Me working women aahe warun accountant tyamude majhach kamacha wyp jast asato tar sayankadi ghari gelya war jar to nit अभ्यासाला नहीं बसला तर माझीच चीड चीड होते tar asha wedi काय करायचं
Sir maza mulga navoday school madhe ahe pan tyala teha rahaycha nahi tyala Ratnagiri la yayache ahe sst subject hindi madhe shikavtat english madhe nahi shikvat kay karave samjat nahi to tithe ramla nahi sir sala dya kay karave
Vishnu Kale bolti ahy maza mulg 10 aha tala krekatich kup awd ahy to abhas karila val kami dyto kalkdy jast maza tach abhs mana yat nahi kalun marks padun dkwl tula as bolto balgabri kali tar fakth smor ghto pustk lksh nahi dyt kay karu me kay
Tila wel dene awashyak ahe. Tichyashi maitrini sarkhe wagane bolane awashyak ahe. He badal tumhi swata madhye atta nahi kele tar pudhe tumhala bharpur tras hou shakto
Sir aniruddha la jeven j n v madhle avdet nahi tyal hind marathi sst avgad jate to english madium ahe aie to bolto ki me barobar nasel ter maze abhyasat man kase lagnar to he varsh navodaya madhe rahto pudhchy varshi ratnagiri la yeto bolto
बरोबर आहे सर्व. सांगत ते पण काही ठिकाणी वडील च्या अति लाड मुळे मुली फायदा उचलत जाणीव नसते कशाची सर्व आयत मिळत बाप मी आहो न तर द्दुसरी मम्मी काय करू शकते आवड जिद्द चिका टी हवी मला आपल्या शी बोलायला आवडेल सर मो नो मिळेल का आपलं?
गाडी देऊच शकत नाही कारण police ने पकडले तर problem होऊ शकते आणि accident झाला तर मुलाच्या वडीलावर केस केली जाते.. तरीसुद्धा तुम्ही कायदा जाणून घ्यायला पाहिजे.
माझी मुलगी माझ्याशी नीट बोलत नाही अणि अंभ्यास kerte ती 9वी मधे आहे अणि माझा मुलगा 6वी मधे आहे पण अजिबात abbhyas kert नाही खेळाकडे जास्त लक्ष असते त्याचे
हा प्रश्न तुम्ही माझ्या पुढच्या "पालकांशी संवाद" या live stream मध्ये विचारा. कोणत्याही खेळाडू सोबत चांगले शिक्षण असले तर त्याला चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळेल आणि तो कंपनी कडून फुटबॉल खेळू शकेल.
नमस्ते सर... ह्या समस्या माझ्या घरात आहे... सर माझी एक मुलगी तीन वर्षाची आहे तिला अभ्यासाची गोडी कशी लावू... ती शाळेत जाते तिथे छान अभ्यास करते पण घरी ती आली की अभ्यास नको म्हणते करायला.. मी काय करू की ती आवडीने अभ्यासाला बसेल... प्लिज मार्गदर्शन करा सर. 🙏🏼😊.
Tuition awashyak asel tarach lawale pahije. Shakya asel tar offline lawale pahije.. Parantu offline shakya नसेल तरच online लावली पाहिजे तसेच online tuition लावल्यावर त्याचे सोबत घरातील एका व्यक्तीने त्या वेळेत विद्यार्थ्यासोबत बसणे आवश्यक आहे.
माझा मुलगा 7th la आहे, खूप चंचल आहे, एका ठिकाणी जास्त वेळ बसत नाही, थोडा अभ्यास केला की कंटाळा येतो, reading chi habbit कशी lavavi, अजिबात टेंशन घेत नाही exam जवळ आली तरी ही....
