शर्यती क्षेत्रातील हे दोन वाघ एकत्र पळताना बघून खुप आनंद झाला आहे 😊. राहुल दादा यांनी बबलू चाचाना जे काही बोलले ते अगदी बरोबर बोलले. दोन्ही बैले टॉप ची आहेत.
चांगभलं चैनल मुलाखत अपलोड करताना बैलगाडा कमिटीने जे काही निर्णय घालून दिले आहेत त्याचं भान ठेवून त्यांनी व्हिडिओ अपलोड करावा .कारण कमिटीने पहिलेच सांगितले की कुठलाही आक्षेपाय प्रश्न विचारला जाऊ नये या कुठलाही मालक आक्षेपाय बोलत असेल तर तो भाग व्हिडिओमध्ये टाकू टाकावा असा वर असा नियम बैलगाडा कमिटीने घालून दिलेला आहे तरीपण जर चांगभलं चैनल जर का परत परत तसेच प्रश्न विचारून जर का वातावरण तापवत असतील तर बैलगाडा कमिटीने त्यांना जशी समजूत देणे गरजेचे आहे. कारण हे जिम्मेदार बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठे युट्युब वर आहेत आणि त्यांनी त्यांच्या जिम्मेदारीचे भान ठेवून गरजेचे आहे.
Vitthal nana kinva barik driver pahije hote karan achut driver la pan speed chi gadi control nahi hota mi vait bolt nahi pan kole chhya maidanat achut driver la speed aslya mule gadi control nahi jhali
Dada ata pudhchya maidanat binjodcha badsha mathur ani ghatacha raja balma hi jodi palali pahije khup icha ahe hi jodila pan paltana bgaychi akhand maharastrachi icha ahe 🙏🏻🙏🏻
Bhai ek gost bolto vaet nka smju tumchya ekde fkt 1000 fit ast aanhi amchya ekde 1500 se fit ast tumchya ekdchi konti pan top chi gadi aamche 0 sped wale bail martil yachi gyarenti deto ❤
बकासुर वर गाडी बांधयाला नाय पाहिजे अरे टोपचा बैल मथुर आहे आणि गाडी बांधतात बरोबर नाय वाटत आणि लखन असला तरी गाडी बांधतात काय हे काय बरोबर नाय बकासुर च्या मालकाला एवढंच सांगायचं आहे सारखी चांगल्या बैला बरोबर गाडी बांधू naka एक शर्यत प्रेमी
दोन वाघ एकमेकाला सोबत घेवुन पळतायत..🥺👑💖
मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ची आठवण करून दिली बकासुर आणि मथूर ने जबरदस्त स्पीड लागले.
असेच एकत्र पळाले तर अजुन स्पीड लागेल.
शर्यती क्षेत्रातील हे दोन वाघ एकत्र पळताना बघून खुप आनंद झाला आहे 😊. राहुल दादा यांनी बबलू चाचाना जे काही बोलले ते अगदी बरोबर बोलले. दोन्ही बैले टॉप ची आहेत.
मस्त वाटल आज.. 💞.. मथुर.. बक्या..💞.. ऐका पैऱ्यात पळाले...आसच पैऱ्यात पळत जावा..आणि.. फॅन्स. ला खुश ठेव्हा.. हिच ईश्वर चरणी पार्थना... 💞💞🙏🙏
दादा तुम्ही खुफ सरळ आहेत् आणि premal आहेत् mathur ani bakasur ❤❤❤❤❤❤
चांगभलं चैनल मुलाखत अपलोड करताना बैलगाडा कमिटीने जे काही निर्णय घालून दिले आहेत त्याचं भान ठेवून त्यांनी व्हिडिओ अपलोड करावा .कारण कमिटीने पहिलेच सांगितले की कुठलाही आक्षेपाय प्रश्न विचारला जाऊ नये या कुठलाही मालक आक्षेपाय बोलत असेल तर तो भाग व्हिडिओमध्ये टाकू टाकावा असा वर असा नियम बैलगाडा कमिटीने घालून दिलेला आहे तरीपण जर चांगभलं चैनल जर का परत परत तसेच प्रश्न विचारून जर का वातावरण तापवत असतील तर बैलगाडा कमिटीने त्यांना जशी समजूत देणे गरजेचे आहे. कारण हे जिम्मेदार बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठे युट्युब वर आहेत आणि त्यांनी त्यांच्या जिम्मेदारीचे भान ठेवून गरजेचे आहे.
खरच आज गाडीला खुपच स्पिड आहे दोघही वाघ आहेत खरं आहे आज १ नंबर करनार.
