितले आहे.
अश्या मुली राजकारणात यावा...अतिशय सुंदर भाषण करत आहे कारण खूप छान विचार आहेत मनात❤🎉
प्रांजल बाळा खूप अभिमान आहे तुझा
तू खूप पुढे जाशील बाळा ❤ best luck for ur life
खुप छान्
खुप छान...
खूप छान बाळा🎉
किती छान बोलतेय
लय भारी,,,
❤❤❤The great choti tai
खुप छान!🌹 अभिनंदन ताई🌹
किती गोड भाषण करतेस
Very good beta...❤
Shabas beta 😘😘👍✅👌🏻cutiee
Excellent ❤
Khup mast
खूप सुंदर भाषण आत्मविश्वास पण दांडगा🎉
खुप छान
मी शिक्षक.... माझी मुलगी zp शाळेत शिकती..... आणि हुशार आहे.....
एकच नंबर. दिदीचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
Kup ch Bhari
हे खरे जिल्हा परिषदे चे विद्यार्थी.
अतिसुंदर❤🔥👌
Great