संतोषमामा पहिल्यांदा मैदानात येतात तेव्हा....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
- #_tushardhumal1111
#_tushardhumal
#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड - บันเทิง
मामा फक्त एकच करा की लवकरच एक चांगली नवीन खरेदी करा ज्याने करून आपला बकासुरच दावन गुलालात राहिलेली दिसेल ❤ हिच एक बकासुर प्रेमीची इच्छा ❤
आज खरचं खुप भारी गाडी पळाली बकासुर आणि मथुर ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ♥️🫶😘
सगळे वाद मिटून शर्यत आनंदात व्हावी 🎉
खरंच आज आनंदाश्रू आले दोन्ही वाघ आणि मालक एकत्र आले असेच एकत्र राहा बस्स अजून काय पाहिजे ❤❤
बबलू चाचा आणि बकासुर 1 नंबर जोडी आहे
मोहिलचे मामा कोणी काही बोलूदे बबलू चाचा आणि बकासुर ही जोडी तोडू नका
गाडीवर विठ्ठल नाना पाहिजे होते ,गाडीला अजून वेग लागला असता
Vittal Nana aste tar ajun vat lagali asti mitra
Achyut driver pahijee hota
Petgav l Nana hota semit har jhali
BabluChacha🎉bakasur vin
@@sadachavan356 यांना घंटा काय समजते...तोंड दिलंय म्हणून काय पण बोलायचं
विठ्ठल नाना होते मग पेडगाव मैदान ला सेमिलाच घरी का गेले तुम्ही...विठ्ठल नाना होते तर एक नंबर करायला पाहिजे होता तुम्ही...
मांगडे तात्यांची एकदा मुलाखत घ्या त्याने पण पेडगाव गाजवली आहे
मामा रडु नका आपल्या कडे लाख कोटी रुपयांचा कोहिनूर हिरा आहे ❤❤❤❤🎉🎉🎉 आनी ही जोडी चांगली पळाली ❤❤❤
बबलू चाचा तुम्ही दोगी नंदिना मारा माग घाडी कशी पळती बगा
आमच काळीज बकासुर चांगला स्पिड लागला गाडीला ❤❤❤❤
सगळे एकत्र झालेत फक्त आता निंबाळकर सर एकडे पडले आहे✅
राहुल भाई आता सगळ्यांना एकत्र आणणार निंबाळकर सर आणी मोहिल अन राहुल भाई
तुषार दादा हि मुलाखत best च झाली आहे
1 min 48 like
Content cha badshah tushar Dhumal ❤
निंबाळकर सर आणि मोहिल शेट एकाञ आना
निंबाळकर सराना आणि मोहीला एकत्र आणायला काही प्रॉब्लेम नाही पण सर चार दिवस गोड बोलतात आणि नंतर कोणत्या मैदानात काही झालं की लगेच व्हिडिओ टाकतात आणि बकासुर ला ट्रोल करतात त्यामुळे मोहील ने त्यांचा पासून लांब राहायचं ठरवलं आहे
@@pravinkamerkar2372right 👍
खरच एकत्र या दोन मालख
नको तो निंबाळकर काही गरज नाही
काही नको बोलू सर आमच्या सोबत आहे नवीन खरेदी 🎉 आणि मथुर लवकर दिसेल
अभिनंदन बक्या आणि मथुर 🎉🎉🎉🎉
❤❤ देव माझा बकासुर 🐂♥️♥️
बबलू चाचा खूप छान गाडी चालवतो काही गरज नाही दुसऱ्याला बसवयची
ओन्ली विठ्ठल नाना ड्रायव्हर
Bakasur ❤mathur Maharashtra India king ❤❤🎉🎉
धन्यवाद ❤️
बकासुर आणि मथुर एक नंबर होता सुट्टीचा व्हिडीओ बघा
Hi jodi asich palvat raha khup bhari palte hi jodi 🥹🦁🌍🙇♂️
Bakasur chi mulakhat takan sir, ghari jaun ghet le li
Mathur ❤ Bakasur
Asach kayam ektra palat rahvha❤
राहुल भाई नाराज होते काल कारण बबलू चाचा फक्त मथूर ला हाणत होते आणि बकासुर ला हात पण लावला नाही बबलू चाचा ची मुलाखत घेऊन क्लिअर करून टाका
काही नाराज नव्हते खुश होते
भाई तुझ्या सारख्या लोका मुले दोन मलकात भांडण होतात त्या मुळे भांडण होतात
@@SushantKhedekar-ps9eh होते मित्रा नाही तर ते बाइट मध्ये तस बोले नसते ते असं बोले की बबलू चाचा मी हात जोडतो मी छोटा गाडा मालक आहे मला पण तेवढा experiences आहे तुम्ही एकाच नंदीला हाणत होतात त्यानी तर चॅलेंज दिलं की मथूर जर कमी पळाला तर त्याची वेसण कापून सोडून देईल मैदानात आणि ते आयोजकांना वर पण नाराज होते त्यांचा मना मध्ये काही तरी होतं म्हणून ते बाइट मध्ये बोलून गेले ना
अरे भावा जर बक्या थाप मारली तर गाडी दुसऱ्या तासात भाला सुट्टी पासून बक्या हातात धरावा लागतो मारायची गरज नाही
Jo palat nahi tyala marnarch na .. ani Rahul harla ki to chidatoch
Maidan report bakasur chi mothi mulkhat kadhi टाकताय ?