दोन्ही किंग एकत्र❤ दोन्ही वाघांसोर आज नतमस्तक 🙏🙇❣️ दिलदार मालक राहुल भाई ❣️ मोहिल शेठ ❣️ वैभव शेठ ❣️.
*🔱 देव माझा बकासुर🔱*
❤ काय तो स्पीड काय ती गाडी नुस्ता धूरला ❤ किंग मथुर 👑 बकासुर ❤❤
दोघं पण सोबत घासून पळत्यात🔥👑😘King Mathur And King Bakya💝
राहुल भाई पेक्षा Fan अतिशय खुष love you बक्या भाई आणि मथुर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आज पहील्यांदा आमाचा देव बक्याभाई कासरा सोडून पळाला सेमीला . बादशहा मथुर ने दाखवून दिले मी पण कमी नाही
त्याला कासरा सोडुन पल खुप आहे बकासुर मथुर सेमी अंतर पाहुन एकजुट धावतात चाचा कासरा सोडला असता फायनला तर अंतर गाडी असती
बैल तर सगळीच एक नंबर आहेत पण बैलगाडा क्षेत्रात तला जिगरबाज मालक, राहुल भाई पाटील
आज bakasur आणि mathur 1 no करणार ❤❤❤
विठ्ठलं नाना नाय तर अच्युत ड्रायव्हर पाहिजे होते मथुर बकासुर च्या गाडीला आजून खूप स्पीड लागलं असते अन निकाल वेगळा दिसला असता....❤️🚩
Vitthal nana kinva barik driver pahije hote karan achut driver la pan speed chi gadi control nahi hota mi vait bolt nahi pan kole chhya maidanat achut driver la speed aslya mule gadi control nahi jhali
बरोबर आहे दादांचं दोघांना पण ओपन सोडून हाणायला पाहिजे
गाडी मस्त पळते अशीच सोबत राहा बाकी कोणाला काही नको आणि त्या s t c वाल्यांना सांगा लाईव्ह चाट बंद करायला सांगा
जर दोन्ही बैल हाकलले असते गटात तर अजून मोठा अंतर दिसला असता.
गटाला जास्त पळवण्यापेक्षा फायनल एक no. Imp ahe.......lok char दिवसांनी antar nahi number लक्षात ठेवतात
Bablu chacha gatala gadi maapatch palvatat ❤
बैलाला नुसता मारुन झोडून होत नाही भावा... बकासुर थाप न मारता निकाल घेतो... त्याला गरज नाही लागत... आणि गाडीला गॅस लागलंय तेंव्हां रेटण्याची गरजच नाही
असे बोलता भाऊ mg वाद होतात @@siddhika131
दम नाही हातातून सोडायचं महीते पाळणा करेल 😅😅😅 चाचा हुशार नको बनुस हातातून सोड आणि बघ मग
Thanks rahul dada thanks mohil sheth me hee sharyat russia varun live baghtoy khup maja aali ❤
आता मथूर आणि बकासुर हि जोडी बिनजोड ला पळवली पाहिजे ❤
नाना दुरुन बगत असल यार आज 🥺🥺
Dada tu khush ahe na mag jal ❤❤❤❤
छान पळाली गाडी सेमी ला अंतराने पळाली
Do dil yek jaan ❤❤
आज फायनल ला न भूतो न भविष्यते जल्लोष होईल.... बकासुर आणी मथुर....❤❤❤❤❤
बकासुर चा कासरा फायनल मध्ये सोडला जातो आणि मग निकाल काय असतो पेडगाव मध्ये सर्वांनी बघितला आहे
दादा मस्त गाडी पळाली.. नाराज नका होऊ
बरोबर झालं बबलू चाचा ना बोलले कारण काही लोक त्या वरून पण बोलतात बकासुर ल हातात ठेवले आणि मोठे पण करत होते
हा राइट पण बकासुर वर गाडी बांधायला नको पाहिजे होती
@@rahulrlhfdx bhau gadi pn kasara mokala sodun bandhtat fakt dikhava kartat kadhi pn baghaych
@@hardikpatil4450 ha dikhava nhi ah sutti la mi pn baryachda maidanat hot ok
Dada ata pudhchya maidanat binjodcha badsha mathur ani ghatacha raja balma hi jodi palali pahije khup icha ahe hi jodila pan paltana bgaychi akhand maharastrachi icha ahe 🙏🏻🙏🏻
Bhai ek gost bolto vaet nka smju tumchya ekde fkt 1000 fit ast aanhi amchya ekde 1500 se fit ast tumchya ekdchi konti pan top chi gadi aamche 0 sped wale bail martil yachi gyarenti deto ❤
Vitthal nana driver pahijet final la❤👑
1001 आणि 63000cc💯✌️🔝👑💣💥💪💫 1 फिकक्सक्स
दोन्ही वाघ जबरदस्त पळाले विठ्ठल नाना पाहिजे होते❤
😂 नको बाळा.....