Mast sagtl sir
Khup chhan Margdarshan deta sir tumhi🙏🙏Dhanyawad🙏🙏 sir je mule mothe zale Aahet tyachya Aai - Vdilansathi margdarshan dya plz🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
Me working women aahe warun accountant tyamude majhach kamacha wyp jast asato tar sayankadi ghari gelya war jar to nit अभ्यासाला नहीं बसला तर माझीच चीड चीड होते tar asha wedi काय करायचं
अगदी बरोबर आहे सर😢
बरोबर आहे sir
Khup Chan spich sir 🙏
बरोबर आहे सर👍👍🙏
❤
Welcome
बरोबर 👍
Thanks Sir
Most welcome
Sir agadi barobar sangitlat tumhi thank you 🙏
Most welcome
Right sir 🙏👌
Very true sir
Thanks
हो सर बरोबर
Khup chhan mahiti dili sir
Thanks a lot
Khup molache margdrshan thank you Sir
Thanks a lot
Good job sir, the students who listen to you will never get back. Thanks sir
It's my pleasure
अभ्यासाची आवड कशी निर्माण करावी इयत्ता नववी मध्ये आहे अदर ऍक्टिव्हिटी खूप अभ्यास सोडून
खूप छान मार्गदर्शन सर
Thank you
Thanku sir
👌👌👌
Chan sir ty
Keep watching
🎉
बरोबर आहे सर आभारी आहोत
welcome
सिंगल मदर साठी मार्गदर्शन करावे सर. मुलगा एकच आहे .तुमचे खूप छान मार्गदर्शन असते. मुलगा इयत्ता दुसरी मध्ये आहे.
तुम्ही पुढील पालकांशी संवाद या live stream ला राहा
Sir maza mulga navoday school madhe ahe pan tyala teha rahaycha nahi tyala Ratnagiri la yayache ahe sst subject hindi madhe shikavtat english madhe nahi shikvat kay karave samjat nahi to tithe ramla nahi sir sala dya kay karave
Tyala tethil watawaran awdat nasel tar tethe tyala thewu naka
Sir mazya mulachya babtit tumhi jase sangta tasech ahe
🙏🙏
Sir majhya muli aabhyas kartat pn bolayla ghabrtat
Thank you sir 🙏
Most welcome
Sir, mi thumi sagthlya pramane karte ,mhnaun magha mulga nehami topper ahe.hushar aahe . Thyala study karnyachi khup awad aahe. Thanks 🙏 sir
Best 👌👌
अगदी बरोबर आहे सर
धन्यवाद
Maja mulach same problem ahe
सर माझा मुलगा दहावीत आहे पण अभ्यासच करत नाही कस कराव
माझ्या चॅनल वरील जास्तीत जास्त व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की काहीतरी मार्ग मिळेल
Pn sir abhyasala bsl ki mobile avaj dete tr mg kay kraych
आज ९.३० वाजता live stream आहे. तेंव्हा तुमचा प्रश्न विचारा..नक्की उत्तर देईल
Sir kharch tumhi je sangata agdi barbar aahe, maza mulga 9 std aahe khup sagatoy samjavtoy khup थकलोय आता सांगुन nusta nikhan karat bastoy , vachayla basla ka basla zopch yete
Sir maza mulga 2 nd la ahe school madhun ala natar sarkha mobile bhagto tyachi savay mobile bhagnachi ghalavnasathi ky karave
mobile che akarshan kase kami karawe ha video bagha
Nice sir 👍
My child is all go to play
Vishnu Kale bolti ahy maza mulg 10 aha tala krekatich kup awd ahy to abhas karila val kami dyto kalkdy jast maza tach abhs mana yat nahi kalun marks padun dkwl tula as bolto balgabri kali tar fakth smor ghto pustk lksh nahi dyt kay karu me kay
Vishnu bhau
मला समजले नाही तुला काय सांगायचे आहे ते
दहावीच्या मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा सर सांगा प्लीज
Mi aani maze pati doghehi job vr shot mazi mulgi hi 9 varshachi ahe ti maz ekat nhi udhatpne bolate v abhyas kart nahi pallavi n❤agulwar gadchiroli
Tila wel dene awashyak ahe. Tichyashi maitrini sarkhe wagane bolane awashyak ahe. He badal tumhi swata madhye atta nahi kele tar pudhe tumhala bharpur tras hou shakto
Sir aniruddha la jeven j n v madhle avdet nahi tyal hind marathi sst avgad jate to english madium ahe aie to bolto ki me barobar nasel ter maze abhyasat man kase lagnar to he varsh navodaya madhe rahto pudhchy varshi ratnagiri la yeto bolto
त्याला तिथले वातावरण suit का बरे होत नाही आहे याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकाची भेट घ्या. त्यानंतरच निर्णय घेता येऊ शकतो
सर माझा मुलगा ७ वीला आहे.इगलिश अवघड जाते. कसे शिकवावे
आजची लिव्ह stream बघा
@@LearnwithSanjay ok thank u sir
मोबाईल खुप वापरतात ते सोडवण्यासाठी काय करावे
Learn with Sanjay मोबाईलचे वेड कसे कमी करावे
TH-cam वर या टाईप करून search करा.