Hamibir mama natar Santosh mama❤
त्या पेक्षा te विचारा तुमही youtubers k की लखन आणि हरण्य का नाही पलाला जर पलाला अस्ता ना सगल्यांची इज्जत कडाली अस्ति 3 चकद्यानी डाळ मी कुछ तो काला हे 😂😂
निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना ,मोहील ल एकत्र आणा तुषार सर
ते सध्या जिथे आहेत तिथेच ठीक आहेत आता जवळीक नको
Mast ca ❤❤❤
Mathur ❤🎉 bakasur
Matur bakasur
❤❤
Bakasur❤
अरे काय हे याला हाना त्याला हाना बरेच ड्राइवर ला सल्ले देतात,पण तुम्ही खेळाडूला बाहेरून किती सांगा ते त्यांचाच खेळ खेळणार कारण त्यांना मैदानातली परिस्थिती नुसार खेळायचं असत बाकी समजून घ्या.... 🤘👍
Mathur bakasur ❤
परत एकदा हीच गाडी एकदा हना आणि विठ्ठल नाना
Bakasur Jaan ahe apali❤❤
बबलू चाचा 1 no driver hay😊😊
Bakasur king 🤴 🎉🎉❤❤
किंग बकासुर ❤
किंग मैदान रिपोर्टर ❤
Raja👑
विठ्ठल (नाना) ना बसवा
सोन्या ५०५० ची मुलाखत घ्या तुषार भाऊ🎉❤
Bablu chachyani finalla sevatprayant thap takayla pahije hoti,tripn mathur bakasurne preskanchi mane jinkli❤
Only DON ❤
मोठी मुलाखत केव्हा येणार
प्रसिद्ध होणार आहे लवकर, पण अजून एक महत्त्वाची मुलाखत येत आहे 😊❤
@@maidanreporter किती वाजतील दादा 🙏
Lvkrr taka @@maidanreporter
शेठ लय वाट बघायला लावताय राव व्हिडिओ ची ❤@@maidanreporter
येवडी एक ईच्या पूर्ण करा🙏🐯💫
*Mumbai king mathur* ❤ *DON Bakasur* ❤🎉🎉 Bharat Ani Sundar nantar he gadi la fan base popular hoil
Please keep it consistent for at least 5 times 🎉*Mumbai king mathur* ❤ *DON Bakasur* ❤🎉🎉 Bharat Ani Sundar nantar he gadi la fan base popular hoil
Please keep it consistent for at least 5 times 🎉
Bakashur ci mulkhat kdi dakhnar ahe Tushar bhau
अजून एक महत्त्वाची मुलाखत आहे मग ती प्रसिद्ध केली जाईल 😊❤
Hi jodi sobat asavi baki kahi nahi
Lakhan harnya ka nahi palala tyanchi mylakhat ghya daal me kuch to kala he jar palale aste na top chya mandlina 2,3 chakdyani marla asta mhanun gadi jupu dili na hoti vatt fainal la
Ugach kahihi bolu nka te gadi Khali geli hoti harnya khup Masti karat hota
Harnya ghodyatla bail ahe jast garam kela mhanun tshe zhale
हरण्या सुटीला उभा राहत न्हवता सरळ त्या मुळ गाडी पळवली नाही
Babalu chachani vat lavali nahitar gadi ni 1nambar kela asta