कशाला
Ho dada ❤❤
Mathur bakasur❤
Lakhn harnya la pn aaj speed ahe
Final danger ahe aaj
दादा एकदा अक्षय शिवाजी मोरे गोडीवली ह्यांची मुलाखत घ्या ना
बकासुर ❤ मथूर
1:49 💯👍
Ata pudhchya maidanat mathur ani balma play pahijet pedgavla plale aste pan tithe icha apurn rahili lavkar palali pahije ata hi gadi
भाई गाडीवर अचूत ड्रायव्हर बसवायचा होता ना
आज बकासुर ची गाडी बादली नाही पाहीजे मग गाडी एक नंबर पळल
1:54 बादशहा
Amhla number nko amchi avdti jodi palali bsss❤
Nana pahije hota ajj drive 🥺🥺
Rahul.dada. 👑 king
Mathur bakasur vs lakhan harnya 🥵🥵🥵🥵🥵🥵
Jo jita vahi sikandar 🌪️🌪️😏
@@AmitKare-w9v किंग मथुर किंग बकासुर 👑🔝❤️🔥
Harnya aani lakhan jinkatat
मथुर आणी बकासुर ❤❤
आज राहुल भाई ok बोले हातात धरून नका दोघांना पण हाकला
भाउ.धनेवाद
Mathur _✨💪💋
Hya baki barobar aahe doni hana
Dada mathur Ani bkasur 1song dada plz❤
अभिनंदन ❤
Lakhan ani harnya 622 1 no karnar screenshot kadun theva
Chan palali gadi
Aaj mathur aani bakasur 1no karnar
1001🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
Hindkesri maydana sathi palwa🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
Barobar ahe dogna hanla mhanun evda Speed lagla semi la
बकासुर वर गाडी बांधयाला नाय पाहिजे अरे टोपचा बैल मथुर आहे आणि गाडी बांधतात बरोबर नाय वाटत आणि लखन असला तरी गाडी बांधतात काय हे काय बरोबर नाय बकासुर च्या मालकाला एवढंच सांगायचं आहे सारखी चांगल्या बैला बरोबर गाडी बांधू naka एक शर्यत प्रेमी
Bhau te ahet na fakt dikhava karanyasathi gadi bandhtat kasara purn mokala asto
Vitthal nana pahije hote ❤❤
Lai garv ahe
2 nd aala bakasur mathur
च्याच्या न गेम केला
Naradmuni aani tyache fans lvkr hazeri lavun bakasur aani mathur fans mdhe bhandan lava
🔥🔥👍💯✅️🔥🔥
Khar bolale dada lokana vatate bakasur hatat thevla ...
Tech purn kasara mokala sodun hatat thevtat ani gadi pn kasara mokala sodun bandhtat kadhi pn baghaych
नियोजन भंगार केले कमिटीने
खोलून मारलं 2 वाघा ना गरीबचा बैल ने
🔥🔥
❤❤❤❤❤
Rutba💥❤🩹
चटणी भाकरीचा नाद नाही karaycha
Jala ky fainal
Ny.. stc live la y
ऐक बैल हाकलून पलेल का तो
Binjod la palva hi gadi
STC LIVE Chat Band kara
First comments
Bakasur gadi dabto jast mahun hatat dhrav lgte
राहुल दादा सांग ना
दाबत होता आता नाही दाबत आणि जास्त धावणारा बैल असला की... गाडी one side fall. होते... म्हणून बक्या ला कायम हातात ठेवतात....
Mathur tas badalt nahi
💯 barobar bolla bhau but tyachya fans la te kalat nahi tyana vatte ki kontach bail bakasur la purat nay mhanun hatat thevtat
Rahul patil ha asa manus. ahe. maidaan che bakshish var nahi jagat
Kadak ❤❤❤❤❤❤
दादा एकदा अक्षय शिवाजी मोरे गोडीवली ह्यांची मुलाखत घ्या ना
❤❤❤❤❤❤
दादा एकदा अक्षय शिवाजी मोरे गोडीवली ह्यांची मुलाखत घ्या ना
❤❤❤❤❤❤
दादा एकदा अक्षय शिवाजी मोरे गोडीवली ह्यांची मुलाखत घ्या ना