बरोबर आहे सर्व. सांगत ते पण काही ठिकाणी वडील च्या अति लाड मुळे मुली फायदा उचलत जाणीव नसते कशाची सर्व आयत मिळत बाप मी आहो न तर द्दुसरी मम्मी काय करू शकते आवड जिद्द चिका टी हवी मला आपल्या शी बोलायला आवडेल सर मो नो मिळेल का आपलं?
9422169475
Sir mi mohol hun bolte maz milga confuse hoto mg ky kraych
Tyachya confidence wadhwa
Maji mulgi 10 th madhe aahe hostela rahate pan ti khup jast chidchid karte yacha parinam abhyasaver hoto.,
तिची चिडचीड का होते याचा शोध घ्या
मुलगा 11 वी सायन्स ला आहे यामा गाडी मागतोय काय करावे .
गाडी देऊच शकत नाही कारण police ने पकडले तर problem होऊ शकते आणि accident झाला तर मुलाच्या वडीलावर केस केली जाते..
तरीसुद्धा तुम्ही कायदा जाणून घ्यायला पाहिजे.
Ho hundred / khare aahe sir
Ok👍chan sir
All the best
Thank you sir
Welcome
Mulancha english learning kase ghaychae
Aaj ratri 9 wajta live stream ahe.. join kara.
Sir तुमच्या कदे क्लास लवली आहे
Ok
सर माझा मुलगा 4th मधून आता 5ला जाणार तेंव्हा टाइम टेबल सर करून दया माझा मुलाला अभ्यास करायला मन नाहि लागत आहे
Learn with Sanjay
लहान मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी पालकांनी काय करावे
👆
याप्रमाणे यूट्यूब वर टाईप करून video शोधा. आणि पाहा
हो sir, माझा मुलाची हीच ईच्छा असते की मी त्याच्या बरोबर study ला बसावे पण लँग्वेज सब्जेक्ट समजतात तर scienc, math हे सब्जेक्ट सजत नाही काही उपाय सांगा
Tyala tumhi शिकवायचे नाही आहे. त्या वेळेला फक्त त्याचे सोबत बसा. तुम्ही newspaper वाचा.
माझा मुलगा पण पाचवीला आहे तरी पण तो अभ्यास करत नाही
Tyala saway lawawi lagel..
Tyasathi khalil pramane youtube war search kara.
Learn with Sanjay लहान मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी
माझा मुलगा अभ्यास करत नाही
लहान असल्या सारखाच वागतोय
इतर व्हिडिओ बघा.. होईल सगळे बरोबर
Sanday cha revisions krun ghaych Sir te saga please
पुढील live stream मध्ये सांगता येईल
Sir maza mulga abhyas karat nahi khup kantala karto shalet n lihayla khup kantala karto. Swatahun abhyas kart nahi
तुम्ही वरील व्हिडिओ पूर्ण पाहा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल तसेच इतर व्हिडिओ पण पाहा. तुम्हाला नाकी काही ना काही मार्ग सापडेल.
Mazi mulgi 10th la aahe tr ticha ksa karn ghyava sir
tila encourage kara
I am also facing same problems, sir pl help me.
Tomorrow we have a live stream for questions and answers
सर माझा लेक 3 ला आहे. तोंडी उत्तर देतो पण लिखाण करत नाही. वाचन करतो. अक्षर नीटस काढत नाही. 10 मि. वर अभ्यासाला बसत नाही
तुम्ही त्याला रोज शुद्ध लेखन सराव करायला सांगा आणि तुम्ही पुढील "पालकांशी संवाद" या live stream ला attend करा.
