मुलं अभ्यासात मागे का पडतात - अभ्यासात मागे पडण्याची कोणती कारणे असू शकतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @shivshankartitare3787
    @shivshankartitare3787 6 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर

  • @kanchangarmade2797
    @kanchangarmade2797 5 หลายเดือนก่อน +1

    Lihnyat spid vadhli pahije yabaddal kahi maargdarshan dya sir

  • @VilashMore-hx3rx
    @VilashMore-hx3rx 3 หลายเดือนก่อน

    जजछान

  • @ChhayaAmbure
    @ChhayaAmbure 7 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही

  • @reshmashinde6194
    @reshmashinde6194 7 หลายเดือนก่อน +2

    सर तुमचा हा व्हिडिओ पाहून मला खूप छान वाटले मी कुठे चुकीचे वागले ते समजले

  • @yashkavthekar8962
    @yashkavthekar8962 7 หลายเดือนก่อน

    हो सर,तुम्ही खूप छान सांगितले ,मला फार उपयोग होईल याचा ,धन्यवाद .

  • @GaneshAher-kd3fk
    @GaneshAher-kd3fk 7 หลายเดือนก่อน +2

    सर तुमचे ऑनलाईन क्लास चालू आहेत का ते सांगावे प्लीज

  • @sandippatil8648
    @sandippatil8648 7 หลายเดือนก่อน +4

    CBSE or State board सर याबाबत Video यायला हवा

  • @sanavisatam4686
    @sanavisatam4686 7 หลายเดือนก่อน +6

    सर माझ्या मुलाला 8वी मध्ये 58.61टक्के मार्क्स आहेत सेमी मध्ये यापूर्वी तो गावी शिकत होता 8वीला तिकडे गेला. तो अभ्यास खुप कमी करतो जेवढा स्पीड पाहिजे तेवढा मला दिसत नाही तुम्ही मला मार्गदर्शन करा. त्याला समजावून खुप सांगितले पण तो अभ्यास करायला खुप कंटाळा करतो.

  • @VishalJadhav-cp8pf
    @VishalJadhav-cp8pf 5 หลายเดือนก่อน

    Yes👍

  • @manojkhandare3074
    @manojkhandare3074 7 หลายเดือนก่อน +1

    sir tumihe kuthe ratha mala asa video pathva please ❤❤❤❤❤

  • @VidyaJagdale-nr6cr
    @VidyaJagdale-nr6cr 7 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार माझा मुलगा 8वी मध्ये आहे सेमी आहे त्याला मार्क्स 58.50 टक्केच आहेत तो सध्या गावालाच आहे पण तो घरात थांबत नाही मोठ्या मुलांबरोबर असतो आणि ऐकून काहीच घेत नाही अभ्यासात तू खूप मागे आहेस म्हणाले की तो बोलतो की मी करतोय म्हणतोय अस बोलतो म्हणून आम्ही एक निर्णय घेतलाय की त्याला सैनिक स्कूलला टाकायचा आम्हाला योग्य निर्णय हवा आहे सर तूम्ही मार्गदर्शन खूप छान आहे तर आम्हास योग्य निर्णय सांगा

  • @heyy.call_me_rasu
    @heyy.call_me_rasu 7 หลายเดือนก่อน +3

    Sir maza mulga aata 5th la gela ahe pan tyala abhyasacha khup kantala ahe tylala fakt drowing chi khup aavad Ahe pan ky karav suchat nahi ahe plz sanga ky karu

  • @kadambaripawar9649
    @kadambaripawar9649 7 หลายเดือนก่อน

    Sir 10th nantar pcmb ghyave ki nahi

  • @mandakinipatil4986
    @mandakinipatil4986 7 หลายเดือนก่อน +1

    Very helpful video sir & thanks sir

  • @dr.shahirgaikwad2945
    @dr.shahirgaikwad2945 7 หลายเดือนก่อน

    Ho sir me pan maza made sudhar Kela ahe

  • @pravin260
    @pravin260 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  4 หลายเดือนก่อน

      9422169475 whatsapp only

  • @yuvrajchougale1780
    @yuvrajchougale1780 7 หลายเดือนก่อน

    Sir maza mulga aata 7th la janar pan sir aabhyas khup mage ahe thyachi mala khup kalji vatate thyasathi tumhi kahi margdarshan karal kay

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 หลายเดือนก่อน

      आज रात्री साडे नऊ वाजता live guidance करणार आहे. तुम्ही चॅनल ला जॉईन करा

  • @nitalaghane2149
    @nitalaghane2149 5 หลายเดือนก่อน

    Ho sir aaimch pn marathi medium hot pn aaimchyaa barobrchyaa muli pn aata banket aahet

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  5 หลายเดือนก่อน

      दहा वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती.
      आताची परिस्थिती वेगळी आहे.

  • @smitapandit7753
    @smitapandit7753 7 หลายเดือนก่อน

    Mazi mulagi 10 la ahe.pan study cha kantala yeto.drawing awadato

  • @Kartiktoxic8
    @Kartiktoxic8 7 หลายเดือนก่อน

    सर माझ्या मुलाला 76% पडले असून icse ग्रामीण भागातील तर त्याला jee, cet करायची आहे pcmb घ्यावी का अकॅडमी लावणार आहे तसेच इटरनल काँलेज करावे की बाहेरुन करावे 11वी 12वी योग्य मार्गदर्शन करावे

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 หลายเดือนก่อน

      Aaj live stream ahe 9 wajta

  • @sandiptarale3812
    @sandiptarale3812 5 หลายเดือนก่อน

    सर माजा मुलगा ८ वीट आहे अभ्यास करतो तसा तो पण टीव्हीशन लावणे गरजेचं आहे का सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  5 หลายเดือนก่อน

      Learn with sanjay शिकवणी लावणे गरजेचे आहे का

  • @VijayMore-di8gn
    @VijayMore-di8gn 5 หลายเดือนก่อน

    Sir please saga. My childvery. Noty. No study

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  5 หลายเดือนก่อน

      Learn with sanjay मुलांचा हट्टीपणा चिडचीड कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे
      👆 याप्रमाणे यूट्यूब वर टाईप करून व्हिडिओ शोधा आणि पाहा

  • @vinayakpatil4783
    @vinayakpatil4783 7 หลายเดือนก่อน +1

    Sir very well vinayak patil from belgaum karnataka

  • @ushadevale6512
    @ushadevale6512 7 หลายเดือนก่อน

    सतत कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायची सवय लागली आहे

  • @ushadevale6512
    @ushadevale6512 7 หลายเดือนก่อน

    तुमचे सर्व प्रोग्राम मी पाहते मला खूप आवडतात पण काय करावे यात काही कळत नाही

  • @ushadevale6512
    @ushadevale6512 7 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार सर माझ्या नातवाला पाच तास खेळले तरी त्याचे मन भरत नाही यासाठी काय करावे

  • @ushadevale6512
    @ushadevale6512 7 หลายเดือนก่อน

    आमच्या घरातील वातावरण छान आहे आम्ही दोघं आजी-आजोबा व्यवसायिक आहोत त्याचे वडील बँक मॅनेजर आहेत आई गृहिणी आहे ती व्यवस्थित त्याची काळजी घेते