जर मुलगा आळशी असले तर काय करायचे
स्वतः active होऊन त्याला पण active करावे
Right 👍 sir
Thanks
मूल मोठी झाल्यावर आईचं आयकत नाही
Barobar ahe..
माझा मुलगा ३रीला आहे english jmt nahe
उद्या पालकांशी संवाद राहील
अभ्यासाठी बसविले तरी त्याचे काॕन्सनट्रेशन होत नाही
Learn with Sanjay
एकाग्रता कशाने वाढते
याप्रमाणे यूट्यूब वर टाईप करून शोधा.
माझी मुलगी चिडचिड करते खुप अभ्यास करते सगळे येत आसते पण पेपरच्या वेळस चुकिचे उत्तर लिहिते समजत नाही कस सागु
th-cam.com/video/MYGgC7yai2g/w-d-xo.html
हा video बघा
Mi tyala savay lavli sakali uthvto tr lvkr uthte pustak gheun baste tyachi sakali 7: 30 bus yete saletun aala ki 40 min mb pahate nattar 5- 6 khedayla baher jate 6-8 study pn Jo aadhi hoto school mdhe mage Gela aadhi husar hota aani badmasi pn khup krte mam chi nehmi complete aste 😢sir mla tumchasi bolch aahe msg mdhe nahi sangu skt khup tension vatate
माझ्या चॅनल वरील shorts दाखवा..
हो सर तुम्ही जे सांगितले तोच प्रॉब्लेम 😢माझ्या मुलाचा 10 विला आहे
सर माझा मुलगा रीडिंग करत नाही त्याला कशी सवय लावायची वाचनाची ते सांगा प्ली
Wachan saraw द्यावा.
माझा मुलगा अभ्यास करत सतत त्याला खेळावे असे वाटते मी आणखीन लहानपण लहानच आहे असे इयत्ता आठवी आहे तरीही अभ्यासाची गोडी
माझा मुलगा अभ्यास करतो पण तिचा लक्षात नाही राहात
Sir tumhi sangta te ekdam barobar aahe.
Mazya mulacha hach problem aahe.
Tyacha math khup week aahe.
Maza mulga 10th CBSC laa aahe. Aani aata fakta 2 months baaki aahe. Aani mi tyachi practice ghein tar maza pan math week aahe.
Mala pn vel नसतो काय करावं सजत नाही
Wel kadhawach lagel..
माझी मुलगी माझ्याशी नीट बोलत नाही अणि अंभ्यास kerte ती 9वी मधे आहे अणि माझा मुलगा 6वी मधे आहे पण अजिबात abbhyas kert नाही खेळाकडे जास्त लक्ष असते त्याचे
पुढील पालकांच्या संवाद या live stream मध्ये विचारा. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
सर 10 वी अभ्यास नियोजन कसं करावं ते सांगा.
चालू वर्षाचे का
हो
Online class 5classs gheta ka sir
Nahi
Next year 10 wi English gheu shakto
Maji mulgi class 10 madhe ahe school writing khup aste mag learning kadhi ani kase karave ata final exam javal ali ahe mi working woman ahe
पुढील live stream ला तुम्ही हजार राहा. तूच्या प्रश्न तेंव्हा विचारा. नक्की पर्याय सांगेल
Sir 10 sathi pan beaches ahe ka
माझ्या whatsapp ला message करा..
9422169475
सर माझा मुलगा ७ वी ला आहे त्याला अभ्यास करायला आवडत नाही त्याला फक्त फुटबॉलर बनायचे आहे काय करु समजत नाही
हा प्रश्न तुम्ही माझ्या पुढच्या "पालकांशी संवाद" या live stream मध्ये विचारा.
कोणत्याही खेळाडू सोबत चांगले शिक्षण असले तर त्याला चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळेल आणि तो कंपनी कडून फुटबॉल खेळू शकेल.
नमस्ते सर... ह्या समस्या माझ्या घरात आहे... सर माझी एक मुलगी तीन वर्षाची आहे तिला अभ्यासाची गोडी कशी लावू... ती शाळेत जाते तिथे छान अभ्यास करते पण घरी ती आली की अभ्यास नको म्हणते करायला.. मी काय करू की ती आवडीने अभ्यासाला बसेल... प्लिज मार्गदर्शन करा सर. 🙏🏼😊.
माझ्या चॅनल वर तसे व्हिडिओ आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पाहा. नक्की उत्तर मिळेल
th-cam.com/users/livegYhHysf3uE0?feature=share
Thanks sir 🙏🏼😊
रोजच दिवसाचे वेलपत्रक चा व्हिडिओ
रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून घेणे गरजेचे आहे का दिवसा वेळ मिळत नाही
विद्यार्थ्याच्या interest वर बरेच काही अवलंबून असते
10 th madhe mullanna Online tution lawavi ka?
Tuition awashyak asel tarach lawale pahije.
Shakya asel tar offline lawale pahije..
Parantu offline shakya नसेल तरच online लावली पाहिजे तसेच online tuition लावल्यावर त्याचे सोबत घरातील एका व्यक्तीने त्या वेळेत विद्यार्थ्यासोबत बसणे आवश्यक आहे.
सरदहावीची पण घ्या सर बाँच
तुम्ही यावर्षी नववीला आहे का
Hi sir
Nise sir,👍
Bat
नमस्कार सर.तुमचे सर्व विडियो पाहते.. खूप मदत होते.माझा मुलगा आठवीला आहे.खूप अभ्यास करतो पण परीक्षा मध्ये १००% कोणत्याही विषयात मिळत नाही.काय करावे
त्याला सराव करायला सांगा...
Sir mla bolach aahe
WhatsApp kara
Sir maza mulga 7th la ahe tyala abhyasat interes nahi tyala jast drawing,penting karayla aawdte
Sir mazya mulacha hach problem ahe to pustak gheun basto pn mala nahi watat to aabhyas kartoy
तुम्ही शनिवारी किंवा रविवारी "पालकांशी संवाद" या विषयावर पुढील Live Stream मध्ये हे प्रश्न विचारा. मी उत्तर देऊ शकेल.
तो 5 ला आहे पण घरी काही च अभ्यास करत नाही
नमस्कार सर मी रजनी संजय धामदे रा. कळमजापूर
Plz reply sir 🙏🏼🙏🏼
What do you need
माझी मुलगी घरी आणि शाळेत अभ्यास करते पाठांतर ही करते परंतु पेपरला बाहेर गेली की एवढी गडबड करते की वर्गात पहिलि येणारी मुलगी पास ही होत नाही
kamalach ahe
माझा नातू आठ वर्षाचा आहे दुसरी मध्ये आहे त्याला लिखाणाची सवय कशी लावावी तो फार हट्टी आहे
त्याला लेखन सराव आवश्यक आहे.
पुढील पालकांचा संवाद या live stream मध्ये हा प्रश्न विचारा. मी नक्की उत्तर देईल
Vachan ya war video banwal sir
बरोबर सर 👍👍👍
My brother is doing spelling mistake he is in 4 std
Reading practice..
We have already discussed this thing in the same video.
सर मुलांचा मित्र वर्ग चांगलं नाही
tyache counseling kara
सर माझा मुलगादहावीला आहे पणत्याला अजूनही नीट वाचता येत नाही मला खूप काळजी वाटतेअभ्यासाला वेळ देतच नाही पणसायन्स आणिमॅथ चे त्याचेपाठांतर होत नाही .
आता वेळेवर काय होऊ शकते.
तो यावर्षी कसे करेल हे मला माहित नाही परंतू तुम्ही आता पर्यंत त्याची तयारी करून घेणे आवश्यक होते..
माझा भाचा व भाची आहे दोघेही जण शाळेत व काॅलेज मध्ये अभ्यास केला म्हणजे खूप पण घरी करत नाही
माझा मुलगा 7th la आहे, खूप चंचल आहे, एका ठिकाणी जास्त वेळ बसत नाही, थोडा अभ्यास केला की कंटाळा येतो, reading chi habbit कशी lavavi, अजिबात टेंशन घेत नाही exam जवळ आली तरी ही....
सर दहावी साठी ही तुम्ही एखादा उपक्रम सुरू करावा
प्रयत्न करतो...